@manjushriahire2773 मी सचिन सरांनी हिमांशी यांचे व्हिडिओ बघत होते आणि अरिहंत प्रकाशन आणि प्रतियोगिता प्रकाशाचे प्रश्नसंच घेतलेले होते तेवढेच भरपूर होते आणि मला छान मार्क मिळाले
ताई माझं एज आता सध्या 38 चालू आहे समजा टीईटी किंवा सीटीईटी पास होऊन भरती होणार तोपर्यंत अजून एज वाढेल मग एज बार ची भीती वाटते अभ्यासावर त्याचा निगेटिव्ह परिणाम होतो मी काय करू प्लीज सांगा मला कुठे चान्स आहे आता सध्या माझे 38 रनिंग आहे मी टीईटी वर लक्ष देऊ की सीईटी वर जास्त वेटेज देऊ
@@dnyan-mr6zm सध्या टीईटी ची एक्झाम जवळ आहे म्हणून टीईटी वर जरा जास्त लक्ष द्या आणि नंतर CTET चा अभ्यास करा आणि जरी age 38 आहे तरी घाबरायचं नाही माझे एज आहे 38 आहे आपला अभ्यास हा आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना आपल्या नेहमी उपयोगी पडणार आहेआणि जरी भरती झाली नाही तरी आपले मोटिवेशन वाढणाऱ आहे आपलं स्वतःचा कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि आपण प्रयत्न केला म्हणून आपल्याला आयुष्यभर खंत राहणार नाही म्हणून कधीच निगेटिव्ह विचार मनात येऊ देऊ नका जे होत आहे ते व्यवस्थित आणि चांगल्यासाठीच होत आहे म्हणून घाबरायचं नाहीजीवनात संघर्ष हे आपल्या चांगल्यासाठी देतात आणि त्यातूनच आपण मोटिवेशन घेऊ शकतोआपण करू शकतो कारण आपल्यात तेवढी क्षमता आहे
Vaishali tai ,mi kantrati bhartimdhe join zalo gharapasun khup dur rahto , jvlch kunich disat nahi ,shalemdhe H.M pn brobar nahi aahe .tyamule mi khup tention madhe aahe .maza tet cha abhyas zala nahi .ky karave ghratil sarv jbabdari mazyavar aahe job pn sodu shkt nahi ky kru plz sanga tai
टेन्शन घेऊ नका स्वतःला पॉझिटिव्ह विचारांनी सांगा तुम्ही करू शकता आणि तुम्ही करणारच तुमच्यात क्षमता आहे की तुम्ही करू शकताघाबरल्याने संकटे वाढतात संकटांना समोरे जायचं तर स्वतःला आत्मविश्वासाने सांगा की परमेश्वर आपल्या सोबत आहे तेव्हा आपण सर्व काही करू शकतो कारण तो आपल्या सोबत असतो जसे रात्री झोपलेल्या पक्षांना देव कधी खाली पडू देत नाही तसा आपल्याला परमेश्वर कधीच एकटं सोडत नसतो तो नेहमी आपल्या सोबत असतो आणि आपल्या सोबत असून तो आपल्याला मदत करत असतो म्हणून कधीही घाबरायचं नाहीस्वतःवर विश्वास ठेवून समोर जायचं सगळं छान होतं सगळं एक सगळं आनंद येतो म्हणून नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा
@@snehakhairnar6119 एक्झाम द्याच कारण कॉन्फिडन्स द्या कारण एक्झाम द्याल तर आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला कळेल की तुमचा जो अभ्यास आहे किंवा तुम्ही जोअभ्यास केलेला आहे तो कुठपर्यंत झालेला आहे जेणेकरून आपल्याला समोरचा अभ्यास करायला सोपं जातं
Thank u dee
*सर्वांना Mahatet 2024 परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा !* 💐💐💐💐
*खालील दोन्ही व्हिडिओ नक्की बघा*👇👇👇👇
th-cam.com/users/livep0ErGTVce0o?si=w54ejnHaGDqid1s-
*खुप imp video नक्की बघा*👇👇👇👇👇
th-cam.com/users/shortswLOlK1q1C30?si=ALJK7wfIB0YyG2LH
Thank you so much dear
Thanks dear❤
Tai kharach mazya manatal kalat kay tumhala mala je motiv pahije asate te tumhi mala sagta thanku so much tai
धन्यवाद😊
Taee chhan sangitle ahaat
*सर्वांना Mahatet 2024 परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा !* 💐💐💐💐
*खालील दोन्ही व्हिडिओ नक्की बघा*👇👇👇👇
th-cam.com/users/livep0ErGTVce0o?si=w54ejnHaGDqid1s-
*खुप imp video नक्की बघा*👇👇👇👇👇
th-cam.com/users/shortswLOlK1q1C30?si=ALJK7wfIB0YyG2LH
Tai majhe halkticket father chya name ne ale ani id proof husband chya bame ne ahe ter khi provkem nhu yenar na majhyakde gazette ahe pls suggest me
Ctet exam che guide kara tai....🙏🏻🙏🏻
@@manjushriahire2773 हो
@@manjushriahire2773 माझ्या मागील व्हिडिओमध्ये CTET एक्झाम गाईड टीप हा व्हिडिओ बघा छान गाईड मिळेल
Hii mam ctet sathi previous question year sathi konte publication che book ghyave sanga
@@sandhyakarad7525 माझ्याजवळअरिहंत प्रकाशन आहे
Tai ctet exam baddal maragdarshan kara na please... 👏👏👏
@@sonaldarunde2654 माझ्या मागील व्हिडिओमध्ये CTET ची माहिती सांगितली आहे तो बघा छान मार्गदर्शन मिळेल
CTETएक्झाम क्रॅक टिप्सहा माझा मागील व्हिडिओ बघा तुम्हाला छान गाईड मिळेल
Tai exam la jatana hall ticket barobar aadhar kard purese nahi ka? Mazyakade marriage certificate kinva gazet nahi.
Kss lihla pepar 👍
👍
Tai...namaskar.... Ctet cha syallbus change zala aahe ka...??
नाही सेम आहे
Ty tai🙏🏻🙏🏻.....tai ctet sathi book konte refer karve
@manjushriahire2773 मी सचिन सरांनी हिमांशी यांचे व्हिडिओ बघत होते आणि अरिहंत प्रकाशन आणि प्रतियोगिता प्रकाशाचे प्रश्नसंच घेतलेले होते तेवढेच भरपूर होते आणि मला छान मार्क मिळाले
CTET exam crack tips हा videoबघा गाईड मिळेल
Ty so much tai🙏🏻🙏🏻😊
ताई माझं एज आता सध्या 38 चालू आहे समजा टीईटी किंवा सीटीईटी पास होऊन भरती होणार तोपर्यंत अजून एज वाढेल मग एज बार ची भीती वाटते अभ्यासावर त्याचा निगेटिव्ह परिणाम होतो मी काय करू प्लीज सांगा मला कुठे चान्स आहे आता सध्या माझे 38 रनिंग आहे मी टीईटी वर लक्ष देऊ की सीईटी वर जास्त वेटेज देऊ
@@dnyan-mr6zm सध्या टीईटी ची एक्झाम जवळ आहे म्हणून टीईटी वर जरा जास्त लक्ष द्या आणि नंतर CTET चा अभ्यास करा आणि जरी age 38 आहे तरी घाबरायचं नाही माझे एज आहे 38 आहे आपला अभ्यास हा आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना आपल्या नेहमी उपयोगी पडणार आहेआणि जरी भरती झाली नाही तरी आपले मोटिवेशन वाढणाऱ आहे आपलं स्वतःचा कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि आपण प्रयत्न केला म्हणून आपल्याला आयुष्यभर खंत राहणार नाही म्हणून कधीच निगेटिव्ह विचार मनात येऊ देऊ नका जे होत आहे ते व्यवस्थित आणि चांगल्यासाठीच होत आहे म्हणून घाबरायचं नाहीजीवनात संघर्ष हे आपल्या चांगल्यासाठी देतात आणि त्यातूनच आपण मोटिवेशन घेऊ शकतोआपण करू शकतो कारण आपल्यात तेवढी क्षमता आहे
Tai tumchya shorts notes whatsapp aap vr pathvana
Vaishali tai ,mi kantrati bhartimdhe join zalo gharapasun khup dur rahto , jvlch kunich disat nahi ,shalemdhe H.M pn brobar nahi aahe .tyamule mi khup tention madhe aahe .maza tet cha abhyas zala nahi .ky karave ghratil sarv jbabdari mazyavar aahe job pn sodu shkt nahi ky kru plz sanga tai
टेन्शन घेऊ नका स्वतःला पॉझिटिव्ह विचारांनी सांगा तुम्ही करू शकता आणि तुम्ही करणारच तुमच्यात क्षमता आहे की तुम्ही करू शकताघाबरल्याने संकटे वाढतात संकटांना समोरे जायचं तर स्वतःला आत्मविश्वासाने सांगा की परमेश्वर आपल्या सोबत आहे तेव्हा आपण सर्व काही करू शकतो कारण तो आपल्या सोबत असतो जसे रात्री झोपलेल्या पक्षांना देव कधी खाली पडू देत नाही तसा आपल्याला परमेश्वर कधीच एकटं सोडत नसतो तो नेहमी आपल्या सोबत असतो आणि आपल्या सोबत असून तो आपल्याला मदत करत असतो म्हणून कधीही घाबरायचं नाहीस्वतःवर विश्वास ठेवून समोर जायचं सगळं छान होतं सगळं एक सगळं आनंद येतो म्हणून नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा
Ctet exam cha study kasa karaycha te saga
@@vishalbondarde1856 मी एक CTET साठी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तो बघा तुम्हाला छान गाईड मिळेल माझा अनुभव शेअर केलेला आहे
CTET exam crack tips माझा मागील video bhaga
Mam kasa gela paper
👍
Tai what's up channel link Share kra...
Follow the Motivation With Vaishali channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029VagXrt35vKAHjbghPA1O
Tet exam cha study nahi zhala
Exam deu ki nako