आमचे बाळासाहेब आहेत डबल एमए लग्नानंतर त्यांचं मन घरातच रमे... धुटकेंच्या घरात आली सून म्हणून राणी मारोतराव माझे राजा मी त्यांची राणी चिमणरावांचा आहे चपटा भांग सोनूला म्हणतात काय करू सांग मामा लुटेरे आहे भलताच हुशार प्रत्येक कामात करते फेरफार आजपर्यंत एकही धंदा सोडला नाही बायको पुढं मात्र काहीच चालत नाही. चालूपांडे आमचे प्रामाणिक पोलीस भल्याभल्यांना आणलं जेरीस.... बिलालासाहेबांपुढे बोलत नाही कोणी नाहीत कस्टडीत भरा लागते पाणी.... खादोळे आहे असामी मोठा घरी नाही पैशाला तोटा गाडी, बंगला ,नोकर चाकर तरीही लागला त्याले बट्टा....
खुप खुप धन्यवाद राऊत सर मी सुचविलेला उखाणा तुम्ही चेतन च्या आई च्या माध्यमातून घेतला व माझे नाव आपल्या या टीचर टका टक फॅमिली मध्ये घेतल्या बद्दल पुन्हा खुप खुप धन्यवाद...❤❤
खूप खूप छान व सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे व सर्व कलाकार यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच राऊत गुरूजी ना सुद्धा पुढील भाग काढण्यासाठी हार्दिक अभिनंदन मी मागील दोन वर्षांपासून रोजचा विडीओ बघत असतो
मंजुळा ताई आता दाखवा कितीही ठसन बॉबी मॅडमच्या घरी गेल्यावर तुमच्या पाठीत भरीन उसन रामपूर आहे जिव्हाळ्याचं माहेर सुखा-दुःखात होतात सगळे सहभागी जसे गुलाबा सोबत काटे असतात तसाच रामपूर मध्ये इचू काटा संघटना आहे
Namaskar sir. मारोती Bhawu यांच्या बायको राणी ne खुप khas ukhana घेतो mhante. या Haldi Kunku च्या कार्यक्रमाchya निमित्याने नवर्या च्या nawacha uddhar करतात. खुप छान Ukhana sangitla मारोती ने.खुप छान viedio.
आमचे बाळासाहेब आहेत डबल एमए
लग्नानंतर त्यांचं मन घरातच रमे...
धुटकेंच्या घरात आली सून म्हणून राणी
मारोतराव माझे राजा मी त्यांची राणी
चिमणरावांचा आहे चपटा भांग
सोनूला म्हणतात काय करू सांग
मामा लुटेरे आहे भलताच हुशार
प्रत्येक कामात करते फेरफार
आजपर्यंत एकही धंदा सोडला नाही
बायको पुढं मात्र काहीच चालत नाही.
चालूपांडे आमचे प्रामाणिक पोलीस
भल्याभल्यांना आणलं जेरीस....
बिलालासाहेबांपुढे बोलत नाही कोणी
नाहीत कस्टडीत भरा लागते पाणी....
खादोळे आहे असामी मोठा
घरी नाही पैशाला तोटा
गाडी, बंगला ,नोकर चाकर
तरीही लागला त्याले बट्टा....
छान 👌
लंकाबाई पूरा धुऊन काढला काश्या 😂😂
कंदील्या लय भारी झाला आता
शिवल्या सारखा चप्टर झाला, शिवल्या मामा भांडेवाले ले झटका देते 😂😂😂👍👍👍🚩🚩🚩
|| 🤣 कमेंट मध्ये आला उखाण्याचा पुर
जसं पाणी लागलं सांडु..🌊 माझं
नाव नाही आलं हो सर म्हणुन राउत
सरांना नका भांडु...♥️😍🤣||
खुप खुप धन्यवाद राऊत सर मी सुचविलेला उखाणा तुम्ही चेतन च्या आई च्या माध्यमातून घेतला व माझे नाव आपल्या या टीचर टका टक फॅमिली मध्ये घेतल्या बद्दल पुन्हा खुप खुप धन्यवाद...❤❤
🙏🙏
दम है तो रोक के दिखा खादोडे शिवलाल भाऊ जिंदाबाद😂
यवतमाळ मधून कोण आहे .❤
Mi
Me aahe
Madni@aadarshmeshram2120
May hu
Mi
खूप खूप छान व सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे व सर्व कलाकार यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच राऊत गुरूजी ना सुद्धा पुढील भाग काढण्यासाठी हार्दिक अभिनंदन मी मागील दोन वर्षांपासून रोजचा विडीओ बघत असतो
Rajstahan
तीन बायका सोबत तीन माणसं पण सोबत याला म्हणते येकी ईचू काटा संघटना 😂😂😂
झाब्रू आणि नलू मॅडमचा एपिसोड कधी दाखवता सर
अतिशय छान उखाणे सर्व महिलांनी घेतले आहे👍👍👍👌👌👌👌❤❤❤🌹🌹🙏🙏🌹🌹💙💙💙💙
आंब्यामध्ये लोकप्रिय आहे, हापूस आंबा,
टिचर् टका टक नाव घेते, सगळ्यांनी थांबा.
काय सुपर उखाणे घेतले गुरूजी तूम्ही बाया ले काय येते 😂😂 एक नंबर 😂 मले तर वाटले बावा होते भांडण..😂😂
मामा लुटेरे फिटले वाटते आज 😂😂😂 जय महाराष्ट्र🚩🚩🚩
महादेवाच्या देवळात शंकराची झाली आरती झुंबरचे बाबा गेले वरती मी राहिले खालती.... असा एक उखाना गुम्फाबाईचा पाहिजे होता 😀😀😀😀😀
शिवाजी च्या पिंडी वर संत्र्याची फोड राऊत सर यांचे बोलणे साखऱ्या पेक्ष्या गोड. जय हो सर ❤🎉
मी प्रदीप निनुले
ता.कळमनुरी जी हिंगोली मधून कोण कोण❤
मामा लुटरे ले मुक्ती शिवलाल ले बत्ती 😅😅😂😂
मजा आहे बावा हळदी कुंकवाची आज
काही मना पण मजा आली
महिला उखाने❤❤❤
Masat Jamal Aaj va guruji 😂😂
जसे पोयाच्या दिवशी मानसं एकमेकांवर झडत्या सोडते तसेच बायानं ही आपापल्या नव-याले उखान्यात गमती गमती चांगलेच धुतले इचीन 😄😄👍👍🙏🙏
बंगरशा😂😂❤❤ वा गुरुजी
हळदी कुंकू चा कार्यक्रम खुप मस्त सादर केला तुम्ही गुरूजी असेच आमचे मनोरंजन करत रहा परमेश्वर आपल्याला दीर्घायु देवो हीच सदिच्छा 🙏🙏
आज मला बाल पणाची आठवण झाली आमंत्रण पत्रिका देण्याची सर
राणीचा तिळवा करा न पहीली संक्रांत आहे.मारोतीची मज्जाच आहे😅
Hmm aapli comment
Kidi midi zopdi luku luku diva
Aamchya teacher takatak parivarala sukhi thev deva❤
मामाला😊मुक्ती शिवलाल ला😂बत्ती 😊
गुरुजी मामा ला कापूस बेपारी म्हणून कापूस घेऊन पाठवा शिवलाल कडे …
हळदी कुंकुवाचा कार्यक्रम माझ्या साठी महत्वाच्या ठरला आहे गुरुजी
कडक उखाणे 😂घेतले 😂सगळ्यानी 😅👌🏻👌🏻
अटक मे फाटक फाटक मे चौंडंके सर मी हा उखाणा माझ्या लग्नात घेतला होता
सर मला खूप खुष झालो राणी ताई न मी पाठवला तो उखाणा🎉🎉 😂😂
🙏🙏👌
1Dba patva ukhane jani patvile tyana Toygote Bai.Raut sir dba cha patva 1sglayana 😅😅
कापूस दाबनारेले चांगलच महागात पडल,
कास्याच पूर्ण पाणी जिर्वली😂😂😂😂
दिवसभर काम करून
जेव्हा थकतो एकायक...
ताजा तवाना व्हा साठी
तेव्हा मी लावतो टीचर टकाटक...
राणीकडे हळदीकुंकवाचा कार्यक्रम दाखवा आणि पुन्हा उखाणे मागवा , मजा येईल 😂😂😂😂
आजचा व्हिडिओ 2 वेळा पाहिलं एकटा आणि घरच्यासोबत 😂😂😂
😂लोकं हसतील, जणू फुलं उमलतील, जसं मन होईल बेधुंद राऊत सर teachar takatak च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.😍🥳
आता त काही च नाही खादोडे च्या घरी गेल्यावर खरा माहोल करणार या तीघ्या जनी
"खूप छान एपिसोड, मजाच आली"....😂😂
Thank you गुरूजी..❤❤
दुकानात दुकान सोनाराच दुकान पण सोन होत नकली ट्रॅक्टर चालवताना चमकते झुंबाररावाची टकली 😂😂😂
मंजुळा ताई आता दाखवा कितीही ठसन बॉबी मॅडमच्या घरी गेल्यावर तुमच्या पाठीत भरीन उसन रामपूर आहे जिव्हाळ्याचं माहेर सुखा-दुःखात होतात सगळे सहभागी जसे गुलाबा सोबत काटे असतात तसाच रामपूर मध्ये इचू काटा संघटना आहे
ukhana
ek number datta bhau
अकोला जिल्हा
उमखेड निगनुर मधुन दिगांबर भिसे
जय गुरूदेव ❤😊
लंका बाई अन रानी बाई न मस्त उखाणे घेतले😂😅😅
पहिली कमेंट हळदि कुंकूच्या हार्दिक शुभेच्छा
झुंबर चे हसणे लाजवाब 😂😂😂
मारुती दादा राणी वहिनी चा हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवा
जगन आणि संकेत खुप हुशार आहे 🎉🎉❤❤
No. 1. Videos 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
एकदम झक्कास शिक्षक
शिवलाल भाऊ डाकू😂😂😂🎉🎉🎉❤❤😂😂😂
अरे बापरे शांताराम भाऊ च्या म्हशी😂😂😂😂😂😂
पुसद जिल्हा 👍👍👍
Very very nice video ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂😂😂👌👌👌👌👌👌
Jai ho rampur ke❤super rampur mama my cute ha ha sir
5 vajun 2 minitini pahil tari 50 cement Manal rauit sar😎😎
पहनाराच्या आहे टीचर टकाटक वर आहे डोळा मामले हाणला मामीने डोळा मामा फॅन लाईक
जगन चे हे प्रत्येक उखाणे नावा चे आवडीले आहे
Kashinath cha ukhana😂😂😂😂
Kashaya😂😂😂😂
कार्यक्रम सुंदर रित्या पार पडला ❤❤❤❤❤
खुप खुप छान आहे विडीओ❤❤❤❤❤
आम्ही मुक्ताईनगर वरून बघत असतो आपले व्हिडिओ
From Telangana ❤❤❤
Atun tatun perla lasun 😂😂😂😂Dhanyvad sir vill pinjar ulhas khade (Army )
मस्त व्हिडिओ 😂😂😂
एक नंबर व्हिडिओ सर ❤
😮 very nice video 🎉🎉🎉🎉🎉
एक नंबर विडिओ सर❤🙏
आज आपली पहिली कमेंट पहिला उखाणा😀❣️
मुन्नाभाई एमबीबीएस मध्ये संजू न दिली सर्वांना जादूची झप्पी
कंदील बुढ्याच नाव घेते, द्या सगळ्यांनी एक एक पप्पी😀😁😉
गुरुजी एकदा शिवलाल ले...फिटवा😂😮
माझं नाव आणि उखाणा घेतल्या बद्दल खूप खूप आभार❤❤
Ek number maja aali😂😂😂
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
उखाणे खूप मस्त घेतले 😂😂😂😂
@@ManthanGadhave-pm3ex शॉर्टकट व्हिडीओ पाहिल्यास का तूम्ही लगेच पोचले उखाण्या लोकं 😂
@ShubhamGhait-ou9sw नाही 5 वाजता पाहिलं ... आता संपला vedio
बुलढाणा जिल्हा मधु कोन पाहत आहे
Best🎉
नांदेड मधून कोण कोण हाय
मी आहे
@बंटीगुंजकर कुठले ओ दादा
Bhau mi nandedkar
Mi ahe
मी आहे
मामा फिटला
👌👌👍
🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏
जगण्यात 😂😂😂😂😂खासणा घेतला रे
👍👍❤️❤️
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
झुंबर खरोखरच निस्वार्थी माणूस आहे.
👌👌👌👌
Tumchya. Vedio chi vat pahat aste sir 🎉❤
Namaskar sir. मारोती Bhawu यांच्या बायको राणी ne खुप khas ukhana घेतो mhante. या Haldi Kunku च्या कार्यक्रमाchya निमित्याने नवर्या च्या nawacha uddhar करतात. खुप छान Ukhana sangitla मारोती ने.खुप छान viedio.
खामगावकर किती चाहते आहेत...राऊत गुरुजी चे
😂😂😂😂 नमस्कार मंडळी 😂😂😂😂
खूब छान मस्त व्हिडिओ ❤😊
जबरदस्त एपिसोड सर 😊
❤❤❤🎉🎉🎉
❤❤❤❤😂😂😂
❤❤❤❤
खतरनाक... 🔥