1-19 प्रोमो , 19 मिनीटांचा आहे तो तुमच्या सारख्या अतीमहत्त्वाच्या व हुशार व्यक्तींसाठीच आहे ‼️ भगवत गीता 700 श्लोकांचीच होती परंतू सामान्य जनतेला समजावी म्हनून ज्ञानेश्वरांनी तेच 700 श्लोक 18 अध्यायांत 9033 ओव्यांमधून लिहीली . 19 मि चा प्रोमो भगवान श्री कृष्णाच्या बुद्धीमान भक्तांसाठी व पु्र्ण 1 तास 04 मि व्हिडीओ ज्ञानेश्वर माऊलिंच्या वारकर्यांसाठी आहे 🌹
Sct वैदिक वापराचे सातत्य व त्यावरील विश्वास तसेच शेतकरी मित्राचे कष्ट म्हणजेच यशाकडे जाण्याचा मार्ग आहे, जय गुरुदेव
भविष्यात शेतीलाSCT वैदिक शिवाय पर्याय नाही, अप्रतीम अशी सेटिंग व तजेलदार बाग!!!
SCT वैदिक मुळे सेटिंग भरपूर बागेला तान नसताना देखील भरपूर सेटिंग, निरोगी बाग
मुंग्या आणण्याऐवजी गुळ महत्त्वाचा🥰🥰
SCT वैदिक मुळे असा बाग आला आहे
खूप जबरदस्त प्लॉट
कॉलिटी सेटिंग ग्रेरणरी खूप जबरदस्त
सातत्य ठेवले की SCT वैदिक चा चमत्कार होतोच
👌👌👌👌👌👌
Jay Sct Vaidik 🙏🙏🙏
राम सर, s c t कळेल त्यालाच वळेलं
खुप छान सर माहिती असते🙏🙏
जय SCT वैदिक
Jai SCT vedic ❤❤
Super 👌👌🌱
जय श्रीराम
डाळिंब बागेमध्ये जर क्रांतिकारी बदल घडवून आणायचे असेल तर SCT वैदिक शिवाय पर्याय नाही
sct वैदिक हे डाळिंबात वापरा कीवा कोबी , कांदा रिझल्ट हे एक सारखेच आहे
डाळिंब पिकात जर यशस्वी होव्याचे असेल तर sct वैदिक शिवाय पर्याय नाही
SCT वैदिक वापरा डाळिंबामध्ये एकाच वेळी करा सेटिंग❤
अंतर किती बाय किती आहे
Legend of Ram sir ❤️
आमचे गाव त्यांच्या गावशेजारी राहतो मी
सुदर्शन काळे यांचा नंबर द्या
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
20 min video kara
1-19 प्रोमो , 19 मिनीटांचा आहे तो तुमच्या सारख्या अतीमहत्त्वाच्या व हुशार व्यक्तींसाठीच आहे ‼️
भगवत गीता 700 श्लोकांचीच होती परंतू सामान्य जनतेला समजावी म्हनून ज्ञानेश्वरांनी तेच 700 श्लोक 18 अध्यायांत 9033 ओव्यांमधून लिहीली .
19 मि चा प्रोमो भगवान श्री कृष्णाच्या बुद्धीमान भक्तांसाठी व पु्र्ण 1 तास 04 मि व्हिडीओ ज्ञानेश्वर माऊलिंच्या वारकर्यांसाठी आहे 🌹
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Selfuse can only increase the confidence of farmer.