खूप छान संगीत मय वाजप आहे ,,,,आम्ही पण हा वारसा आजू असाच जपला आहे ,,,,,आवड असल्यास कधीही आमच्या कडे येऊ शकता पारंपारी बावन चाळी चा नाद ऐकायला मिळेल ,,,गाव सायले,,,(बौद्धवाडी) ता,संगमेश्वर जि,रत्नागीरी ,,,,संकेत कदम ,,,आम्ही कोकणी ढोल ताशा ऐकत ऐकत मोठे झालो आहे ,,,नवीन पिढीला पण शिकण्याची आवड आहे आणि शिकत आहेत ,,,,,
चौगुले साहेब, अहो यांची ओळख सांगा की. छान संस्कृती जपताहेत हे, पण खंत वाटतेय आणि कमी दिसतेय ती म्हणजे या मध्ये तरुण दिसत नाहीत याची. तेवढं करा आणि वारसा पुढे पाठवा. वाडवडिलांनी दिला हा आम्हा वसा आम्ही चालवु हा पुढे वारसा असं त्यांना म्हणु द्या. शुभेच्छा तुम्हाला. 💐💐💐💐💐
Ek dum kadak..kbhi bhi suno dil khus hojata hai..
🙏🙏🙏
@@DipakChaughuleनक्की सांग
Kaka katri mast martay kdk
खूप छान.
Ratnagiri Vajantri 1 No.
Awaz Ekdum Bhari. ❤
Mast❤
He yekala ki veglich majja yete 😍😍😍
🙏🙏🙏🙏
Kadak100000likes❤🧡💛💚💓
Khup chan jatan kartay yacha abhiman kokan vasiyana ahe.
🙏🙏🙏
Aadassss...
Sundar Paramprik wadyaaa.
खूप छान संगीत मय वाजप आहे ,,,,आम्ही पण हा वारसा आजू असाच जपला आहे ,,,,,आवड असल्यास कधीही आमच्या कडे येऊ शकता पारंपारी बावन चाळी चा नाद ऐकायला मिळेल ,,,गाव सायले,,,(बौद्धवाडी) ता,संगमेश्वर जि,रत्नागीरी ,,,,संकेत कदम ,,,आम्ही कोकणी ढोल ताशा ऐकत ऐकत मोठे झालो आहे ,,,नवीन पिढीला पण शिकण्याची आवड आहे आणि शिकत आहेत ,,,,,
Thanks..
दादा नो आम्ही पन चौगुले आहोत खूप सुंदर आहे वाजप पन कुठल्या गावचे वाजप आहे जरा सांगा आम्ही गरीब बोलवू
खानवली लांजा रत्नागिरी
Kadak
Nice
ही चाल मी वाजवतो
Sunday 25-02-2034
Available the your jugalbandi
कडक...
♥️♥️♥️
❤️
शान
Mast
चौगुले साहेब, अहो यांची ओळख सांगा की.
छान संस्कृती जपताहेत हे, पण खंत वाटतेय आणि कमी दिसतेय ती म्हणजे या मध्ये तरुण दिसत नाहीत याची.
तेवढं करा आणि वारसा पुढे पाठवा.
वाडवडिलांनी दिला हा आम्हा वसा आम्ही चालवु हा पुढे वारसा असं त्यांना म्हणु द्या.
शुभेच्छा तुम्हाला.
💐💐💐💐💐
धन्यवाद
एक दोन तीन
pay you 🔙 and pulls away slowly pull put people 0
Nice
Nice