श्लोक म्हणना-यांची जुगलबंदी | कोंकणातील लग्न | लग्नातला आळाप | Kokanatil Lagn | Colours Of Konkan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 เม.ย. 2023
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन #कोंकणातीललग्न #KokanatilLagn #लग्नाच्यामांडवातलीधांदल #नवरोईलोरेईलो
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "श्लोक म्हणना-यांची जुगलबंदी | कोंकणातील लग्न | लग्नातला आळाप | Kokanatil Lagn | Colours Of Konkan"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    * Instagram
    - / ghadi_vinay
    * Facebook
    - / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

ความคิดเห็น • 184

  • @jyotsnajoshi1472
    @jyotsnajoshi1472 ปีที่แล้ว +183

    ना अवास्तव खर्च ना अन्नाची नसडी.कोकणातील लग्न सुटसुटीत.शिस्तीत.आणि धार्मिक विधीनना प्राधान्य देणारी मुलीच्या बापाला कर्जत न टाकणारी.आणि सूनाना मान देणारी

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 ปีที่แล้ว +52

    गावी ज्यांच्या घरी लग्न समारंभ असतो त्या घरी आणि वाडीतील सर्व माणसे कमीत कमी चार पाच दिवस खूप आनंदीत असतात. तसेच श्लोक चढा ओढी पूर्वी खूप असायची. त्यामुळे खूप मजा यायची. व्हिडिओ खूप छान.

  • @prasadmestry8273
    @prasadmestry8273 ปีที่แล้ว +12

    नशीब लागतं हे सर्व अनुभवायला .❤ कोंकण स्वर्गच आहे . सर्वच भरी आहे आपल्याकडचे .

  • @manishak3062
    @manishak3062 ปีที่แล้ว +36

    पंगतीतले श्र्लोक ऐकुचे तर कोकणात च छान 👍👍👍

  • @rohand6999
    @rohand6999 ปีที่แล้ว +17

    ज्या उद्देशासाठी हे समारंभ सुरु झाले तो उद्देश इथे पूर्ण होताना दिसतो. सगळे फक्त कार्यक्रमापुरते उपस्थिती लावून परत न जाता सगळे मिळून मिसळून कामं करतात. पाहून आनंद झाला. 🎉

  • @nitinpisal1056
    @nitinpisal1056 ปีที่แล้ว +47

    नव्या पिढीच्या तोंडून श्लोक ऐकून कोकण करांचा हेवा करावा असं वाटत नाही तर आज कुठही ऐकायला भेटत अश्यक झालंय खुपच छान. खूप आवडले श्लोक म्हणणारे (सातारा)

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 ปีที่แล้ว +21

    आपली परंपरा अजून आपण जपली आहात हे पाहून खूप अभिमान वाटतो😅श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏

  • @sagarshedge6112
    @sagarshedge6112 ปีที่แล้ว +8

    गावाकडील लग्नात जी मजा असते ना ती शहरातील कोणत्याही लग्न कार्यामध्ये नाही . गावातील लग्न कार्याचा तो माहोळच जबरदस्तअसतो . ❤

  • @kamleshsawant1842
    @kamleshsawant1842 ปีที่แล้ว +4

    खरं सांगू सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावर जे हसू आहे ते मला वाटत नाही आपलं कोकण सोडून दुसऱ्या ठिकाणी मिळेल......

  • @vinodpatil8022
    @vinodpatil8022 ปีที่แล้ว +3

    खूपच छान 👌👌👌

  • @sangeetabhatte5422
    @sangeetabhatte5422 ปีที่แล้ว +18

    व्वा !!!! श्लोक एकापेक्षा एक भारी. सुखी समाधानी लग्न समारंभ 💐💐🙏👌👌👌👍नव दाम्पत्यास अनेकानेक शुभाशीर्वाद 💐

  • @mybhumikokan_5k
    @mybhumikokan_5k ปีที่แล้ว +10

    एकच नंबर गावची लग्नाची आठवण झाली भावा ❤️🥰

  • @nalinipatil518
    @nalinipatil518 ปีที่แล้ว +22

    आमच्याकडे खुप डामडौल असतो पण आपलेपणा नसतो जेवण करणारे आणि जेवण वाढणारे विकतचे असतात इथे प्रत्येकजण स्वताच्या घरातील लग्न असल्यासारखे काम करत आहेत बघून खुप आमच्याकडील पूर्वीच्या लग्नाची आठवण झाली ते दिवस आता हरवलेलं यांची खंत वाटली

  • @sandhyadhamapurkar1375
    @sandhyadhamapurkar1375 ปีที่แล้ว +3

    खूपच छान पध्दत पंगतीत जेवायची.बुफे पध्दत बेकार ताट घेऊन फिरायची ,.

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 ปีที่แล้ว +5

    खुप छान खुप दिवसांनी आस पहायला मिळाले आमच्या लहानपणी हे सगळे पाहील होत पण ती परंपरा आजुन कोकणात जपलीय बघुन छान वाटले

  • @maheshsalaskar83
    @maheshsalaskar83 ปีที่แล้ว +6

    हेच आपल्या कोकणाचे सौन्दर्य आहे. आणि तुम्ही सर्व ते जपतात आणि आमच्यापर्यंत पोचवता मनापासून धन्यवाद .

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 ปีที่แล้ว +2

    मी ही लग्न अनुभवली आहेत

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 ปีที่แล้ว +3

    लग्नाच्या पंगतीतल जेवण भारी ही पध्दत अजून ठिकवली आहे तुम्हाला नमस्कार एक म्हणजे अन्नाचा नास होत नाही साध जेवण। पण भारी ही पध्दत आता नाहीशी। झाली आहे आता बुफे म्हणजे भिकारी सारखे उभे राहून आणि बाजूवाला बघत राहतो किती घेता ते का परत कोण लाईन लावणार शोल्क आवडले आवडला विडियो

  • @adsatishsatpute1239
    @adsatishsatpute1239 ปีที่แล้ว +1

    आप्पा धर्माधिकारी ने मानसिक गुलाम केले आहे संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज यांना दुय्यम स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला व रामदासी करण करून रामदास ल महत्व दिले. कोकन वाशी खूपच प्रेमळ भोळे लोक आहेत,दिलदार म्हणून 🙏🙏🙏

  • @chetanlad4326
    @chetanlad4326 ปีที่แล้ว +1

    सुरुवात प्रारंभी विनंती करू गणपती आणि शेवट हरीच्या घरी शेवया तुप पोळ्या. जो हे जगला खरंच नशीबवान. 👍👌