सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे भाषण नेहमीच सर्व जनतेला ऐकावसं वाटतं, समाजातील सर्वच स्तरातील अनेक प्रश्नांना अतिशय मुत्सद्दी पणे हाताळून, त्याची पूर्तता कशी करावी असे प्रशासकीय ज्ञान आणि अनुभव असणारे महाराष्ट्राचे एक दूरदृष्टी नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार साहेब आहेत.
एकदम बरोबर ह्यानी जस काय ७० कोटींच घोटाळा करुन खूप विकासच केलाय अन् म्हणे तरुणाना संधी द्यायला हवी मग म्हणावं तू घेणा माघार होऊदे आमदार युगेंद्र दादा ला
वक्त बोर्ड तुझ्या घरात जाऊन कब्जा करेल त्या कळेल तुला, पालघर मध्ये साधूंची हत्या विसरून गेला असेल मित्रा तू. मोदींना टोपी नाही घातली मुसलमानाची तर त्याला कोणी मत देत नाही तुमची संतांची हत्या होऊन तरी तुम्ही तिकडे चाललाय
ते आहे म्हणून महाराष्ट्र आपला वाचलेला आहे. काँग्रेस शासन काळामध्ये किती आत्मघात जो हल्ले बॉम्बस्फोट झाले आहे ते बघ. एअरपोर्ट ची संख्या, त्या वंदे भारत होते तरी का?
जयंत पाटील यांचे पासून कार्यकर्ते दूर गेले म्हणून सांगता ,तुमच्या बरोबर तुमचा सख्खा भाऊ, वहिनी व पुतण्या सुध्दा नाही, ज्यानी मोठे केले ते काका सुध्दा नाही, कशाला टेंबा मिरविता
अरे महाराष्ट्राची तिजोरी तुझ्या हातात दिली म्हणून तर . 72 हजार कोटी खाल्ला . ते पचवण्यासाठी भाजपमध्ये गेला . तू काय विकासाच्या गप्पा मारतो . उपमुख्यमंत्री अख्ख्या महाराष्ट्राचा व्हायचं . आणि विकास फक्त आपल्या मतदार संघाचा करून घ्यायचा .हा कसला फालतू उपमुख्यमंत्री ,
यंदा जयंत पाटलाचा पराभव शंभर टक्के होणार ती पण सर्वसामान्य जनताच करणार आणि निशिकांत दादा आमदार होणार ⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧
जयंत पाटलाचा पराभव शंभर टक्के होणार 👈 कारण जयंत पाटलांना गेल्यावर्षी एक लाख पाच हजार मतदान झालं होतं 👈 आणि विरोध मतदान 80 हजार झालं होतं 👈 त्यामुळे पाटलांचा पराभव शंभर टक्के होणार 👈
एकच ध्यास आपल्या महाराष्ट्राचा विकास म्हणजे अजित दादा पवार साहेब ⏰✌🏻👑💯
भिकार दादा
😂
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब विजयी भव❤
सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे भाषण नेहमीच सर्व जनतेला ऐकावसं वाटतं, समाजातील सर्वच स्तरातील अनेक प्रश्नांना अतिशय मुत्सद्दी पणे हाताळून, त्याची पूर्तता कशी करावी असे प्रशासकीय ज्ञान आणि अनुभव असणारे महाराष्ट्राचे एक दूरदृष्टी नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार साहेब आहेत.
महाराष्ट्राचा एकच दादा अजितदादा अजितदादा ❤
रुपाली एकच विकास झाला आहे
😂😂🔥🔥🔥
अगदी बरोबर ❤
😂😂😂😂😂
बदलत्या बारामतीचा उद्देश डोळ्यात ठेवुनी
येणार दादा मुख्यमंत्री होऊनी ❤️💯⏰✌🏻
अजित दादा कोण आहे ज्याने केली एवढी विकास कामे हादरून सोडली दिल्ली अजित
दादा आमचा स्वाभिमान अजित दादा म्हणजेच विकासाची गुरु किल्ली⏰✌🏻👑💯
वहिनी साहेब दादा तुम आगे बडो हम तुमारे साथ हे ❤️🔥⏰
I love you Ajit Dada.. kamacha vada with full entertainment
न्याय सुरकक्षा काय असावी , विकास काय असावा ,आधुनिक जडण घडण काय असावी ह्या गोष्टी जगाला दाखवून देणारां नेता अन् त्याच नेत्याची बारामती #अजितदादा💯⏰⏰💯
अजित पवार साहेब तुम्ही चांगले उप मुख्यमंत्री आपल्याला आवडले
रोक टोक जाग्यावर पलटी
अजितदादा
विषय हार्ड
पाटील साहेबांची नककल नका करू ते निष्ठावान आहेत आणि तेच जिंकणार पण तुमचा मतदारसंघ सांभाळा तुम्हाला खुप अवघड जाणार आहे ही निवडणुक
Noshta😅 are koni sobat ghet nahi mhanun gela nahi..
🙏🙏
गद्दारी करणारे पण एवढ्या ताठ मानेने बोलतात.जणू धुतल्या तांदळसारखे आहे.यावेळी निष्ठावान काय असतात.है कळेल.
एकदम बरोबर ह्यानी जस काय ७० कोटींच घोटाळा करुन खूप विकासच केलाय अन् म्हणे तरुणाना संधी द्यायला हवी मग म्हणावं तू घेणा माघार होऊदे आमदार युगेंद्र दादा ला
अजित पवार च खुप काही योगदान आहे राष्ट्रवादी साठी
✅✌️ विजय नक्की ✌️✌️✌️महा विकास अघाड़ी (MVA) ✅
विजयी भवः ✌️💯
वक्त बोर्ड तुझ्या घरात जाऊन कब्जा करेल त्या कळेल तुला, पालघर मध्ये साधूंची हत्या विसरून गेला असेल मित्रा तू. मोदींना टोपी नाही घातली मुसलमानाची तर त्याला कोणी मत देत नाही तुमची संतांची हत्या होऊन तरी तुम्ही तिकडे चाललाय
विकासाचा वादा ओन्ली अजित दादा❤
पवारांमध्ये खरा पवार अजित पवार
गोर गरिबांची पोर लावून मग पॅम्प्लेट कोण वाटणार 😅
दादा सारखा मानुस लई दिलदार मानुस
विकास झाला खेड्यांचा
विकास झाला शहरांचा
झाले अत्याधुनिक सर्व
येणार फक्त विकास पर्व
विकास म्हणजे दादा💯⏰️💯💯
डायरेक्ट यशवंतराव चव्हाण यांची शिकवण आहे 😂
त्यांनी कधी तुम्हाला शिकवण दिली. शरद पवारांची शिकवण घेतली नाही का ?
मंत्री मंडळात रिकामी जागा का ठेवली होती तेवढं सांगा😅😅
दादासाहेब ❤️❤️❤️
⏰⏰💯
अगदी बरोबर आहे दादा 😂😅
अजितदादा एक नंबर 👍
BJP/महायुती सरकार हटावा महाराष्ट्र वाचवा 😡
ते आहे म्हणून महाराष्ट्र आपला वाचलेला आहे. काँग्रेस शासन काळामध्ये किती आत्मघात जो हल्ले बॉम्बस्फोट झाले आहे ते बघ. एअरपोर्ट ची संख्या, त्या वंदे भारत होते तरी का?
जो अस्सल असतो त्याचीच नक्कल केली जाते 😂😂😂😂
Dada ❤
एक नबर दादा
Ajit dada king of Bmt🕑✌🏼❤💪
Dada mast comedy karata 😂.
मुखमंत्री ❤
Dada ❤❤❤❤🔥🔥🔥🔥
रोखठोक बोलणारा नेता अजित पवार 👌🏻
जयंत पाटील यांचे पासून कार्यकर्ते दूर गेले म्हणून सांगता ,तुमच्या बरोबर तुमचा सख्खा भाऊ, वहिनी व पुतण्या सुध्दा नाही, ज्यानी मोठे केले ते काका सुध्दा नाही, कशाला टेंबा मिरविता
Dada virodhat astana ani sobat astana pan ❤❤❤
🎉
सगळा आयटी सेल ,दादांच्या पाठीशी, ही काय भानगड?
पाटील ✌️
तरुणाला संधी देणार म्हणता मग युगेंद्र ला विरोध का
मुख्यमंत्री करायला पाहिजे यकदा
अरे महाराष्ट्राची तिजोरी तुझ्या हातात दिली म्हणून तर . 72 हजार कोटी खाल्ला . ते पचवण्यासाठी भाजपमध्ये गेला . तू काय विकासाच्या गप्पा मारतो . उपमुख्यमंत्री अख्ख्या महाराष्ट्राचा व्हायचं . आणि विकास फक्त आपल्या मतदार संघाचा करून घ्यायचा .हा कसला फालतू उपमुख्यमंत्री ,
❤
बारामतीचा विकास ज्यांना बरोबर जमतो तोच आमचा स्वाभिमान आमचा अभिमान आमदार प्रत्येक मना मनातला जसा आपला माणूस आपल्या घरातला 🕑✌🏼❤💪
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय दादा ❤
Ekch dada Ajeet dada
Saheb ani Dada ekch ahet
महाराष्ट्राचा वादा अजित दादा❤
Nishtawan Jayant patil
......😂
Boss Ajit Pawar Saheb 💯💥👑
पण मोठ्या साहेबांनी आम्हाला झुलवत ठेवलं
विकास पुरुष आदरणीय अजित दादा पवार⏱️⏱️✌
दादा तुम्हीपण चुकलात
साहेबांना सोडलयं.
अजित दादा❤
कोण कुठे चाललंय काय माहित?😂😂😂😂😂
Ajit Pawar 🚩❤
Dada Pune metro aani mumbai metro madhe parprantiya loka ka aahet mag kaamala
यशवंतराव चव्हान साहेबांनी भ्रष्टाचार केला नव्हता
धरण गट विकास मंत्री
तुमचा करेक्ट कार्येक्रम होणार
आमचं पोलीस स्टेशन भाड्याच्या घरात नाही
✅✌️ विजय नक्की ✌️✌️✌️महा विकास अघाड़ी (MVA) ✅
विजयी भवः ✌️💯
Future HM
धरणात मुतनारा
काका चा टाळू वर हात हुता ,आता अनाजीचा आहे.राहिलेली पण जाणार आता
तुम्ही कुठे कमी पडले
Only दादा
Dada police station bandhla tar tumche khise bhartat, mazya talukyala excise cha office he 2.7 kotit bandla tya peksha varshik 2 lakh bhada parvadta
70000 कोटी घोटाळा बोलतोय साहेबांच्या विरोधात ,,,
ते खोटे आरोप होते खरं असते तर अर्थमंत्री नसते कारण विरोधी पक्ष हे चालवून देणार नाहीत.
आर्तमंत्री मंत्री निधी वाटत असतो तुम्हाला आता आमदार दिसू लागले
Naklakar dada😂😂
दादा दादा म्हणती साऱ्या लाडक्या बहिणी महाराष्ट्रचा विठ्ठल माझा दादा रुक्माई माझी वहिनी
नक्की कोणती वहिनी
Dada tumhi लुटली तिजोरी 😂😂😂😂
यंदा जयंत पाटलाचा पराभव शंभर टक्के होणार
ती पण सर्वसामान्य जनताच करणार
आणि निशिकांत दादा आमदार होणार ⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👭👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧
💯%
@बाळूमामाभक्त-श8ग संत बाळूमामाच्या आशीर्वादाने निशिकांत दादा आमदार होणार 💯💯
महाराष्ट्र कर्ज बाजारी झाला त्याचे काय
Adcc Ahmednagar 😅
Abhyasu netrutva...
Khar bolayt ...khup boltyt
जयंत पाटील येणार
बारामतीत बदल का नको
Tijori jantecha paishachi
आम्ही दादा म्हणायचो आपल्याला
हा असा प्रचार आपण करताय 😡
अभ्यासू नेता अजितदादा
अजित दादा पवार साहेब जयंत पाटील साहेब सारखा कोई टॅलेंट आदमी नही है महाराष्ट्र के भावी मुख्यमंत्री है वो
अजित पवार पोरकट वागत आहेत, उपमुख्यमंत्री पदाची शान घालविली अजित पवार यांनी.
Pawar sahebani dileli शिकवण 😂
दादा 70 हजार कोटी कुठे गेले आहेत
पवार साहेब च्या तिजोरीत
Raj thakrey ni barobr naav dilay jayant patil na
Chakit chandu 😂😂😂
जयंत पाटलाचा पराभव शंभर टक्के होणार 👈
कारण जयंत पाटलांना गेल्यावर्षी एक लाख पाच हजार मतदान झालं होतं 👈
आणि विरोध मतदान 80 हजार झालं होतं 👈
त्यामुळे पाटलांचा पराभव शंभर टक्के होणार 👈
😂केळ
ती तिजोरी तुमीच खाल्ली
Is bar Ajit Pawar haddhpar..!
अजितदादा घरी बसा. लोक तुम्हाला तुमची जागा दाखवतील.
Tumch pan kay kami nay ...balasaheb thakre mhantat tas.....ta ta pa pa...😂 tevdh lakshat aasudya..😂
70000 मंदार कोटी कुठे आहेत
70000कोटीवर बोला
😅
तू देणार रे तरुण लोकांना
Pudhil cm
Mahavikas aadhiche dada aahet
He 23 nantar bagha
Dada yevdhe khush kadhi pahile nahit
Dadani pudhil ganit oulakhley
An maha vikas tyana cm mhnun pathimba denar 1000%
मुर्ख दादा काय बोलतो अरे उपमुख्यमंत्री अजितदादा पोलीस स्टेशन घरात आहे का कुठे आहे हे सांगायला लाज वाटते का तू काय सत्तेत नुसते पैसे खायला आहेस का
गुलाबी जॅकेट आणि गुलाबी दादा ,दादा नक्कीच हवा करणार यावेळी कारण दादा जिकडे जातील तिकडे मुख्यमंत्री