कर्माचा सिद्धांत | Theory of Karma | Book summary in Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • कर्माचा सिद्धांत: amzn.to/2YfLjx5
    Theory of Karma: amzn.to/2YhJdfZ
    प्रसिद्ध गुजराती लेखक व व्याख्याते श्री हिराभाई ठक्कर यांच्या 'कर्माचा सिद्धांत' या पुस्तकाचा सारांश. अतिशय सोप्या आणि मधाळ भाषेत 'कर्माचा सिद्धांत' सांगताना पुराणातील आणि आजच्या जीवनातील अनेक उदाहरणे दिली आहेत.
    #karma #marathimatter #marathibooksummary

ความคิดเห็น • 124

  • @jyotipatil4257
    @jyotipatil4257 4 ปีที่แล้ว +15

    खुपच छान ऐकुन बर वाटल।
    पण माझा एक प्रश्न आहे तो असा की, जर सुरूवातीलाच देवाने आपल्याला जन्म दिलाच नाही तर आपल्या हातुन पापपूणय होणार नाहीत आणि जीवनमरनाचे चक्र सुरु होणार नाही,
    दुसरा असा की देव आपले माता पिता आहेत तर ते आपल्याला पापापासून का दूर करत नाहीत कारण आई आपल्या बाळाला विास्तववाजवळ कधीच जाऊ देणार नाही एवढ मात्र नक्की।.
    🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  4 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद😊
      मला वाटतं, जर जन्म झालाच नाही तर अस्तित्वाला अर्थच उरत नाही आपल्या. आपण जन्मच घेतो ते मागील कर्म शिल्लक राहिले म्हणून. मनुष्यजन्म हे साधन आहे या कर्माच्या फेऱ्यांतून मुक्त होण्यासाठी. आज जरी मनुष्य असलो तरी मागील जन्मात आपण काय होतो हे समजण्याची ताकत नाही आपल्याकडे.
      आणि कधीकधी आपल्या मातापित्यांनाच माहीत नसते की ते/ आपण काही चुकीचे वागत आहोत. पहा ना, दारू पिऊन बायकामुलांना मारणारे पुरुष किती कुटुंबात आहेत. असे लोक करू शकतील का चांगले आणि वाईट यातील फरक?

    • @santoshmaid2037
      @santoshmaid2037 3 ปีที่แล้ว +2

      ज्योती ताई....
      आपल्या प्रश्नाचे उत्तर याच ओडियो विडियो मधे आहे.....
      पुन्हा पुन्हा एईका....

    • @aniruddhautpat689
      @aniruddhautpat689 2 ปีที่แล้ว +1

      देवाने माणसाला करण्यासोबतच Free will दिली आहे.
      आई वडील ही मुलांना ठराविक वयानंतर समजुतदार आहे समजुन वाग म्हणतात तसेच देव , संतांनी गीता , उपनिषद ज्ञानेश्वरी यातुन सुविचार सांगुन यथेच्छसि तथा कुरु म्हणले आहे

    • @jyotipatil4257
      @jyotipatil4257 2 ปีที่แล้ว

      @@aniruddhautpat689 यथेच्छसि तथा कुरू याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो ?🙏

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  2 ปีที่แล้ว +1

      Do as you wish.
      तुम्ही तुमच्या इच्छेनुसार काहीही करायला मोकळे आहात

  • @rajshreew741
    @rajshreew741 3 ปีที่แล้ว +12

    Background music खूप जास्त आहे, ते कमी केल असत तर exact गोष्टी ऐकण्यावर focus जास्त राहतो, बाकी विडिओ तला content चांगला आहे, कर्माचा सिद्धांत

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  3 ปีที่แล้ว +1

      एक वर्षापूर्वी हा व्हिडिओ बनवताना बऱ्याच गोष्टी राहिल्याचे लक्षात आले. त्यातील ही एक. आम्ही हळूहळू सुधारणा करत आहोत. यापुढच्या पुस्तकांच्या सारांशामध्ये आपल्याला ही सुधारणा पाहायला मिळेल😊

  • @sanjaykayande1843
    @sanjaykayande1843 5 หลายเดือนก่อน +1

    Thank you!

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  5 หลายเดือนก่อน

      Please share and subscribe 😊

  • @paritoshtillu
    @paritoshtillu ปีที่แล้ว +1

    Khoop Chan Video, pan kahi Shanka Ahe. Karma, Srushti Niyam ani Shree Gurudev yatil bhed samjavlat tar krupa hoil 🙏
    Shree Gurudev Datta 🙏

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  ปีที่แล้ว +1

      समजलंय तितकं सांगण्याचा प्रयत्न करतो.
      आपल्या जीवसृष्टीचे काही नियम आहेत, जे सर्वांसाठी समान आहेत. जसे की Law of gravity.. माणूस चांगला असो वा वाईट, उंचावरून पडल्यास खालीच येणार. अगदी तसाच हा कर्माचा सिध्दांत आहे. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे तुम्ही जे कराल त्याचे फळ तुम्हाला नक्कीच भोगावे लागेल. याची अनेक उदाहरणे व्हिडिओमध्ये आहेत. आणि यापासून अगदी देवही वाचलेले नाहीत. वेगवेगळ्या भाषेत याला वेगवेगळ्या नावांनी ओळखले गेले. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण याला कर्मयोग संबोधतात. आपण याला Law of Cause and effect म्हणतो.
      एक मात्र नक्की, आपल्या चांगल्या किंवा वाईट कर्माची फळे भोगणे दुरापास्त आहे.

    • @paritoshtillu
      @paritoshtillu ปีที่แล้ว +1

      @@MarathiMatter24 me aaplya vi harancha aadar karto.. tarihi shree gurunche Sarvabhaumatwa he yaa sarvanchya palikade aahe... te Srushti ani Karma Niyamana Halvun taktat tyachya Bhaktansathi...🙏🙏🙏🌸

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  ปีที่แล้ว

      होय सद्गुरूंना अशक्य असे काही नाही. जीवाचा कर्माचा हिशेब ते चुटकीसरशी संपवू शकतात.

  • @prabhunivas7342
    @prabhunivas7342 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान ऐकून समाधान मिळाले .मनुष्य जन्माला आलेल्या खरंच नकी ऐका पुन्हा पुन्हा ऐकायला आवडेल .

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद. हे पुस्तक खरोखरच खूप सुंदर आणि सोपं आहे😊

  • @shrikantsankpal3054
    @shrikantsankpal3054 ปีที่แล้ว +1

    Om Gurudev Datta
    🌹🙏🌹

  • @shitalpathare1232
    @shitalpathare1232 9 หลายเดือนก่อน +1

    Very nice

  • @SagarPatil-de9bd
    @SagarPatil-de9bd 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर
    उत्तम कर्म करण्यास उभारी आली

  • @vishalkharade6157
    @vishalkharade6157 3 ปีที่แล้ว +2

    Sir 1dya mansala soundyryache aakrshan aste mg tyaweli to akhadyache sondyarya pahun aakrshit hoto he karm wait aahe ka??

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  3 ปีที่แล้ว +2

      विशाल, सौंदर्याचे आकर्षण असणे अगदी नैसर्गिक आहे. मानवी प्रवृत्ती.. प्रत्येक गोष्ट विचारातून निर्माण होते. त्या आकर्षणाच्या विचारामधून तुम्ही काय कृती करता ते महत्त्वाचे आहे. ते तुमचे कर्म बनते. आणि त्याचे फळ नक्कीच भोगावे लागते. सौंदर्याच्या आकर्षणातून रावणाने सीतामातेचे अपहरण केले आणि त्याचा नाश झाला.
      थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट😊

    • @shreyagarate4526
      @shreyagarate4526 2 ปีที่แล้ว +1

      पण असं म्हणतात की मनात विचार सुद्धा वाईट आल्यास ते पाप असतं फक्त वाईट कृती केल्यावरच पापी नाही म्हणून तर आपल्या संस्कृतीमध्ये मानस पूजेला खूप महत्त्व आहे

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  2 ปีที่แล้ว

      श्रेया वाईट विचारच वाईट कृतीचा आरंभ असतो नाही का? समजा तुमच्या हाती बंदूक आहे. तुमच्या मनात एखाद्यावर गोळी चालवण्याचा विचार येतो आणि तुम्ही ती कृती करता. म्हणजे कृतीची सुरुवात विचारामधून झाली. म्हणूनच वाईट विचार मनात येऊ न देणे आपल्यासाठी फायदेशीर आहे.

    • @aniruddhautpat689
      @aniruddhautpat689 2 ปีที่แล้ว

      @@shreyagarate4526 कायिक वाचिक मानसिक कृती

  • @gayatriyellapurkar7262
    @gayatriyellapurkar7262 3 ปีที่แล้ว +1

    उत्तम माहिती व मार्गदर्शन

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद. हे पुस्तकच खूप सुंदर आहे😊

  • @seemaagrawal2180
    @seemaagrawal2180 2 ปีที่แล้ว +1

    he purna pustak audio form madhe aahe ka?

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  2 ปีที่แล้ว

      कदाचित नसावे. पण खूप लहान पुस्तक आहे. २ तासात संपून जाते.

  • @anilghanate2174
    @anilghanate2174 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान ऐकून मन प्रसन्न झाले

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद. हो पुस्तक अतिशय सुंदर आहे😊

  • @ajinkyasawant4232
    @ajinkyasawant4232 ปีที่แล้ว +1

    Background music sound very loud.
    Otherwise content is good

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  ปีที่แล้ว

      Thank you. It will be taken care of next time 🙂

  • @sumittilekar3237
    @sumittilekar3237 3 ปีที่แล้ว

    The book expalins the Rule of Karma very well with examples.

  • @OM-jc9mh
    @OM-jc9mh 2 ปีที่แล้ว +1

    Dhanyawad sir..

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  2 ปีที่แล้ว

      Thank you. Please share and subscribe 😊

  • @santoshmaid2037
    @santoshmaid2037 3 ปีที่แล้ว +1

    हीराबाई ठक्कर....
    यांचे पुस्तक आहे....

  • @ganpatyadav8769
    @ganpatyadav8769 ปีที่แล้ว +1

    खूप छान 🙏🙏

  • @vaishaliharshe9031
    @vaishaliharshe9031 ปีที่แล้ว +1

    खूप छान‌ . ऐकून खूप छान वाटले.

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  ปีที่แล้ว

      खूप मस्त पुस्तक आहे. नक्की वाचा😊

  • @pramilagosavi9074
    @pramilagosavi9074 3 ปีที่แล้ว +3

    Background music khoop loud aahe otherwise nice content

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  3 ปีที่แล้ว +1

      एक वर्षापूर्वी हा व्हिडिओ बनवताना बऱ्याच गोष्टी राहिल्याचे लक्षात आले. त्यातील ही एक. आम्ही हळूहळू सुधारणा करत आहोत. यापुढच्या पुस्तकांच्या सारांशामध्ये आपल्याला ही सुधारणा पाहायला मिळेल😊

  • @mohittandel9772
    @mohittandel9772 ปีที่แล้ว +1

    खुपच छान सांगितलय

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  ปีที่แล้ว

      खरं तर पुस्तक खूप छान आहे

  • @suvarnahirve9684
    @suvarnahirve9684 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chan mahiti

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  2 ปีที่แล้ว

      Thank you. It's really good book. Must read 😊

  • @mohantambe8864
    @mohantambe8864 ปีที่แล้ว +2

    जो देतो तो देव....जो देणार त्याला त्याचे फळ मिळणारच!! हा निसर्गाचा नियम आहे!!
    या उलट हे माझे आहे...पण तुझ्याही ताटातील माझेच आहे...तो दानव...राक्षस..
    कर्माच्या सिध्दाचा शेवट हा असाच होणार पण तरुणाई हे समजणे चे पलिकडे आहे!!

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  ปีที่แล้ว

      वेळ आल्यावर समजते

  • @anandakhot3366
    @anandakhot3366 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम आहे

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  2 ปีที่แล้ว

      होय अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत एक गहन तत्वज्ञान सांगितले आहे😊

  • @CHINMAY_NIKAM
    @CHINMAY_NIKAM 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  2 ปีที่แล้ว

      हो. अगदी वाचनीय पुस्तक आहे😊

  • @harekrishna7569
    @harekrishna7569 ปีที่แล้ว +1

    खुप छान.👌👍🙏🏻💐

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  ปีที่แล้ว

      धन्यवाद. पुस्तक नक्की वाचण्यासारखे आहे😊

  • @PNRshiva
    @PNRshiva 2 ปีที่แล้ว +1

    Very good explanation thanks sir

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  2 ปีที่แล้ว

      Thank you. Please share and subscribe to our TH-cam channel 😊

  • @pratikshagharat8038
    @pratikshagharat8038 3 ปีที่แล้ว +1

    Thank you for this beautiful summary. Majhya kade ahy he book bt kadhi purna vachli geli nahi.. Due to my not so fluent marathi reading skills.

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  3 ปีที่แล้ว +1

      Thank you. We are glad to help😊

  • @Adabeauty11
    @Adabeauty11 ปีที่แล้ว +1

    chhan khup ch chhan

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  ปีที่แล้ว

      Please watch other book summaries on our channel too. Let us know your thoughts 🙂

  • @ramlondhe1219
    @ramlondhe1219 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान .great work sir

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  4 ปีที่แล้ว

      पुस्तकच खूप सुंदर आहे.☺️

  • @yoginibagal4949
    @yoginibagal4949 3 ปีที่แล้ว +2

    Very very nice....

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  3 ปีที่แล้ว

      Thank you. Please share and subscribe 😊

  • @suchitapensalwar9164
    @suchitapensalwar9164 3 ปีที่แล้ว +1

    Very nice ! True ! !

  • @anujabhagwat6518
    @anujabhagwat6518 3 ปีที่แล้ว

    Very nice video well explained with examples....Karma is the spiritual principle where the intent and actions of an individual influence the future. It is like cause and effect where you harvested what you have planted. Good deeds contribute to good karma

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  3 ปีที่แล้ว

      Correct.
      Stay tuned for more videos 🙂

  • @user-hp8us7hb8j
    @user-hp8us7hb8j 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  2 ปีที่แล้ว

      Thank you. Please share and subscribe 😊

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 ปีที่แล้ว +1

    खूप छान 👌✌️👍🙏

  • @anupamashejul4036
    @anupamashejul4036 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  2 ปีที่แล้ว

      Thank you😊
      Please share and subscribe to our TH-cam channel 😊

  • @pandharinathkokate6992
    @pandharinathkokate6992 2 ปีที่แล้ว +1

    कर्माचा सिद्धांत ,very very nice, ऐकून मन प्रसन्न झाले

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. हे अतिशय सुंदर पुस्तक आहे. साध्या सोप्या भाषेत कर्म समजावले आहे😊

  • @shripadjoshi6640
    @shripadjoshi6640 2 ปีที่แล้ว +1

    याचि pdf मीलेल का?🙏🙏

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  2 ปีที่แล้ว

      PDF नाहीये सर.
      पण अतिशय कमी किमतीत अमेझॉनवरून घरबसल्या मिळेल.
      amzn.to/2YfLjx5

  • @sadguruenterprises3558
    @sadguruenterprises3558 ปีที่แล้ว +2

    ण ला कृपया न म्हणू नका..... आनी नाही आणि... आपन नाही आपण.... पहाने नाही पाहणे .....plz ते कानाला गोड वाटत नाही....बाकी उत्तम आहे.

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  ปีที่แล้ว

      चुकांमधूनच शिकत आहे. योग्य उच्चार करण्याचा नक्की प्रयत्न करेल.
      आपल्या सूचना वेळोवेळी देत राहावे जेणेकरून आम्ही त्या सुधारण्याचा नक्की प्रयत्न करू😊

  • @swatisanmukh9746
    @swatisanmukh9746 3 ปีที่แล้ว +1

    Very true

  • @sadhanahebbalkar7116
    @sadhanahebbalkar7116 2 ปีที่แล้ว +1

    Very nice video

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  2 ปีที่แล้ว

      Thank you. More videos coming soon on the same 😊

  • @swanandshevade4922
    @swanandshevade4922 3 ปีที่แล้ว +1

    sir
    he book mi vachley
    mala vicharachey he book nidan samjave ka sir

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  3 ปีที่แล้ว +1

      दादा जर आपले धर्मग्रंथ पाहिले तर गीतेपासून ज्ञानेश्वरीपर्यंत कर्म याच विषयावर भाष्य आढळते. या पुस्तकात सामान्य माणसाला सहज समजेल अशा भाषेत हा सिद्धांत सांगितला आहे. यावर अभ्यास करण्यासाठी हे पुस्तक सुरुवात म्हणून नक्की वापरू शकतो.☺️

    • @swanandshevade4922
      @swanandshevade4922 3 ปีที่แล้ว +1

      aplya income prarabdhat lihali ahe tevhadeech milte dhavadhav karun jast income milat astee tar gallitle kutre hi shrimant zale aste he wakya praman manave agadi barober ahe ka ? sir guide
      dhanyawad sir
      tumche margadarshan milave

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  3 ปีที่แล้ว +1

      जितके मी शिकलो आहे, त्याप्रमाणे प्रारब्धात लिहिलेल्या गोष्टींशिवाय एक काडीही जास्त मिळत नाही. जास्त पळापळ करून या ना त्या मार्गाने मिळवलेला पैसा शेवटी कर्माच्या बंधनातच अडकवतो आणि शेवटी जीवात्मा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात फसतो. मानवदेहाचे खरे उद्दिष्ट या ८४ लक्ष योनीतुन मुक्त होणे असले पाहिजे आणि त्यासाठी स्वतःच्या कर्मांकडे बारीक लक्ष दिले पाहिजे.

  • @mahadevmane2638
    @mahadevmane2638 4 ปีที่แล้ว +2

    Good

  • @mohanhoge4507
    @mohanhoge4507 3 ปีที่แล้ว

    खरो खरं आहे

  • @nanasahebambre6934
    @nanasahebambre6934 11 หลายเดือนก่อน +1

    Pharach chhan vatle abhinandan

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊

  • @vijayashinde2240
    @vijayashinde2240 3 ปีที่แล้ว +1

    मी वाचलं आहे हे पुस्तक.प्रत्येकाने वाचले पाहिजे.

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  3 ปีที่แล้ว

      हो. अतिशय सुंदर, साध्या, सोप्या, ओघवत्या भाषेत समजावून सांगितलं आहे. नक्कीच संग्रही ठेवावे असे पुस्तक😊

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  ปีที่แล้ว

      Yes it very inspiring.

    • @dineshpagar3911
      @dineshpagar3911 ปีที่แล้ว +1

      आम्हाला पण हे पुस्तक मराठी औवृत्ती मध्ये पाहिजे आहे त्याबद्दल माहिती कळवा

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  ปีที่แล้ว +1

      @Dinesh Description box मध्ये पुस्तकाची लिंक दिली आहे. Amazon वर मिळेल😊

  • @dilipsarode7641
    @dilipsarode7641 2 ปีที่แล้ว

    Background music is loud.
    Plz edit

  • @OFFICIALVISHHALPAWAR
    @OFFICIALVISHHALPAWAR 2 ปีที่แล้ว

    Background music kashyala pahije

  • @madhurikotangale188
    @madhurikotangale188 3 ปีที่แล้ว +2

    यामध्ये बुद्ध कर्म सिद्धांत स्पष्ट केला आहे

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  3 ปีที่แล้ว +1

      I guess karma siddhant is same regardless of philosophy or philosopher.
      Whether it'ss Krishna, Jejus or Budhha, idea is same😊

  • @mandashelke6957
    @mandashelke6957 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर आहे मी हे बुक नक्की वाचा नार जंज़

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  3 ปีที่แล้ว

      हो नक्की वाचा. अतिशय सोप्या शब्दांत कर्माचा कायदा सांगितला आहे. आणि अशा अनेक पुस्तकांसाठी आमचे चॅनेल लाईक करा😊

  • @dnyandeopatil1086
    @dnyandeopatil1086 3 ปีที่แล้ว +1

    फारच छान

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊
      पुस्तक नक्की वाचा. खुप सुंदर आहे.

  • @arunkamble5532
    @arunkamble5532 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर

  • @vandanaghorpade2990
    @vandanaghorpade2990 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊
      कृपया शेअर आणि सबस्क्राईब करा.

  • @arunkamble5532
    @arunkamble5532 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर

  • @ushaingle1107
    @ushaingle1107 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  3 ปีที่แล้ว

      Thank you 😊 Please share and subscribe