कर्म आणि कर्मफळ।कर्माचा सिध्दांत|कर्माची गती।Karmic Account|Law of Karma in Marathi|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • #कर्मआणिकर्मफळ
    #कर्माचासिध्दांत
    #कर्माचीगती
    #karmicaccount
    #karmakasiddhant
    #lawofkarma
    #Awarenessofkarma
    #कर्मकासिद्धांत
    #theoryofkarmainmarathi
    #karmkyahai

ความคิดเห็น • 491

  • @pandurangsalgarwithvw9121
    @pandurangsalgarwithvw9121 3 ปีที่แล้ว +20

    आपण या vedio च्या माध्यमातून खुप चांगले कर्म करत आहात....... धन्यवाद👍👍

  • @भगवानगायकवाड-ख5घ
    @भगवानगायकवाड-ख5घ 3 ปีที่แล้ว +2

    Thanks thanks thanks ❤️

  • @digambartawde3255
    @digambartawde3255 3 ปีที่แล้ว +38

    Marathi भाषेत vedio केले आहेत. फार आनंद झाला.
    मराठी भाषिक लोकांच्या डोक्यात
    प्रकाश पडेल. God Bless you

    • @vaidyasanjyot
      @vaidyasanjyot  3 ปีที่แล้ว +1

      Thanks

    • @saraswatisomani918
      @saraswatisomani918 3 ปีที่แล้ว +3

      कर्मचेफळ हिगोष्ट खुपछान आहे हेमीमानते आपलम्हणणे अगदिबरोबर आहे माझेनांव सरस्वती सोमाणी लातुर

    • @bageshreepatekar4537
      @bageshreepatekar4537 3 ปีที่แล้ว

      FF a

    • @anytimehasa4927
      @anytimehasa4927 2 ปีที่แล้ว

      @@vaidyasanjyot mam thank you for your information

  • @subhashbhagat9354
    @subhashbhagat9354 2 ปีที่แล้ว +1

    १००मुल कशी होनार, मनुष्य १०० वर्ष जगू शकत नाही मग १०० मुल कशी होनार।

  • @ganpatrangnath4106
    @ganpatrangnath4106 ปีที่แล้ว +1

    कर्म फळ सिद्धांत 100%आहे

  • @progamer-ej1qk
    @progamer-ej1qk 2 ปีที่แล้ว +1

    Mam karmacha siddhant lagu padto mg aakrshnachya siddhantach ky

  • @sunitapatildkpGBM
    @sunitapatildkpGBM 3 ปีที่แล้ว +11

    या जन्मात आपली कुणी फसवणूक केली तर ते मागील जन्माचे पाप आहे का.

  • @bhagwankadam7189
    @bhagwankadam7189 7 หลายเดือนก่อน +1

    ओम शांती ओम शांती ओम शांती ओम शांती

  • @kishormahajan2509
    @kishormahajan2509 ปีที่แล้ว +1

    Don marga samor disatat pan konta barobarach ahe hai kasa olkhava ani te kade krutit utrava

  • @SmKatta
    @SmKatta 3 ปีที่แล้ว +2

    Tai ❤️thanks ya mahithi badhl 👍mi yoga , meditation krthe 🙏

  • @amayshevte6526
    @amayshevte6526 3 ปีที่แล้ว +13

    Thank You for motivational speech.

  • @pavancreation2906
    @pavancreation2906 ปีที่แล้ว +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @padminikulkarni2142
    @padminikulkarni2142 3 ปีที่แล้ว +5

    खूप साध्या, सोप्या उदाहरणाने कर्मसिध्दांत सांगितलात मनात खोलवर रूजला .धन्यवाद

  • @ashabhandari603
    @ashabhandari603 3 ปีที่แล้ว +9

    आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्यानेच लिहिल्याप्रमाणे चांगले कर्म आणि वाईट कर्मचा खाता उघडुन येतो आणि यालाच NASHEEB म्हणतात. याचा हिशेब ही तोच करतो आणि त्याने लिहिल्याप्रमाणे तोच आपल्याकडून करवुन ही घेतो कोणाला माहित की ते पाप आहे की पुण्य. आपल्या मनाप्रमाणे आपण कोणतीच गोष्ट करुच शकत नाही... उगीचच् आपण म्हणतो सर्व काही मीच केल.. एक तोच कर्ता आहे. 🙏

  • @swanilauti
    @swanilauti 3 ปีที่แล้ว +2

    Min -12.00 to 14.33
    कर्माच्या सिद्धांत सोबत सहमत आहे, पण कर्म मुळे एखादी मुलगी गरीब घरी गेली म्हणजे तिचे वाईट कर्म असे होत नाही, किंवा श्रीमंत घरात गेली म्हणजे चांगले कर्म होत नाही, गरीब आणि श्रीमंत ही सांसारिक आयुष्यात मनुष्याने केलेली वर्गवारी आहे,
    चांगले कर्म श्रीमंत घरात घेऊन जात असतील तर श्रीमंत घरातील सगळ्या मुली खुश असत्या, कधी कधी गरीब घरात गेलेली श्रीमंत मुलगी चांगला संसार करते, मानसिक, शारीरिक, आर्थिक असे प्रॉब्लेम असतात प्रत्येकाच्या कर्म नुसार ते असत

  • @मनोजसावंत-ह7ज
    @मनोजसावंत-ह7ज 3 ปีที่แล้ว +4

    तुमच्या मुळे जीवनाला एक वेगळा आकार भेटत आहे..

  • @shreyasshelke3801
    @shreyasshelke3801 2 ปีที่แล้ว +1

    Khup khup dhanyavad tai

  • @kishormahajan2509
    @kishormahajan2509 ปีที่แล้ว +1

    Ho barobar ahe tai

  • @nandkumarwagh5840
    @nandkumarwagh5840 4 หลายเดือนก่อน +1

    खूपच चांगला व्हिडीओ आहे .

  • @shubhanginitsure2964
    @shubhanginitsure2964 3 ปีที่แล้ว +8

    खूप छान व्हिडिओ!मीही माझ्या आयुष्यात कर्मफळांचा आलेला अनुभव घेतलाय."कभी खुशी कभी गम "अशा रूपात....😊🙏

  • @prashant4660
    @prashant4660 3 ปีที่แล้ว

    tumhi low of attrectioncha vapar kartay..channel subcribe sathi.
    sudha...tumhi boltay tasech hoel..me anjel..😁

  • @suniljagtap2046
    @suniljagtap2046 2 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @gurunathsuroshe7236
    @gurunathsuroshe7236 3 ปีที่แล้ว

    मॅडम धृतराष्ट्राला 100 मुले कशी जन्माला आली ते सांगा कॉमेंट्स मध्ये सांगा

  • @usha....1-2-3-4
    @usha....1-2-3-4 3 ปีที่แล้ว +9

    khupach chan madam, thank you very much

  • @sulakshanahelale8247
    @sulakshanahelale8247 ปีที่แล้ว

    👌👌 खूप छान माहिती दिलीत ताई पण शेतकऱ्याकडून तर खूप त्यांनी काय त्याच्यावर एक व्हिडिओ बनवून

  • @yogeshsangle9105
    @yogeshsangle9105 3 ปีที่แล้ว +4

    मॅडम नमस्कार
    माझा एक मित्र हा महाराष्ट्र शासकीय कर्मचारी आहे, आतापर्यंत त्याची सेवा जवळपास अठ्ठावीस वर्षे एवढी होत आलेली आहे. आणि इमाने इतबारे काम करत आलेला आहे.
    आतापर्यंत त्याच्या नोकरीमध्ये त्याचा अतोनात मानसिक छळ होत आलेला आहे.
    तसा तो दिव्यांग देखील आहे मात्र तो शासकीय नोकरीत कोणत्याही प्रकारचे लाभ घेत नाही.
    आतापर्यंत त्याच्या शेकडो किलोमीटरवर बदल्या झाल्या आहेत.
    आता तो संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांकावर असलेला ज्येष्ठतम कर्मचारी आहे. ज्येष्ठतम असल्याने त्याने केलेल्या विनंती अर्जाप्रमाणे त्याला त्याच्या नेमणूकीच्या मूळ आणि मुख्यालय असलेल्या कार्यालयात बदली मिळाली.
    मात्र या कार्यालयात त्याला कनिष्ठ असलेले आणि वर्षानुवर्षे याच एका कार्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी हे वरिष्ठ अधिकारी यांच्या मदतीने प्रचंड मानसिक त्रास देत आहेत.
    वरिष्ठ अधिकारी हे त्याला खोट्यानाट्या प्रकरणांत गोवण्याचा वारंवार अयशस्वी प्रयत्न करीत आहेत.
    वरिष्ठ अधिकारी त्याला इतर कनिष्ठ सहकाऱ्यांच्या समोर मुद्दाम ओरडून बोलणे, इतकंच काय अंगावर धावून येणे, मारण्याची धमकी देणे आणि शिवाय ही धमकी देताना
    अधिकारी त्याला बेतालपणे बोलतात की व्ही डी ओ शूटींग करा.
    प्रचंड त्रास देत आहेत, या कर्मचार्‍याला पुढे वर्ग 2 अधिकारी पदाची पदोन्नती आहे मात्र या पदोन्नती मध्ये अडचणी आणण्यासाठी वरिष्ठ अधिकारी हे त्यांच्या पदाचा, अधिकारांचा आणि शक्तींचा आत्यंतिक गैरवापर करुन त्रास देत आहेत व अडचणी आणीत आहेत.
    महिला कर्मचारीच्या मदतीने खोटं नाटं अडकवण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत आहेत.
    या महिला कर्मचारी यांच्याकडे त्यांच्या लाचेचे पैसे जमा करण्यासाठी अनधिकृत खाजगी इसम मदतीला असून त्या अनधिकृत माणसाकरवी देखील अपमानीत करीत आहेत.
    या कर्मचाऱ्याच्या अनेकदा बदल्या झाल्या मात्र उर्वरित अनेक कर्मचारी यांच्या बदल्या झाल्या नाहीत आणि बदलीपात्र झालेले असताना देखील या एकाच कार्यालयात ते मक्तेदारी असल्यासारखं दाखवून ते त्याला अतोनात त्रास देत आलेले आहेत.
    त्यांची बदली न होण्याचं आणि इच्छित कार्यालयात वीस पंचवीस वर्षे काम करायला मिळण्याचं कारण म्हणजे ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना
    लाच देतात असं ते राजरोसपणे सांगत आहेत.
    सर्व कर्मचारी हे सरळ सरळ कनिष्ठ असताना देखील वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून त्या कर्मचाऱ्याला प्रचंड त्रास देत आहेत.
    धक्कादायक आहे कारण शासकीय क्षेत्रात इतकी बेबंदशाही पाहीली की मग प्रश्न असा पडतो की हा कर्मचारी नक्की शासकीय क्षेत्रात काम करतो की गावठी दारुच्या गुत्यात काम करतो. सदर कर्मचारी याच्या सहनशक्तीच्या सर्व मर्यादा संपलेल्या आहेत असं तो सांगतो.
    कृपया मार्गदर्शन द्याल.

    • @vaidyasanjyot
      @vaidyasanjyot  3 ปีที่แล้ว

      माझा पुढचा Video नक्की बघा मी याच विषयावर बोलणार आहे...तुम्हाला नक्की मदत होईल.

    • @yogeshsangle9105
      @yogeshsangle9105 3 ปีที่แล้ว

      @@vaidyasanjyot धन्यवाद मॅडम

  • @AmrutaNivate-tt5oh
    @AmrutaNivate-tt5oh หลายเดือนก่อน

    Didi माझ्या आयुष्यात असच झाले आहे
    चांगले दिवस चालू असताना अचानक sanghrshach काळ सुरू झाला
    पण पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करते

  • @vandanachitragar3877
    @vandanachitragar3877 ปีที่แล้ว

    Mam, I am single parent I have ónly one son he was very intelligent suddenly at age of 17 he started Suffering from schizofornia. He discontinued his engineering he is not interested in doing any work physical activities and not able to take responsibilites he acts very lazy.
    He is under medical and was admitted 3 months in hospital.
    Still he is not active. His age my relatives boys are well settled only my son. Left behind in all ways.
    I had lot of hopes in him.as he was very clever. Because of him I lost my job. I am jobless. My friends well wishers are helping me.
    But I feel burden.
    I want him to come up in life and live indepent life.
    Please suggest any law of attraction

  • @kanifnathdeokule9328
    @kanifnathdeokule9328 3 ปีที่แล้ว

    Not fully satisfied. Negativity. Nil scope for change of This life.

  • @shrikantshevgaonkar6963
    @shrikantshevgaonkar6963 3 ปีที่แล้ว +5

    मॅडम ध्यान हा विषय सोपा करुन सांगा आणि ते कसे करावे ते सविस्तर सांगा, धन्यवाद

  • @sanjaymehta2811
    @sanjaymehta2811 3 ปีที่แล้ว +2

    खूप पोसिटिव एनर्जी दिली आणि अत्यंत सोप्या भाषेत समजवाले धन्यवाद

  • @sanvimore5729
    @sanvimore5729 3 ปีที่แล้ว

    Dusryanda bhagte
    Mazi karma khoop chukli

  • @theloneexplorer5623
    @theloneexplorer5623 3 ปีที่แล้ว

    जर पाप आणि पुण्य वेगळं वेगळं भोगावच लागणारे तर मग अनेक धार्मिक ग्रंथात असं का लिहिलंय की अमुक देवाची आराधना केली की विविध प्रकारची पापे नष्ट होतात आणि मुक्ती किंवा वैकुंठ किंवा शिवसदन प्राप्त होते ?

  • @dattaadhav8719
    @dattaadhav8719 3 ปีที่แล้ว

    ताई आज कालचे राजकारणी, भ्रष्टाचारी असून त्यांचे कर्म तीन पिढ्या कसं चांगलं असू शकतं.

  • @madhurashinde9126
    @madhurashinde9126 3 ปีที่แล้ว +3

    Excellent and very important information..👍💯😊
    Thank u mam..🙏❤️

  • @gurunathsuroshe7236
    @gurunathsuroshe7236 3 ปีที่แล้ว

    मॅडम कर्मानुसार काही गोष्टी घडत असतील तर अपघात झाला तर ड्रायव्हर चा दोष नाही कारण ते त्याच्या कर्मा नुसार, झाले आहे मग ड्रायव्हर वर गुन्हा दाखल होऊ शकत नाही

  • @windal2548
    @windal2548 3 ปีที่แล้ว +6

    Madam,सर्व फलित हे कर्मा चे आहेत तर वाईट कर्म करण्याची बुद्धी का होते?

    • @eknathshinde8784
      @eknathshinde8784 3 ปีที่แล้ว +1

      पुर्व संचीत कर्म चांगले असेल तर चांगलेच विचार येतील. वाईट संचीत असेल तर वाईटच विचार सुचतात.

    • @kaushiksarwankar3504
      @kaushiksarwankar3504 3 ปีที่แล้ว

      स्वार्थ मुळे

  • @snehamarathitutorial8690
    @snehamarathitutorial8690 3 ปีที่แล้ว +10

    Thank you 🙏

  • @sandhyatamhane9424
    @sandhyatamhane9424 3 ปีที่แล้ว +4

    Hi संज्योत...first time तुझे विडिओ बघते .माहित नव्हते तुझे चॅनेल.
    खुप छान..तुझा आवाज ...तुझा बोलण्याचा अंदाज खुपच आवडला.

  • @MagicianAchiverSuccessfulHappy
    @MagicianAchiverSuccessfulHappy 3 ปีที่แล้ว

    जी लोक non veg खातात ते कितेक प्राणी मारून खातात. त्यांचा कर्माच काय होत

  • @Dr.PratibhaDabhade
    @Dr.PratibhaDabhade 3 ปีที่แล้ว +5

    Thanks ma'am for your motivational speech

  • @sujatadaphale2396
    @sujatadaphale2396 3 ปีที่แล้ว +1

    Tumcha video khup chan ahe Ni motivational ahe

  • @mandashete2062
    @mandashete2062 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर माहिती धन्यवाद

  • @manishasasane7540
    @manishasasane7540 9 หลายเดือนก่อน

    Mem mi khup kdhichi gadi shikt ahe pn mja mulga mla mhnto tu padshil bhite vatati pn khup eichha ahe

  • @deepachandorkar7868
    @deepachandorkar7868 3 ปีที่แล้ว

    संताप येतोसगले त्याचे वाईट गूण दिसतात काय करायचे

  • @parthraut8229
    @parthraut8229 10 หลายเดือนก่อน

    Mala khup rag yeto h.m. vinakaran boltay me Kay karu?

  • @vaishaliwattamwar5819
    @vaishaliwattamwar5819 3 ปีที่แล้ว

    Mam mla mazi swatachi car branded havi ahe tya sobat swatache garden yukt ghar have ahe tari tumhi mla suggest kara universal la kase magayche te sanga 32 varsh zale kiraychya gharat rahate. Karodpati hote pan sarvana help Karat aale maze mr ni. Pan tyache thought negative ahe

  • @tanushreewagh9629
    @tanushreewagh9629 3 ปีที่แล้ว

    Madam tumhi kami ani kamache bolat ja ani chota video banvat ja . Lokana vel nahiy jast like yetil

  • @pradeeppatil297
    @pradeeppatil297 2 ปีที่แล้ว +2

    Thanks very much for your favourable n usefulness of all videos it's very nice and assential

  • @shubhangiadawade1660
    @shubhangiadawade1660 3 ปีที่แล้ว +3

    Thanks Mam ,great inspiration and I definitely follow this.

  • @manasiswonderland68
    @manasiswonderland68 3 ปีที่แล้ว

    पण ताई वाईट कर्म फळ लवकर सपण्यासाठी काही करू शकत नाही का

  • @sangitawagh4583
    @sangitawagh4583 2 ปีที่แล้ว +1

    मॅडम खूप छान वाटतय
    तुमचे video पाहून मन प्रसन्न झालं

  • @ashwiniwagh9163
    @ashwiniwagh9163 2 ปีที่แล้ว

    Mam,pn ekada vyati Jr saglyanachi nida krte te aplyala marte,khote arop lavte n tyala Jr apn shivi dili tr tehi papppach ahe ka

  • @pradipdal3793
    @pradipdal3793 3 ปีที่แล้ว +2

    Very nice explained very much thanks🙏🙏

  • @karishmaauti7776
    @karishmaauti7776 2 ปีที่แล้ว

    Khup sunder sangitl madam .👍

  • @balkrishnadasramakrishnada6253
    @balkrishnadasramakrishnada6253 3 ปีที่แล้ว +8

    छान,धन्यवाद खुप खुप आभार आपले

  • @goldstargameplay
    @goldstargameplay 3 ปีที่แล้ว +3

    Mi yewadhch sangel ki zindagi ka safar... hai ye kaesa Safar.... koi samza nahi... koi jana nahi....jio aaur jine do... 🙏🙏🙏

  • @rameshpatil6720
    @rameshpatil6720 ปีที่แล้ว +1

    अतिशय गोड गोड आवाजात,विषय मांडणी खुपच साजेसे वाटले.🎉

  • @SheelaDive-q8i
    @SheelaDive-q8i 2 หลายเดือนก่อน

    ताई खूप छान माहिती दिली

  • @manishabhute3818
    @manishabhute3818 3 ปีที่แล้ว

    Very true mam karmgati konala hi chukleli nahi

  • @rajendraurankar6136
    @rajendraurankar6136 3 ปีที่แล้ว +2

    Khupch chan mahiti dili thanks tumhi dole ughadlet thanks mam

  • @surendraanvekar9864
    @surendraanvekar9864 3 ปีที่แล้ว +7

    माझ कर्म चांगल होत म्हणुन मी हे आज ऐकू शकलो

    • @ProfDipikaJangam
      @ProfDipikaJangam 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/users/ProfDipikaJangam

    • @SurekhaWadile
      @SurekhaWadile 3 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर
      Surekha Wadile vlog

  • @avinashmore1942
    @avinashmore1942 3 ปีที่แล้ว

    Karmacha fal mhanun mala tumcha ha video disla. thank u maam.

  • @maile519
    @maile519 3 ปีที่แล้ว

    Mam ekhade dream purn vhave mnun vidio banva tnx

  • @suniltayde3480
    @suniltayde3480 2 ปีที่แล้ว +1

    तुमचे मनापासून खुप खुप अभार तुमचे शबद्ध कानावर पडताच मनातिल विचार बदलतात🙏🙏🙏🙏

  • @vidyarajput6546
    @vidyarajput6546 3 ปีที่แล้ว

    Tai sahga ho Please Please 🙏🙏

  • @pradeeppatil297
    @pradeeppatil297 2 ปีที่แล้ว +1

    Zakas jabardast video good direction thanks very much

  • @varshasuryawanshi9380
    @varshasuryawanshi9380 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान शिकवण आहे ताई 🙏🙏

  • @yogeshs._7794
    @yogeshs._7794 2 ปีที่แล้ว +1

    Best video👌🏻👌🏻💯💯💯💯

  • @shridharadane6487
    @shridharadane6487 3 ปีที่แล้ว

    Program call vichu sakto ka

  • @madhurianuradha6172
    @madhurianuradha6172 2 ปีที่แล้ว +1

    Good evening Mam Khoop koop Chhan Margdarshan kele🙏🙏🙏🙏🙏⚘⚘⚘⚘⚘

  • @mickymouse7980
    @mickymouse7980 6 หลายเดือนก่อน

    Khuppppppppach chhan

  • @rajumule3770
    @rajumule3770 3 ปีที่แล้ว +8

    You are always happyness spreading other people's ,, Great work ,, always God bless you madam💐👍😊👌

    • @vaidyasanjyot
      @vaidyasanjyot  3 ปีที่แล้ว +1

      Thanks a lot

    • @rajumule3770
      @rajumule3770 3 ปีที่แล้ว +1

      Always welcome,,,you are my inspiring person 👍😊

    • @sandhy1883
      @sandhy1883 3 ปีที่แล้ว

      Me too

  • @atharvadhuri3617
    @atharvadhuri3617 ปีที่แล้ว

    Manatli bhiti janyasati kahi sanga tai

  • @nitinkhirade5309
    @nitinkhirade5309 2 ปีที่แล้ว +1

    मॅडम अगदी बरोबर आहे।साधुवाद देतो

  • @madhavkodape1557
    @madhavkodape1557 3 ปีที่แล้ว

    Chup Chan pmp pmp c😁❤❤✌✌

  • @dnyneshwarthorat1956
    @dnyneshwarthorat1956 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद ताई , मी तुमचा मनापासून आभारी आहे.मी तुमचे भरपूर व्हिडिओ पाहिले आहेत. सर्व व्हिडिओ छान आहेत. जेवढे व्हिडिओ पाहिले तेवढे सर्व आवडले. जेवढे व्हिडिओ साठी लाईक महत्वाचे आहे त्यापेक्षा तुमचे ज्ञान आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. मी पुन्हा एकदा तुमचा मनापासून आभारी आहे ,आभारी आहे ,आभारी आहे .

  • @gauravnaik3761
    @gauravnaik3761 หลายเดือนก่อน

    मस्त मेडम 🎉

  • @BhavnaPatel-nh3ey
    @BhavnaPatel-nh3ey 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान मेडम thank you very much

  • @arpitakhambekar9846
    @arpitakhambekar9846 2 ปีที่แล้ว

    Tumcha phone number hava aahe

  • @gauravgvg6666
    @gauravgvg6666 3 ปีที่แล้ว +6

    Nicely explained...

  • @vidyarajput6546
    @vidyarajput6546 3 ปีที่แล้ว

    मला दुख खुप खुप आहे जीवनात ते अस माझा मुलगा मला मम्मी बोलत नाही लग्नाला दोन वर्ष झाले तेवापासुन नफरत करतो मला बायकोचे ऐकुन ञास देतो मी खुप रडते रोज मी काय करु सांगा ताईसाहेब 😢😢

  • @GauravH99
    @GauravH99 ปีที่แล้ว

    Do i get your number... I want to consult to you 😢😢

  • @sandippise3984
    @sandippise3984 3 ปีที่แล้ว

    दुसरा पार्ट कुठे आहे.

  • @pragatiyadav2561
    @pragatiyadav2561 3 ปีที่แล้ว

    Aapki aawaz bahut acchhi hai

  • @shwetamahadik1
    @shwetamahadik1 2 ปีที่แล้ว

    Meditation kase karave

  • @sureshbodade6092
    @sureshbodade6092 2 ปีที่แล้ว

    Very nice madam

  • @smshendge8519
    @smshendge8519 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती आहे

  • @pranalishirish6715
    @pranalishirish6715 3 ปีที่แล้ว +7

    Excellent mam, thanks

    • @Vijaypatil-rh1db
      @Vijaypatil-rh1db 3 ปีที่แล้ว +1

      सुंदर माहिती

  • @ashokkhemchandani5429
    @ashokkhemchandani5429 2 ปีที่แล้ว

    Excellent didi

  • @vishwajitraut7186
    @vishwajitraut7186 3 ปีที่แล้ว +1

    Ekdum. Superb. Video. Chaan. Mahiti

  • @dipalijangam7112
    @dipalijangam7112 9 หลายเดือนก่อน

    Real Fact.

  • @Baba_Farid
    @Baba_Farid 3 ปีที่แล้ว +2

    Me hirabhai thakkar chi karmacha siddhant book read keli aahe you are right

  • @balasahebkashid5452
    @balasahebkashid5452 3 ปีที่แล้ว +9

    Law of karma is true. Practical and inspiring. God bless you.

    • @MILINDDIWAKAR21
      @MILINDDIWAKAR21 3 ปีที่แล้ว

      Madhavi diwakar good विद्याताई फारच छान

  • @sarikasonawane9050
    @sarikasonawane9050 9 หลายเดือนก่อน

    Supar 👍🙏

  • @naynaudar6754
    @naynaudar6754 3 ปีที่แล้ว +2

    Kupach sundar video Mam 👌👌👍

  • @diptiparkar4250
    @diptiparkar4250 3 ปีที่แล้ว

    Tai tumcha contact no hawa hota

  • @suniltabade519
    @suniltabade519 3 ปีที่แล้ว

    Tai khi karyala ja tar kahi ulte hoti

  • @kishorsawant9460
    @kishorsawant9460 2 หลายเดือนก่อน

    छान...

  • @smitavaidya6366
    @smitavaidya6366 2 ปีที่แล้ว

    Khउप छान माहिती