कोपेश्वर महादेव मंदिर कोल्हापूर जीवनातं एकदा तरी या मंदिराला भेट द्या

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन शिलाहार शिल्पस्थापत्यशैलीचे दगडी मंदिर आहे. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. कट्यार काळजात घुसली (चित्रपट) या मराठी चित्रपटातील 'शिव भोला भंडारी' या गाण्याचे चित्रीकरण या मंदिरात झाल्यामुळे पूर्वी काहीशा दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडे आता पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. याव्यतिरिक्त 'विटी-दांडू व 'हिरवं कुंकू' या मराठी चित्रपटांचे चित्रीकरण सुद्धा या मंदिरात झाले आहे.

ความคิดเห็น • 3