शिरसाट साहेब धन्यवाद आई-वडील मुलांना शिक्षणासाठी पाठवलेलं असतं तिथे कोणत्याही सुविधा नाहीत आपण प्रत्यक्ष बघितला अनुभवला. सर्व सुविधा पुरवल्या जातील यामध्ये लक्ष घातले जाईल मनाला त्याबद्दल धन्यवाद.
जो व्यक्ती ह्या प्रवाहातून भोगून आज इथपर्यंत येतो त्यालाच दलित उपेक्षित समाजाच्या भावना कळतात आजपर्यंत चंद्रकांत हंडोरे आणि राजकुमार बडोले साहेबानंतर आपल्याकडे हा समाज फार अपेक्षेने पाहतोय साहेब नक्कीच पुढील काही दिवसात आपण समाजकल्याण विभागाचा चेहरा मोहरा बदलाल हीच आपल्या कडून अपेक्षा जय भीम
यामुळे साहेब सरकारी शाळेत शिकण्यासाठी कोणी जात नाही आणि प्रतेक जिल्ह्यातील खाजगी शाळा महाविद्यालय मध्ये आसे आहे तुमच्या मुळे या गोष्टी मारगी लागेल हीच आशा आहे 🙏🙏
हे महोदय तर शिंदे पेक्षा जास्त चांगलं काम करतात तुमच्या अधिकारात असेल तर सस्पेंड करा काम चुकार अधिकाऱ्याला शिरसाठ साहेब नायक मूव्ही मधले अनिल कपूर सारखं काम करा मुख्य मंत्री बना शिरसाठ साहेब पहिलं चांगल काम
रूसव्या फुगव्या नंतर मंत्र्यांचे काम चालू झाले का. आमदारकीचे टिकीट, मंत्रिमंडळात समावेश, आवडीचे खाते, आवडीचा बंगला, पालक मंत्रीपद, मंहामंडळावर नियुक्ती अश्या महत्वाच्या विषया नंतर वेळ मिळाल्यास लोकांच्या प्रश्नांवर लक्ष द्या.
संजय शिरसाट साहेब ह्यांनी जे काही बोलले. ह्यावरून एक दिसते आहे. ज्या पद्धतीने बोलले त्या पद्धतीने काम करावे. आणि महाराष्टातील सर्व वसतिगृह सुधारतील हीच अपेक्षा जय महाराष्ट्र,
साहेब ज्याप्रमाणे तुम्ही अचानकपणे वस्तीगृहावर धाड टाकली त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पण धाडी टाका कशाप्रकारे शेतकऱ्याच्या माल कवडी मोल भावात घेतात ते पण बघा
पहीले डबल इंजीन होते नंतर ट्रीपल इंजीन झाले. 2014 ते 2024 पाठपुरावा केला नाही संबंधित खाताच्या मंत्र्याने म्हणून ही वेळ आली. सिरसाट साहेब सामाजिक न्याय मंत्री म्हणून चांगली कामगिरी करतील हीच अपेक्षा.
साहेब तुम्ही आमदार असताना सुद्धा या सर्व गोष्टी पाहू शकत होता. तुम्ही गोरगरीब यांना न्याय देऊ शकता. पण तुम्हाला आता जाग आली असूदे वेळेना का होईना तुम्हाला जाग आली आता चांगल काम करा नाही तर टक्केवारी लाऊन सोडून देऊ नका ही विनंती
एक न. साहेब प्रत्येक जिल्हा मधे प्रत्येक हॉस्टेल ला भेट द्या साहेब मुलांच्या जीवा सोबत खेळणे बंद करा आणि पैसे तर काही कमी घेत नाही ते मग जेवण डाळ पोळी त्यात डाळ कमी पाणी च जास्त ... अशी अवस्था आहे
शासन असेच सुरु आहे. आपण प्रथमच पहात आहात. शासन फक्त चालविण्याचे आव आणत आहे. मंत्री महोदयांना याची कल्पना असावयास हवी आमदार असल्याने. थोडा संयम ठेवून सुधारणा करुन दाखवा. त्याचे कौतुक होइल.
सुधारणा का होत नाहीत..... कारण तुमचे दोष दाखवायचे आणि तुमच्याकडून पैसा काढायचा .... असले प्रकार होतात.... नंतर सगळे चूप होतात ... म्हणून परिस्थिती जैसे थे राहते !
माननीय संजय शिरसाट साहेब मंत्री महोदय तुमचे मनापासून आभार की तुम्ही काहीतरी मुलांचा विचार केलात
मंत्रीपदाला असच साजेसे काम कराल ही अपेक्षा सर
सर्व हॉस्टेल मध्ये हिच काहणी आहे लवकर बदल करा
चला.. कुणालातरी कळवळा आला म्हणायचं! आता प्रत्यक्षात काही बदल घडावा हीच अपेक्षा..
शिरसाट साहेब धन्यवाद आई-वडील मुलांना शिक्षणासाठी पाठवलेलं असतं तिथे कोणत्याही सुविधा नाहीत आपण प्रत्यक्ष बघितला अनुभवला. सर्व सुविधा पुरवल्या जातील यामध्ये लक्ष घातले जाईल मनाला त्याबद्दल धन्यवाद.
सगळ्या विभागात असच सुरू आहे.
सर्व निधी कोठे जातो?
कसून चौकशी का होत नाही?
भ्रष्टाचार शिगेला पोहोचलाय.
जो व्यक्ती ह्या प्रवाहातून भोगून आज इथपर्यंत येतो त्यालाच दलित उपेक्षित समाजाच्या भावना कळतात आजपर्यंत चंद्रकांत हंडोरे आणि राजकुमार बडोले साहेबानंतर आपल्याकडे हा समाज फार अपेक्षेने पाहतोय साहेब नक्कीच पुढील काही दिवसात आपण समाजकल्याण विभागाचा चेहरा मोहरा बदलाल हीच आपल्या कडून अपेक्षा जय भीम
सर्व डिपार्टमेंट मध्ये सगले असच आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील सरकारी वसतिगृह भेट द्य, सुधारणा घडवा.
साहेब बेताल झाले सर्व पैसे खायला निघाले.
यालाच मनतात.बाबासाहेबाच.लेकरू
चांगले काम करत आहेत साहेब
परभणी मधे दगदी हॉस्टल la या ekda सिरसाठ shaeb 🙏
प्रत्येक वसतिगृहाची हीच परिस्थिती आहे सर...😢
असा नेता प्रत्येक समाज कल्याण विभागात असायला हव.❤
शिरसाठ एक दिवसाची स्टंटबाजी करु नका सगले महाराष्ट्रात अशीच अवस्था आहे सगळी कडे भेट देऊन सुधारणा करून अधिकारेवर वचक राहिला पाहिजे
अश्या सगळ्याच हॉस्टेलला भेट द्या. राज्यभर बहुतेक हिच परिस्थिती आहे.
शिरसाठ साहेब मनापासून धन्यवाद 🙏🙏. साहेब असंच सगळीकडे धाड टाका. जितकं शक्य आहे तेवढा महाराष्ट्र सुधारा. खूप मोठे व्हाल 🙏
संज्या, मागची अडीच वर्षे शिंदेंनी काय केलं ?
👍
शिरसाट साहेब तुमच्या घरा सारखे बनवा 😂😂😂😂😂😂😂
कुठल्या ? ७२ व्या मजल्यावर आहे तसा का??
@@rameshmore9352 तू तुझ्या घराचं बग रे पहले लागला बोलायला😂
@@rameshmore9352 100%✓✓
मंत्री पाहिजे तर असा ♥️✌️
यामुळे साहेब सरकारी शाळेत शिकण्यासाठी कोणी जात नाही आणि प्रतेक जिल्ह्यातील खाजगी शाळा महाविद्यालय मध्ये आसे आहे तुमच्या मुळे या गोष्टी मारगी लागेल हीच आशा आहे 🙏🙏
Good, अशीच भेट शासकीय रुग्णालयात भेट द्यावी. जनता आपल्याला डोक्यावर घेईल
लगेच सुधारणा होणार नाही.
साहेब, तुमचे खूप-खूप अभिनंदन 🎉
दोन दिवस नाटकं करणार 🤨
... आणि पुन्हा इथला खाऊ की तिथला खाऊ ,.. का जाऊ गुवाहाटीला ' ॻ' खायला..
मराठवाड्यात अधिकारी कामच करत नाही ज्यांना कामच करायचे नाही त्यांना हाकला साहेब
हे महोदय तर शिंदे पेक्षा जास्त चांगलं काम करतात तुमच्या अधिकारात असेल
तर सस्पेंड करा काम चुकार अधिकाऱ्याला
शिरसाठ साहेब
नायक मूव्ही मधले
अनिल कपूर सारखं काम करा
मुख्य मंत्री बना शिरसाठ साहेब
पहिलं चांगल काम
एक नंबर साहेब 🙏
अरे निधी देणे सरकार म्हणून तुमची जबाबदारी आहे..तुम्हीच निधी देणार नाही तर व्यवस्थित कस होईल
सर्वीकडे तुमच्या राजकारणी लोकांच्या नाकर्तेपणा मूळे असच चालू आहे. आता तुम्ही तुमचा हिस्सा घ्या आणी मोकळे व्हा. तुम्हाला आता पर्यंत नसेल हे आश्चर्य आहे
Bhau he thode vegle amdar ahe bho..sagle aaech astat ase nahi bho
आदिवासी शासकीय वसतिगृह अशीच अवस्था चालू आहे. जेवणाची व्यवस्था नाही वॉर्डन वस्तीगृहात हजर नसतात अतिशय बिकट अवस्था चालू आहे.
Nice साहेब 👍👍👍👍
एकदम बरोबर आहे शिरसाट साहेब आता सर्वच महाराष्ट्रात हिच अवस्था आहे प्रत्येक विभागात तातडीचे उपाय करावेत
सर अनुसूचित जाती जमाती आयोगाने दिलेल्या निर्णयास कोणी विचारत नाही याकडे पण लक्ष दया ही विनंती ़
सरकार तुमचे आहे चांगले काम करा
Right saheb please give justice to our economical students.
It is correct saheb
अडीच कोटी कुठे गेले त्याचा त्यांच्यावर कारवाई करा🌹🙏
रूसव्या फुगव्या नंतर मंत्र्यांचे काम चालू झाले का. आमदारकीचे टिकीट, मंत्रिमंडळात समावेश, आवडीचे खाते, आवडीचा बंगला, पालक मंत्रीपद, मंहामंडळावर नियुक्ती अश्या महत्वाच्या विषया नंतर वेळ मिळाल्यास लोकांच्या प्रश्नांवर लक्ष द्या.
हे सगळं पहिल्यांदा घडत नाही
नव्याचे नऊ दिवस असतात
आता पाहू पुढे काय होत ते
सरकारच काम आहे दादा ऐक होसटेल नको महाराष्ट्र चे ऐक नंबर करा आडीच आपलेच आहेच 10 वषॕ ऊलट पालट आपलीच सरकार आहे हे खरे नविन शिव सैनिक
साहेब साहेब चौकात चौकात भ्रष्टाचार चालू आहे
जेव्हा मीडिया दाखवते तेव्हा मंत्री जागे होतात सगळे होस्टेल चेक करा तुम्हीच निधी देणार तुम्हीच दुसरीकडे वळवणार🌹🙏🙏
संजय शिरसाट साहेब ह्यांनी जे काही बोलले. ह्यावरून एक दिसते आहे. ज्या पद्धतीने बोलले त्या पद्धतीने काम करावे. आणि महाराष्टातील सर्व वसतिगृह सुधारतील हीच अपेक्षा
जय महाराष्ट्र,
साहेब ज्याप्रमाणे तुम्ही अचानकपणे वस्तीगृहावर धाड टाकली त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पण धाडी टाका कशाप्रकारे शेतकऱ्याच्या माल कवडी मोल भावात घेतात ते पण बघा
Good sir ji
पहीले डबल इंजीन होते नंतर ट्रीपल इंजीन झाले. 2014 ते 2024 पाठपुरावा केला नाही संबंधित खाताच्या मंत्र्याने म्हणून ही वेळ आली. सिरसाट साहेब सामाजिक न्याय मंत्री म्हणून चांगली कामगिरी करतील हीच अपेक्षा.
पुर्वी सामाजिक न्याय मंञी कोण होते 😂😂😂
Beed imran
Beed cha hashmi
आता यांना समजलं मराठी माणूस कसा होतो
साहेब तुम्ही आमदार असताना सुद्धा या सर्व गोष्टी पाहू शकत होता. तुम्ही गोरगरीब यांना न्याय देऊ शकता. पण तुम्हाला आता जाग आली असूदे वेळेना का होईना तुम्हाला जाग आली आता चांगल काम करा नाही तर टक्केवारी लाऊन सोडून देऊ नका ही विनंती
साहेब सरकार तुमचं आहे
Waah shirsaat saheb ,Jase aaj bolale tyavar kayam raha tar aaplyala jantecha salaam.
शिरसाठ साहेब आपल्या कार्यकाळात सुधारणा होऊन आमुलाग्र बदल होईल अशी अपेक्षा आहे
योग्य कारवाई करण्यात यावी
Good Action ...👍👍
मागच्या 2वर्षाच्या काळात शिंदे साहेब काम करू देत नव्हते म्हणून जोराचा अभिनय मंत्री मोहोदयांना आलेला आहे.कॅमेरा रोल 😂
त्यांच्या मुलांना ठेवा तिथं
साहेब सगळी कडे टक्केवारी चा परिणाम आहे
सरकारनं लक्ष द्यावे साहेब
Adani Mantri ,,,,,aplich Abru kadtoy ,,,,😂😂😂
2.5 Varsh Kay karat Hota,,,,,,tuza Mukhyamantri 😂😂
तुम्हाला खरेच हे सर्व व्यवस्थित करायचं असल ते रोज अकस्मात एका हॉस्टेल ल भेट द्या नी तिथेच मुक्काम करा एक दोन महिने चालुद्या नक्कीच सर्व व्यवस्थित होईल
अधिकार्यांना तात्काळ निलंबित करावे
Gadar
शिरसाठ.... बघा आपल्या एकनाथ शिंदेचं पाठच्या 2.5 वर्ष्याची कारकीर्द. हेच का अच्छे दिन होते. मोदी है तो मुमकिन है. घे बघून
तुम्ही हे आजच पाहता तुमचे लक्ष नाही.
एक न. साहेब प्रत्येक जिल्हा मधे प्रत्येक हॉस्टेल ला भेट द्या साहेब मुलांच्या जीवा सोबत खेळणे बंद करा आणि पैसे तर काही कमी घेत नाही ते मग जेवण डाळ पोळी त्यात डाळ कमी पाणी च जास्त ... अशी अवस्था आहे
किती दिवसात चेहरामोहरा बदलणार ते आपण बघू या का फक्त पत्रकार आणि कॅमेऱ्यासमोर जनतेला दिखावा दाखवताय
शासन असेच सुरु आहे. आपण प्रथमच पहात आहात. शासन फक्त चालविण्याचे आव आणत आहे. मंत्री महोदयांना याची कल्पना असावयास हवी आमदार असल्याने. थोडा संयम ठेवून सुधारणा करुन दाखवा. त्याचे कौतुक होइल.
तुमचंच सरकार होत. असच चालू राहणार आहे. फक्त छापायच काम करा
अगोदर कोन पालक मंत्री, किंवा त्या खात्याचा मंत्री होता त्यावर कारवाई करा. अधिकाऱ्यांना सुद्धा सोडू नका. सस्पेंड करा.
कमिशन मिळाले नाही वाटत
तुम्ही जनावर आहात
सिरसाट साहेब 👌
Congretulation ❤
He navin nahi... Asaj chalu hot... Chalu ahe... Ani chalu rahil... 😢
सुधारणा का होत नाहीत..... कारण तुमचे दोष दाखवायचे आणि तुमच्याकडून पैसा काढायचा .... असले प्रकार होतात.... नंतर सगळे चूप होतात ... म्हणून परिस्थिती जैसे थे राहते !
टक्केवारी ग्यायची कमी करा मग सगळं काही वेवस्थित होईल
संजय शिरसाट शिंदे मुख्यमंत्री होते तेंव्हा तुम्ही पाहाणी करावी की
पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी सरकार मध्ये तर पोरं तर उघड्यावर शौचाला आंघोळी ला जायचे.... अजूनपन महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशीच स्थिती आहे
साठ वर्ष काँग्रस ने काय केले .एखादी व्यक्ती चांगले काम करत असेल नक्कीच चांगले
Aadhi to mantri hota to Kay kart hota 😂😂😂😂😂
अरे शीरसाठ साहेब मग पैसा जातो कुठे
ओम साहेब पाच वर्षे सत्ता तुमच्याकडेच होती तेव्हा तुम्ही काय झोपला होता का
आधीच्या सरकारने काय केले?
At least basic facilities must be provided, Being a Minister of Social Justice, kindly take an initiative and give justice to the students.
नवीन आहे म्हणुन
नायक पिक्चर वाणी नर्णय घ्या साहेब
कही च होणार नाही.
आमचा बीडच तर नाही ना
मागील अडीच वर्षे यांचीच सत्ता ना
Adjust Karin ge😂😂
Hi
Chala aikun bar watal
आता समजत आहे एवढं दिवस झोपले होते का
तुमच्या हातात सत्ता आहे करा ना मग कारवाई
काम करणारे सरकार होत ?
Are sarkar Tumch tumhala power ahet ...nustach boltoy.......laaj vatat nahi ...ase bolayla....karwai kara na
Saheb udya exam aahe desion nahi aajun,exam pudhe javi hi magni aahe,keval 12 divas studentla studyla MA chya bhetlay
मग अडीच वर्ष केलेत काय,