बाग तर खूपच छान आहे. निरनिराळी झाडे अगदी जवळून दाखवली. कधी न पाहिलेल्या वनस्पती, फळं, फूलं बघायला मिळाली. साहेबांची विद्यार्थ्यांसाठी, पर्यटकांसाठी अत्यंत कळकळ दिसून आली. बाल गोपाळांना तर अगदी पर्वणीच आहे. अत्यंत निर्मळ, प्रेमळ, शुद्ध, निगर्वी, खूल्या मनाचे हुशार व्यक्तिमत्त्व दिसून आले. खूप खूप शुभेच्छा.
शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा व्हिडिओ,,आणि शेतकरी सुधा ,दिलदार,मोठ्या मनाचा,,आम्हाला सुधा असाच बाग फुलव्याच आहे,,पण विदर्भात येते किंवा नाही,,यात शंका आहे,तरी प्रयत्न करून पाहतो,,आणि प्रथम मी स्वतः आपल्या ग्रीन व्हॅली ला भेट देतो,,, आपण जिवंत स्वर्ग बनविल,,,धन्यवाद ,दादा💙🙏💙
Excellent अतिशय सुरेख व सुंदर, vdo मध्ये जे गृहस्थ दुसर्याला आनंद देण्यासाठी जे जे बागेत करता येण्यासारखे लहान मुले, पोपटासाठी सूर्यफुल लागवड, हे तर खूपच सुरेख, धन्यवाद हेच खरे निसर्ग मित्र !!
🙏नमस्कार, श्री.उदय बने यांनी हातचे न राखता, मनसोक्त गप्पा मारत सर्व झाडांची चांगली माहिती दिली, कोकण नव्हे तर कोणत्याही गावाकडे ज्यांची जमीन असून हताश झालेल्या गावच्या तरुणांनसाठी उपयुक्त सुंदर, आर्थिक मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्याचे मनापासून आभार व भविष्यात मनात असलेल्या सुंदर उपक्रमा करिता शुभेच्छा!💐 (श्री.उदय बने. यांच्या सारखी कोकणातील जैवविविधता जपल्यास रिफायनरी सारख्या मोठ्या प्रोजेक्टची खरच गरज नाही.)
@@hangputin3568 To manus ayahe tula kashala pahije adivashi ayahe ki anhki kon ayahe lavdya comment wach aavdli ter like kar nahiter pehli fursat mai niklne ka
रिफायनरी सारखे प्रोजेक्ट कोकणात गरज नसताना लादले गेले आहेत. त्यापेक्षा टुरिझम वाढवण्यासाठी काय नियोजन करता येईल? हे पाहील तरी खुप काही रोजगार उपलब्ध होऊ शकतात कोकणात. कोकणातला निसर्ग टिकला पाहिजे ह्यासाठी प्रथमता जनजागृती होणही तेवढच गरजेच आहे.
खूप सुंदर प्रकल्प, सर्व प्रकारची फळ आणि औषधी वनस्पती तसेच मसाला पिके. खरंच स्तुत्य उपक्रम आहे. मला या ठिकाणी येण्यास नक्की आवडेल. खरंच मनःपूर्वक धन्यवाद !❤❤
खरंच अतिशय आणि अप्रतिम माहितीपूर्ण व्हिडीओ. सध्याच्या बारसूतल्या तापलेल्या वातावरणात हा व्हिडीओ तरुण आणि चाकरमान्यांना एक आव्हान आहे. जे गावात असलेल्या वडिलोपार्जित जागा जमिनी विकून शहराकडे नोकरी वं उद्योगधंद्यासाठी धाव घेतात त्यांच्यासाठी तर नक्कीच प्रेरणादायी आहे. फक्त श्रद्धा आणि सबुरी पाहिजे. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हे या साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे तंतोतंत खरं आहे.. 👍
अप्रतिम आणि अपार मेहनत घेऊन हे नंदनवन फुलवले आहे यात तिळमात्र शंका नाही ...खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही लवकरच आपल्या भेटीसाठी येण्यास अधीर झालो आहोत फार छान माहिती बने साहेब सर्व शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा व्हीडिओ.. एग्रो टुरिझम, Educational Tour साठी खूप चांगली माहिती दिलीत.. धन्यवाद..
धन्यवाद ह्रीशिकेष इतका अप्रतीम व्हिडिओ बनविलयाबददल, बने साहेबांकडुन देखील खूप छान माहिती मिळाली, जैव विविधता काय असते ते बने साहेबांकडुन कळलं, दोघांचेही खूप खूप आभार. 👌👌👌👌👍👍
नमस्कार उदयसर🙏🙏🏻 सर खरंच तुमची कमाल आहे की तुम्ही अगदि योग्य अशा झाडांची लागवड केली आहे त्यासाठी सर्वप्रथम तुमचे मनापासुन अभिनंदन.सर तुमचे विचार खूपच मार्गदर्शक आहेत .मला तुमची एकदा भेट घ्यायची इच्छा आहे बघू कधी भेट होईल ते
सुंदर होम stay आपण दाखवला आणि श्री बने सर यांनी तो खूपच खुलवून सांगितला आम्ही कोकणातले आहोत पण माहीत नव्हता. हॉटेल मध्ये राहण्यापेक्षा येथे 2 दिवस राहावे असे वाटतेय. आभार
कोकण संपवून स्वतःला CONTRACTS साठी रिफायनरी हवी असलेला उदय सामंत नकोय तर लोकांना रत्नागिरीतील पर्यटनाचा विकास करून रोजगार निर्माण करणारे उदय बने हवे आहेत... # भावी आमदार उदयजी बने च
मुंबई पुणे नाशिक नागपूर ठाणे जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा व अर्धा महाराष्ट्र मराठीच लोकानीच विकून टाकला सुद्धा,, आहात कुठे राव? 10/ 15 वर्षांनी bombalayche ""महाराष्ट्र कोणाचा? आमच्या बापाचा.""
कोकणात राहुन कोकण विरोधी धोरण राबवणारे (वैयक्तिक स्वार्थ बाळगणारे) लोकप्रतिनिधी हयापुढे निवडुन येता कामा नयेत हयाचही भानही स्थानिक नागरिकांनी हया पुढे बाळगायलाच हव.
रत्नागिरीतील लोक काय म्हणे....... भावी आमदार फक्त उदय बने उदय बने... बाळासाहेब ठाकरेंचा रत्नागिरीतील 43 वर्षांपासून असलेला एकमेव निष्ठावंत शिवसैनिक.... बने साहेब रत्नागिरीचे भावी आमदार 🙌🏻
बने साहेब याना भेटण्याचा एकदा योग एकदा दादरला आला होता. दादरमध्ये ते सात आठ वर्षा पूर्वी गणेश चतुर्थीसाठी गावातील प्रत्येक घरातील गणपती साठी अगरबत्ती आणि कप धूप घेण्यासाठी एका मराठी दुकाना मध्ये आले होते. या साहेबाना काहीच घमेंडी नाही १० ते १५ मिनिटे बोलणे झाल्यावर निघताना मला माहित झाले कि हे साहेब राजकारणातील व्यक्ती आहेत.
👌👌👍👍 भाच्या.. खुप सुंदर आहे व्हिडिओ.. माणसाने डोकं चालवलं तर तो कुठेही उपाशी मरणार नाही..छान माहिती दिली आहेस.. मनात आणलं तर आपण थोड्याशा जागेत खुप काही करू शकतो.. तू असेच व्हिडिओ बनवत राहा..
दादा आपला हा उपक्रम खूपच छान वाटला. आमचं गाव पण रत्नागिरी जिल्हा, संगमेश्वर तालुका, देवरुखच्या जवळ आहे. आम्हाला तुमच्या फार्म हाऊसवर यायचे आहे. आमच्या शेतातही या झाडांची लागवड करायची आहे. मला शेतीची आवड आहे. आमच्याकडे काजू, आंबा, नारळ, चंदनची झाड लावली आहेत.
बाग तर खूपच छान आहे. निरनिराळी झाडे अगदी जवळून दाखवली. कधी न पाहिलेल्या वनस्पती, फळं, फूलं बघायला मिळाली.
साहेबांची विद्यार्थ्यांसाठी, पर्यटकांसाठी अत्यंत कळकळ दिसून आली. बाल गोपाळांना तर अगदी पर्वणीच आहे. अत्यंत निर्मळ, प्रेमळ, शुद्ध, निगर्वी, खूल्या मनाचे हुशार व्यक्तिमत्त्व दिसून आले.
खूप खूप शुभेच्छा.
रिषभ हा विडिओ खुप छान
होता.
बने साहेबांना ही सलाम.
त्यांच्या पुढील वाटचाली साठी
खुप खुप.....
!! हार्दिक शुभेच्छा !!
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बने मामा, तुमचा फार्म इतका भारी आणि मनमोहक आहे की तुम्ही पर्यटकांसाठी तिकीट ठेवले तरी लोक गर्दी करतील.खूप भारी❤
आज उदय बने साहेबांना भेटण्याचा योग आला... अतिशय हुशार, द्यानी,मेहनती आणि अतिशय प्रेमळ .
माझा नशीब थोर म्हणून साहेब सोबत खूप चांगला वेळ मिळाला..
गूढ़ रहस्य संगणारे गोड व्यक्ति मत्व
❤😮लव यू जिन्दगी
शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा व्हिडिओ,,आणि शेतकरी सुधा ,दिलदार,मोठ्या मनाचा,,आम्हाला सुधा असाच बाग फुलव्याच आहे,,पण विदर्भात येते किंवा नाही,,यात शंका आहे,तरी प्रयत्न करून पाहतो,,आणि प्रथम मी स्वतः आपल्या ग्रीन व्हॅली ला भेट देतो,,,
आपण जिवंत स्वर्ग बनविल,,,धन्यवाद ,दादा💙🙏💙
❤पोपट प्रमाने गोड व्यक्तिमत्व... अवलिया.. लिलाएनि भेटा... आगळ वेगल❤🎉😊मानुस.... पहाच.👌🙋♂️🙋♀️
Excellent अतिशय सुरेख व सुंदर, vdo मध्ये जे गृहस्थ दुसर्याला आनंद देण्यासाठी जे जे बागेत करता येण्यासारखे लहान मुले, पोपटासाठी सूर्यफुल लागवड, हे तर खूपच सुरेख, धन्यवाद हेच खरे निसर्ग मित्र !!
उत्कृष्ट...... हा माणूस पुढच्या पिढीसाठी काहीतरी मौल्यवान करत आहे.
🙏नमस्कार, श्री.उदय बने यांनी हातचे न राखता, मनसोक्त गप्पा मारत सर्व झाडांची चांगली माहिती दिली, कोकण नव्हे तर कोणत्याही गावाकडे ज्यांची जमीन असून हताश झालेल्या गावच्या तरुणांनसाठी उपयुक्त सुंदर, आर्थिक मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्याचे मनापासून आभार व भविष्यात मनात असलेल्या सुंदर उपक्रमा करिता शुभेच्छा!💐
(श्री.उदय बने. यांच्या सारखी कोकणातील जैवविविधता जपल्यास रिफायनरी सारख्या मोठ्या प्रोजेक्टची खरच गरज नाही.)
आदिवासी आहेस का
@@hangputin3568 To manus ayahe tula kashala pahije adivashi ayahe ki anhki kon ayahe lavdya comment wach aavdli ter like kar nahiter pehli fursat mai niklne ka
रिफायनरी सारखे प्रोजेक्ट कोकणात गरज नसताना लादले गेले आहेत.
त्यापेक्षा टुरिझम वाढवण्यासाठी काय नियोजन करता येईल?
हे पाहील तरी खुप काही रोजगार उपलब्ध होऊ शकतात कोकणात.
कोकणातला निसर्ग टिकला पाहिजे ह्यासाठी प्रथमता जनजागृती होणही तेवढच गरजेच आहे.
अतिशय उपयुक्त माहिती.
जीवनाकडे पाहायचा एक सकारात्मक दृष्टीकोण.
सर्वांनी या फार्मला जरूर भेट द्यावी.
खूप सुंदर प्रकल्प, सर्व प्रकारची फळ आणि औषधी वनस्पती तसेच मसाला पिके. खरंच स्तुत्य उपक्रम आहे. मला या ठिकाणी येण्यास नक्की आवडेल. खरंच मनःपूर्वक धन्यवाद !❤❤
झाडे लावा झाडे जगवा आपला कोकण हिरवागार ठेवा 🙏 कोकणी माणसाने कृपा करून आपल्या जमिनी विकू नका 🙏
अगदीं बरोबर आहे
😊😊खुप छान 👌👌👌👌
भांडवल कोणती बॅंक देईल, माझी १ एकर जमीन आहे . दोडामार्ग येथे , मी ती विकायची विचार करत आहे. कृपया सल्ला हवाय
Bhav kai aahe jaminicha @@surendragawas3183
All maharastra Viku naka
खूप छान बगीचा ......इतक्या कमी जागेत इतके सुंदर व्यवस्थापन केले सर .....👌👌
झाडे लावा झाडे जगवा.....🐝🌱🌴🌲🌳🌿🌵🌾🍀🌻🌼🌷
best line he mentioned is Aamhi janare, he zade ithech rahnar aahet .. loads of love n respect sir
खरंच अतिशय आणि अप्रतिम माहितीपूर्ण व्हिडीओ. सध्याच्या बारसूतल्या तापलेल्या वातावरणात हा व्हिडीओ तरुण आणि चाकरमान्यांना एक आव्हान आहे. जे गावात असलेल्या वडिलोपार्जित जागा जमिनी विकून शहराकडे नोकरी वं उद्योगधंद्यासाठी धाव घेतात त्यांच्यासाठी तर नक्कीच प्रेरणादायी आहे. फक्त श्रद्धा आणि सबुरी पाहिजे. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हे या साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे तंतोतंत खरं आहे.. 👍
6
@@govindchikalekar9112 उत्तर अंक गणितात नाही तर भाषा गणितात दिलंत तर... 🤔😄
बने सर एकदम अप्रतिम
अगदी बरोबर आहे.
तुमचा हा व्हिडीओ पुन्हा, पुन्हा पहावासा वाटतो. ईतका सुंदर आहे.
दादा सुंदर उपक्रम , तुम्हाला सलाम Great Job 🙏
अप्रतिम आणि अपार मेहनत घेऊन हे नंदनवन फुलवले आहे यात तिळमात्र शंका नाही ...खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही लवकरच आपल्या भेटीसाठी येण्यास अधीर झालो आहोत फार छान माहिती बने साहेब सर्व शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा व्हीडिओ.. एग्रो टुरिझम, Educational Tour साठी खूप चांगली माहिती दिलीत.. धन्यवाद..
अप्रतिम आणि अपार मेहनत घेऊन हे नंदनवन फुलवले आहे यात तिळमात्र शंका नाही ...खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही लवकरच आपल्या भेटीसाठी येण्यास अधीर झालो आहोत 🙏👌🎉
फार छान माहिती बने साहेब सर्व शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा व्हीडिओ.. एग्रो टुरिझम, Educational Tour साठी खूप चांगली माहिती दिलीत.. धन्यवाद..
दिलदार माणुस...
खूप छान माहिती दिलीत साहेब भरपूर अभ्यास प्रत्येक झाडाची माहिती साद्या सरळ शब्दात असच सर्वांनी निसर्गावर प्रेम करा ... आम्ही रायगड पेणकर
खूप सुंदर
अतिशय सुंदर . मलापण झाडांची फार आवड आहे.
खूप छान काका तुमचं कार्य सर्वांनी follow karayla pahije .
अप्रतिम व्हिडिओ... सुंदर माहिती 👌.. धन्यवाद 🙏
अप्रतिम थोडी ,फार जागा जमीन असणाऱ्या युवकांसाठी महत्वाची माहिती,मार्गदर्शन,धन्यवाद ! देवगड हून.
तुमचे ऑग्रोफार्मिंग फारच आवडले, खूप छान माहिती मिळाली नक्कीच भेट देऊ. फार चांगल्या रीतीने तुम्ही उभे केले आहे.
निसर्गावरच खर प्रेम.
अत्यंत प्रेरणा देणारा व्हिडिओ
धन्यवाद
धन्यवाद ह्रीशिकेष इतका अप्रतीम व्हिडिओ बनविलयाबददल, बने साहेबांकडुन देखील खूप छान माहिती मिळाली, जैव विविधता काय असते ते बने साहेबांकडुन कळलं, दोघांचेही खूप खूप आभार. 👌👌👌👌👍👍
नमस्कार उदयसर🙏🙏🏻 सर खरंच तुमची कमाल आहे की तुम्ही अगदि योग्य अशा झाडांची लागवड केली आहे त्यासाठी सर्वप्रथम तुमचे मनापासुन अभिनंदन.सर तुमचे विचार खूपच मार्गदर्शक आहेत .मला तुमची एकदा भेट घ्यायची इच्छा आहे बघू कधी भेट होईल ते
अप्रतिम व्हिडीओ. बने साहेबांचं निसर्गावरील प्रेम व मेहनत आणी खूप शिकण्यासारखं आहे.
खूप उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन
खुप सुंदर आणि निसर्गरम्य बाग आहे
खूपच छान ब्लॉग आहे
चांगली माहिती दिली आहेस
धन्यवाद
खुपच छान माहिती दिली आहे फार उपयुक्त जय शिवराय जय महाराष्ट्र
सुंदर होम stay आपण दाखवला आणि श्री बने सर यांनी तो खूपच खुलवून सांगितला
आम्ही कोकणातले आहोत पण माहीत नव्हता. हॉटेल मध्ये राहण्यापेक्षा येथे 2 दिवस राहावे असे वाटतेय. आभार
Nice video खूप सुंदर महत्वाची माहिती धन्यवाद.. manohar pangale ग्रा. प. सदस्य. Bondaye 👌👌
खुप सुंदर बाग सजवली आहे सर तुम्ही खूप छान वाटले पाहुण.👌👌👌
खूप छान माहिती खूप छान व्हिडिओ
आणि हा माणूस दिलदार आहे,आवडल आपल्याला
साहेबांनी अप्रतिम माहिती दिली ...
अतिशय उत्तम सुरेख भावा खूप खूप धन्यवाद
कोकण संपवून स्वतःला CONTRACTS साठी रिफायनरी हवी असलेला उदय सामंत नकोय तर लोकांना रत्नागिरीतील पर्यटनाचा विकास करून रोजगार निर्माण करणारे उदय बने हवे आहेत...
# भावी आमदार उदयजी बने च
मुंबई पुणे नाशिक नागपूर ठाणे जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा व अर्धा महाराष्ट्र मराठीच लोकानीच विकून टाकला सुद्धा,, आहात कुठे राव?
10/ 15 वर्षांनी bombalayche ""महाराष्ट्र कोणाचा? आमच्या बापाचा.""
@@sakharamtukaram5932 Hech khare ahe konkani manusach baherchya lokana jamin vikato ani maag bomba marat firtat... Konkan madhye paryatan mhanje fakta Devbaug Tarkarli ani baaki kahi nahi
Atishay sundar
कोकणात राहुन कोकण विरोधी धोरण राबवणारे
(वैयक्तिक स्वार्थ बाळगणारे)
लोकप्रतिनिधी हयापुढे निवडुन येता कामा नयेत हयाचही भानही स्थानिक
नागरिकांनी हया पुढे बाळगायलाच हव.
Ajun bhikarchor sanghi bhajapa la mat dya.
दादा खूपच सुंदर छान माहिती दिलीत धन्यवाद
खूप सूंदर म्यानेजन्मेंट
रत्नागिरीतील लोक काय म्हणे.......
भावी आमदार फक्त उदय बने उदय बने...
बाळासाहेब ठाकरेंचा रत्नागिरीतील 43 वर्षांपासून असलेला एकमेव निष्ठावंत शिवसैनिक.... बने साहेब रत्नागिरीचे भावी आमदार 🙌🏻
बने साहेब याना भेटण्याचा एकदा योग एकदा दादरला आला होता. दादरमध्ये ते सात आठ वर्षा पूर्वी गणेश चतुर्थीसाठी गावातील प्रत्येक घरातील गणपती साठी अगरबत्ती आणि कप धूप घेण्यासाठी एका मराठी दुकाना मध्ये आले होते. या साहेबाना काहीच घमेंडी नाही १० ते १५ मिनिटे बोलणे झाल्यावर निघताना मला माहित झाले कि हे साहेब राजकारणातील व्यक्ती आहेत.
कोकणात बहुतेक ठिकाणी माकडांनी वाट लावली आहे..
अप्रतिम,खुपच छान! निसर्ग शेती
Very good video Ratnagiri Che aamdar Uday bane Saheb Honar Jay Maharashtra
अतिशय छान व्हिडिओ केला आहे धन्यवाद
खुप छान माहिती दिली एक वेळेस आपला फ़ार्म हाऊस पहायला आवडेल..
मी हा ऍग्रो फार्म बघितला आहे खूप मस्त आहे
मला अड्रेस सेंड करा
खूप सुंदर व्हिडिओ. कोकणी माणसाला नक्की ऊर्जा मिळेल.
अतिशय सुंदर माहिती सन्मा. बने साहेबांनी दिली आहे.
अतिश छान आहे .मला खुप आवडले आहे.🙏🙏🙏🌱🌱🌱🌾🌾🌾🍎🍏🍒
🎄🎄🎄🌳🌲🌼🌽🍉🍑🍊🍇🍏🍈🌻🌴🌿🍌🍋🍆🍍🍒🍎🐦🐦
खूप च सुंदर अप्रतिम व्हिडिओ आणि खूप उपयोगी आहे
मस्त व्हिडिओ झालाय, मस्त टुरिझम आहे.
खुप छान आहेत ते सर अशी माहिती देणारी माणसे खूप कमी मिळतात
👌👌👍👍 भाच्या.. खुप सुंदर आहे व्हिडिओ.. माणसाने डोकं चालवलं तर तो कुठेही उपाशी मरणार नाही..छान माहिती दिली आहेस.. मनात आणलं तर आपण थोड्याशा जागेत खुप काही करू शकतो.. तू असेच व्हिडिओ बनवत राहा..
Sir Pune yethe ya sarv zade lavta yeil ka.
दादा फार छान माहितीपूर्ण आपण सांगीतली धन्यवाद
खूप सुंदर लोकेशन आहे
So sweet guy the owner,he understands how children's are in their childhood. A kid's smile makes your day beautiful ❤️
दादा आपला हा उपक्रम खूपच छान वाटला. आमचं गाव पण रत्नागिरी जिल्हा, संगमेश्वर तालुका, देवरुखच्या जवळ आहे. आम्हाला तुमच्या फार्म हाऊसवर यायचे आहे. आमच्या शेतातही या झाडांची लागवड करायची आहे. मला शेतीची आवड आहे. आमच्याकडे काजू, आंबा, नारळ, चंदनची झाड लावली आहेत.
खूप च्छान विडिओ बनवलं मित्रा, मन खुश झालं,झाडाची लागवड मस्तच केली sir नि 👌👌👌👌
🎉 अभिनंदन शुभेच्छा अतिशय उपयुक्त उपक्रम छान 🎉🎉
अप्रतिम आहे .. सर्वच..
Good morning sir Tumchya Mind La Aani Tumchya Mehnatila Salam
खुपच छान आहे धन्यवाद सर
खूप छान मला असे वाटत आहे की कधी जाऊन तिथले क्रॉप खरेदी करून घेऊन यावे व माझ्या शेतात लावावे खूप छान अशी माहिती त्या काकांनी दिली
आज मोठ मोठे इंजिनियर 200वर्षाची झाडे तोडून डेव्हलपमेंट करत आहेत त्यांनी तुमच्या कडून काही गोष्टी शिकाव्यात 🙏
Very good infarmetion.
Khup chaan...informative. Thanks
अतिशय छान आहे. झाडें आणि माहिती
बने काकांचे खूप आभार छान माहिती दिली
Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad 🌹🙏
सुंदर तुमच्याकडे माकड आहेत का बहुतेक नसणार त्यामुळे तुम्ही पपई आणि इतर पीक घेवू शकता
अप्रतिम ❤
Khup khup Abhinandan pudil vatchalis All the best ok sir
खूप छान आणि प्रेरक!
फार सुंदर माहिती.
खूपच छान. आपल्या कोकणातील वेंगुर्ला येथील अजितकुमार परब यांनी संशोधित केलेले कल्की bioculure बनवले आहे. ते एकदा वापरून बघाच.
खूप छान माहितीपुर्ण व्हिडिओ
Atishay sunder v upyogi mahiti, nakki ekda visit karu🙏
खूपच छान, खूप आवडला,
Atishay Sundar......sukhad......Green Vally Agrofarm👌👍🙏
जय हो 😊😊😊😊
धन्यवाद शुभेच्छा नमस्कार.
सुंदर बाग
Chhan. Jyala awad aahe tech he Karu shaktat aani manapasun awadine kele tar tyacha aanand kahi vegalach aasato.
Anek subhechha. Dhanyawad
नमस्कार बने साहेब . अभिनंदन.
अतिशय सुंदर आहे.
ऋषभ असेच चांगले माहिती पूर्ण ब्लॉग बघायला आवडतील
योग जुळून आला तर आम्ही १४ मित्र गेट टू टुगेदर साठी नक्की येणार 🙏🙏
खूप छान माहिती
बने सर नमस्कार. 🙏 अतिशय उत्कृष्ट माहिती देत आहात परंतु माकडे आणि साप याच्यासाठी काय उपाय योजना तेही सांगावे.. प्लीज
Khup sunder video bhachya sahebani Chan mahiti dili 🤩
Very nice healthy & Beautiful green Valley Farm
Khup Chan sir ❤
Mahiti khup chahan hoti
Jamin Viku Naka . Uttam Sheti aahe. ❤❤❤❤❤❤
Very good news sir. (AKOLA MAHARASHTRA )
अप्रतिम
खूप छान धन्यवाद
खूपच छान अजून बरेच लिहायचे आहे पण भेट दिल्यावर thanks