खूपच उपयुक्त माहिती आहे, माझा भाऊ डॉक्टर मिलिंद (doctrate )ह्यांनी research केला आहे ज्यामुळे आठ दिवसातून एकदाच पाणी घालावे लागते, प्रॉडक्ट पूर्ण पणे ecofriendly आहे, त्यामुळे आपल्या देशाची पाण्याची समस्या दूर होऊ शकते.
प्रगतजी खूप छान माहिति, आपल्या कोकणात तुम्ही सांगितल्या प्रमाणे कोणी शेतकरी आहेत जे अशा पद्धतीने काळी मिरीचे यशस्वी उत्पन्न घेत आहेत, अशा शेतकऱ्यांची नाव किंवा माहिती कळू शकेल का, ज्याने करून आम्ही त्यांना भेट देऊन त्यांच शेत पाहून त्यांचा अनुभव आणी आपली खात्री करू शकू
योगेश चंद्रकांत चौगुले. अँग्रीकल्चरल प्रोग्रॅम प्रोड्युसर. 90.४ ग्रीन एफएम *एक गुंठा ही जमीन नसलेला उच्चशिक्षित तरुण बनला यशस्वी दुग्ध व्यवसायिक* सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगाव येथील 28 वर्षीय उच्चशिक्षित सुरज जाधव शिक्षण ॲग्री एमटेक त्याचबरोबर नेट परीक्षा उत्तीर्ण . उच्च शिक्षणामुळे सूरज याला कुठेही उच्च पदाची नोकरी मिळाली असती परंतु नोकरीच्या मागे न लागता सुरज ने चार वर्षांपूर्वी दुग्ध व्यवसाय करण्याचे ठरवले. सुरज जाधव यांची एक गुंठा पण जमीन नाही तरी गोठा जागा भाड्याने घेऊन पाच म्हशींपासून पासून दुग्ध व्यवसाय चालू केला सध्या सूरजकडे लहान मोठी मिळून साठ म्हशी आहेत या दुग्ध व्यवसायासाठी मुऱ्हा, म्हैसाणा या जातींची निवड केली . सुरज गोठ्याचे व्यवस्थापन काटेकोरपणे करत असल्यामुळे सध्या दिवसाकाठी सरासरी 250 लिटर दूध संकलन होते त्याची विक्री ते घरगुती रतीब घालून व हॉटेल व्यवसायिकांना करतात घरगुती रतीब व हॉटेल व्यवसायिकांना डायरेक्ट दूध विक्री केल्यामुळे सुरज ला चांगला फायदा मिळत आहे महिन्याकाठी जागेच भाडं, व्यवस्थापनाचा खर्च व इतर खर्च जाऊन सरासरी 80 ते 90 हजाराचा निव्वळ नफा सुरज यांना मिळत आहे. उच्च शिक्षण उच्च पदाची नोकरी सोडून पारंपारिक दुग्धव्यवसायाची कास धरणाऱ्या सूरज जाधव याची खास मुलाखत लवकरच फक्त आणि फक्त 90.4 ग्रीन एफएम वरती अधिक माहितीसाठी संपर्क 826 208 97 99
वास्तव वेगळे आहे.. क्रुपया असे व्हीडिओ बनवू नका. राणे सर्वांना मॅड करत आहे असं असेल तर त्यांनी कीमान शंभर कुंड्या उभारल्या आहेत काय.. क्रुपया यासाठी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांचे मार्गदर्शन घ्यावे. याला कोणत्याही विद्यापीठची मान्यता नाही...
Good agribusiness idea, provided the samplings cost should be reasonable. He is selling his samplings by showing rosy picture, he should show his own results and achievements.
It's extremely beautiful , when people are only looking hapus mango and cashew plantation. You gave another opportunity for people in Konkan to think out of the box. It great you have covered most of the points, how to grow, its cost, when income will start. Contact number of the person. Hats off to you, keep doing such good work 👌
Pragat you can call this as your best video yet. This should reach across all farmers in maharashtra so that they could benefit from it. Please upload more such videos presenting business opportunities out of agriculture. We need to bring back the interest in agriculture amongst the younger generation of India
Mi swata sheti karto he sagla aiekyla bar watat practical paisa hawaman sagla jugar aahe ha , profit peksha risk jast aahe ,aani jyani kadhi sheti keli nahi tyani hya lafdyat padu ch naye tin tas unhat thamba akkal yeil , labour bharose sheti hot nahi swata kam karaw lagta
Sir apli jamin ya pika sathi sutebal ahe hai kase mahiti kar y che . Ki krushi shale madhe aplya shet jamini che testing karavi lagel ka plz sir answer 😢😢 plz
Nice information for project initiation. Information is provided only for plant cost, set up cost and how much it can be sold in retail market. But no information on how much is maintenance, labour cost, harvesting and post harvesting processing cost abs and requirememnt? Risk understanding and management? Access to supply receive chain logistics? Access to market? Impact of demand supply because as supply increases it is bound to impact profit. Would be better if you can help with wholesome idea for the project.
कोंकनाच दुर्दव कृषी विद्यापीठ हे दापोलीला आहे, उर्वरीत कोंकण उघडा। कारण राजापूर, वैभववाडीतला शेतकरी आजूबाजूचा शेतकरी नागडा। कोकणात कृषी विद्यापीठ अजून हवेत।
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे Horticulture University (क्रुषी ऊद्यानवाटीका) आहे मुळदे येथे. तुम्ही जर गुगल वर शोधलत तर तुम्हाला ईतर ठिकाणी देखील सापडतील.
बुश पेपर किंवा काळी मिरीची रोपे हवी असल्यास कृपया संपर्क करा 9421415575 माझ्या शेतातील बुश पेपरची लागण केलेली पाहण्याकरिता या लिंक वर जावे th-cam.com/video/8YtN-p7s52o/w-d-xo.html
I have seen Mr Ranes another video on the same subject. In both the videos it 8s not clearly shown what exactly Mr Range has done to cultivate vertical garden black pepper plants. I think Mr. Take doesn't want to show practically what he has done. If so why u have created this video. All that calculations about how much he will be getting production and money is of no use for others unless he demonstrates the whole procedure.
450 views dada tu karnar ahes mala pakka confidence ahe And me pan mechanical engineering ahe and last 1 year pasun reasearch kartou Ajj changli information bhetli Contact karal ka dada 8976505709
FOLLOW Me on INSTAGRAM : instagram.com/pragat.loke/
वाव
Very good information received by you,Thanks
@@vj82828 good information sir can you please make in hindi as can't understand marathi
Would you mind sharing contact of Rane Sir please?
Please Contact nouber
सर खूप छान माहिती सांगितली आहे तुम्ही.... त्याच सोबत आपण जर मार्केटिंग कस करायच, कुठे करायच, हे देखील सांगितल तर अजून हेल्प होईल..🙏🙏
खूपच उपयुक्त माहिती आहे, माझा भाऊ डॉक्टर मिलिंद (doctrate )ह्यांनी research केला आहे ज्यामुळे आठ दिवसातून एकदाच पाणी घालावे लागते, प्रॉडक्ट पूर्ण पणे ecofriendly आहे, त्यामुळे आपल्या देशाची पाण्याची समस्या दूर होऊ शकते.
Tyancha contact milu shakel ka??
कोकणातील जमीन , हवामान , काळीमिरी , लवंग , दालचिनी , साठी अत्यंत पोषक वातावरण आहे . केरळमध्ये लोक करोडपती झाले आहेत या शेतीवर .
त्याचे रोप कुडुन घेतली जातात व त्याला हवामान कसे हवे
फोन नबंर द्या
Sharad sangare 8655459721
Vanilla ची शेती पण कोकणात होऊ शकते पण तसे business म्हणुन पहिले नाही आहे कोणी.
लवंग दालचिनी नाही होत कोकणात, काहीही सांगू नका.. स्वतः नर्सरी ला भेट देऊन अनुभव घ्या
लोकेसाहेब आपण छान माहिती दिलीत,आमच्या मनातल्या सर्व प्रश्नांची ऊत्तरं मिळाली,आम्ही आर्यावर्त मधे रहातो, त्यामुळे विशेष आवडीने आपले विडिओ बघतो,
प्रगतजी खूप छान माहिति, आपल्या कोकणात तुम्ही सांगितल्या प्रमाणे कोणी शेतकरी आहेत जे अशा पद्धतीने काळी मिरीचे यशस्वी उत्पन्न घेत आहेत, अशा शेतकऱ्यांची नाव किंवा माहिती कळू शकेल का, ज्याने करून आम्ही त्यांना भेट देऊन त्यांच शेत पाहून त्यांचा अनुभव आणी आपली खात्री करू शकू
योगेश चंद्रकांत चौगुले.
अँग्रीकल्चरल प्रोग्रॅम प्रोड्युसर.
90.४ ग्रीन एफएम
*एक गुंठा ही जमीन नसलेला उच्चशिक्षित तरुण बनला यशस्वी दुग्ध व्यवसायिक*
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगाव येथील 28 वर्षीय उच्चशिक्षित सुरज जाधव शिक्षण ॲग्री एमटेक त्याचबरोबर नेट परीक्षा उत्तीर्ण .
उच्च शिक्षणामुळे सूरज याला कुठेही उच्च पदाची नोकरी मिळाली असती परंतु नोकरीच्या मागे न लागता सुरज ने चार वर्षांपूर्वी दुग्ध व्यवसाय करण्याचे ठरवले.
सुरज जाधव यांची एक गुंठा पण जमीन नाही तरी गोठा जागा भाड्याने घेऊन पाच म्हशींपासून पासून दुग्ध व्यवसाय चालू केला सध्या सूरजकडे लहान मोठी मिळून साठ म्हशी आहेत या दुग्ध व्यवसायासाठी मुऱ्हा, म्हैसाणा या जातींची निवड केली .
सुरज गोठ्याचे व्यवस्थापन काटेकोरपणे करत असल्यामुळे सध्या दिवसाकाठी सरासरी 250 लिटर दूध संकलन होते त्याची विक्री ते घरगुती रतीब घालून व हॉटेल व्यवसायिकांना करतात घरगुती रतीब व हॉटेल व्यवसायिकांना डायरेक्ट दूध विक्री केल्यामुळे सुरज ला चांगला फायदा मिळत आहे महिन्याकाठी जागेच भाडं, व्यवस्थापनाचा खर्च व इतर खर्च जाऊन सरासरी 80 ते 90 हजाराचा निव्वळ नफा सुरज यांना मिळत आहे.
उच्च शिक्षण उच्च पदाची नोकरी सोडून पारंपारिक दुग्धव्यवसायाची कास धरणाऱ्या सूरज जाधव याची खास मुलाखत लवकरच फक्त आणि फक्त 90.4 ग्रीन एफएम वरती
अधिक माहितीसाठी संपर्क 826 208 97 99
@@dashrathjaykar8669
त्याला कोकणातील शेतकर्यांची माहिती पाहिजे आहे. आपल्या कडे सगळेच सायंटिस्ट आहेत शेतीचे जिल्हा पश्चिम महाराष्ट्राला तोड नाही.
Sharad sangare 8655459721
@@sharadsangare7064 tanks
Rajendra Sir, खूप छान आणि honest महिती दिलीत
Many thanks प्रगत लोके
👌👌छान माहिती दिलि भावा असेच छान video बनवत रहा.
खुप छान माहिती मिळाली तुमच्या व्हिडिओमधून. खुप खुप धन्यवाद तुमचे #Sairmaharashtrachi
माहिती खूप चांगली मिळाली, परंतु हवामान पाणी जमीन याची माहिती दयायला पाहिजे होती
Tu hi kokanch ka asal tar lava Nayter dusar bagha
वास्तव वेगळे आहे.. क्रुपया असे व्हीडिओ बनवू नका. राणे सर्वांना मॅड करत आहे असं असेल तर त्यांनी कीमान शंभर कुंड्या उभारल्या आहेत काय.. क्रुपया यासाठी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांचे मार्गदर्शन घ्यावे. याला कोणत्याही विद्यापीठची मान्यता नाही...
उगीच view साठी व्हिडिओ बनवू नये, कृषी विद्यापीठ तील अधिकाऱ्यांचा पण interview घ्या आणि with proof vlog करा
कोकणातील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टया सक्षम होण्यासाठी ही महत्त्वाची शेती आहे. पारंपरिक शेती पेक्षा काळी मिरीच्या शेतीला महत्त्व देणे आवश्यक आहे.
Latur jelah me kar sakte hai kiya kale mere ke shite , please reply
Good agribusiness idea, provided the samplings cost should be reasonable. He is selling his samplings by showing rosy picture, he should show his own results and achievements.
खुप छान माहिती दीली आपण नक्की बिझनेसच्या विचार करायला हरकत नाही - $$$प्रगत कोकण $$$
It's extremely beautiful , when people are only looking hapus mango and cashew plantation. You gave another opportunity for people in Konkan to think out of the box. It great you have covered most of the points, how to grow, its cost, when income will start. Contact number of the person. Hats off to you, keep doing such good work 👌
Khup chan ....information 👌kokanatali mile 15 te 20 hajara sathi Mumbai la yetat tyani nakki ha video pahava ani amalata anava
माहिती छान आहे पण या पिकां साठी लागणारे हवामान जमीन यांची पण माहिती पाहिजे होती
बरोबर आहे
Barobar aahe
High Humidity ani shade
Pragat you can call this as your best video yet. This should reach across all farmers in maharashtra so that they could benefit from it. Please upload more such videos presenting business opportunities out of agriculture. We need to bring back the interest in agriculture amongst the younger generation of India
भाऊ वेलचिच्या उत्पादना विषयी माहिती सांगा फार उपयुक्त माहिती दिली
विलायची माहीती मिळाली का सर आपल्याला 9767716423 मला हि माहि ती पाहिजे सर
Uttam mahiti,asech video kadat raha.aamchya aapnas khub khub shubhechha.
Good to see Mr Rane's video, we had visited his nursery few months back, he has really taken a lot of efforts
Khupch chan mahiti badd l aaple khup aabhar.aani nmaskar sir.
खूप छान माहिती! धन्यवाद👍
Sir vidarbhat hoyil ka he pik...ithe summer madye tempreture 45..46 parytn aste
Mi swata sheti karto he sagla aiekyla bar watat practical paisa hawaman sagla jugar aahe ha , profit peksha risk jast aahe ,aani jyani kadhi sheti keli nahi tyani hya lafdyat padu ch naye tin tas unhat thamba akkal yeil , labour bharose sheti hot nahi swata kam karaw lagta
खुप छान माहीती सांगीतली धन्यवाद.
दादा, कॉलम कुंड्यांमध्ये वेल कसे लावलेत हे दाखवले असते तर बरे झाले असते. बाकी माहिती छान दितीत
Nice
Ho dakhvl AST tar bar zal asat
लोकेश भाऊ खुपच छान माहिती दिलित धन्यवाद
खुप छान माहिती आहे
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Very nice and interesting information 👍
Sir apli jamin ya pika sathi sutebal ahe hai kase mahiti kar y che . Ki krushi shale madhe aplya shet jamini che testing karavi lagel ka plz sir answer 😢😢 plz
Everyone now dreaming the same like I am doing now😀😀🙌🙌
खूपच छान माहिती.
फारच छान माहिती, सर कोणत्या व्हरायटी ची रोपे आहेत
पन्युर
@@vandanarane2420
Thanks
व्हरायटी नुसार दरात फरक पडतो का
सर्वात चांगली व्हरायटी कोणती
uday kulkarni konkan madhe mostly panyur 1 hoil
मस्त
Nice information for project initiation. Information is provided only for plant cost, set up cost and how much it can be sold in retail market. But no information on how much is maintenance, labour cost, harvesting and post harvesting processing cost abs and requirememnt? Risk understanding and management? Access to supply receive chain logistics? Access to market? Impact of demand supply because as supply increases it is bound to impact profit. Would be better if you can help with wholesome idea for the project.
Nice
खूप छान माहिती आहे कमी शेती असणाऱ्या साठी फारच उपयुक्त
Kuthli wadi poyaryat?
Satara sangli ya bhagat hou shakate ka
काळीमिरी च पिक सातारा मध्ये माण तालुक्यात घेऊ शकतो का ??
आपल्या माण तालुक्यात इतका पाऊस नसतो.दुष्काळी भागात कसे काय होऊ शकते.
Mala phone no hava hota rajendra rane ch
@@nitinjamghare4340 tumhala number milala ka
Aplya man madhe aadhi kahi vel laun bgs yete ka nantar lau shakto
Search
Rajaram tripathi black pepper farming
Ya saathi kontya bankekadun Kahi arthasahayya Milala Ka?
Hey Pragat good job Yar.
Vidarbhat hou shakte ka
कोंकनाच दुर्दव कृषी विद्यापीठ हे दापोलीला आहे, उर्वरीत कोंकण उघडा। कारण राजापूर, वैभववाडीतला शेतकरी आजूबाजूचा शेतकरी नागडा। कोकणात कृषी विद्यापीठ अजून हवेत।
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे Horticulture University (क्रुषी ऊद्यानवाटीका) आहे मुळदे येथे. तुम्ही जर गुगल वर शोधलत तर तुम्हाला ईतर ठिकाणी देखील सापडतील.
Yogita Naik hya clg madhe kalimiri chi rope bhetatil ka
Vengurla madhe Big Agriculture university aahe like dapoli same tyanchich branch aahe
दिल के ख़ुश रखने को 'ग़ालिब' ये ख़याल अच्छा है
सर काळी मिरी चे रोप पाहिजे, कसे मिळेल
आपल्याला दापोली कृषी विद्यापीठ येथे भेटतील किवा सावर्डे चिपळूण तालुकयातील येथे भेटतील
Rajan Rane kaka 9405448778
@@ganeshshigawan6419 price Kay aahi
बुश पेपर किंवा काळी मिरीची रोपे हवी असल्यास कृपया संपर्क करा 9421415575
माझ्या शेतातील बुश पेपरची लागण केलेली पाहण्याकरिता या लिंक वर जावे th-cam.com/video/8YtN-p7s52o/w-d-xo.html
Sangli madhil vatavarnat hoil ka.....
पश्चिम महाराष्ट्र solapur भागात कालीमीरी येवु शकते का ?
Reply on above question sir
Nahi
नाही, दमट हवा नाही कोरडी हवेमुळे येणार नाही
दमट वातावरण तयार केले तर येइल का?
@@gomteshsavale5975 येईल पण पैसा खर्च करून वाटर कुलर,, कींवा दाट झाडी 4 बाजुला लावून दमट बनवता येईल तसेच शेड नेट वा गीऱन हाऊह बनवून
लोके साहेबांचे आभार
I want to take this crop in Satara district of Maharashtra. Is it possible?
Utpadan kami yeil ani Kali miri shade madhe ghetat
African kali miri ya breed vapra
Vidharb madhe possible ahe ka . Dhana chya sheti chya jagi
I have seen Mr Ranes another video on the same subject. In both the videos it 8s not clearly shown what exactly Mr Range has done to cultivate vertical garden black pepper plants. I think Mr. Take doesn't want to show practically what he has done. If so why u have created this video. All that calculations about how much he will be getting production and money is of no use for others unless he demonstrates the whole procedure.
th-cam.com/video/CYQRIMJ73Po/w-d-xo.html
सोलापूर जिल्ह्यातील सदर पिक घेता येईल का
आप्रतीम व्हिडिओ आहे, सर 👍🏻
पण हे पोयारे गाव नेमका आला कुठे?
हेजे गाव कुठे आहे ते सांगा कारण आम्हाला तिथे जाऊन बघता येईल कारण माझ गाव मालवण कट्टा बाजारपेठेत आहे बेटा
गाव कुठे आहे ते सांगा जरा बरे होईल
@@pranaliwairkar5242 Poyare nav aahe गावाचा.
पण ते कुठे आहे ते मला माहित नाही.
अतिशय सुंदर मराठी माणसाने आता अशा उद्योगांमध्ये लक्ष द्यावे
्
@@pranaliwairkar5242 devgad taluka....See on Google map
खुप छान माहिती लोके साहेब
Kokanatil manus mumbai la jaun bhandi ghastil , gavatil jamin binpiki karun.
Lagn karnysathi fakt
Tyani prayatna tari kele tyana motivate tari kara ..tumhi kay kele te pan sanga ithe . ..waiting for reply
Training kuthe bhatel me raigad madun ahe
ठाण्यात व पालघर रायगडला आख्खे गरम मसाले ची शेती लावयला चालू करायला पाहिजे.. फक्त माती ची देख करूनच ..
Good , Hemant Mhatre, commercial approach is required! ! !
Sandeep Patil
Sir satara bhagat hoil ka
Rs. 100/ रोप ह्या भाव जास्त आहे ।
राणे सरांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळतील का?
can you give 100gm seed for plantation, i will pay for this
No
Bush pepper can not be produced from seed
Aplya koknat hirvi velchi hoti ka
गणित तुम्ही भारी केलात पण एवढे उपन्न मिळत नाही भाऊ.
ma kiti milta
@@siddheshaundhkar2373 around 10 thousand per guntha for green miri...tyatun ajun zalela kharcha suddha waja kara(khat, paani, shed-net etc)
Tumhi krta ka
Jara brief mdhe sngu shakta ka
Contact no dya
खूप छान माहिती #KADAMAGRO#
धन्यवाद
Bhava Tyala Bol... Viko nako...MUmbai la kahi nahi ahee...gavala raha...?
saheb sangli region madhe production gheu shakto ka
फालतुगिरी आहे.......यांचा नर्सारीच बिझनेस आहे.....यांनी अजून एक एकर कुठे पाच गुंठ्यांत हा प्रयोग केलेले नाही....
लोके सर सागर यानी जे काही म्हंटले आहे ते खर आहे का असेल तर त्या बद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे
त्यांनी तसं सांगितलेलं नाही. त्यांनी एक गुंठ्या मध्ये सांगितलं आहे
Wah sir ajun asech video upload kar nice video
450 views dada tu karnar ahes mala pakka confidence ahe
And me pan mechanical engineering ahe and last 1 year pasun reasearch kartou
Ajj changli information bhetli
Contact karal ka dada 8976505709
Sir.. Alibag la black pepper ch utpanne ghu shakto ka .... please reply
Bichare bhole garib shetaki ha video baghun fastil 🥺 1 kg per plant 🤦🏽🙄🥺
1 kg हिरवी मिरी येणे कठीन नाही.
चुप्रे माय घाळ्या , तुझ्या आय ची दांगित काळे मिरी टाकली
Plz make vdo on coloumn system
khup chan mahiti dilit tnx pragat dada......
राणे यांची स्वतःची किती गुंटे काळी मिरी ची बाग आहे ? आणि ती कुठे आहे , व त्यातून किती उत्पन्न निघते.
Lokes sirji apka konsa video hai jo kamarcial kya kya karna.
वैभव साहेबांचा प्रोजेक्ट बघायला मिळेळ का.
रायगड जिल्ह्यात हे उत्पादन घेता येते का
कुंड्या मातीच्या आहे की.प्लास्टिकच्याआहेत
Tuljapur district osmanabad madhe ha prayog success hoil ka
मार्केटिंग / सेल विषयी काही माहिती मिळेल का रत्नागिरी जिल्यासाठी?
Maratvadyat
Yete ka
Koni keli ahe ka
Osmanabad
Madye
Vidarbha madhe ethe kali miri gheta yete ka
Bakari pane khatat ka ? Nukasan hote ka?
नमस्कार प्रगत,
माहिती खूप छान उपयुक्त आहे मिळाली आहे. कृपया मला जिथं काळीमिरी चि शेती आहे त्यांचा पत्ता मिळाला तर बरं होईल.
छान प्रकल्प आहे.
प्रगत सर तुम्ही भारी माहिती देत आहात ।
Which location is this?
Bush मिरी kashi banavtat yavar video upload kara please🙏
Sir Vidarbhat yach utpadan hoil ka
Collum proseger pl.Repeat karun sangave sir
Very informative video, will definitely visit this place. 👌👍
पुणे साईट ला येईल का
सुंदर.
सर हे पीक मराठवाड्यात घेतायेइल का
Marathwadyamaddhe karata yeil ka?
छान. असे video तयार करा.
खुप छान कोणते गाव
मराठवाडा विभागात काळीमिरीच पीक घेता येईल का
Presentation bahot accha hai
Sir.. sangli made polyhouse made hou shkt ka?
Me methbav la alo ki loken kade asto stay la