"दीज डेझ पीपलना चांगले मराठी स्पिक का करता येत नाही.. थोडा पण ट्राय करत नाही.." - असं तुमचं मराठी आहे सुधारायचा प्रयत्न करा लेकांनो.. तुम्ही दोघांनीच हा विडिओ पुन्हा एकदा बघा आणि चांगले मराठी शब्द कसे वापरता येतील ह्याचा विचार करा.. भाषा संपली की खूप गोष्टी संपत जातात.. भाषा संपली की त्यातल्या कलाकृती नष्ट होत जातात, पर्यायांनी परकीय किंवा परप्रांतीय संस्कृतीमधल्या गोष्टी हळूहळू रुजत जातात, मग आपली संस्कृती ज्यात खाद्यसंस्कृती आणि सण येतात ती सुद्धा लुप्त होत जाते... कदाचित तुम्ही महाराष्ट्रातच अमराठी वाताववणात वाढला असाल म्हणून मराठी नीट येत नसेल. चूक गेल्या २-३ पिढ्यांची आहे, पण आता आपल्याला सुधारायला पाहिजे.. 🙏
Sorry to say don't take negatively ... Bhai tuzi wife non Maharashtrian aahe ka next episode madhe aan but Marathi nit nhi bolta yet Tyanna you should learn her aani English ch bolaych asel tar purn vlog ch English madhe banva
जे लोक फिश थाळीची सुरुवात पापडाने करतात, ज्यांनी ओले बोंबील पहिल्यांदा पाहिलंय आणि पापलेटला 'चुकून' बोंबील म्हणतात, त्यांनी Food Blogging करूच नये. Thanks to @Bha2Pa @BhaDiPa for saving my time when I closed this video in first 5 mins. इंद्रजीतला आणा रे, ज्याला जेवणाचे knowledge तरी आहे.
ताईंनी ओले बोंबील पहिल्यांदा ऐकले! Wow! ताईंना वाटलं बोंबील समुद्रातून आपोआप sun dry होऊन येतात किंवा फ्राय होऊन येतात! आणि दादांना बांगड्यात जास्त काटे वाटले! त्यांना कर्ली मच्छी द्यायला हवी!
@@4342nikhil tech na. Anchor chya baykocha kay qualification hota ya video madhe yenyacha? Tyachi bayko ahe, office la sutti ahe mhanun aali ka sobat 🤣🤣
Amey . i love the way you express yourself which is very natural. the reason why i like to watch Ba2Pa . keep doing your natural way of posting . great.
I have been to this place ... this place is superb.. the taste is amazing..specially prawns Khichdi.. stuff bombil..the rates are very reasonable..it serves best quality..
This Sassoo, Soon jodi/partnership should be celebrated. More power to them🤩💪🏾🙌🏾❤️ Loved the decor, ambience will definitely spread the word. The restaurant should have been named ‘SASSOON ROCKS’ as it is sassoo + soon rocking partnership and fish are sourced from Sassoon docks.😊 Ameya❤️Alpa made for each other couple, dhig bhar prem tumha doghana return karte🤗
Aasal CKP aaslya karnane sagle fish aavdat❤ aani tumhi khup uttam khanyachi thikana explore krtay with genuine review.... All the very best aani aajun khup episodes baghayla aavdtil
Was Amey talking less? Was it because of baiko? Jokes apart, cute couple. Although Iam a vegetarian watching all bha2pa shows are a must for me as you keep introducing new places and food 👍🏻
मजा नाही आली अमेय...ओढून ताणून केलेला vlog वाटला...तुझ्या कडून...बिंदास बेधडक ...अस्सल व्हिडिओज ची अपेक्षा आहे....vlog दिसायला चमचमीत होता...पण खर तर मिळमिळीत वाटला...
एपिसोड आवडला ना भाऊ पण जे जे तुम्ही खाल्ले त्याचे रेट दाखवले खरंच सामान्य /नोकरदार माणसाला परवडेल तुम्ही जर खरे युट्युबर असाल तर उत्तरात सांगाल तुमचे टोटल बिल किती पेड केले वाट पाहतो 👌👍
आम्हाला आग्रहच निमंत्रण होत त्यामुळे आम्ही किती ही मागे लागलो तरी बिल त्यांनी दिलं नाही. महाग वाटू शकतं पण मासे खूप फ्रेश होते आणि त्यांच्या आईंची recipe होती त्यामुळे चव ही खूप सुंदर होतो. त्या स्वतः तिथे उभ्या राहून करून घेतात जेवण. मग त्याच्या पदार्थांची किंमत आपण कशी ठरवणार! त्यांना जी योग्य वाटते त्यांनी ती ठेवली आहे
@@ameya_kuthe_kay_kartoथोडक्यात तुम्ही पेड़ प्रमोशन केलत, पण आम्ही तुमचे video पेड़ प्रमोशन करणाऱ्या हॉटेल मधलें पदार्थ पाहन्या साठी नाही बघत आम्ही खरच कुठे चांगल जेवन मिळत या करता पाहतो, त्या मुळे हे पेड़ प्रमोशन करन बंद करा आधी
आम्हाला माहीत आहे की आमचे प्रेक्षक आम्हाला चांगल्या ठिकाणची माहिती साठी बघतात आणि म्हणूनच आम्ही आमच्या कार्यक्रमात खरंच बोलतो जरी कोणी आम्हाला आग्रहच निमंत्रण दिलं असेल तरी. एक चांगली गोष्ट अशी आहे की आग्रहच निमंत्रण देणाऱ्या व्यक्ती ला ही माहीत असतं की आम्ही आमच्या शो मध्ये खरंच बोलणार आणि त्यांनाही तेच हवं असतं की आम्ही खोटं बोलू नये. जी गोष्ट चांगली आहे ती चांगली आहे.. आमचं काम आहे ते लोकांपर्यंत पोहचवायच. तंदूर prawns आणि रावस बिर्याणी एक नंबर होती ❤️ आणि इतर जेवण खूप फ्रेश आणि चव घरगुती होती. पोटाला त्रास नाही
@@ameya_kuthe_kay_kartoतुम्ही किती खर बोलता ते माजी या वेतरिक्तची कमेंट डिलीट केली त्यावरण समजल 😂, आणखीन एक गोष्ट जेवढ्या नेगेटिव कमेंट आल्या आहेत त्या सर्वाना जबरदस्ती ते जेवन किती छान होत हे सांगन्याचा प्रयत्न करतो त्या वरुण सर्व काही समजत आहे,
Mahim sea food plaza la ya ..Fresh mase authentic koli lokach banvtat .. Address- mahim beach oposit by St.Michal church .. food plaza days Wed , Friday , Saturday, sunday evenings
@@ameya_kuthe_kay_karto we are saying from customer point of view.They can keep price according to their choice but from normal customer point of view I must say I ate more at other fish special restaurant with less price
ole bombil pahilyaanda baghitle alpa ne😀 i think she got nervous ani chukun bolli asel te.. happens.. overall chhaan episode jhaala.. being a gujju marathi chaangla bolte alpa
Hya video madhe dakhvlelya kontyach dish tithe available nhavtya jevha me gele especially on weekends 😒only thalis and some of the fried fish were available and the prices are too much Very disappointed 😢
"दीज डेझ पीपलना चांगले मराठी स्पिक का करता येत नाही.. थोडा पण ट्राय करत नाही.." - असं तुमचं मराठी आहे सुधारायचा प्रयत्न करा लेकांनो.. तुम्ही दोघांनीच हा विडिओ पुन्हा एकदा बघा आणि चांगले मराठी शब्द कसे वापरता येतील ह्याचा विचार करा.. भाषा संपली की खूप गोष्टी संपत जातात.. भाषा संपली की त्यातल्या कलाकृती नष्ट होत जातात, पर्यायांनी परकीय किंवा परप्रांतीय संस्कृतीमधल्या गोष्टी हळूहळू रुजत जातात, मग आपली संस्कृती ज्यात खाद्यसंस्कृती आणि सण येतात ती सुद्धा लुप्त होत जाते. कदाचित तुम्ही महाराष्ट्रातच अमराठी वाताववणात वाढला असाल म्हणून मराठी नीट येत नसेल. चूक गेल्या २-३ पिढ्यांची आहे, पण आता आपल्याला सुधारायला पाहिजे.. 🙏
अल्पा गुजराती आहे थोडी त्यामुळे ती मराठी बोलण्याचा प्रयत्न करते आणि मी पक्का मुंबईकर आहे. त्या मुळे आमचं मराठी हे फक्त समजण्यापूर्ती आहे. पण आत्ता हळू हळू प्रयत्न करतोय शुद्ध मराठी बोलण्याचा .. ❤ तुमची अशीच साथ राहूदे . जेवण तुम्हाला नक्की आवडेल इथे !
@@ameya_kuthe_kay_karto अल्पा नाव गुजराती असले तरी म्हात्रे तर मराठी असतीलनां.. मुंबई सुद्धा महाराष्ट्रातच आहे.. हीच तर चूक आहे आधीच्या पिढ्यांची.. असो.. शुभेच्छा आणि प्रयत्न चालू ठेवा.. कारण तुम्हाला पाहणारे आणि ऐकणारे खूप आहेत. हळुहळु लोकं तसाच बोलायला लागतात
Mala 2 wegweglya vyaktine sangitlela ki ithla jevan khaas nahiye. Hawa khup ahe restaurant chi pan chav and price donhi samanyana awadnyasarkhi nahiye. Maybe pratekach apala apal mat pan majhya circle madhe lokanni strictly avoid karayla sangitlay.
ह्या मॅडम च तर खूपच जास्त ओव्हर रीअँक्शन येत होत्या सगळ्या .. अस दाखवत होते की जन्माला आल्यापासून पहिल्यांदाच जेवण करायला बसलेत......😂 माशे समोर असून खिचडी खातिये waah re guru
Father Maharashtrian and mother Gujarati. So in a way mother-tongue is Gujarati. And she grew up around non marathi communities . So that’s why her accent is different. But she enjoys food just like me 😊
Don't mind it brother first time a negative feedback to your channel...will visit the restaurant seems good. But you needed to be with a fish lover at this place both were very immature at fish eating. Also you cracked less funny jokes with her.
Video madhun jar padarthachi chav deta aali Asti tula . Tar tuji pan reaction lokkana nakli vaatli Asti 😅.. masta fresh aani chav pan khup Chan hoti.. specially marathi style tandoor prawns & Ravas biryani ❤
Aajkaal cha jevan authentic nasta pan disayla bhari asta. Macchi la mase mhanun banavnare ani khanare thode pattiche vatat nahit ani tyana mashe mhanje mashech vatat m te naditle aso ka samudratle 😊 bomblachi stuff😂😂kiti over reviewed. Pan ambience ani jaga classy vattey .
तुमचा मुद्दा समजतो आणि आभारी आहोत तुमच्या प्रतिक्रियेबद्दल! हे प्रमोशन नसून paid publicity आहे, आणि त्या गोष्टी आम्ही नेहमी स्पष्टपणे सांगतो. कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की माझा अभिनय ओढून झालाय, पण ती माझी एनर्जी आहे. जेव्हा काही आवडतं ते सांगतो, आणि नाही आवडलं तर तेही स्पष्ट बोलतो. तुमचं मत आमच्यासाठी महत्वाचं आहे-पुढील वेळेस आम्ही नक्कीच आणखी प्रामाणिक प्रयत्न करू!
अमेयजी १०-२० टक्के इंग्रजी शब्द ठीक आहेत. पण आपण स्वतः आत्मपरीक्षण केले तर तुमच्याच लक्षात येईल. कळतं तर सगळंच हो पण वरती म्हणलो तस मराठीत आपण नवीन गोष्टी करताय याच कौतुक वाटतं पण इंग्रजाळलेली मराठी ऐकली की मजा किरकिरी होते. अजून १ सांगावंसं वाटतं खाद्यपदार्थाच परीक्षण करताना सतत हसल पाहिजे किंवा विनोद करायलाच हवेत असे नाही. याबाबत आपण विनोद दुवांचे "जायका इंडिया का " चे जुने भाग बघितले तर लक्षात येईल.
Tumcha video pahun amhi banerchya restaurant la gelo hoto pan experience khupch disappointing hota. Kolambi khichadi sodali tar baki sagle padarth bechav hote. Paise ani vel donhi waste zale.
Majhi Baiko ... Majhi Baiko... Majhi Baiko...🤦 Show cha naav Change kar .. Majhi Baiko.. Pahila maanus Baghitla aahe .. So Excited About Being with his Wife 😏
So I won't lie. Food seemed okay and well prepared. But asa food swasta Ani masta milta. Tumchi reaction hi reaction nahi OVER REACTION vatta. Ola Bombil kay? 😂 Prawns Khichadi kay? 😅 Ati Kartat tumhi.
Bhai tula over acting vatu shakte.. Karan tula video madhun chav kadhich samju shaknar naahi.. mi je pan react karto te always mana paasun karto.. ekda trya karun ye specially yanchi ravas biryani aani tandoor prawns maharashtrian style ❤
सुरमई, पापलेट, रावस, बांगडा, बोंबिल, कोळंबी तुमचा आवडता मासा कोणता?
सगळ
कोणताच नाही
"दीज डेझ पीपलना चांगले मराठी स्पिक का करता येत नाही.. थोडा पण ट्राय करत नाही.." - असं तुमचं मराठी आहे
सुधारायचा प्रयत्न करा लेकांनो.. तुम्ही दोघांनीच हा विडिओ पुन्हा एकदा बघा आणि चांगले मराठी शब्द कसे वापरता येतील ह्याचा विचार करा.. भाषा संपली की खूप गोष्टी संपत जातात.. भाषा संपली की त्यातल्या कलाकृती नष्ट होत जातात, पर्यायांनी परकीय किंवा परप्रांतीय संस्कृतीमधल्या गोष्टी हळूहळू रुजत जातात, मग आपली संस्कृती ज्यात खाद्यसंस्कृती आणि सण येतात ती सुद्धा लुप्त होत जाते...
कदाचित तुम्ही महाराष्ट्रातच अमराठी वाताववणात वाढला असाल म्हणून मराठी नीट येत नसेल. चूक गेल्या २-३ पिढ्यांची आहे, पण आता आपल्याला सुधारायला पाहिजे.. 🙏
कोलंबी
बेडूक 😂😂
Sorry but he na over reaction vatlyat...Felt like they invited you for their promotion. So we watch u for genuine reaction not this kind of 🙂
Bhau mi kadhich khoti reaction det naahi re.. ekda try karun bagh specially tyanchi Ravas biryani
@@ameya_kuthe_kay_karto aray genuine ahe re distay, sod tyacha mana var lavu nako gheus....we trust u, ho phude tu...........😇
Sorry to say don't take negatively ... Bhai tuzi wife non Maharashtrian aahe ka next episode madhe aan but Marathi nit nhi bolta yet Tyanna you should learn her aani English ch bolaych asel tar purn vlog ch English madhe banva
Yes bro. BORE KARAILA LAGLET😂
Correct.. ani ole bombil konta Maharashtrian jo ki food vlogs bnwtoy tyala mahit nst..
जे लोक फिश थाळीची सुरुवात पापडाने करतात, ज्यांनी ओले बोंबील पहिल्यांदा पाहिलंय आणि पापलेटला 'चुकून' बोंबील म्हणतात,
त्यांनी Food Blogging करूच नये.
Thanks to @Bha2Pa @BhaDiPa for saving my time when I closed this video in first 5 mins.
इंद्रजीतला आणा रे, ज्याला जेवणाचे knowledge तरी आहे.
इंद्रा येतोय परत लवकरच.. २मे पासून.. नक्की बघा तो व्हिडिओ आणि शेअर करा आपल्या लाडक्या ब्लॉगर चा व्हिडिओ ❤❤❤
Budget bag pack with Indrajit. Season २
Kai bhari reply dilay dada 😂tepan namrapane
एक तर पुण्यात जावून इंग्लिश चा भडिमार कसं बर चालत आता
Best reply ever...we can learn from this
ताईंनी ओले बोंबील पहिल्यांदा ऐकले! Wow! ताईंना वाटलं बोंबील समुद्रातून आपोआप sun dry होऊन येतात किंवा फ्राय होऊन येतात!
आणि दादांना बांगड्यात जास्त काटे वाटले! त्यांना कर्ली मच्छी द्यायला हवी!
😂😂😂
Alpa la ghata kahi kalat nahi aani food blogging kartay
@@4342nikhil tech na. Anchor chya baykocha kay qualification hota ya video madhe yenyacha? Tyachi bayko ahe, office la sutti ahe mhanun aali ka sobat 🤣🤣
Karli fish teast kiti mast lagte hey mahit nsle tyana
Amey . i love the way you express yourself which is very natural. the reason why i like to watch Ba2Pa . keep doing your natural way of posting . great.
सह पत्नी सोबत आलो.. असे नाही म्हणत. पत्नीसह आलो किंवा पत्नी सोबत आलो .. असे म्हणतात.
I have been to this place ... this place is superb.. the taste is amazing..specially prawns Khichdi.. stuff bombil..the rates are very reasonable..it serves best quality..
❤
you seem to be very rich as you find these rates very reasonable.. definately over priced for me..
Yes, we totally agree! The food is mouthwatering, it's been a while but we are still not over the taste. ❤❤❤
Good to see you ,Alpa!! ❤️❤️
This Sassoo, Soon jodi/partnership should be celebrated. More power to them🤩💪🏾🙌🏾❤️ Loved the decor, ambience will definitely spread the word.
The restaurant should have been named ‘SASSOON ROCKS’ as it is sassoo + soon rocking partnership and fish are sourced from Sassoon docks.😊
Ameya❤️Alpa made for each other couple, dhig bhar prem tumha doghana return karte🤗
❤❤❤❤ thank u so much
Thank you so much for your lovely comment! 🤗🤗🤗
This place deserves all the hype ! I have been regular visitor since last few months. Must try.. !
❤
Hi Amey ,currently binge watching your childhood serial De Dhamal and you have done amazing work in that serial ❤🎉
Hey Sayli thank you so much ❤.. those were the golden days 😇 life without any worries
@@ameya_kuthe_kay_karto✌🏻
इथे जेवायचे म्हणजे किडन्या विकून जावे लागेल
Nope. Reasonable aahet prices for Fish.
Amya ani Vahin welcome back to Pune.
❤ aren thank u so much Rohan
Welcome welcome Alpa🎉
❤
Aasal CKP aaslya karnane sagle fish aavdat❤ aani tumhi khup uttam khanyachi thikana explore krtay with genuine review.... All the very best aani aajun khup episodes baghayla aavdtil
Thank you so much ❤ thank u for appreciating our efforts ❤
Bayko sobat aslyane aaj soumya aava ahe 😊😊😊 एरवी अर्जून रेड्डी आणि आज विवाह बघितल्या सारखा वाटत आहे
Hahaha😅 Prem aahe te
Hahahahaha... खूप छान observation 😅😅😅
Mazya ithun 6min lambh aahe he restaurant khup bhari aahe ital Jevan..🤤🤤
Lucky ❤
नशीबवान आहात!
@@Bha2Pa thank you 😃
लाय भारी 👌🏼👌🏼👌🏼
❤
Superb episode! From the next episode onwards, Include Alpa in all episodes.
❤ thank u so much 😇 tila vel asel tevha nakki bolvin video madhe 😊
Yes, Kundan for sure!
3:15 ओले Bombil मी pahilyanda aikte ...😅😅😅😅
5:07 ole bombil mahit nahit aani food reaction channel aahe
Was Amey talking less? Was it because of baiko? Jokes apart, cute couple. Although Iam a vegetarian watching all bha2pa shows are a must for me as you keep introducing new places and food 👍🏻
Means a lot to me brother❤. We will do our best 😇
ज्या माणसाला ओले बोंबील माहीत नाही त्याने फिश थाळीवर ब्लॉगिंग करू नये
आत्ता समजलं ओले बोंबील काय असतात, तर आत्ता याच्या पुढे फिश थाळी वर ब्लॉगिंग करू शकतो ना ! 😊
@@ameya_kuthe_kay_karto😅😅😅👌
😂😂😂
❤
येदजावा आहे तो .. फुकट दिलं तर गू पण खाईल
आमच्या c k p भाषेमध्ये svtallele म्हणजे छान परतने( कालथाने )👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Amya kiti sojval vgtoy😂. Melyne lunch date keli. Mela blush krtayy😅
Prem re shevti ❤
मजा नाही आली अमेय...ओढून ताणून केलेला vlog वाटला...तुझ्या कडून...बिंदास बेधडक ...अस्सल व्हिडिओज ची अपेक्षा आहे....vlog दिसायला चमचमीत होता...पण खर तर मिळमिळीत वाटला...
Pan maase Chavdar hote.. ❤
want to see alpha in many episodes'
Next time please try mad over fish in bibvewadi, pune. You will be amazed what a small eatery can offer
Ohh wow..
Yes right. Best fish fry in Pune
मुंबईत याच्या पेक्षा छान चविष्ट मास्याचे पदार्थ देणाऱ्या लोटगड्या आणि हॉटेल्स आहेत जेथे यापेक्षा निम्या दरात अन्न मिळते
अगदी मान्य पण जर कोणी त्या बाजूला असेल आणि मासे खायचे असतील तर ही जागा ट्राय करायला छान आहे
हे सुयोग निर्मित आहे का? 😊
❤❤👏👌🙌
❤❤❤
Ameya bhava, tu aaj khare chavishta maase khallet. I'm missing my home made fish dishes , they are exactly like this
Khupach Chan hota jevan❤
2:48 tyala tival mhantaat, saar naahi
एपिसोड आवडला ना भाऊ पण जे जे तुम्ही खाल्ले त्याचे रेट दाखवले खरंच सामान्य /नोकरदार माणसाला परवडेल तुम्ही जर खरे युट्युबर असाल तर उत्तरात सांगाल तुमचे टोटल बिल किती पेड केले वाट पाहतो 👌👍
आम्हाला आग्रहच निमंत्रण होत त्यामुळे आम्ही किती ही मागे लागलो तरी बिल त्यांनी दिलं नाही. महाग वाटू शकतं पण मासे खूप फ्रेश होते आणि त्यांच्या आईंची recipe होती त्यामुळे चव ही खूप सुंदर होतो. त्या स्वतः तिथे उभ्या राहून करून घेतात जेवण. मग त्याच्या पदार्थांची किंमत आपण कशी ठरवणार! त्यांना जी योग्य वाटते त्यांनी ती ठेवली आहे
@@ameya_kuthe_kay_kartoथोडक्यात तुम्ही पेड़ प्रमोशन केलत, पण आम्ही तुमचे video पेड़ प्रमोशन करणाऱ्या हॉटेल मधलें पदार्थ पाहन्या साठी नाही बघत आम्ही खरच कुठे चांगल जेवन मिळत या करता पाहतो, त्या मुळे हे पेड़ प्रमोशन करन बंद करा आधी
आम्हाला माहीत आहे की आमचे प्रेक्षक आम्हाला चांगल्या ठिकाणची माहिती साठी बघतात आणि म्हणूनच आम्ही आमच्या कार्यक्रमात खरंच बोलतो जरी कोणी आम्हाला आग्रहच निमंत्रण दिलं असेल तरी. एक चांगली गोष्ट अशी आहे की आग्रहच निमंत्रण देणाऱ्या व्यक्ती ला ही माहीत असतं की आम्ही आमच्या शो मध्ये खरंच बोलणार आणि त्यांनाही तेच हवं असतं की आम्ही खोटं बोलू नये. जी गोष्ट चांगली आहे ती चांगली आहे.. आमचं काम आहे ते लोकांपर्यंत पोहचवायच. तंदूर prawns आणि रावस बिर्याणी एक नंबर होती ❤️ आणि इतर जेवण खूप फ्रेश आणि चव घरगुती होती. पोटाला त्रास नाही
@@ameya_kuthe_kay_kartoतुम्ही किती खर बोलता ते माजी या वेतरिक्तची कमेंट डिलीट केली त्यावरण समजल 😂, आणखीन एक गोष्ट जेवढ्या नेगेटिव कमेंट आल्या आहेत त्या सर्वाना जबरदस्ती ते जेवन किती छान होत हे सांगन्याचा प्रयत्न करतो त्या वरुण सर्व काही समजत आहे,
@@ameya_kuthe_kay_karto हरकत नाही तुमचे चॅनेल मस्त आहे मी baghat🙏राहणार Thanks for reply 👌👍
Keep it up 👍
You guy's should come to in Indore once.
For sure, Om!
@amey, Doganchi dressing khuup bhari ani restaurant chi vibe match karat hotey.
❤hey thank u so much..
Surmai fish avdta ahe
Alpa te puran nasta saaran asta stuffing 😂😂😂😂
Gujarati aahe ti thodi 😅tya Mule marathi asa aahe ticha... pan nakki sangto tila.. mala pan tya Mule Navin shabda samajla ❤😊
Mahim sea food plaza la ya ..Fresh mase authentic koli lokach banvtat .. Address- mahim beach oposit by St.Michal church .. food plaza days Wed , Friday , Saturday, sunday evenings
Nakki❤ gardi khup aste
@@ameya_kuthe_kay_karto 7.30 pm la kami milel
th-cam.com/video/ni5HgIB7TLk/w-d-xo.htmlsi=l0eZbRg7ojT3E5Jf preview bagha
Ho
Mi mahim la rahato
@Bharatiya Touring Party ...tumhi punyala macchi khayla gele hote??? ha tr mumbai cha apmaan ..hi ki nahi
Mala pan tech vatla ki kase Kay Pune la maase Milnar? .. mhanun jaaun baghitla.. tar aaplech maase pan masta chav ❤
Try i am lion in baner. Prawns achari
Seems rates are high
Must be.. but it's her mother in law's own recipe so they have kept it what they think it's right..
@@ameya_kuthe_kay_karto we are saying from customer point of view.They can keep price according to their choice but from normal customer point of view I must say I ate more at other fish special restaurant with less price
Price pn matter krtat bhau… rates are not normal😊
आल्पा सोबत जरूर व्हिडिओ करा आम्हाला आवडेल बघायला.
Special date with wife
Of course has to be pricy 😂. So much overacting by wifey! Ouch !
Food looks fantastic though
I wish तुम्हाला रवास बिर्याणी ची व्हिडिओ मधून चव मिळाली अस्ती 😊...
त्यांच्या सासूबाईंच्या स्वतःच्या रेसिपी आहेत सगळ्या.. मासे पण ताजे होते... त्यामुळे त्यांना जी योग्य वाटते ती किंमत त्यांनी ठेवली आहे
Food its always aroma....not smell 😂
ole bombil pahilyaanda baghitle alpa ne😀 i think she got nervous ani chukun bolli asel te.. happens.. overall chhaan episode jhaala.. being a gujju marathi chaangla bolte alpa
Hya video madhe dakhvlelya kontyach dish tithe available nhavtya jevha me gele especially on weekends 😒only thalis and some of the fried fish were available and the prices are too much
Very disappointed 😢
बोलता बोलता बायको ला पन भाई बोलतो😅😅😅
😅
F. C road chya hotel mdhe fkt surmai fry changli ahe baki kahihi fresh sea food milat nahi fkt cost khup ch high ahe
Lights could have been better
Working on it .. thank you for notifying that ❤
"दीज डेझ पीपलना चांगले मराठी स्पिक का करता येत नाही.. थोडा पण ट्राय करत नाही.." - असं तुमचं मराठी आहे
सुधारायचा प्रयत्न करा लेकांनो.. तुम्ही दोघांनीच हा विडिओ पुन्हा एकदा बघा आणि चांगले मराठी शब्द कसे वापरता येतील ह्याचा विचार करा.. भाषा संपली की खूप गोष्टी संपत जातात.. भाषा संपली की त्यातल्या कलाकृती नष्ट होत जातात, पर्यायांनी परकीय किंवा परप्रांतीय संस्कृतीमधल्या गोष्टी हळूहळू रुजत जातात, मग आपली संस्कृती ज्यात खाद्यसंस्कृती आणि सण येतात ती सुद्धा लुप्त होत जाते.
कदाचित तुम्ही महाराष्ट्रातच अमराठी वाताववणात वाढला असाल म्हणून मराठी नीट येत नसेल. चूक गेल्या २-३ पिढ्यांची आहे, पण आता आपल्याला सुधारायला पाहिजे.. 🙏
अल्पा गुजराती आहे थोडी त्यामुळे ती मराठी बोलण्याचा प्रयत्न करते आणि मी पक्का मुंबईकर आहे. त्या मुळे आमचं मराठी हे फक्त समजण्यापूर्ती आहे. पण आत्ता हळू हळू प्रयत्न करतोय शुद्ध मराठी बोलण्याचा .. ❤ तुमची अशीच साथ राहूदे . जेवण तुम्हाला नक्की आवडेल इथे !
@@ameya_kuthe_kay_karto अल्पा नाव गुजराती असले तरी म्हात्रे तर मराठी असतीलनां.. मुंबई सुद्धा महाराष्ट्रातच आहे.. हीच तर चूक आहे आधीच्या पिढ्यांची.. असो..
शुभेच्छा आणि प्रयत्न चालू ठेवा.. कारण तुम्हाला पाहणारे आणि ऐकणारे खूप आहेत. हळुहळु लोकं तसाच बोलायला लागतात
Correct aahe
🤤
Ha punyatil marathi hotelmadhye Hindi ka fadto?
Mase Mumbai che hote na😅
@@ameya_kuthe_kay_karto Haha. Mag bhojpuri kimva gujrathi pahije 😜
Try Mad Over Fish...Bibwewadi
Tithe best seafood milata?? amhi nakki try karu...
7:03 : HYALA OVERREACTION MHANTAT !!!
I wish tula chav gheta aali asti
Please get Alpa everytime
Mala 2 wegweglya vyaktine sangitlela ki ithla jevan khaas nahiye. Hawa khup ahe restaurant chi pan chav and price donhi samanyana awadnyasarkhi nahiye. Maybe pratekach apala apal mat pan majhya circle madhe lokanni strictly avoid karayla sangitlay.
Areh evdha pan strickly prohibited jaga naahi aahe 😂.. ravas biryani tar must aahe
राम राम ❤️🌹
A Amya are title julat nahi ahe, Pune ani fish😂
अरे मला पण तेच वाटल होत, पण मासे खूप फ्रेश निघाले ❤
highly overrated…भाई रेट खूपच खतरनाक आहेत…. 😮
आईंच्या स्वतःच्या रेसिपी आहेत आणि मासे पण अगदी ताजे होते . त्यामुळे त्यांना जे योग्य वाटले त्यांनी तोच रेट ठेवला आहे.
रावसची बिर्याणी खाण्यापेक्षा कुपा (tuna) याची बिर्याणी खावून बघा
कुठे खायला मिळेल???
आपल्या कोळी लोकांच्या घरात नहीतर कुठेही कोली खनावल असतात तिथे मिळू शकते
Fish thaali madhye JAVLA nahi dila. Tithech Kalla tumhi paid review kela ahe 😂
Tyanni prawns cha loncha dila hota.. aani javla chi chatni..
50 चा बांगडा तंदूर केला की डायरेक्ट 400 चा😂😂😂
Bhai......... Navra..... Bayko phude manjar asto hy aaikley hote........ Aaj.... Tuzya kade bahgun disla sudha....... Ky aamya Bhai.....
Prem re bhau
Mumbai che tyat kadam asun ole bombil mahiti nahit 😂😂😂
कोणीच नाही येणार
Menu cost is so high
Alpha beta gama
Mi Alpha Male aahe 😅
ह्या मॅडम च तर खूपच जास्त ओव्हर रीअँक्शन येत होत्या सगळ्या .. अस दाखवत होते की जन्माला आल्यापासून पहिल्यांदाच जेवण करायला बसलेत......😂 माशे समोर असून खिचडी खातिये waah re guru
सर्वात महागडे हॉटेल आहे... एवढे rate इतर फेमस हॉटेलचे पण नाहीत.
सर्वसामान्य लोक तेथे अजिबात जाणार नाहीत
Rate कमी असतील तर चालेल अन्यथा...
पुण्यात चांगले मासे 😅 पचायला थोडे जड जात आहे
चौताळलेला झिंगा...😅
😂
खूप महाग आहेत रेट्स. घरी आणून खाल्लेली बरी फिश. हॉटेल मध्ये खायचेच असेल तर ३ महिन्यांनी एकदा खायला हरकत नाही.
Is your wife really Maharashtrian ? Her accent is very different even her reactions
Father Maharashtrian and mother Gujarati. So in a way mother-tongue is Gujarati. And she grew up around non marathi communities . So that’s why her accent is different. But she enjoys food just like me 😊
Don't mind it brother first time a negative feedback to your channel...will visit the restaurant seems good. But you needed to be with a fish lover at this place both were very immature at fish eating. Also you cracked less funny jokes with her.
महाराष्ट्रीयन पदार्थ रिव्ह्यू करायला महाराष्ट्रीयन माणूस तरी घ्या 😂😂 अल्पा औव्हरएक्टिंग
सर्व reaction नकली वाटत होत 😂😂 चांगल होत ते तू बेडशीट चां शिवलेला शर्ट छान होता 😅😅😅😅
Video madhun jar padarthachi chav deta aali Asti tula . Tar tuji pan reaction lokkana nakli vaatli Asti 😅.. masta fresh aani chav pan khup Chan hoti.. specially marathi style tandoor prawns & Ravas biryani ❤
इतके महाग आख्या पुण्यात कुठेच नसेल 450 rs कोलम्बी आहे..... कोणीच जाऊ नका होटल ला ह्या
Aajkaal cha jevan authentic nasta pan disayla bhari asta. Macchi la mase mhanun banavnare ani khanare thode pattiche vatat nahit ani tyana mashe mhanje mashech vatat m te naditle aso ka samudratle 😊 bomblachi stuff😂😂kiti over reviewed. Pan ambience ani jaga classy vattey .
स्पष्टपणे दिसतंय कि तुम्ही प्रमोशन साठी आला आहात...
बाकीअभिनय खूपच ओव्हर झालाय...
पुढच्या वेळेस GENUINE प्रतिक्रिया दयाव्यात हि अपेक्षा.
तुमचा मुद्दा समजतो आणि आभारी आहोत तुमच्या प्रतिक्रियेबद्दल! हे प्रमोशन नसून paid publicity आहे, आणि त्या गोष्टी आम्ही नेहमी स्पष्टपणे सांगतो. कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की माझा अभिनय ओढून झालाय, पण ती माझी एनर्जी आहे. जेव्हा काही आवडतं ते सांगतो, आणि नाही आवडलं तर तेही स्पष्ट बोलतो. तुमचं मत आमच्यासाठी महत्वाचं आहे-पुढील वेळेस आम्ही नक्कीच आणखी प्रामाणिक प्रयत्न करू!
हा दाढीवाला दिसला की विडियो नाही बघवला जात यार
शी दाढी काप आधी .
Don’t worry Harshad1910 तुला पण येईल दाढी 😊🙏
भाई next time बायको ला नेहू नकोस खूप जास्तच रिऍक्ट करतेय जसा तिने मासे च पहिल्यांदा खाल्लेत 🤣🤣🤣
Iske Overacting ke paise kat😑
I wish Tula chav gheta aali Asti video madhum... Specially tandoor prawns and ravas biryani
Bangdyala kate kdhich jast nastat tu banda samjun dusra kontatri masa khalla asnar
मराठीची शिकवणी लावा यांना, मराठीत नवीन करताय म्हणून लोक कौतुकाने बघतात. इंग्रजीत तर ढिगाने पडलेत असे
कोणता भाग समजला नसेल तर कळवा, मराठीतून सांगायचा प्रयत्न करु.
अमेयजी १०-२० टक्के इंग्रजी शब्द ठीक आहेत. पण आपण स्वतः आत्मपरीक्षण केले तर तुमच्याच लक्षात येईल. कळतं तर सगळंच हो पण वरती म्हणलो तस मराठीत आपण नवीन गोष्टी करताय याच कौतुक वाटतं पण इंग्रजाळलेली मराठी ऐकली की मजा किरकिरी होते.
अजून १ सांगावंसं वाटतं खाद्यपदार्थाच परीक्षण करताना सतत हसल पाहिजे किंवा विनोद करायलाच हवेत असे नाही. याबाबत आपण विनोद दुवांचे "जायका इंडिया का " चे जुने भाग बघितले तर लक्षात येईल.
माझा स्वभाव विनोदी आहे. त्यामुळे मी सतत हसत असतो , विनोद करत असतो. हा माझा प्रॉब्लेम असू शकतो.
Govyat 800 rs thali 8 loka jevtil. 😂 what expensive dishes 😂 pls honest review dya re
Ole bombil mahit nahi 😂 ani food vlogging karatat 😂 mhanje car chalvta yet nahi ani drive review denar 😂😂😂
Ugach ahe ha restaurant........ghari changla hota ya peksha.
Kiti bore ahe ithla food.
Ekda jaun ya hawa asel tar.....
Jabardastine tumhala khayla basavle aahe ase vatte
तुम्ही पुणे मध्ये चलचित्र बनवत आहॆ तर मराठी मध्ये बोला हिंदी का बोलत आहॆ मुंबई मधील लोकांना हिंदी चा किडा आहॆ का?
Tumcha video pahun amhi banerchya restaurant la gelo hoto pan experience khupch disappointing hota. Kolambi khichadi sodali tar baki sagle padarth bechav hote. Paise ani vel donhi waste zale.
Bhit bhit खातात असे vatte
No customers
Aamhi ashya veli gelo jevha customers Kami astil.. shooting saathi
For sure, paid promotion
Majhi Baiko ... Majhi Baiko... Majhi Baiko...🤦 Show cha naav Change kar .. Majhi Baiko..
Pahila maanus Baghitla aahe .. So Excited About Being with his Wife 😏
❤
So I won't lie. Food seemed okay and well prepared. But asa food swasta Ani masta milta.
Tumchi reaction hi reaction nahi OVER REACTION vatta.
Ola Bombil kay? 😂
Prawns Khichadi kay? 😅
Ati Kartat tumhi.
Bhai tula over acting vatu shakte.. Karan tula video madhun chav kadhich samju shaknar naahi.. mi je pan react karto te always mana paasun karto.. ekda trya karun ye specially yanchi ravas biryani aani tandoor prawns maharashtrian style ❤
1)Ya Alpa la parat kadhi ya video madhe parat gheu naka.
2)Kiti ti over acting doghanchi
3)he Marathi channel aahe ki ugach odun tadun marathi bolacha
Alpa gujrati background madhun aahe . Tya mule ticha marathi asa aahe . . Tumhala video madhun padarthanchi chav deta yet naahi mhanun tumhala te kadhich samajnar naahi ki reaction aamchi evdhi ka yete aahe.. aani tumhhala konta part samjla naahi toh aamhi tumhala marathi madhe sangnyacha prayatna Karu..
एवढी overacting कशासाठी 😂??????
I wish tula video madhun chav pan deta aali Asti... Fresh mase aani marathi chav ❤
हातानं खा ना दादा
Paid review & fake reactions
हिला बरोबर नको घेत जाऊ... खोटं बोलतेय असं वाटतं...त्यात इंग्रजंची मराठी बोलतेय..... ओवर ऍक्टिंग करतेय.