डॉ. नरेंद्र दाभोलकर धर्माचे मित्र होते : डॉ. सदानंद मोरे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना धर्माचे विरोधक कोणी आणि का ठरवले?
    डॉ. दाभोलकर धर्माचेच काम करत होते, म्हणजे नक्की काय करत होते?
    डॉ. दाभोलकर करत असलेले काम पूर्वी कोण करत होते? ते महत्त्वाचे का आहे?
    ३० ऑगस्ट २०२२ रोजी डॉ. दाभोलकरांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात डॉ. सदानंद मोरे यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.
    डॉ. मोरे यांचे हे संपूर्ण भाषण येथे ऐकता येईल...

ความคิดเห็น • 11

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 ปีที่แล้ว

    डॅा. मोरे सर आपण जुन व आधुनिक जोडणारे दुर्मिळ व्यक्ति आहात. त्यात प्रत्यक्ष तुकाराम वंशज परंपरा

  • @rationalbro
    @rationalbro ปีที่แล้ว

    आधुनिकतेसोबत परंपरा.👍

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 ปีที่แล้ว

    Thanks Dr Sadanand More sir

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 ปีที่แล้ว

    मला सरांचे आस्था असण्याच महत्व भावत..

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 ปีที่แล้ว

    उत्कृष्ट विश्लेषण.

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 ปีที่แล้ว

    परंपरा चांगलीच असते फक्त रुढिग्रस्तता दूर ठेवली पाहिजे

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 ปีที่แล้ว

    Maharashtra madhe jatichya adharavar reservation band Kara love jihad kayada lagu Kara tarach ramarajya sthapit honar reservation band na karata love jihad kayada lagu na karata hindutva mhanje hindu samajachi fasavanuk ahe fakt mahamanav Dr Babasaheb Ambedkarji na virodh karun hindutvawadi hota yenar nahi tyasathi reservation band love jihad kayada lagu karanara saccha hindu janamala kadhi yenar jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb

  • @suhaskarkare7888
    @suhaskarkare7888 ปีที่แล้ว

    खरं सांगायचं तर तुम्ही हरी नरके विशवंभर चौधरी यांना आता ऐकू नये असे वाटायला लागले आहे. बस करा आता तेच तेच रटाळ गाणे. कृष्ण काय म्हणाले शाहू फुले काय सांगून गेले टिळक काय म्हणाले. थांबवा आता. एवढा काथ्याकुट लोकं बदलले आहेत का. काहीही फरक पडलेला नाही.

  • @maheshnandardhane2445
    @maheshnandardhane2445 ปีที่แล้ว +1

    डुप्लिकेट

  • @surekhaakhade7059
    @surekhaakhade7059 ปีที่แล้ว

    Khr boltat aapn