फक्त २ केळींपासून बनवा उपवासाला चालणारे कुरकुरीत बनाना चिप्स | Banana Chips | Farali Banana Chips
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
- #bananachips #bananachipsrecipe #faralirecipes
घरच्या घरी स्वस्तात बनवा विकतच्यासारखे कुरकुरीत बनाना चिप्स उपवासाला सुद्धा चालतील
फक्त २ केळींपासून बनवा उपवासाला चालणारे कुरकुरीत बनाना चिप्स
साहित्य
२ कच्ची केळी
तळण्यासाठी तेल
मीठ
लाल तिखट
*************************************
Dosa Tawa - amzn.to/2C1x2fU
Mixing bowl - amzn.to/38tND85
Grill Toaster - amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan - amzn.to/2C5cG5o
Appe pan - amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook / marathikitchen
Follow us on Instagram / marathikitchen
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite www.marathi-kit...
खुप खुप छान केळीचे वेफर्स, नक्की करून पाहणार ताई
खूप खूप धन्यवाद ताई
खूप छान झालेत केळीचे वेफर्स टिप्स छान दिल्यात ❤
Thank you so much
Are wah kiti chhan chips
Thank you
Vert nicely explained.
Thank you🙏
Thanks and welcome
खुप छान
खूप खूप धन्यवाद
1no आपण प्रवासासाठी पण बनवु शकतो खुप छान
धन्यवाद
Nice chips❤❤❤
Thank you
Wow khup Chan 😋
धन्यवाद
Khup chhan
खूप खूप धन्यवाद
अरे वा मी आजच बनवले चिप्स👌👍
First like and view and comment 👍👍
धन्यवाद 🙏
छान समजून सांगितले 👌👌😋😋
धन्यवाद
Yummy Chips by Easiest method 😊
Thank you so much
Tai khupach mast
धन्यवाद 😊🙏
खुप छान ताई मी अजूनपर्यंत कधी केलेले नाही आता करुन बघेन
धन्यवाद 🙏
व्हिडीओ बघून तोंडाला पाणी सुटलं 😋😋🤤
😀 thank you
छान झालेत मी पण करते असे चिप्स मी खोबरेल तेलात तळून घेते खूप patience चे काम आहे
धन्यवाद 🙏
Mouth watering banana chips 😋😋 👌👌
Thanks a lot
Finger chips chi recipe share kara
ऑके
Banana Chips naram zale tr Kay krave
भनाट ❤❤❤
Mast ❤
Thanks 🤗
Mast😋
Thanks 😊
कुरकुरीत बनाना चिप्स बघून तोंडाला पाणी सुटले. एकदम सोप्या पद्धतीने आणि भरपूर टिप्स सांगून रेसिपी दाखवली. तुम्ही खरंच सुगरण आहात. ❤❤❤
खूप खूप धन्यवाद ताई 🤗🙏
🎉
Waa mast
धन्यवाद
Yammy
मी wetting मधे होती
😊🙏🏻
हळद घालायची असेल तर कधी घालावी
मिठाच्या पाण्यात घाला