नासिक रेल्वे स्टेशन पासून तुम्हाला सटाणा जाणाऱ्या बसची चौकशी करावी लागेल. सटाणाहून पुढे तुम्हाला नामपुर या गावी यावे लागेल.त्यासाठी देखील बसेस आहेत किंवा प्रायव्हेट टॅक्सीनी येऊ शकता. तिथून पुढे बिलपुरी नावाचे छोटेसे गाव आहे.या गावात फारच कमी व दोन-तीनच बसेस आहेत. प्रायव्हेट टॅक्सी भेटली तर अति उत्तम. तिथून तुम्ही डेरमाळचा ट्रेक चालू करू शकतात.
@@PahadiBapu thank you soo much hya may mahina Kiva June mahina madhe jau amhi, pvt taxi kiti paise ghete nampur te bilpuri sangu saktat ka tumhi ? Mahiti sathi dhanyawad
अतिशय सहज आणि सुंदर असा व्हिडिओ व्हिडिओ पाहून दोन वर्षांपुर्वी डेरमाळ ला दिलेल्या आठवणी ताज्या झाल्या 😍👌🏼🙏🏽🚩
खूप खूप धन्यवाद दादा😇
खूपच सुंदर 👍🏾
धन्यवाद😄
फारच छान वलाॅग आहे व कॅमेरा कलिअरीटी व सर्व अॅगल ने छान व्हिडिओ शूटिंग केली आहे👌
खूप खूप धन्यवाद😄
Nice
Thanks😀
खूप छान vlog होता.👏👍
धन्यवाद😄
Video khup chan ahe dada pn ek prashn hota nashik railway station pasn lasa yeich bus chi soy ahe ka
नासिक रेल्वे स्टेशन पासून तुम्हाला सटाणा जाणाऱ्या बसची चौकशी करावी लागेल. सटाणाहून पुढे तुम्हाला नामपुर या गावी यावे लागेल.त्यासाठी देखील बसेस आहेत किंवा प्रायव्हेट टॅक्सीनी येऊ शकता. तिथून पुढे बिलपुरी नावाचे छोटेसे गाव आहे.या गावात फारच कमी व दोन-तीनच बसेस आहेत. प्रायव्हेट टॅक्सी भेटली तर अति उत्तम. तिथून तुम्ही डेरमाळचा ट्रेक चालू करू शकतात.
@@PahadiBapu thank you soo much hya may mahina Kiva June mahina madhe jau amhi, pvt taxi kiti paise ghete nampur te bilpuri sangu saktat ka tumhi ? Mahiti sathi dhanyawad
@@sarveshmore4382 Tyabaddal nahie idea kahi.
@@PahadiBapu no issue mahiti sathi dhanyawad Killa vr gelo tr nakki sangen
@@sarveshmore4382 Ho
Hello bro
Jabhi mile the hum log
Kaha pe?
@@PahadiBapu madan Mahal balancing kila me baaat Hui thi hum logo ki
@@lotus12345 Yes bro yaad aya.
@@PahadiBapu kha ho abhi to