शेतकरी दिवस साजरा🌽🧑‍🌾||National Farmer's Day celebration in Star School||Farmer's Day 2k24🌾🌱

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @teach_with_naik_sir
    @teach_with_naik_sir 8 วันที่ผ่านมา +2

    Super 🙌✨✌️

  • @KavitaPawar-d8f
    @KavitaPawar-d8f 8 วันที่ผ่านมา +3

    सर्व मुलांनी लय भारी प्रोग्राम केला 💯🎉👌

  • @teach_with_naik_sir
    @teach_with_naik_sir 8 วันที่ผ่านมา +2

    खूप छान.🎉

  • @teach_with_naik_sir
    @teach_with_naik_sir 8 วันที่ผ่านมา +2

    Fantastic Farmer's day.🌾🌱🌳

  • @teach_with_naik_sir
    @teach_with_naik_sir 8 วันที่ผ่านมา +2

    Waww❤

  • @teach_with_naik_sir
    @teach_with_naik_sir 8 วันที่ผ่านมา +2

    Mast..🌳

  • @जयराठोड-झ9न
    @जयराठोड-झ9न 2 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर उपकरण आहे आणि त्यांना आता कळ की जगणं किती खडतर आहे वेषणी होणार नाही शेतकरीचं जगणं केळल त्यांना खूप भारी वाटल हे बघून ❤❤

  • @JagdishSanap-f4t
    @JagdishSanap-f4t 8 วันที่ผ่านมา +1

    Khup chan ❤❤aapli sanskruti ❤❤❤nice video

  • @ashokpawar4207
    @ashokpawar4207 7 วันที่ผ่านมา +1

    अतिशय सुंदर उपक्रम... मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेने घेतलेले कष्ट ह्या भागातील पालक अनुभवत आहेत. पालक व विद्यार्थीसाठी हि शाळा म्हणजे एक वरदान ठरत आहे...❤

    • @starinternationalschoolchi1978
      @starinternationalschoolchi1978  7 วันที่ผ่านมา

      धन्यवाद सर, शाळाच आपल्या मार्गदर्शनात सुरू आहे. आपण केलेले मार्गदर्शन आम्हाला खूप ऊर्जा देवून जात आहे. शाळेचे नाव काय असावे येथून आपण ह्या शाळेच्या प्रवासाला सुरुवात केली होती. आज ग्रामीण भागात ह्या मुलांना उत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

  • @sandipaadbane7399
    @sandipaadbane7399 8 วันที่ผ่านมา +3

    Waaaaa.❤

    • @PandurangNaroade
      @PandurangNaroade 7 วันที่ผ่านมา +1

      खुप सुंदर नियोजन 🎉 केले संरानी🎉❤

    • @starinternationalschoolchi1978
      @starinternationalschoolchi1978  7 วันที่ผ่านมา

      ​​@@PandurangNaroadeThanku

  • @Akshu_Patil0101
    @Akshu_Patil0101 8 วันที่ผ่านมา +1

    Very nice all students God bless you all ❤😊

  • @atmaramrathod6913
    @atmaramrathod6913 8 วันที่ผ่านมา +1

    Really it's so elegant each and every student give their best and make this day so special really but this children's are amazing keep it up

  • @MSK_GAMING_07
    @MSK_GAMING_07 8 วันที่ผ่านมา +3

    सर अतिशय अस सुदंर शेतकरी दिवस आपण आपल्या शाळ्यांच्या माध्यमातून चांगला उपक्रम राबवला आम्हाला हे बघून खूप छान वाटले सगळ्या शाळेत असच तुमच्या शाळेसारके राबवला पाहिजे 👍🌾

    • @starinternationalschoolchi1978
      @starinternationalschoolchi1978  7 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद, ग्रामीण भागातील मुलांना त्यांच्या शेतकरी आईवडीलान बद्दल शेतकरी राजा बद्दल व त्याच्या जिवना बद्दल माहिती देण्याचा त्यांचे जिवन जगण्याची पद्धत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे...