खूप वाईट वाटते आपले मराठी कलाकार एवढे कष्ट करतात पण मराठी प्रेक्षकच साथ देत नाहीत. खूप वाईट वाटले सीवुड मॉल च्या शोला मोजकेच प्रेक्षक होते. Bollywood फालतू movie ल जातात पण मराठी माणूस कधी सपोर्ट करणार आपल्या कलाकारांना
फुलवंती हा अप्रतिम सिनेमा आहे .खूप उत्सुकतेने आपण सिनेमा पाहायला जातो..आणि निःशब्द होऊन येतो ...चित्रपटाचे संगीत उत्तम आहे ...तसेच हा सिनेमा मराठी सिनेमाप्रेमीं साठी उत्तम आणि अनोखी भेट आहे ...ती आपण मोठ्या पडद्यावरच पहिली पाहिजे ..... प्राजक्ता माळी आणि गश्मिर महाजनी यांनी उत्तम काम केले आहे ... अप्रतिम कलाकृती....🤩
अनेक कॉमेंट्स वाचल्या.. बरेच जण असं म्हणतात की प्राजक्ता नीट नाचली नाही किंवा choreography avarage आहे... मी एक dance शिकलेली व्यक्ती म्हणून सांगू शकते.. प्राजक्ता ची मेहनत १०००% आहे..ॲक्टिंग तर छान आहेच choreography सुद्धा कुठेही कमी नाही.. in fact त्या अदा आणि डान्स इतका effortless दिसतोय की मेहनत केली असं वाटतं नाही...आणि हेच उमेश जाधव आणि प्राजक्ता यांचं यश आहे
डान्स चा काय प्रश्न नाही. फक्तं आर्या नी जसं गायला हवं असलं गाणं तस नाही मुळात अशी गाणी परिपक्व गायके कडून गाऊन घ्यावीत.buget chya इश्यू मुळे आर्या नी गायलय. आर्या एक लिमिट पुर्त गाते बाकी जबरदाती आवाज काढत. श्रेया, बेला, अजून. कोणीही चालला अस्त
Marathi cinema goes another level day by day proud to be Marath😎i....part of Marathi movie lover best kalakar best nirdeshanacha uttam namuna....kay songs ky scene....❤😎
खूप छान आहे साँग न डान्स कलेला नाव ठेवायची नाहीत bcz ते करतात तेवढं पण आपल्याला जमणार नाही ....लोक फक्त नाव ठेवायला पुढे असतात ...खूप छान कला आहे प्राजक्ता तुझ्याकडे gbu.
सुंदर कथा सुंदर नृत्य खुपच सुंदर चित्रपट आहे.😍 अप्रतिम गानी. फुलवंती गाने आर्या अम्बेकर च्या असामान्य आवाज़ा मूले गान्याला वेगलेच रूप मिलाले. 👌🏾👌🏾💐💐👏🏻👏🏻
Beautiful after a long time a Marathi film is matching any south or Hindi language expensive production value film. A complete editing , dialogues, Choreography,and music department complimenting each. ❤️ Prajakta has performed as beautifully as she is In looks.
Aai shappth mi tr prajakta mali cha dance ani expressions bghun fan zale tiche attach jaun follow krte ❤kamal yar mstach 💥💥🔥🔥ky best songs ahet ky dance ahe kamalch jabardast💥💥
Wonderful work by everyone. I haven't seen the movie and yet see the efforts put by everyone. Best part by Prajakta is, it's been long time haven't seen good marathi movie and if there is any movie it's done with newcomers or specific people but Prajakta created her opportunity and gave her 100% this is what makes the efforts shine
Tichya chakkar ani steps itkya clean ani effortless ahet tya baghaychya sodun mistakes kay kadhat bastay? Arthat tumhala dance avdla mhanun ch avdhya velya sagalikade baghitlat. Ani ti chakkar mojtey he kon bolal? Ani mojalya tar mojlya kay farak padtoy?
खूप वाईट वाटते आपले मराठी कलाकार एवढे कष्ट करतात पण मराठी प्रेक्षकच साथ देत नाहीत. खूप वाईट वाटले सीवुड मॉल च्या शोला मोजकेच प्रेक्षक होते. Bollywood फालतू movie ल जातात पण मराठी माणूस कधी सपोर्ट करणार आपल्या कलाकारांना
म्हणून तर मागे आहे मराठी माणूस
Jara डोक्याच्या विचारातून बाहेर पडून बगा.
खूप पुढे गेलेले आहे.
Khar aahe
story jara chgliya ghetlya pahije
फुलवंती हा अप्रतिम सिनेमा आहे .खूप उत्सुकतेने आपण सिनेमा पाहायला जातो..आणि निःशब्द होऊन येतो ...चित्रपटाचे संगीत उत्तम आहे ...तसेच हा सिनेमा मराठी सिनेमाप्रेमीं साठी उत्तम आणि अनोखी भेट आहे ...ती आपण मोठ्या पडद्यावरच पहिली पाहिजे ..... प्राजक्ता माळी आणि गश्मिर महाजनी यांनी उत्तम काम केले आहे ... अप्रतिम कलाकृती....🤩
😢
अनेक कॉमेंट्स वाचल्या.. बरेच जण असं म्हणतात की प्राजक्ता नीट नाचली नाही किंवा choreography avarage आहे... मी एक dance शिकलेली व्यक्ती म्हणून सांगू शकते.. प्राजक्ता ची मेहनत १०००% आहे..ॲक्टिंग तर छान आहेच choreography सुद्धा कुठेही कमी नाही.. in fact त्या अदा आणि डान्स इतका effortless दिसतोय की मेहनत केली असं वाटतं नाही...आणि हेच उमेश जाधव आणि प्राजक्ता यांचं यश आहे
मी तर सगळ्या positive comments पाहिल्यात
डान्स चा काय प्रश्न नाही.
फक्तं आर्या नी जसं गायला हवं असलं गाणं तस नाही मुळात अशी गाणी परिपक्व गायके कडून गाऊन घ्यावीत.buget chya इश्यू मुळे आर्या नी गायलय.
आर्या एक लिमिट पुर्त गाते बाकी जबरदाती आवाज काढत.
श्रेया, बेला, अजून. कोणीही चालला अस्त
Bakichyanna te fulva khamkar n amruta khanvilar chya lavnyanchi savay zaliye..abhijat nritya pahaychi savay nahi
@@PPB5005गायक एकदा गाण गायला लागला ki 100% deto. तेव्हा bugget ch khi issue नसतो. कलाकार असतात te.
गाढवाला गुळाची चव काय हेच खरं....
Thanks for uploading full version ❤❤
Khup khup dhyanwaad 🙏🏽🙏🏽
Phullwanti che sarva gaane khupch bhaari aahet ❤❤❤
फारच सुंदर चित्रपट. प्राजक्ता तुझे नृत्य आणि अभिनय अप्रतिम. महाजनी चे काम सुद्धा सुंदर.
❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤हाय आई@@tanushreesawant7197
Marathi cinema goes another level day by day proud to be Marath😎i....part of Marathi movie lover best kalakar best nirdeshanacha uttam namuna....kay songs ky scene....❤😎
😊😊❤❤❤
😊❤❤❤
Trur bro
Baghitla movie. Khup mast❤❤
@@MK-eh3jj
हा चित्रपट चित्रपटगृहात आहे अजून??
कहर केलाय. प्राजक्ता माळी, आर्या आंबेकर, गीतकार , संगीतकार आणि इतर कलाकार सर्वच. 🔥🔥
खूप छान गान आहे...100 तोफांची सलामी या गाण्याला ❤
गायिका ला दया सलामी
खूप छान आहे साँग न डान्स कलेला नाव ठेवायची नाहीत bcz ते करतात तेवढं पण आपल्याला जमणार नाही ....लोक फक्त नाव ठेवायला पुढे असतात ...खूप छान कला आहे प्राजक्ता तुझ्याकडे gbu.
सुंदर कथा सुंदर नृत्य खुपच सुंदर चित्रपट आहे.😍 अप्रतिम गानी. फुलवंती गाने आर्या अम्बेकर च्या असामान्य आवाज़ा मूले गान्याला वेगलेच रूप मिलाले. 👌🏾👌🏾💐💐👏🏻👏🏻
Aarya's voice is so melodious ❤❤❤
Mast
इतक्या नाजूक सुंदर dance step खूप खूप छान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ प्राजक्ता you're amazing ❤❤❤❤❤
खूपच छान ❤️
हा सिनेमा खरंच खूप उत्तम चित्रित केला गेलाय... मराठी माणसाला अभिमान वाटावं असा... ॲक्टिंग चित्रीकरण वेशभूषा डायलॉग सगळाच अप्रतिम❤❤❤❤❤❤❤❤❤
प्राजक्ता खुप छान नृत्य, उमेश जाधव यांच नेहमीप्रमाणेच उत्तम नृत्य दिग्दर्शक, अविनाश विश्वजीत यांच अप्रतिम संगीत व सगळ्यात गोड आर्या चा आवाज...👌👍 ❤❤
खूप सुंदर ❤ thanks for uploading full song 😊 👍💥💥🌺 फुलवंती 🌺 theater मध्ये song बघताना तर खूपच छान वाटलं होतं 😍
❤ 1:52 आणि
😊 3:40 ❤❤
Male voice / पुरुषांचा स्वर सुर अगदी उत्तम आहे...😊
❤माझा आवडता भाग ❤
🎧 घालून ऐका..... 😅❤❤❤
नृत्य दिग्दर्शन सुद्धा उत्तम आहे...❤
😊
😊❤❤
हा भाग ऐकण्यासाठी खूप आतुरता असते..😅❤❤
Agree male chorus aiknat khup Maja vatte,
Beautiful after a long time a Marathi film is matching any south or Hindi language expensive production value film. A complete editing , dialogues, Choreography,and music department complimenting each. ❤️ Prajakta has performed as beautifully as she is In looks.
3:15 that pause and the expression given by Prajakta killed me
प्राजक्ता माळी यांनी खुप छान कसदार अभिनय नृत्य केले आहे. खरच hats off 🎉🎉❤
गश्मीर म्हंजे शात्री बुवांची शात्र शात्रार्थ स्पर्धा ५-१० मिनिटे दाखवायला पाहिजे होती. 🎉 बाकी चित्रपट एकदम जबरदस्त आणि नेत्रदीपक आहे 🎉❤❤❤🎉🎉🎉
खूप छान... प्रचंड मेहनत घेतली आहे.. सर्वांनी पाहावा असा सुंदर चित्रपट.... अभिनंदन प्राजक्ता माळी आणि नृत्यदिग्दर्शक.... खूप छान...
कल्याण मेट्रो जंक्शन मॉल मध्येही मोजकेच लोक होते... चित्रपट खूप छान बनवला गेलाय.. मी आवर्जून थेटर ला जाऊन पाहिला...
Aai shappth mi tr prajakta mali cha dance ani expressions bghun fan zale tiche attach jaun follow krte ❤kamal yar mstach 💥💥🔥🔥ky best songs ahet ky dance ahe kamalch jabardast💥💥
Just waited for this full song to see the last 3 rounds which are taken in a single shot.🤩😍
Expression queen Prajkta mali❤
❤❤❤❤
❤❤❤
आवाज खूप छान आहे
Aarya great khup sundhar always love ur voice gbu dear . And all people are great ,prajkta di great dance salute love u all ❤❤❤
Ati Sundar, shabach nahit, khup Chan aahe saglach🎉🎉🎉🎉
फारच सुंदर मराठी चित्रपट.
प्राजक्ता माळी यांचे अप्रतिम नृत्य. महाजनांचा उतम अभिनय. उत्तम संगीत दिग्दर्शन आणि उत्तम नृत्य दिग्दर्शन.
Aarya ❤❤❤❤
फुलवंती ....✨😍❤️ प्राजू 💙
Wonderful work by everyone. I haven't seen the movie and yet see the efforts put by everyone. Best part by Prajakta is, it's been long time haven't seen good marathi movie and if there is any movie it's done with newcomers or specific people but Prajakta created her opportunity and gave her 100% this is what makes the efforts shine
खूप छान मूवी आहे प्राजक्ता माळी चा मी खूप वेळा पहिला तरी कंटाळा नाही येत very very nice परफॉर्मन्स
खूप खूप छान सॉंग आहे मस्त एवढे भारी डान्स होईल अशी अपेक्षा नव्हती 👌👌👌👍🥰
खरंच! खुप सुंदर गाणं ❤️❤️❤️❤️❤️
Instagram madhi song baghun kon TH-cam la aale ahe 😂😂😂
😅mi pn
Mi aloy
Tu aalay😂
😂😂
Tuzi Aai😅
आवाज खूप छान वाटतो डोळे मिटून ऐकताना❤
खूप छान 👌👌👌 प्राजक्ता माळी आणि आर्या आंबेकर 👏👏
नाद केलास प्राजक्ता...😊❤
Wahhh..kiti chaan music aani..jyanni he gaan lihlay khup khup chaan....❤❤❤ Aikav tevdh kamich vattay he aani madan manjirich gaan❤❤❤
Snehal Pravin Tarde Yanni Lihilay Song...
Khupach sundar ..❤movie ❤song .
Bhai Ye Rap nahi SACHAAI bol raha hai❤ full power, relatable lyrics❤
That expression at 3.15 is just 🔥💘😍
खुप छान प्राजक्ता 🎉❤तू खूप छान कांम केले.movie खूपच आवडला. डायमंड आहेस तू. Proud of you 🎊
आज पहील्यांदाच हे गाणं आईकले खुप भारी वाटलं ❤❤
Khupach sundar❤❤❤❤❤
The dance looks flawless and so smooth and very beautifully choreographed. Truly gives goosebumps and enchanting
शेया घोषाल आणि आर्या अंबेकर या दोघांच्या आवाजात काहीही फरक नाही❤
😂😂😂😂😂😂
खूप छान 😌🤞🏻
Exllent🔥🔥🔥🔥🔥🔥 mind-blowing song🔥👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Ati sunder khupch chan....swar tal aani dance best ever....epic
Prajkta tai.... Super... ❤❤❤❤❤
अतिशय सुंदर चित्रपट आहे.सपोर्ट करा आपल्या कलाकारांना 🙏
Listening on repeat mode all songs❤❤❤❤🎉🎉khup chhan.. Movie pan khupach sundar...
अप्रतिम गाणं.... 💯💕
केवळ अप्रतिम गायन आणि नृत्य ❤❤❤🎉🎉🎉
4:19 small mistake jiki theatre madhe pn disli mala...mobile madhe thodi kami distiy...prakjata rounds count kartiy...ek don tin chaar 😂😂😂
Haana😂😂😂👌🏻
dada kathak madhe kartat cout chakkars
Tichya chakkar ani steps itkya clean ani effortless ahet tya baghaychya sodun mistakes kay kadhat bastay?
Arthat tumhala dance avdla mhanun ch avdhya velya sagalikade baghitlat.
Ani ti chakkar mojtey he kon bolal? Ani mojalya tar mojlya kay farak padtoy?
😂😂😂
Legend ahe Bhai tu 😅😅😅😅😂😂😂😂😂
खूपच छान प्राजक्ता ❤
लय भारी 👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
फारच सुंदर चित्रपट. प्राजक्ता तुझे नृत्य आणि अभिनय अप्रतिम. महाजनी चे काम सुद्धा सुंदर. Love U
ekdam kdk
Kharch khup chan ahe ❤❤❤❤❤❤❤
Masterpiece in every aspect✨✨✨✨✨✨
Wahh Kay Kalakar ahe ❤
Arya ambekar ani prajkta Mali 🎉🎉super
प्राजक्ता खूपच छान नृत्य करते ❤❤❤❤❤
Sundarrrrrr❤❤❤❤
मराठी असण्याचा अभिमान ❤
Khup chan ❤ picture
Mi Amazon Prime vr pahilay ❤ ...
Phoolwanti DJ Rimix Song is opppiii
फारच सुंदर प्राजक्ता चे काम❤❤❤
खूप छान आहे हे गाणं
अप्रतिम🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप छान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Kup Chan 🎉
अति सुंदर....❤
Arya ambekar आणि तिचा आवाज❤❣️❣️
😍प्राजक्ता माळी अप्रतिम अभिनेत्री😍 आणि तिचा अभिनय ❤ तिचे नृत्य ❤❤
केवळ अप्रतिम आणि सुंदर 🎉❤
Khoop chan❤
अप्रतिम ❤❤
Kay awaj singer cha 😮👌
वाह!!❤
I love song ❤❤❤❤ superb
प्राजक्ता v. Nice ❤❤❤❤❤
Nice song 🎉
❤praju ly bhari
मस्त ❤ 0:53
Mashallah
Khup chan👌
खूप छान आहे हा चित्रपट 🎉🎉🎉🎉😊😅😅❤😮😢😂
अप्रतिम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Apraaim 👍चित्रपट
❤❤❤khupch chan movie I like so much
खूप छान👌
Menul music superb like sanjy Leela bhansali and singar is too fabulous 🎉
खूप छान ❤
Colors warm, wonderful dance!❤
धनंजय मुंडे जिंदाबाद😂😅🥸🍌🤰🏻
एकदम सुपर्ब सोंग आणि प्राजक्ता फार भारी डांस
1no❤