गावाकडची लोकं येवढी पण आर्थिक बिकट नाहीत की मॉल मधील वस्तू खरेदी करू शकत नाही. तसेच क्षणिक समाधाना साठी तुम्हीं गावाकडच्या लोकांना अडाणी दाखऊन दिले हे चुकीचं दाखवत आहेत तुम्हीं.
यांना आजुन आणुभव नाही गवाठी म्हणजे काय उगाच कशाला पण गावाठी म्हणायचं. पन्नास वर्षांपूर्वीच्या पोशाखला तुम्ही गावठी लूक म्हणता तुमचा आजोबा पणजोबा नागडा फिरायचा का
ते सगळं ठीक आहे, पण पारंपरिक वेशभूषा असलेला माणूस गावंढळ हेच दाखवायचं होता का तुम्हाला? हाच विडिओ जरा अभिमानाने बनवला असता त्यातले कलाकार ऐटीत मॉल फिरले असते तर अजून चांगल वाटलं असतं.
Stay grounded and cultured but carry some attitude, ha murkh pna zala public area madhe, this is not acceptable, Marathi Manus jagacha pathivar naav gajvto tyacha maj mirva ki jara😊
या विडीओ ला राडा झाला तर ,
एकदम खतरनाक मघ्ये पार्ट 3 येईल …
नक्की 😍
काय करायच सांगा 🚀🙌🏼🔥🙏
वैभ्या पार्ट 3
Shirul अनंतपाळ ला करा की 1 prank
Part 3 madhe . मिरची बुट जमतंय का बघा 😅. चप्पल च वेगळी आहे आता .
Part 3
Sumit cool Dubey che prank video bgh Ani ts kahi tr kar bhava ❤
मराठी भाषेचा वापर पुण्या मुंबई त झाला पाहिजे ❤
तुमचा नाद नाय करायचा कुट पण जातात पण हावा करून येतात कारण तुमच्यात तेवढा दम आहे सलाम करतो तुम्हाला 💯👍 मॉल मध्ये जाऊन हवा करणं सोपं नाही
Thank You So Much Bhavano 😍
1 ch no comments dada ❤❤
🚩🚩🚩
🚩
Hii
गावाकडची लोकं येवढी पण आर्थिक बिकट नाहीत की मॉल मधील वस्तू खरेदी करू शकत नाही. तसेच क्षणिक समाधाना साठी तुम्हीं गावाकडच्या लोकांना अडाणी दाखऊन दिले हे चुकीचं दाखवत आहेत तुम्हीं.
Raigt bro
यांना आजुन आणुभव नाही गवाठी म्हणजे काय उगाच कशाला पण गावाठी म्हणायचं. पन्नास वर्षांपूर्वीच्या पोशाखला तुम्ही गावठी लूक म्हणता तुमचा आजोबा पणजोबा नागडा फिरायचा का
He dakhvun tumhala ky siddha karaych ahe
मी पण एका खेडेगावात शिकलो आहे आज मी विमानाने प्रवास करतो माझं शिक्षण मराठी सरकारी शाळेत...
खरं आहे सर
ते सगळं ठीक आहे, पण पारंपरिक वेशभूषा असलेला माणूस गावंढळ हेच दाखवायचं होता का तुम्हाला? हाच विडिओ जरा अभिमानाने बनवला असता त्यातले कलाकार ऐटीत मॉल फिरले असते तर अजून चांगल वाटलं असतं.
खरं आहे एकदम, मी सहमत आहे
Hoo brobr ahe
Ho barobar ahe
आपल्या संस्कृतीचा अपमान केलास तू..
Point आहे
गावाकडच्या लोकांना येवढं आडणी दाखवू नका प्लीज
शेवटी लातूर चे कारटे हाइत माय बापू 😅😂😂,विषयच हार्ड की य माय...👻😎😂😂
नादच खुळा खूप छान व्हिडिओ महाराष्ट्राची खरी संस्कृती तर हीच होती
नादच करायचा नाही.....
भारी भारी लई भारी............
🙏जय महाराष्ट्र🙏
👍👍👍👍👍👍👍👍👍
तूमची जोडी खतरनाक आहे भावांनो😂😂😂😂😂
मराठी माणूस ❤❤❤ जीव❤
नाद करायचा पण मराठी माणसाचा नाही😂
जय महाराष्ट्र आपला मराठी माणूस कायम टॉप ❤
Khatarnak mahnje khatarnak hota prank😂😂 keep going ahead 👍👍
भाऊ याचा पार्ट ४ पाहिजे…. मल्ल मधील सेलर गर्ल ची मजा घ्या😂😂😂😂
आपली पारंपरिक वस्त्रे अभिमानाने मिरवा दादा...स्वतःच आणि आपल्या वस्त्रांच हस करून घेऊ नका.
विडीओ कसा वाटला कमेंट करुन सांगा 😍🤩
तुमच्या भावांना Support करा 😍👍
Love u All
गावरान लूक ठेवा पण मधून मधून इंग्लिश बोला आणि लोकांच्या Reaction बघा 😅
Stay grounded and cultured but carry some attitude, ha murkh pna zala public area madhe, this is not acceptable, Marathi Manus jagacha pathivar naav gajvto tyacha maj mirva ki jara😊
एकदम खतरनाक मणजी खतरनाक राडा केलावं भावा ..
एकदम झ्याक झाला 😅😅😅😅😅
भाऊ पायऱ्या वर हाग😂😂😂😂😂😂😂😂 राडा केला भाऊ😂
भावा तुझे व्हिडिओ खूप भारी असतात कारण मराठी असतात. मराठी language मधून असतात . ❤❤🎉
लाजवाब दादा🎉🎉🎉
माजा पारंपरिक गावठी मानुस हे अस काही करत नाही आ गावठी मानसाचा रूबाब काही वेगलाच अस्तो जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
खतरनाक भावांनो लय मजा आली😅😅😅😅😅😅
नाद करा पण लातूरकरांचा कुठ कडक
Hero shetkari zhak marte Bollywood 🔥✌🏻🌱
Ek bar nhi1000bhar dekhi video fir bhi bar bar dekhu sunu lag raha he.....aapki voice or smile hame bhahut pasdand he😊
Kiss was hilarious Vaibhav😂😂😂❤
Muze nahi pasand aai gao ki izzat barbad kar rahe he 😢
@@proudtobeindian7160 ok
😂😂
Marathi poshakh ghalun rubaba madhe firaycha❤️❤️😎😎😎😎
Kdkk bhawa😂😂❤
शेतकऱ्याचा नाद करू नका अख्खा माॅलच विकत घेतील तुमचा 😎🔥💕
Latur
अरे बाबा..... कडक ना एकदम 👍....
अजून तर अजून व्हिडिओ पण बंवील असं तर कोणीच केलं नाही अजून पर्यंत एक नंबर व्हिडिओ....
लय भारी लेका आपली संस्कृती विसरायची नाय खुप सुंदर
एक दम खतरनाक भावा😂😂
मस्त व्हिडिओ होता भावा. आपली मराठी भाषा आणि संस्कृती हि जपलीच पाहिजे.
I love mad prank❤❤🎉 0:51
Maja aali bhava asech Kam karat raha aani lokanna hasvat raha ❤❤❤
गावाकडचे लोक एकत्र येऊन जर खरेदी केली तर तुमचा mall जमीन सोबत...विकत घेतील...पण त्यांना...जमीन महत्वाची असते...
Bas khali padshil kadkk😂😅❤
❤ जय सेवा जोहार,🏹 खूप भारी व्हिडिओ आपला.. मस्त, दर्जा 😊
10:23 correct bolas vaibhav 😂
Kdk 😂😂😂❤❤❤❤ very funny
Ase video pahejel rav ekdam kadak hy bhava mst video banvt raha 🔥⚡
लातूर चा नाद नाय कराच 😂😂😂😂😂एक नंबर भावा खुप हसलो
❤❤❤🎉🎉🎉 अरे व्हा.... अप्रतिम भावांनो
गावाकडची आठवन झाली दादा ऐक नंबर ❤❤❤❤❤❤❤❤
विषयच कडक 🔥🙏
जय महाराष्ट्र
Bhot khatranak video hai yrr bhot sahi full on comedy 😂
लय गार वाटलालय.😂
शहरातील 10 जरी आले तरी हे 2 गावरान बास्स💪💪💪
Waavar haay tar Powwwer haay.... Shetkari is Real Hero....
फेमस धोतर फ्कत Mad prank च 😂😂😂😂😂😂
😂🤣😍😘
😂😂😂
Bhai 😂😂
BHaii 😍😘
Kadak bhawano❤
Mast comedy👌
Mi pan pivar Gawthi honar ata😂👌
👍
लय भारी 😂love from sangli
Invisible cameraman 😂
🔥🔥🔥🤝😅 एक नंबर भाऊ...
Tumcha naad nay😂😂😂 02:03
Number 1 bahava 👌👌👌👌
सकाराम आणि तुकाराम यांचा दणदणीत विजय असो 🔥❤️🤞💯💥
😂🤣🙏💐
I love mad prank❤🎉
मस्त आहे 😂 खतरनाक, जाम भारी, लयच भारी, travelator बसुन 😅PAPPI 🎉 ELPRO CITY SQUARE 😂😂AMERICAN STANDARD WESTERN COMMODE 😂😂कसा बसु रानात चल😂😊🎉
कडक कडक कडक
Ekch number 😂
1ch Number
Bhava ekch number prank Avadla bhai ❤
Naad khula 😂😂
Mst prank hota ...👍😍keep it up..
Ekch number na bhau 😂❤
ऐक दम कडक लय हसलो😅 भावा
Ek no 😂😂❤
Lavkarch Maharashtra ch no. 1 channel banel bava 🎉
Khrch bhava khup haslo mi ha video bagun 😂😂😂😂
Lay bhary rao.. 😂😂😂
एकदम झकास भाऊ
Ekadam Kadak. 🙌🔥🔥♥️
Patil bolte bhava ❤❤
I LOVE THIS😆😆😆😆
लय भाई भावांनो😅😂😂
Lay khatarnak bhau 😂😂
Ek no bhawa🔥🔥
Kadak bhava m h 24❤❤❤ naad nahi करायचा ❤
सखाराम आणि तुकाराम खरेच दिसतात साधी भोळे परंतु खर अस स्वरुप आता दिसणे विरळाच, असे मराठी माणसे .....
Khatrnak bhavano 🤣❤❤😂😂😂
No 1 bhava 😂🎉
No 1 .bhau
6:35 6:36 😅😅😅
Video me 4:22 se aage background music name batado na please❤
1no. Bhava acting
I love mad prank❤❤🎉 8:14
Thx Bhava 😍❤️
Khup chhan video bhava😂
Mast bhava full rada
जबरदस्त भावांनो खूप छान दिसत आहे
1no👍👍👍😂😂😂❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Kadak bhava m h 24❤❤❤ naad nahi करायचा
Love you ❤❤ Maratha Samrat❤❤❤❤
कडक 👌👌👌👌
Love from akola i love you bhau saheb❤
Kdkk bhawa😂😅