द्रोण पत्रावळी व्यवसाय | Paper Plate Making | Dona Plate Making | Dron Patravali Business|शोध वार्ता

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1K

  • @pavankamble7999
    @pavankamble7999 3 ปีที่แล้ว +91

    'शोध वार्ता' सारखे प्रेरणादायक न्यूज चैनल सुद्धा आपल्या देशामध्ये आहे याचा अभिमान वाटतो, बेरोजगार तरुणांना मार्गदर्शन करणारे विडियो बनविल्याबद्दल धन्यवाद!🙏🙏🙏🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว +4

      वर्तमान परिस्थितीमध्ये रोजगारीचा उद्भवलेला प्रश्न खूपच भयानक होत चालला आहे. आजच्या युवकांनी कुठल्याही छोट्या - मोठ्या व्यवसायाकडे वळणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या कल्पना सुचवणे हे आपले दायित्व आहे. म्हणून शोध वार्ता टिम अशा युवकांना वेगवेगळे पर्याय देण्यासाठी काम करत आहे. आणि आपल्या सारख्या सुज्ञ मंडळींनी कौतुकाची टाकलेली थाप, आमचा आत्मविश्वास वाढवत आहे. म्हणून सर्व शक्य होत आहे. भविष्यात सुद्धा आपल्या कडून आम्हाला अशीच प्रेरणा मिळेल या अपेक्षेत आपले मनःपूर्वक आभार.....
      आपलाच - मुक्तपत्रकार संतोष ढाकणे....

    • @pavankamble7999
      @pavankamble7999 3 ปีที่แล้ว +1

      @@shodhvarta संतोष सर, आपले कार्य खरंच कौतुकास्पद आहे.आपले म्हणणे अगदी खरं आहे आज परिस्थिति खूपच बिकट आहे.भांडवलाचा अभाव,त्यात सरकारी धोरणे, महामारी चा फैलाव,या सर्व कारणांमुळे आजचा तरुण अगदी मेटाकुटीला आलेला आहे.हाताला काम नसल्यामुळे नैराश्य येवून व्यसनाधिनतेकडे झुकत आहे.अशातच आपल्यासारख्या समाजभान असलेल्या व्यक्तिंकडून व्यवसाय करण्याचे मार्गदर्शन तरुणांना मिळणे म्हणजे नवसंजीवनीच होय.त्याबद्दल शतश: आभार!सर आणखी एक विनंती की, कुक्कुट पालन, कडकनाथ कोंबडी,मधुमक्षिका पालन,गांडुळ खत निर्मिती, मत्स्य पालन यावरील मार्गदर्शनपर विडियो दाखवता आले तर फार बरं होईल 🙏🙏🙏🙏🙏

    • @chavannishant2300
      @chavannishant2300 2 ปีที่แล้ว +2

      तुमचा फोन नंबर पाठवा

    • @prabodh537
      @prabodh537 2 ปีที่แล้ว +1

      @@shodhvarta ii

    • @vimalm7991
      @vimalm7991 2 ปีที่แล้ว

      @@shodhvarta l

  • @govardhanmaske7792
    @govardhanmaske7792 3 ปีที่แล้ว +13

    शोध वार्ता टीम नवीन उद्योग आमच्यासमोर आणून आम्हाला व आजच्या युवकांना निश्चितच प्रेरणादायी बनवत आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      खूप खूप मनस्वी आभार सरजी🙏🙏

    • @eknathgade8972
      @eknathgade8972 3 ปีที่แล้ว

      Thanks

  • @govardhanmaske7792
    @govardhanmaske7792 3 ปีที่แล้ว +5

    कच्चामाल प्रयत्न मारणारा हा युवा उद्योजक खरंच आजचे युवकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर सरजी

  • @jayantchoukekar4346
    @jayantchoukekar4346 3 ปีที่แล้ว +10

    धन्यवाद साहेब, अतिशय सुंदर माहिती असलेला व्हिडिओ. प्रेरणादायी आहे.

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      मनस्वी आभार साहेब...

  • @krantimundhe5930
    @krantimundhe5930 3 ปีที่แล้ว +5

    खुपच छान वाटलं व्हिडीओ पाहुन,
    नोकरी मिळतं नाही, लॉकडाऊनमुळ काम नाही अशा कारणांना धरून न बसता,जिद्दीने स्वत:चा व्यवसाय करून दाखवला ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे......

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว +1

      हो मॅडम,
      एकनाथ गाडे या तरुणाचा आयुष्याचा प्रवास ऐकण्यासारखा आहे. व्हिडिओच्या पश्चात सुद्धा खूप काही गोष्टी अशा आहेत की त्या प्रेरणादायी वाटल्या आणि त्यांच्याबरोबर चा 2 तासाचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक ठरला... त्याबद्दल त्यांचे कौतुक झाले पाहिजे....

    • @eknathgade8972
      @eknathgade8972 3 ปีที่แล้ว

      Thanks

    • @SulbhaMandavkar834
      @SulbhaMandavkar834 8 หลายเดือนก่อน

      Hya dadancha no milel ka....... Mla pn ha vyavsay kraych ahe

    • @SulbhaMandavkar834
      @SulbhaMandavkar834 8 หลายเดือนก่อน

      ​@@shodhvartaमला ह्या दादा चा no मिलेल का... मला हा व्यवसाय करायचं आहे... माहिती sathi

  • @garudzep1
    @garudzep1 2 ปีที่แล้ว +8

    1M+ views देऊन महाराष्ट्रातील तमाम जनतेने "शोधवार्ता" टीमच्या शाश्वत न्याय दिला आहे. हे प्रेम मिळवु शकणे, हे खरेखुरे श्री. ढाकणे सरांचे एकहाती यश आहे.👏👏👌✌👍💐💐कितीतरी नवनवीन उद्योजक व ग्रामीण भागातील उद्योग सरांच्या कठीण प्रयत्नांमुळे प्रकाशझोतात आले.🙏🙏🤘🤘
    अनंत शुभेच्छा 👏👏👍👍💐💐😊

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      आजच्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना व्यवसायाच्या प्रवाहात आणून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी शोध वार्ता टीमने गतकाळात काम केले आहे आणि भविष्यकाळातही शतप्रतिशत काम करेल.... या अभिवचनासह आपल्यासारख्या सुजन मनांच्या व्यक्तीमुळेच शोध वार्ता टीम हा प्रवास करू शकली....
      त्याबद्दल तुमचे आणि शोध वार्ता परिवार वर प्रेम करणाऱ्या त्या तमाम युवकांचे मनःपूर्वक आभार........🙏🙏

  • @maneshmogal88
    @maneshmogal88 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर युवकांना प्रेरणा मिळण्यासाठी आपण खूप मेहनत घेता त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार 🎉🎉🎉🎉🎉

  • @sumitpanchal575
    @sumitpanchal575 3 ปีที่แล้ว +9

    सर तुमच्या video नी युवक motivate होतात खूप.छान सर, मनापासून धन्यवाद 👏

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว +2

      सरजी आपली ही प्रतिक्रिया आमच्यासाठी संजीवनी आहे... धन्यवाद सर

    • @amarlohar8519
      @amarlohar8519 2 ปีที่แล้ว

      नमस्कार मी कोमल अमर लोहार मलाही हा व्यवसाय करायचा आहे. या मशिणला किती खर्च एइल

  • @krantimundhe5930
    @krantimundhe5930 3 ปีที่แล้ว +6

    ढाकणे सर तुमचा प्रत्येक व्हिडीओ बरोजगार तरून पिढीला एक वेगळीच उम्मीद देतो.....
    तुमच्या या कार्यास खुप खुप शुभेच्छा सर जी.....👍👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว +1

      आपल्ला सकारात्मक दृष्टिकोन नेहमीच पाठबळ देतो आहे मॅडम धन्यवाद🙏🙏

    • @eknathgade8972
      @eknathgade8972 3 ปีที่แล้ว

      Thanks

    • @kiranhariomkale7859
      @kiranhariomkale7859 ปีที่แล้ว

      Kiti paisa lagel मीही करू shakel

  • @krantimundhe5930
    @krantimundhe5930 3 ปีที่แล้ว +5

    तसेच आजच्या खचुन गेलेल्या तरून पिढीला, अशा नवीनवीन व्यवसायाबद्दलची सुसंगत माहीती देवुन त्यांना आशेचा किरण दाखवणा-या शोधवार्ता टीमचे खुप खुप आभार.....

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      मॅडम आपल्याला अभिप्रेत असलेली माहिती शोध वार्ता टिम कायम देण्याचा प्रयत्न करील या शब्दासह आपले सुहृदय आभार.....

    • @eknathgade8972
      @eknathgade8972 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @chandrakanthambire6961
    @chandrakanthambire6961 2 ปีที่แล้ว +2

    चांगला प्रेरणादायी विडिओ .

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      मनस्वी आभार सरजी

  • @garudzep1
    @garudzep1 3 ปีที่แล้ว +4

    नेहमीप्रमाणेच अप्रतिम व्हिडिओ 👌👌. कमी गुंतवणूक करत भरघोस उत्पन्न कसे काढता येईल. मालक होऊन इतरांना कसा रोजगार देता येईल, यावर आपल्या व्हिडिओतुन मार्गदर्शन घडते😊. श्री. ढाकणे सर आणि श्री.गाडे सर खुप धन्यवाद आणि शुभेच्छा 👍🙏 #SidWorld

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      अगदी वास्तव आहे सर,
      श्री एकनाथ गाडे यांच्या बरोबरचा दोन तासाचा वेळ बरेच काही सांगून गेला. खासकरून व्यवसायाची सुरवात तर आर्थिक आणि मानसिक स्थरावर अतिशय बिकट झालेली. तरीही या हरहुन्नरी युवकाने कामातील सातत्य आणि मेहनत कायम ठेवत स्वतःला अर्थपूर्ण सिद्ध केलं....
      #Sidworld परिवाराचे मनस्वी आभार...🙏🙏

    • @eknathgade8972
      @eknathgade8972 3 ปีที่แล้ว

      Thanks sir

  • @watertankcleaningnanded3647
    @watertankcleaningnanded3647 3 ปีที่แล้ว +6

    शोधवार्था खरच खुप चांगली माहीती दीलात 🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      नक्की सर,
      हा उद्योग अगदी छोट्याशा भांडवलात करण्या सारखा आहे. युवकांनी याबद्दल विचार करायला हरकत नाही...
      सहृदय आभार सरजी...🙏🙏

  • @komalmaske2262
    @komalmaske2262 3 ปีที่แล้ว +3

    या उद्योगाबद्दल आपले मार्गदर्शन तरूणांसाठी अत्यंत उपयुक्त असेल यात शंका नाही..
    आपल्या व्हीडिओ बद्दल खूप उत्सुकता आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      मनस्वी आभार मॅडम🙏🙏

    • @eknathgade8972
      @eknathgade8972 3 ปีที่แล้ว

      Thanks

    • @eknathgade8972
      @eknathgade8972 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @ajitkale4366
      @ajitkale4366 2 ปีที่แล้ว +1

      @@eknathgade8972 गाडे साहेब मि सोलापूर मध्ये आहे मि बीड मध्ये येणार आहे आपली भेट होऊ शकेल का

    • @eknathgade8972
      @eknathgade8972 2 ปีที่แล้ว

      @@ajitkale4366 हो

  • @chandrasingchavan5621
    @chandrasingchavan5621 2 ปีที่แล้ว +2

    प्रेरणादायी व माहिती पूर्ण व्हिडिओ आहे. अभिनंदन गाढे भाऊंचे.

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी

  • @ganeshvidhategani2257
    @ganeshvidhategani2257 3 ปีที่แล้ว +3

    आपले सर्वच विडिओ खूप प्रेरणादायी असतात...धन्यवाद 🙏🙏🙏🙏👌👌👌👍👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      सकारात्मक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद सरजी

    • @eknathgade8972
      @eknathgade8972 3 ปีที่แล้ว

      Tq

    • @ganeshvidhategani2257
      @ganeshvidhategani2257 3 ปีที่แล้ว +2

      @@eknathgade8972... अभिनंदन सर तुमच 👌👌👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर आहे सरजी

  • @bethe4297
    @bethe4297 2 ปีที่แล้ว +2

    Suruvat karnyasathi suruvatila kiti bhandval lagel....

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      सरजी ते मशीनवर अवलंबून आहे तुम्ही कुठली घेता

  • @santoshchavan7838
    @santoshchavan7838 2 ปีที่แล้ว +58

    मराठी माणसांनी आता तरी उद्योगात या... नोकरी म्हणजे चाकरी.... एक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ.... मराठ्यांनी पुन्हा जगावर राज्य करावें.... त्यासाठी उद्योगच आपल्याला श्रीमंत बनवेल.... व्यवसाय कोणताही असो.... जय शिवराय 🚩

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर सरजी,
      युवकांनी चाकरी करण्यापेक्षा स्वतः मालक व्हावे.

    • @vinodbengal5981
      @vinodbengal5981 10 หลายเดือนก่อน

      Sir mala contact milel yancha

    • @vinodbengal5981
      @vinodbengal5981 10 หลายเดือนก่อน

      Mi janun gheto

    • @kishorshinde670
      @kishorshinde670 8 หลายเดือนก่อน

      Sir ya business chi mahiti melel ka

    • @RahulThete-id2cx
      @RahulThete-id2cx 3 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर भाऊ

  • @satishpatil1827
    @satishpatil1827 3 ปีที่แล้ว +2

    शोध वार्ता टीमचे खूप खूप धन्यवाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सरजी मनस्वी आभार

  • @supriyakadam8563
    @supriyakadam8563 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान व्यवसाय

  • @maheshjagadale1192
    @maheshjagadale1192 2 ปีที่แล้ว +2

    खूप चांगली आयडिया केली सर तुमचें खुप खुप आभार

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी🙏

  • @hareramkakade9164
    @hareramkakade9164 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान ,
    या उद्योगाबद्दल आम्हाला उत्सुकता आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      नक्की सरजी

  • @narendramohite9152
    @narendramohite9152 2 ปีที่แล้ว +1

    या साठी लघु उद्योग चे कर्ज मिळते.खूप छान माहिती दिली शोध वार्ता तुमचे अभिनंदन.

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      मनपूर्वक आभार सर जी आपल्या सुचना किंवा शंका आम्हाला वारंवार कळवत जा आम्ही शक्यतो त्याच्यावर बोलण्याचा प्रयत्न करू

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम माहिती दिली सर. धन्यवाद शोध वार्ता टीम..

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      मनस्वी आभार सरजी

    • @dilippharande4491
      @dilippharande4491 3 ปีที่แล้ว

      @@shodhvarta .

  • @basabhauji
    @basabhauji 2 ปีที่แล้ว +2

    भाऊजी आपण खुप प्रेरणा दाई vedio बनवता बर

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      भाऊजी आपले प्रेम आहे

  • @yusufsayyad351
    @yusufsayyad351 3 ปีที่แล้ว +7

    या बिजनेस मुळे बेरोजगार लोकांना असा काही तरी का होईना बिजनेस करावा वाटेल.
    $$ शोध वार्ता टीमचे हार्दिक अभिनंदन $$

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      नक्की सर,
      हा उद्योग अगदी छोट्याशा भांडवलात करण्या सारखा आहे. युवकांनी याबद्दल विचार करायला हरकत नाही...
      सहृदय आभार सरजी...🙏🙏

    • @NiranjanGaharwar
      @NiranjanGaharwar 8 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂kachha mal velevar milat nahi MG dandyachi Khari vat lagte mnun mal stack pahije tyasathi paisahi lagte

  • @ManjunathPandharkar
    @ManjunathPandharkar 3 หลายเดือนก่อน

    शोध वार्ता लव्ह यू ❤

  • @ViralVideos-fm7lo
    @ViralVideos-fm7lo 3 ปีที่แล้ว +8

    या उद्योगाबद्दल आजपर्यंत खूप ऐकून होतो. परंतु आता आपल्या शोधवार्ता चैनल मार्फत आम्हाला पाहायला मिळत आहे अक्षरशा उत्सुकता शिगेला पोहोचली आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว +1

      नक्की सर,
      हा उद्योग अगदी छोट्याशा भांडवलात करण्या सारखा आहे. युवकांनी याबद्दल विचार करायला हरकत नाही...
      सहृदय आभार सरजी...🙏🙏

    • @anilgore8
      @anilgore8 2 ปีที่แล้ว

      Nabar send kara

  • @विशालइंदलकर
    @विशालइंदलकर 5 หลายเดือนก่อน

    उत्कृष्ट ❤

  • @kirtinikumbh623
    @kirtinikumbh623 3 ปีที่แล้ว +1

    Khupch prerna milali dada tuzyakadun tarun mulani shikave yanchekadun kast karnyachi tayari v jidh ya mule khup pudhe jau shakti aapan

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      बरोबर सरजी,
      ईच्छाशक्ती प्रबळ असेल आणि कामात सातत्य असेल तर जगाच्या पाठीवर माणसाला कोणी हरवू शकत नाही...

    • @eknathgade8972
      @eknathgade8972 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @asmitasonwane7363
    @asmitasonwane7363 2 ปีที่แล้ว +3

    Very very nice brother I am so happy & proud of you. Aapan jar ekhadi gost mnashi ghatt bandhun thevli tar te agdi sahaj shkya aahe. For Example tumi aahet dada, tumchi khup khup pragati hovo. 👍👍👏👏

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      खूप खूप आभार ताईसाहेब...🙏🙏

    • @eknathgade8972
      @eknathgade8972 2 ปีที่แล้ว

      Thanks tai

    • @eknathgade8972
      @eknathgade8972 2 ปีที่แล้ว

      Tq

  • @govardhanmaske7792
    @govardhanmaske7792 3 ปีที่แล้ว +2

    असेच नवनवीन व्हिडिओ आमच्यासाठी बनवून दाखवताना असेच द्वारका कडून अपेक्षा व्यक्त व्यक्त करतो आणि त्यांच्या पूर्ण टीमला शुभेच्छा देतो आपणास प्राध्यापक गोवर्धन मस्के

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      नक्की सर आपल्याला अभिप्रेत असलेले सर्वकाही करण्याचा प्रयत्न नक्की करेल...🙏🙏

    • @eknathgade8972
      @eknathgade8972 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @madhurijagtap1286
    @madhurijagtap1286 2 ปีที่แล้ว +3

    Greatest work of the men. Keep it up. So inspiration vlog.

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว +1

      Thank you so much sirji

  • @sandiprathod8057
    @sandiprathod8057 ปีที่แล้ว

    खूप छा न आहे sir ha व्यवसाय 👍

  • @pradipghargine4461
    @pradipghargine4461 3 ปีที่แล้ว +3

    Ekdam Best sirji

  • @vilasvidhate5453
    @vilasvidhate5453 3 ปีที่แล้ว +1

    Itke prernadayi video aapan banavta aahat aapan...

  • @shriswamisamarth1444
    @shriswamisamarth1444 3 ปีที่แล้ว +3

    भाऊ एक गृहिणी आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      होय ताईसाहेब

    • @shriswamisamarth1444
      @shriswamisamarth1444 3 ปีที่แล้ว +2

      मला त्यांचा नंबर मिळेल का

  • @sureshpimpale4071
    @sureshpimpale4071 3 ปีที่แล้ว +1

    पत्रावळीचा व्यवसाय आवडला धन्यवाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      मनस्वी आभार सरजी

  • @ramsalve9745
    @ramsalve9745 3 ปีที่แล้ว +3

    बीड जिल्हातुन सुरू झालेला प्रवास लवकरच भारत भर आसाच वाढत जावो व नव नविन
    मार्गदर्शन आम्हा युवकांना मिळो

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      साळवे सर आपल्या सकारात्मक शुभेच्छा नक्कीच आम्हाला भारत भ्रमण करण्यास प्रेरणा देतील

    • @eknathgade8972
      @eknathgade8972 3 ปีที่แล้ว

      Thanks sir

  • @pradipghargine4461
    @pradipghargine4461 3 ปีที่แล้ว +1

    Ha vyvsay atishay sundar aahe

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर सरजी

  • @maheshmangnale1580
    @maheshmangnale1580 3 ปีที่แล้ว +5

    Great work sir. Best wishes to shodhvarta channel 💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว +1

      मनस्वी आभार सरजी🙏🙏🙏🙏

    • @eknathgade8972
      @eknathgade8972 3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद साहेब

  • @yashodharabansod2343
    @yashodharabansod2343 2 ปีที่แล้ว

    Khupch changli mahiti dili,

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      मनस्वी आभार🙏🙏

  • @govardhanmaske7792
    @govardhanmaske7792 3 ปีที่แล้ว +4

    एकनाथ गाडे यांचा हा व्यवसाय त्यांना अर्थपूर्ण सिद्ध करणारा ठरत आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      नक्की सरजी हा युवक नक्कीच प्रेरणादायी ठरेल...

    • @eknathgade8972
      @eknathgade8972 3 ปีที่แล้ว

      Thanks

  • @shubhalaxmivadhavkar3407
    @shubhalaxmivadhavkar3407 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली पण कमी किमतीत नाही का छोटा द्रोन वगैरे

  • @govardhanmaske7792
    @govardhanmaske7792 3 ปีที่แล้ว +3

    रोजगारासाठी दुसऱ्याच्या दारात उभ्या राहणार्या युवकाने लोकांना दाखवून दिलं की थोडासा ही जिद्द ठेवली तर तुम्ही एखाद्या कारखान्याचे मालक होऊ शकतात

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      होय सर फारच कष्टाळू युवक आहे हा

    • @eknathgade8972
      @eknathgade8972 3 ปีที่แล้ว

      Thanks

  • @tejraosalve6396
    @tejraosalve6396 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      मनस्वी आभार सरजी

  • @chetanghode3060
    @chetanghode3060 2 ปีที่แล้ว +4

    याची माहिती.....
    याची मशीन कोठे मिळेल...
    आणि काय किंमत आहे या माशिंची...

  • @dipaleemhetre7253
    @dipaleemhetre7253 10 หลายเดือนก่อน

    Total cost our raw material businrss starat karnysathi ky karav te mahit milali tar bar hoil

  • @garudzep1
    @garudzep1 3 ปีที่แล้ว +4

    #SidWorld सर, सोबतच शोधवार्ता 10k+ Subscribers चा युटुब परिवार झाल्याबद्दल मनापासून अभिनंदन 👌👍🚩. अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो हीच शुभेच्छा 😀🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      अगदी खरंच,
      'शोध वार्ता' परिवारामध्ये आता 10,000 सदस्यांची झालेली भर ही आपल्यासाठी संजीवनीच आहे. हा परिवार इतरांना जोडताना नक्कीच व्यवसाय मार्गदर्शन करून विश्वास कमवेल हा विश्वास नाही तर खात्री आहे.
      आपल्या परिवरामध्ये #Sidhworld आपल्या सारखे सिद्धहस्त ज्ञानी लोकांचे आगमन आमच्यासाठी पर्वणीच असणार आहे....
      अनमोल अशा सहकार्याबद्दल आणि शुभेच्छा बद्दल मनस्वी आभार...🙏🙏🙏

    • @eknathgade8972
      @eknathgade8972 3 ปีที่แล้ว

      Thanks

  • @chandrashekharbijwar6038
    @chandrashekharbijwar6038 2 ปีที่แล้ว +1

    Khup shan mahiti ahe

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 3 ปีที่แล้ว +8

    सर पत्रवळी ्चा व्यवसाय माझ्या सारख्या तरुणांना करण्यासारखा आहे...
    या व्यवसायाचे पूर्ण माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून येईल याची तूर्तास आतुरतेने वाट पाहत आहोत...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      नक्की सर,
      हा उद्योग अगदी छोट्याशा भांडवलात करण्या सारखा आहे. युवकांनी याबद्दल विचार करायला हरकत नाही...
      सहृदय आभार सरजी...🙏🙏

    • @prashantkuthe122
      @prashantkuthe122 2 ปีที่แล้ว

      @@shodhvarta sir mazi pan patravali chi machine aahe pan raw material khup mahag aahe ,tumhi Mala tya baddal mahiti v margdarshan dyave hi namra vinanti

    • @khushighadi6889
      @khushighadi6889 2 ปีที่แล้ว

      Sir , tumhi raw material kuthun magavta

  • @Fashionqueenjewellery
    @Fashionqueenjewellery ปีที่แล้ว +1

    Khup chan idea aahe .👌👌

  • @ganeshkhillari9929
    @ganeshkhillari9929 3 ปีที่แล้ว +3

    हा बिजनेस लॉस मध्ये असतो लाईट बिल कच्चा माल दुकान दार 50 रुपये देतात 100 नि विकतात शेवटी काम जारणाऱ्या ४ ,५ लोकांचा पगार निधीत बाही
    १००% लॉस

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว +2

      हा व्यसायिक सोळा लाखाच्या गाडीत फिरत आहे. आणि दोन मजली घर गावात उभारलं आहे...
      नाही तरी ज्या लोकांकडे व्हिजन नाही, असे लोक काय करू शकतात...

  • @mayurihole8870
    @mayurihole8870 3 ปีที่แล้ว +2

    Patrvali vyvsay atishay sundar aahe...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी

  • @savitamatevlog1849
    @savitamatevlog1849 2 ปีที่แล้ว +4

    आम्ही पण सुरू करतो हे पत्ररवाळ्याच दादा आमची पण नोकरी गेली कोरोना मध्ये

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्यांना फोन करून चर्चा करा...

    • @ganeshshinde-wl6hx
      @ganeshshinde-wl6hx 2 ปีที่แล้ว

      Pahil market shodha

    • @surajkashid8776
      @surajkashid8776 6 หลายเดือนก่อน

      Hello

  • @Shinde_Family04
    @Shinde_Family04 2 ปีที่แล้ว +3

    Nice work

  • @vishalpise6600
    @vishalpise6600 2 ปีที่แล้ว

    खुप मस्त सर तरूणांना योग्य मार्ग दाखवताय

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी

  • @vitthalghate2947
    @vitthalghate2947 2 ปีที่แล้ว +3

    Nice sir

  • @milindtulaskar5593
    @milindtulaskar5593 2 ปีที่แล้ว +2

    सर छान उपक्रम आहे, निराश झालेल्यानी आत्महत्या न करता हा मार्ग निवडावा,अशा वेळेस कोणीही आर्थिक मदत करण्यास तयार होतात.

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर सरजी,
      मनस्वी आभार सरजी

    • @girishmohite6986
      @girishmohite6986 ปีที่แล้ว

      @@shodhvarta sir maza hi tiles cha shop aahe satarde tal- pnahala yethe

  • @rajendrapawar3442
    @rajendrapawar3442 3 ปีที่แล้ว +11

    भाऊ लेयर पोल्ट्री उद्योग यावर विडिओ बनवा 🙏🙏🙏🙏🙏🙏👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว +1

      नक्की सर थोडा वेळ लागेल पण नक्की विचार करू🙏🙏

    • @शूद्रराष्ट्र
      @शूद्रराष्ट्र 2 ปีที่แล้ว

      रिस्की आहे भाऊ

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      काय रिस्की आहे

  • @sunilpavane4509
    @sunilpavane4509 3 ปีที่แล้ว +1

    Jabardast aahe vidio

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी

  • @ramsalve9745
    @ramsalve9745 3 ปีที่แล้ว +4

    शोधवार्ता टीम प्रतेक तरुणाला व्यवसायासाठी वोळोवेळी मार्गदशन करत आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      आणि कायमस्वरूपी करत राहील या शब्दासह मनस्वी धन्यवाद सरजी

  • @amolpatil.55
    @amolpatil.55 2 ปีที่แล้ว +2

    खूप मस्त सर तुम्ही तरुणांना योग्य मार्ग दाखवताय 👏👏

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      मनस्वी आभार सरजी

  • @urmilasawant2839
    @urmilasawant2839 2 ปีที่แล้ว +4

    Please Tell me total amount investment in this business.

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ मध्ये नंबर दिला आहे फोनवर संपर्क करा

    • @sandipkokate8520
      @sandipkokate8520 2 ปีที่แล้ว

      फोन करू नये व्यवस्थितपणे माहिती मिळत नाही

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว +1

      साहेब तो माणूस दिवसाला जवळपास पन्नास ते शंभर लोकांना माहिती देत आहे. तुम्हाला एकाला नाही दिली तर निष्कर्ष लावून झाले मोकळे...👍

  • @Varunwarghade0336
    @Varunwarghade0336 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान केले आहे एकनाथ भाऊ

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी🙏🙏

  • @garudzep1
    @garudzep1 2 ปีที่แล้ว +3

    Heartful Congratulations for 1M+ Views💐💐👏👏🙏🙏✌✌👍👍👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद सरजी,
      पदोपदी आपले सहकार्य लाभले म्हणूनच आजचा हा सोनियाचा दिवस पाहायला मिळाला....
      #पाऊलवाटा आणि #sidworld या दोन्ही परिवाराचे खूप खूप धन्यवाद

  • @bhagwatkadam8073
    @bhagwatkadam8073 3 ปีที่แล้ว +2

    एकदम मस्त दाजी

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी

  • @shekharnavgire4800
    @shekharnavgire4800 2 ปีที่แล้ว +5

    किती खर्च येईल हा व्यवसाय सुरू करायला

    • @abdulshaikhchandpasha5692
      @abdulshaikhchandpasha5692 2 ปีที่แล้ว

      80 hajar ru machine ani
      वेगले row material
      Parantu ha bassiness haa loss madhe hoto

  • @nitinmunde9272
    @nitinmunde9272 3 ปีที่แล้ว +1

    Dhanyvad shodh carts...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      मनस्वी आभार सर जी

  • @ajaybhoi1619
    @ajaybhoi1619 2 ปีที่แล้ว +6

    सर यासाठी लघु कर्ज भेटणार का, आणि भेटत असेल तर त्याची प्रोसेस कशी आहे. 🙏

    • @akshaydhanawade3178
      @akshaydhanawade3178 2 ปีที่แล้ว +1

      Ho nkkich introduction dya

    • @arvindwankhade8464
      @arvindwankhade8464 2 ปีที่แล้ว

      मला हा व्यवसाय सुरू करायचा आहे

    • @arvindwankhade8464
      @arvindwankhade8464 2 ปีที่แล้ว

      प्लीज guidline करा ही विनंती

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      जिल्हा उद्योग केंद्रात आपल्याला मदत मिळेल, पण बँक आपल्या फेवर मध्ये असने गरजेचे आहे...नाही तर कोणतीही को-ऑपरेटिव्ह बँक सुद्धा मदत करेल.. पण सबसिडी म्हणाल तर केवळ जिल्हा उद्योग केंद्रच देईल...

  • @shubhamlavhare4222
    @shubhamlavhare4222 3 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद शोध वार्ता

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @shriswamisamarth1444
    @shriswamisamarth1444 3 ปีที่แล้ว +15

    मी हा व्यवसाय करू शकते मला पण हा व्यवसाय करायचा आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      नक्की ताई अशक्य ते जगी काय असावे..

    • @jacklord666
      @jacklord666 3 ปีที่แล้ว +2

      या क्षेत्रात स्पर्धा खूप आहे,,
      मी हा व्ययसाय बंद केला आहे,,
      पण तुम्ही विचार करून निर्णय घ्या

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว +2

      प्रत्येक व्यक्तीची विचारधारा आणि कष्ट करण्याची पद्धत आणि कुवत ही वेगळी असते. आपण बंद केलेला व्यवसाय याच युवकाने यशस्वी करून दाखवला आहे. आणि आज मराठवाड्यात माल देत आहे... म्हणून ज्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन आणी कष्ट करण्याची ईच्छाशक्ती प्रबळ असेल तो व्यक्ती अयशस्वी होऊच शकत नाही. हा ज्यांना वाटत ""देरे हरी पलंगावरी"" ते काहीच करू शकत नाहीत...

    • @jacklord666
      @jacklord666 3 ปีที่แล้ว +1

      @@shodhvarta
      वेळ च उत्तर देईल तुम्हाला,,
      शुभेच्छा

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      हो सर,
      कुठल्याही कार्याची चौकस बुद्धीने सकारात्मक सुरवात त्रास देऊ शकते अयशस्वी नाही...
      किंबहुना खाताना सुद्धा काय खावे आणि काय नाही हा विचार करावा लागत असेल तर हा व्यवसाय आहे सर...🙏

  • @pradeepjukre4539
    @pradeepjukre4539 10 หลายเดือนก่อน

    इतरांना मदत होईल याची खात्री आहे 😊

  • @BhaskarRathod2014
    @BhaskarRathod2014 2 ปีที่แล้ว +3

    मशीन खर्च किती आला एकूण

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ सर्व सांगितलं आहे

  • @Vishal_Billewar_Vlogs
    @Vishal_Billewar_Vlogs ปีที่แล้ว +1

    सलाम आहे शोध वार्ता टिम ला 🙏👌🌹😍

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 3 ปีที่แล้ว +3

    सर हा व्यवसाय कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा आहे..

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว +1

      नक्की सर,
      हा उद्योग अगदी छोट्याशा भांडवलात करण्या सारखा आहे. युवकांनी याबद्दल विचार करायला हरकत नाही...
      सहृदय आभार सरजी...🙏🙏

    • @swarandvirajbhandage4042
      @swarandvirajbhandage4042 2 ปีที่แล้ว

      या व्यवसाय करायला किती खर्च आहे

  • @pradipghargine4461
    @pradipghargine4461 3 ปีที่แล้ว +2

    Dhanyvad shodh varta

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      मनस्वी आभार सरजी

  • @indianfarmar_1818
    @indianfarmar_1818 2 ปีที่แล้ว +5

    किती किंमत आहे या मशिनची

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      वेगळे वेगळे प्रकार आहेत यामध्ये

    • @rameshwagh3551
      @rameshwagh3551 ปีที่แล้ว +1

      किममकीतीआहे

  • @savitakale152
    @savitakale152 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी

  • @tejraosalve6396
    @tejraosalve6396 2 ปีที่แล้ว +3

    फोन नंबर पाटवा

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये आहे

  • @vinodsuryawanshi8160
    @vinodsuryawanshi8160 ปีที่แล้ว

    खुपच छान आहे,हा बिझनेस माझी पण इच्छा आहे.करुशकतो का,ॽ

  • @omsairam3383
    @omsairam3383 ปีที่แล้ว

    Karach kup changli mahiti dili sir

  • @manishrathi8607
    @manishrathi8607 2 ปีที่แล้ว

    खूप सूदर व्यवसाय आहे मी पण हाच व्यवसाय करतो

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      मनस्वी शुभेच्छा आपल्याला...👍

  • @vinayakmore2302
    @vinayakmore2302 8 หลายเดือนก่อน

    amhala ha bijanes kraycha aahe ksa krayca te amhala sangitl tr khup br hoil

  • @sunilpavane4509
    @sunilpavane4509 3 ปีที่แล้ว +1

    Dhanyvad shodh varta tim

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      मनस्वी आभार सरजी

  • @ajaywaghade8301
    @ajaywaghade8301 ปีที่แล้ว

    Mla pan kraycha ahe vudog kuthe milte sir mshin

  • @shyamshinde5850
    @shyamshinde5850 ปีที่แล้ว +1

    खुप छान सर

  • @santoshkumbhar496
    @santoshkumbhar496 3 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन भाऊ

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी

  • @kaverimore5758
    @kaverimore5758 2 ปีที่แล้ว +1

    Sir tumhi aamchya bachat gatsathi mahiti deu shakta pune koregaon bhima

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      मॅडम प्रश्न समजला नाही आपला

  • @akshaygomare5390
    @akshaygomare5390 ปีที่แล้ว

    kharech sir tumchiya kadun yekun mala khup prerana milali

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार🙏

  • @YogeshJadhav-yv1vb
    @YogeshJadhav-yv1vb 10 หลายเดือนก่อน

    Sir machine chi mahiti paheje hoti kiti kharch yeil

  • @ramramv5096
    @ramramv5096 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान काम

  • @Cricketpredict123
    @Cricketpredict123 ปีที่แล้ว

    Hi machine kuthe ani kitila bhetel ani suru kuthun krav🙏

  • @abhishekpatil1780
    @abhishekpatil1780 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @savitatambe7398
    @savitatambe7398 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद भावा मस्त

  • @batesingvassve1850
    @batesingvassve1850 2 ปีที่แล้ว +1

    Vasave batesing taluka Taloda dist Nandurbar Mashin kuthe bhetel sir.

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये शहर आणि गल्ली दोन्ही दिलेल आहे त्यामध्ये भरपूर असे दुकान आहे जिथे तुम्हाला मशीन मिळू शकते..

  • @prashantdongare1389
    @prashantdongare1389 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती देताय सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      मनस्वी आभार सरजी

  • @chandukharpade200
    @chandukharpade200 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद शोध वार्ता टिम सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 ปีที่แล้ว

      मनस्वी आभार सरजी

  • @nitinpatil5794
    @nitinpatil5794 ปีที่แล้ว

    Mla pan ha vyevsay karaycha aahe khup mahine me karaycha vichar karat aahe.... Pan kahi daut aahet

  • @sunilpavane4509
    @sunilpavane4509 3 ปีที่แล้ว +1

    Patravali udhyog atishay sundar aahe