हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीचा " GOLDEN ERA " आहे. बुगडी माझी सांडलीग ही लावणी आणि जयश्री गडकर यांचे उत्तम नृत्य. या लावणीचे रेकाॅर्ड भविष्यात कधीच ब्रेक होउच शकत नाही. या चित्रपटातील कोणतेही कलाकार आता हयात नाहीत. गजानन जहागिरदार दोन वर्षांपूर्वी गेले. हा चित्रपट मी औरंगाबादला मोहन टाॅकीज मधे पाहिला. तेव्हा टिकीट दर ३५ पैसे होता.
हंसा वाडकर चिमाच्या भूमिकेत पाटलाला झाडते तो एक अफाट अभिनय आहे. एक उत्तम अभिनेत्री होती. चित्रपटाची एक वेगळीच कथा आहे. Fast moving, really unique, not predictable. Much different from the usual formula तमाशा movies..
Jagannath Kapadni Ram Krishna Hari Sante Aika cinema Jay Sri Gadkar Sulochana Arun Sarnaik Best ARTIEST Old Cinema Just Gold SONGS Lavnya Very Fine Best Beautyful ALL KalKar Best Famous Cinema In Marathi Rural Area ❤❤❤
Epic masterpiece! All urbanites look rural India as boorish, brutish stock but this narrative tells all. As I was little then, I remember rural folks going to see this movie in thousands. Yes, it's very true, and although the word tamasha is disdained to this day, those tamasha girls thru their songs delivered justice in India. Art and theater community must honor their memories by erecting their statues in city squares. Love and well wishes to all tamasha entertainers of India.
काय तो मराठी भाषेचा तो बाणा काय ते देखूण पन आणि काय ती कला खरच हे फक्त जुन्या सिनेमात च बघायला मिळते आता हे सर्व नाही मिळत बघायला❤
असे चित्रपट पुन्हा होणे नाहीत. अप्रतिम, अवर्णनीय, ह्रदयस्पर्शी
हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीचा " GOLDEN ERA " आहे. बुगडी माझी सांडलीग ही लावणी आणि जयश्री गडकर यांचे उत्तम नृत्य. या लावणीचे रेकाॅर्ड भविष्यात कधीच ब्रेक होउच शकत नाही. या चित्रपटातील कोणतेही कलाकार आता हयात नाहीत. गजानन जहागिरदार दोन वर्षांपूर्वी गेले.
हा चित्रपट मी औरंगाबादला मोहन टाॅकीज मधे पाहिला. तेव्हा टिकीट दर ३५ पैसे होता.
अप्रतिम चित्रपट!सुपर स्टोरी, सुपर कलाकार. शेवटी डोळ्यात अश्रू येतात. जयश्री ताई, चंद्रकांतजी, सूर्यकांतजी सर्वच आर्टिस्ट आता परत नव्हे 🎉🎉🎉🙏🙏
आताच्या मराठी सिनेमा कर्त्यांनी याचा आदर्श घ्यावा ....कथा, 'पटकथा ,छायाचित्रन ,संगीत सर्व काही अप्रतिम अव्वल दिग्दर्शन..
Pp0ppp
सांगते ऐका या जुन्या चित्रपटाचा remake आहे हा चित्रपट❤
एकच नंबर चपराक आहे आत्ता च्या चित्रपटाला ❤❤❤ जयश्री गडकर
आता कितीही प्रयत्न कूले तरीही असा चित्रपट होणार नाही!!!!!!
खरोखर फारच सुंदर चित्रपट पाहून आनंद होत आहे
सत्य घटनेवर आधारीत आहे
Kontya gavatil story ahe
खरच खूप मस्त चित्रपट खरं तर पटलाचा रुबाब🔥🔥🔥
गजानन जहागिरदार पाटलाच्या भुमिकेत होते.
फार पूर्वी हा सिनेमा पाहिला आहे.पण फार गाजला आहे हा चित्रपट.
अत्यंत गाजलेला चित्रपट 👌👌👌🙏
आमच्या वडिलांनी या चित्रपटात सजावटीस मदत केली होती 🙏🙏🙏🙏अप्रतिम चित्रपट, असे चित्रपट पुन्हा होणे नाही 👌🏽👌🏽👌🏽👌🏽👍
माझे सख्खे मोठे काका कै. वि. गो.नमाडे यांची निर्मिती असलेला हा चित्रपट
हिच कथा ठेवून आताच्या काळातील पिक्चर बनवता आला तर बघा...
O
😊😊😢😢Pawar
@@nitinnamade5003 हे lllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllli8 😊
suryakant my favourite.
सांगते एका असे शिनेमा कधी होनार नाही,
विठल पवार ये़वती कर सात वेळा पाहीला आहे,
हंसा वाडकर चिमाच्या भूमिकेत पाटलाला झाडते तो एक अफाट अभिनय आहे. एक उत्तम अभिनेत्री होती.
चित्रपटाची एक वेगळीच कथा आहे. Fast moving, really unique, not predictable. Much different from the usual formula तमाशा movies..
सर्व कलाकारांचा ऊत्कृष्ट अभिनय! श्रवणीय गाणी!जयश्री गडकरांची अप्रतिम नृत्ये! असे चित्रपट आता होणे नाही!
Verygooa
वाह काय गोड आहेत हे गाणे ऐकताना पुन्हा पुन्हा ऐकत राहावेसे वाटते. खूप छान. बा. इगवे.
व्यंकटेश माडगूळकरांना त्रिवार अभिवादन 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻❤️❤️👌🏻
❤मी.आज.बॅ..ऐंशी. वंशाचा.आहे.मी.तरूण.पण.हा.सिनेमा.पाहिला.ती.आठवण.जागी.झाली
अप्रतिम...!अप्रतिम .....!!खूप खूप छान .....!!!
अप्रतिम सुंदर ❤❤
अतिशय उत्तम सिनेमा आहे
20 किलोमीटर सायकलवर जाऊन सिनेमा पाहिला अप्रतीम चित्रपट
असा चित्रपट पुन्हा होणे नाही
अप्रतिम हा चित्रपट पुन्हा होणे नाही
तमाशा पटातील नायका - हंसा वाडकर - सुलोचना लाटकर - जयश्री गडकर - लिला गांधी - उषा चव्हाण - संध्या शांताराम - आमर कलाकार आहेत
पुनः होणे नाही.अप्रतिम
Jagannath Kapadni Ram Krishna Hari Sante Aika cinema Jay Sri Gadkar Sulochana Arun Sarnaik Best ARTIEST Old Cinema Just Gold SONGS Lavnya Very Fine Best Beautyful ALL KalKar Best Famous Cinema In Marathi Rural Area ❤❤❤
खूप छान चचित्रपट
अप्रतिम चित्रपट इसे चित्रपट आता नसतात
अप्रतिम चित्रपट
चिमा बाई खरोखर कला आहे
L
चिमाबाई चिप्रीकरीन
खुप छान सिनेमा पहिल्यांदाच पाहिला. 💐💐👌👌
आ
नाहीतर आता चे चित्रपट भंगार 2022
marathi movie sangte aika starred by sulochana and hansa wadkar and all its songs are very melodious and evergreen.
Ppppppp
Pp
Ok lpppppppppppppplpppllpllllplllpplppppplppolopppplppppplpplppplpolpppp
Bu
त्यामुळे
त्यामुळे
@@sachinudar7433 ौ
अप्रतिम सुंदर जुणे चित्रपट
जुने सिनेमे उत्कृष्ट, जुने ते सोने.
Khup chan
❤❤❤ खूप छान कलाकृती ❤❤❤
Really Old is Gold.
माझ्या आजोबांनी DVD PLAYER च्या काळात ह्या चित्रपटाची क्यासित आणली होती तेव्हा बघितलं होतं
❤❤❤❤❤ मस्त चित्रपट आहे
खूप खूप छान
खूपच छान कथा.......
खूप छान सिनेमा
मि सातारचा पट्या आहे मी नेहमी मोकळा वेळ असला की आशे महराटी चित्रं पठ पहात असतो😂❤
Best movie
Please upload marathi movie Madhuchandra starring Dr Kashinath Ghanekar
अप्रतिम
Legendary cenema and actors .
लय भारी सेनिमा
जुन्या काळाची आठवन होते आहे. हा कालखंड आम्ही जगलो आहे. मंतरलेले दिवस होते ते.
Uttam
Thanks
Old is Gold wow
Far Chan.Slbha.Nandu Puspa
जुन ते सोन
I.had.seen.this.picture.so.many.times.in.poona..vijyananf.talkis.
असेजुनेचित्रपटपाहाणेखुपआवडते
Aapka Dil Dhanyawad aapne purani yad dalai
अप्रतीम कलाकार
Great picture
131 आठवडे चालला होता मुंबईत मिर्नव्हा मध्ये ,आसे भाग्या कोणत्याच मराठी चित्रपटाला लाभले नाही.
Epic masterpiece!
All urbanites look rural India as boorish, brutish stock but this narrative tells all.
As I was little then, I remember rural folks going to see this movie in thousands.
Yes, it's very true, and although the word tamasha is disdained to this day, those
tamasha girls thru their songs delivered justice in India. Art and theater community
must honor their memories by erecting their statues in city squares.
Love and well wishes to all tamasha entertainers of India.
Bbye fd
@@rukhmininaikwadi8135j😅 24:02 in❤#😂 nu
Q ki
❤❤
मराठी चित्रपटाला इंग्रजीत प्रतिक्रिया कशासाठी ?
❤❤❤❤❤
भामटा movie upload करा plss
The hero was suryakantji not arun sarnaikji
0
Chandrakant
Do you have print of KALANK SHOBHA (1961)
Like hindi films, the quality of marathi films also went down from 80s onwards.
Old movie very good
Aprateem kalakruti👍💥👌
From Shamu.Gori.Aki.Chuppa Guppa. GuppaKamala Cha.bai.j
Please upload pahuni marathi movie.
Qt*bnra
Tpse
Arun sarnaik all movie verygood ek no sir tumchi kala
Suryakantji was hero in this pic
ase chitrapat hone naahiii
मानिनी upload करा
Super Marathi movie
खेड्यापाड्यातील लोकजिवन जत्रा शर्यत, तमाशा या अशा गोष्टी त्यातून चुरस अपमान अन् मग सुड
अशा गोष्टी छान गाणी नाच इ.....
🙏🙏💐💐
हा चित्रपट मि 50 पैसे तिकीट अस्तान गावात पडद्यावर पाहिला
Hoy
आता होने नाही आती सुंदर
8
🙏👍👍👍👍👍2023
जुनेतेसोनआहेसागतेऐका
1.30.27,best dancer. What confidence and rhythm
Gavathi. baj. khas. kathanak
Rajuri phaltan
O
Very nice movi
😅😅
आत्ताचे चित्रपट नुसती फालतूगिरी.. ओव्हर acting.... बकवास...
अप्रतिम
अप्रतिम