Haldi Kunku (हळदी कुंकू मराठी मूवी ) - Jaywant Kulkarni - Hemlata Shah - Popular Marathi Movie

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 323

  • @sarthakmane9306
    @sarthakmane9306 ปีที่แล้ว +302

    रवींद्र सरांच्या निधनानंतर कोण चित्रपट पाहायला आला आहे त्यांनी कमेंट आणि लाइक करा
    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ushakadam2550
    @ushakadam2550 ปีที่แล้ว +43

    रविंद्र महाजनी किती देखण रूप घेऊन जन्माला आले होते ,सुशील सुस्वभावी वाटणारे साक्षांत राजघराण्यातील राजकुमारच ,असा राजबिन्डा रूबाबदार देखणा अभिनेता यानंतर दिसणार नाही याच खूप वाईट वाटत

  • @snehalkadam9487
    @snehalkadam9487 ปีที่แล้ว +16

    रवींद्र महाजनी एक राजबिंडा देखणा नट
    जणू भुलोकीचा गन्धर्व
    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 ปีที่แล้ว +35

    खुप वर्षांनी पुन्हा पाहिला हळदी कुंकू.सुंदर चित्रपट.रविंद्र महाजनी‌ आणि रंजना यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🙏

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 ปีที่แล้ว +45

    एक साधा सरळ चित्रपट.....सात्विक भाव भावनांचा सखोल वेध घेणारा चित्रपट.....!!सगळेच कलाकार दर्जेदार .....!!

  • @shashikalapatil63
    @shashikalapatil63 ปีที่แล้ว +24

    खूप वर्षांपूर्वी हा चित्रपट पाहिला. रविंद्र महाजनी सारखे कलाकार या जन्मी होणे शक्य नाही.त्यानां भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹

  • @poojapawar8580
    @poojapawar8580 ปีที่แล้ว +32

    फार वाईट झाले, तेव्हा आणि आज पण पाहू वाटणारे त्याचे चित्रपट, त्याचे सोंदर्य त्याला तोडच नाही अजून ही मराठी चित्रपटाला असा देखणा हिरो नाही भेटणार 🙏🏻भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ravindrakamble8898
    @ravindrakamble8898 ปีที่แล้ว +13

    मराठी चित्रपटसृष्टीतील देखणा तरूण तडफदार रुबाबदार व्यक्तिमत्व म्हणजे रविंद्र महाजनी, अशा दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @shivajibetgerikar8981
    @shivajibetgerikar8981 ปีที่แล้ว +31

    खरोखरच फार वाईट वाटले एवढ्या मोठ्या कलाकाराचा असा मृत्यू व्हावा आणि प्रेत दोन दिवस सडावं याच्यापेक्षा वाईट गोष्ट नाही आहे भावपूर्वक श्रद्धांजली

  • @amarchaus975
    @amarchaus975 ปีที่แล้ว +39

    रवींद्र महाजनी यांचा इतका वाईट तुमचा शेवट होईल असं वाटलं नव्हतं नको देवराया एखाद्याला इतकी प्रसिद्धी देऊन शेवटी एकट्याला अस वाऱ्यावर सोडू भावपूर्ण
    😭😭😭

    • @NileshSalunkhe-rq3ym
      @NileshSalunkhe-rq3ym ปีที่แล้ว

      Bhavpurn shradhanjali

    • @prashantkale2580
      @prashantkale2580 6 หลายเดือนก่อน

      वाईट शेवट...? म्हणजे नेमक काय झालं होत त्यांना...

  • @balsensuryawanshi1397
    @balsensuryawanshi1397 ปีที่แล้ว +23

    रवींद्र महाजनी सर आणि रंजना देशमुख दोघांना हि भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢

  • @shraddhanaik9531
    @shraddhanaik9531 ปีที่แล้ว +10

    खरच या सिनेमाने समाजाला जे प्रबोधन केलं त्याने समाजावर फार मोठे ऋण आहे
    आणि या तीनही कलाकाराःचे फारच मोठे योगदान आहे.पण सुज्ञ समाजा
    ने काय घेतले हाच मोठा गहन प्रश्न आहे रविंद्र महाजनींना मनापासुन श्रद्धांजली.

  • @indiragavit4851
    @indiragavit4851 ปีที่แล้ว +9

    रविंद्र सर जिवंत मुर्ती दिसावी म्हणून, दोन्ही कलाकारांना पुन्हा ही फिल्म बघीतली.असे कलाकार पुन्हा होने नाही.भावपूर्ण श्रध्दांजली.

  • @ALLROUNDER_PRASHH
    @ALLROUNDER_PRASHH ปีที่แล้ว +24

    किती छान चित्रपट होते तेव्हा त्यागाची भावना असणारे आता मात्र असे सिनेमे एकमेकींचे जीव घेणारे दिसतात . तसेच मूल मुली करत आहे. तेव्हा सगळे मुला मुलींमध्ये त्यागाची भावना असायचीच कधी आपल्या आई वडिलांनच्या भावना दुखवत नसे भलाई आपलं मन दुखवल्या असे. 10 पैकी 3,4 टक्के प्रेमामध्ये यशस्वी होत मात्र 8 टक्के मूल मुली त्याग करत. खरच त्यागा मध्ये जो आनंद असतो तो दुःखी करण्यामध्ये नसतो

    • @smit63984
      @smit63984 10 หลายเดือนก่อน

      Khupach chhan agadi barobar mhatale tumhi. 20/30 varshanpurvi aai vadilancha maan sarv kahi hota.

  • @kalyangadade3473
    @kalyangadade3473 3 หลายเดือนก่อน +2

    रवींद्र महाजनी सरांचे चित्रपट पाहताना मला माझ्या जीवनाचा खरा अर्थ समजतो, चित्रपट पाहताना मी इमोशनल होतो

  • @वास्तूशांती
    @वास्तूशांती ปีที่แล้ว +8

    एक मेव देखणा हिरो अशा या प्रामाणिक कलाकार रविंद्र महाजन याना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vanskhere3383
    @vanskhere3383 ปีที่แล้ว +35

    उत्कृष अभिनय ❤ खंत फक्त एकाच गोष्टीची,पडद्यामागे असणारे त्यांचे खरे आयुष्य किती खडतर होते हे अनेकांना ठाऊक नाही... रंजना आणि रवींद्र महाजनी यांच्या सारख्या दिग्गज कलाकारांचा झालेला दुर्दैवी मृत्यू काळीज हेलावून सोडतो.... दोघांच्याही आत्म्यास शांती लाभो💐💐

  • @madhurisankhe4855
    @madhurisankhe4855 ปีที่แล้ว +15

    राजबिंड्या अभिनेत्याच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन भावपुर्ण आदरांजली!!! खेळ कुणाला दैवाचा कळला..............

  • @adv.kantinathdudhagave151
    @adv.kantinathdudhagave151 ปีที่แล้ว +5


    सर्व कलाकारांचा अप्रतिम अभिनय रविंद्र महाजनींच्यानिधना नंतर मुद्दाम पाहीला. खरच मराठी चित्रपटसृष्टीतील राजबिंडा अभिनेता.धन्यवाद

  • @smit63984
    @smit63984 10 หลายเดือนก่อน +3

    Ha cinema baghatana agadi Radayala yete. Ravindra sir kiti Handsome hote. Ranjana & sarv kalakaar khupach chhan aaplya . Sanskriti, sanskar aai babanche tyag karane sasar aani Maherchi laaj kashi thevavi asa cinema aata tari nahi.
    Sarvana fakt ego, aani nirlajj pana mahit aahe.

  • @SindhuJadhav-d1w
    @SindhuJadhav-d1w ปีที่แล้ว +9

    रविंद्र महाजनी माझे खूप आवडते हीरो त्यांचे फीचर मला खूप आवडते त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ❤🎉😂

  • @MaheshTodankar-p6q
    @MaheshTodankar-p6q 9 หลายเดือนก่อน

    Haldi Kunku NICE MOVE THANK YOU FOR Uploding ❤🧡👌👍🚩🙏

  • @samu7749
    @samu7749 ปีที่แล้ว +4

    खरचं अप्रतिम सिनेमा 👌👌👌👌पण रविंद्जी किती देखणे होते ना ❤ भावपुणॅ श्रदांजली 🙏👏👏👏🌹

  • @riyawankhade3566
    @riyawankhade3566 ปีที่แล้ว +9

    My all'time favourite movie...my favourite actor RPI रवींद्र महाजनी...true love story.... श्री and रत्नावली...one of the हँडसम man महाजनी सर...

  • @vedantgamer2985
    @vedantgamer2985 ปีที่แล้ว +8

    रविन्द्र महाजनीना भावपूर्ण श्रध्दांजलि

  • @rohankamble7461
    @rohankamble7461 ปีที่แล้ว +12

    खुप दिवसांनी हा पिच्चर पाहीला काय सुंदर दिसत होते सर.अजुनही विश्वास बसत नाही की आस काही घडलय पण जे झाल ते ह्या पध्दतीने व्हायला नको होत त्यांना पाहाताना मात्र डोळयातल पाणी थांबत नव्हत😢😢😢😢पण. असो त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करते

  • @surekhapora7799
    @surekhapora7799 ปีที่แล้ว +12

    रवींद्र महाजनी 😢😢😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली असा पिक्चर हो पुन्हा होणे नाही

  • @ashwinikadam4327
    @ashwinikadam4327 ปีที่แล้ว +38

    वडिलांनी मुलीला सोन्याहून ही सुंदर शिकवण दिली.

  • @matavaishnavidesignergitan7263
    @matavaishnavidesignergitan7263 ปีที่แล้ว +5

    असा तेजस्वी अभिनेता मराठी सिनेसृष्टीला पुन्हा कधीच मिळणार नाही भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @sunandapawar8406
    @sunandapawar8406 ปีที่แล้ว +11

    रंजना रवींद्र महाजन हे खरोखरच एक मोठे कलाकार होते ❤❤❤

  • @thzgtdjdui1439
    @thzgtdjdui1439 ปีที่แล้ว +5

    रविंद्र महाजनी यांचे चित्रपट खुप खुप आवडतात सतिची पुण्याई हा चित्रपट अभिनेत्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏

  • @pranavhankare2287
    @pranavhankare2287 ปีที่แล้ว +5

    अशाच सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक चित्रपटांची, गाण्यांची निर्मिती पुन्हा व्हावी, असे किती जणांचे मत आहे ते सांगा....
    म्हणजेच आम्हां तरूणांना पुन्हा असे सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक, विनोदी चित्रपटांची निर्मिती करण्यास आपल्या मराठी रसिकप्रेक्षकांचा पाठिंबा, आशिर्वाद मिळावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना...
    We are taking public opinion!

  • @devkibhandari5843
    @devkibhandari5843 ปีที่แล้ว +5

    तीन वर्षे पासून हा चित्रपट मी पहात आहे कारण हा चित्रपट माझा आवडता आहे आणि रवींद्र महाजनी आवडते कलाकार किती देखना रुबाबदार कलाकार हिरो❤ पण अचानक निघून गेले😢😢फार दुख होतय मी तर सारख त्यांना बघत रहाते ते या जगात नाही विश्वास बसत नाही जास्त दुख या मुळे होतय काही कलाकारांनी यांच्या साठी बोलले पण नाही😢

  • @satyejeetpandey3253
    @satyejeetpandey3253 ปีที่แล้ว +3

    किती देखणे रुप रवींद्र महाजनी सरांचे खूप वाईट अंत झाला भावपूर्ण श🙏🙏

  • @swatimore3215
    @swatimore3215 ปีที่แล้ว +5

    खूप वर्षांने चित्रपट पाहिल्यावर खूप वाईट वाटले खरंच एवढया चांगल्या हिरोला अस मरण याव भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏❤

  • @Urmila_970
    @Urmila_970 3 หลายเดือนก่อน +1

    येवढ़ देखन रूप कुनिही premat पड़ाव स्वतः देवाने hatane banval Ravi sir ना ❤❤❤❤

  • @renukapatil6598
    @renukapatil6598 ปีที่แล้ว +7

    रवींद्र सरांची आठवण म्हणून परत हा पिक्चर पहावसं वाटला...खूप छान अभिनय ❤

  • @Vinc5658
    @Vinc5658 10 หลายเดือนก่อน +3

    मराठी चित्रपट सृष्टी मधील एकमेव देखणा नट.भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sababamulani597
    @sababamulani597 ปีที่แล้ว +7

    अशी लोकं नेहमी अमर राहावे😭😭💐💐💐💐💐💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली

  • @tanushdabholkar3802
    @tanushdabholkar3802 ปีที่แล้ว +3

    एकदम सुंदर सिनेमा रवींद महाजन एकदम सुंदर ❤❤

  • @VijayPatil-vy7jc
    @VijayPatil-vy7jc 3 หลายเดือนก่อน +1

    रविंद्र महाजनी,रंजना आणि उषा नाईक तिघांचाही अभिनय तोडीस तोड होता.
    चित्रपटाची कथा छान आहे.🎉🎉

  • @dipaliparit9046
    @dipaliparit9046 ปีที่แล้ว +37

    Most most handsome actor in Marathi industry ..........his look ,smile is so cute ........ रविंद्र सर भावपूर्ण श्रद्धांजली

  • @shubhangipalav2609
    @shubhangipalav2609 ปีที่แล้ว +2

    काय हेडंसम दिसतात रवीद्र महाजनी असा हिरो होणे शक्य नाही सवभावाला पण राजा माणुस भाव पुर्ण श्रदाँजलि

  • @rameshsonkamble6674
    @rameshsonkamble6674 ปีที่แล้ว +4

    Ravindra mahajani yana bhavpurna saradhanjali from Dr. Sonkamble R.G. best picture Haldi kunku best Ranjana deshmukh best usha Naik best coactras best song best director best producer best singer miss you Ranjana deshmukh beautiful heroine 🙏💐💐💐💐💐

  • @befreeexplore
    @befreeexplore ปีที่แล้ว +19

    Ravindra Mahajani best actor 💯👍🏻

  • @shubhanginavalkar6766
    @shubhanginavalkar6766 2 ปีที่แล้ว +18

    माझा सर्वात आवडता चित्रपट आहे हा............

  • @timetable641
    @timetable641 ปีที่แล้ว +1

    देखणे अभिनेते रविद्रजी ,असे देखणे वैकतीमतव मराठी सृष्टीला लाभले होते ,काम ही छान कराचे ते ,भावपुर्ण श्रद्धांजली तेंना व गुणी अभिनेत्री रंजनाजीं यांना

  • @gadgetworld987
    @gadgetworld987 3 ปีที่แล้ว +134

    Most Handsome actor in whole marathi industry one and only Ravindra sir 🥰 😍

    • @balabai4346
      @balabai4346 2 ปีที่แล้ว +3

      Br,

    • @yamunakhandare1564
      @yamunakhandare1564 2 ปีที่แล้ว +1

      Pppppp

    • @shubhanginavalkar6766
      @shubhanginavalkar6766 2 ปีที่แล้ว +1

      Yes he is one of the most handsome hero ravindra mahajani

    • @milindwankhede6233
      @milindwankhede6233 2 ปีที่แล้ว +1

      Although Mahajani is most handsome actor in Marathi film industry I admitt,there are several actors in Marathi Industry who considered as handsome like Arun Sarnaik,Surykant Ramesh dev,Raviraj,Sachin,Nitish Bharatdwaj,Sachit Patil👌👍👊

    • @PanduragChure-ew6sq
      @PanduragChure-ew6sq ปีที่แล้ว

      ​@@balabai4346 अअअअअऐ और 1:27 थे

  • @shubhanginavalkar6766
    @shubhanginavalkar6766 ปีที่แล้ว +46

    रविंद्र महाजनी 😢.... भावपुर्ण श्रद्धांजली........15/7/23......😢

  • @jayshriwaghere1562
    @jayshriwaghere1562 ปีที่แล้ว +46

    अप्रतिम सौंदर्य 👍👍👍👍👍 रवींद्र सर भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏🙏🙏🙏

  • @nandapulawale1230
    @nandapulawale1230 ปีที่แล้ว +158

    खूप वर्षांपूर्वी हा चित्रपट पाहिला होता त्याच्या नंतर आज पाहिला काय रविंद्र सर दिसतात अफलातून. आसा हिरो परत नाही आणि आजहि कुठे नसेल भावपूर्ण श्रद्धांजली सर😭😭😭😭🙏🙏🙏

    • @surekhaskitchen2085
      @surekhaskitchen2085 ปีที่แล้ว +4

      हो

    • @jayashribahekar4349
      @jayashribahekar4349 ปีที่แล้ว +2

      ❤❤

    • @shubham-vf1zw
      @shubham-vf1zw ปีที่แล้ว +1

      Bhavpurn shradhajali 🙏🙏💐

    • @bhanudasvarekar2654
      @bhanudasvarekar2654 ปีที่แล้ว

      ​@@surekhaskitchen2085ळृ
      ळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळळ

    • @ashish3880
      @ashish3880 ปีที่แล้ว

      ​@@surekhaskitchen2085k

  • @ashawagh9991
    @ashawagh9991 ปีที่แล้ว +3

    किती सुंदर दिसत आहेत सर ❤ कशी श्रद्धांजली द्यायची 😭

  • @smitaingale9386
    @smitaingale9386 ปีที่แล้ว +5

    माझा आवडता हीरो.रवींद्र महाजनी हसणं खुप खुप गोड 👌 परत हा आज चिञपट पाहीला. अफलातुन नट
    😢😢😢

  • @bhagyashrishelke2084
    @bhagyashrishelke2084 ปีที่แล้ว +7

    Childhood memories
    Baalpana pasun khup vela pahili movie pn pratyek veli navin vayaye kantala yet nahi

  • @swatitambe4322
    @swatitambe4322 ปีที่แล้ว +7

    Who is here after his sadly demise
    😢😢
    Really Sir you were favourite ❤️
    Bhavpurna Shraddhanjali 🙏

  • @sheelchou1212
    @sheelchou1212 ปีที่แล้ว +9

    After many yrs i saw devta I saw today wat a fantastic movie ravidrmahjanji n ashaji made me to cry through my heart

  • @tanushdabholkar3802
    @tanushdabholkar3802 ปีที่แล้ว +4

    मी वंदना दाभोलकर मी खूपच पूर्वी पाहीला पण आजही पाहीला आत्ता मी पाच नातवंडांनची आजी झाली आहे आजही टीव्ही वर पाहीला 🙏🙏

  • @saylikawde4393
    @saylikawde4393 ปีที่แล้ว +4

    भावपूर्ण श्रद्धांजली रविंद्र महाजनी सर. फक्त तुमच्या साठी पुन्हा एकदा हा चित्रपट पहिला. तुमच्या सारखा हिरो होणे नाही.

    • @suvarnasahasrabudhe1202
      @suvarnasahasrabudhe1202 ปีที่แล้ว +1

      भावपूर्ण श्रद्धांजली!
      इतका हँडसम, सालस,आणि चांगलं काम करणारा अभिनेता पुन्हा होणे नाही.
      या सिनेमातली दृश्य पाहून nostalgic व्हायला झाले.

  • @Urmila_970
    @Urmila_970 3 หลายเดือนก่อน +1

    शर्ट काढल्यावर काय दिसतत रविंद्र महाजनी सर ❤❤❤

  • @Sangit-h8m
    @Sangit-h8m ปีที่แล้ว +1

    खूप छान रवींद्र,सर, भावपूर्ण श्रद्धांजली 😊

  • @avinashdhage3773
    @avinashdhage3773 2 ปีที่แล้ว +36

    जून तेच सोन खूप छान आहे जुने चित्रपट ❤️❤️👌👌

  • @artisanas5339
    @artisanas5339 2 ปีที่แล้ว +6

    Sunder trikut. Kiti vela pahila asel, but evergreen always. Ashok ji Sumbraan too evergreen. Zan zan chedila taara jugalbandi the best. Mangalagour kiti sunder memories. Lavni the best. Nandli Radhe save Rukmini, kiti meaningful song. Ase movie, actors parat hone nahi.

  • @mandakininavalkar4013
    @mandakininavalkar4013 ปีที่แล้ว +5

    माझा आवडता हीरो भावपूर्ण श्रद्धांजली रवींद्र सर

  • @aniketlatane3867
    @aniketlatane3867 ปีที่แล้ว +5

    Khup chan chitrapt ahe😇😇 old is 🏆 gold,
    Ranjana madam yak no 😎ahet

  • @ashawagh9991
    @ashawagh9991 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम झनझन छेडील्या तारा 🌹🌹🙏😘♥️

  • @ranjanarakshe917
    @ranjanarakshe917 ปีที่แล้ว +3

    Most handsome actor in marathi industry one and only Ravindr sir

  • @sharadchikhale3945
    @sharadchikhale3945 2 ปีที่แล้ว +17

    Usha Tai and Ranjana Tai is great actor.

  • @akshaybunde8019
    @akshaybunde8019 11 หลายเดือนก่อน +2

    Ukirdyavar ugvali tari ti tulasch na,
    Aapan Tila namskar kartoch ki
    😍😍😍😍

  • @rajeshbadekar558
    @rajeshbadekar558 9 หลายเดือนก่อน +1

    Old is gold 🙏

  • @sunitakale5078
    @sunitakale5078 ปีที่แล้ว +3

    रविंद्र महाजन यांना भावपूर्ण क्षर्दांजली 🙏🙏🙏

  • @jayshriwaghere1562
    @jayshriwaghere1562 ปีที่แล้ว +5

    रंजना व रविंद्र किती सुंदर जोडी🙏🙏🙏

  • @chandrakantvitekar7458
    @chandrakantvitekar7458 ปีที่แล้ว +5

    दोघांना भावपुर्ण श्रद्धाजंली

  • @kartikipawar7309
    @kartikipawar7309 ปีที่แล้ว +2

    Khup sunder abhinay ani dekhna rup asa hero hony nahi bhavpurna shrdhanjali sir ❤😢

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 ปีที่แล้ว +2

    I love yuu ❤ रवींद्र❤ सर ❤रंजना❤ ताई❤ऊषा ❤ताई❤

  • @anitarengade5285
    @anitarengade5285 10 หลายเดือนก่อน

    रवींद्र महाजनी यांच्या साठी हा चित्रपट पुन्हा पाहिला खूप सुंदर

  • @santoshmunde5588
    @santoshmunde5588 9 หลายเดือนก่อน

    उषा नाईक अप्रतिम अभिनय

  • @minecraft1598-qs1cw
    @minecraft1598-qs1cw 9 หลายเดือนก่อน

    maaze aawadte Ravi Sir❤❤

  • @trimbakdudhade1170
    @trimbakdudhade1170 ปีที่แล้ว +1

    रविंद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रध्दांजली...... दुधाडे परिवार.

  • @anandmane7941
    @anandmane7941 5 วันที่ผ่านมา

    खुप दिवसांनी तो सिनेमा पाहिला. कारण ज्या स्टुडिओ मध्ये शुटींग झालं तो जयप्रभा स्टुडिओ कोल्हापूर मध्ये माझ्या शाळेच्या बाजूला होता. म्हणून मी जुनें मराठी पिक्चर बघतो.

  • @SimaNikalge
    @SimaNikalge 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    त्यागाची हदयस्पश प्रेरणादायक कथा

  • @seemapawar7982
    @seemapawar7982 ปีที่แล้ว +11

    Khupach chhan chitrapat . Old is gold👌👌👍👍👍

  • @poojaovhal5084
    @poojaovhal5084 ปีที่แล้ว +5

    Kharach khup chan ahe chitrapat i like it❤

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 2 ปีที่แล้ว +6

    अजून कधी पण.... पहावा असा हा बेस्ट सिनेमा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @RaviDurge
    @RaviDurge 6 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धांजली खूप भारी पिक्चर आहे हा

  • @snehalsarkates4638
    @snehalsarkates4638 10 หลายเดือนก่อน

    रविंद्र सर भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @vinitashetve1240
    @vinitashetve1240 ปีที่แล้ว +3

    रविंद्र सर भावपूर्ण श्रध्दांजली🙏🙏

  • @aarusuryawanshi2807
    @aarusuryawanshi2807 9 หลายเดือนก่อน

    मस्त movie दिनांक 12 मार्च 2024वेळ 3 ते 5 असा पिक्चर पहिला झोप मोडून मस्त

  • @aartidolare3586
    @aartidolare3586 9 หลายเดือนก่อน +1

    Khupach hand some hote sir

  • @ankitasawant7123
    @ankitasawant7123 9 หลายเดือนก่อน

    Ranjana the female superstar of Marathi Industry

  • @alkayenare5580
    @alkayenare5580 2 ปีที่แล้ว +6

    मला खूप आवडतो हा चित्रपट.

  • @claradsouza5691
    @claradsouza5691 ปีที่แล้ว +14

    Handsome actor and beautiful actress in this Marathi industry they were matching pair 😢 May their soul Rest In peace 🙏😭

  • @chetangaikwad5693
    @chetangaikwad5693 2 ปีที่แล้ว +5

    My favourite hero..👍
    Please upload his Lakshmi movie..

  • @rangraginiseema
    @rangraginiseema ปีที่แล้ว +2

    Ravindra.sir.looking..
    Very.handsome

  • @aartidolare3586
    @aartidolare3586 9 หลายเดือนก่อน

    Maze lahan pana pasunche aavdte kalakar 😢 ravindra mahajni sir

  • @pritidolas9229
    @pritidolas9229 ปีที่แล้ว +2

    भावपुर्ण श्रध्दांजली रवींद्र सर.

  • @ashokkamble6735
    @ashokkamble6735 ปีที่แล้ว +1

    Ravindsr Mhajni Yana bhavpurn sardhjsli❤❤

  • @saizfitness8053
    @saizfitness8053 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम चित्रपट

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 ปีที่แล้ว +1

    रविंद्र महाजनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे

    • @ushakadam2550
      @ushakadam2550 ปีที่แล้ว

      🙏

    • @chhayarane9330
      @chhayarane9330 ปีที่แล้ว

      हो महाजन सर खूप कलाकार म्हणून चित्रपट काम मस्त करायचे

  • @manasisawant9346
    @manasisawant9346 ปีที่แล้ว +2

    दोघांची जोडी फारच छान दिसतै

  • @Dhanwatkishor
    @Dhanwatkishor ปีที่แล้ว +4

    भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏🌹