किती छान होती पाहिलं माणसं सासु सुन नणंद भावजई.... काय त्यांची वागणूक एकदम निर्मळ... आत्ता फक्त नुसता दिखावा सुरु आहे.... जगणं हे न्यार झालं जी खरीच ओळ आहे ही 👍
परत परत बघावा असा छान सिनेमा आहे मा.आशाजी यांच बोलन खूप शांत आणि गोड आहे मूलानवर छान संस्कार आणि डोक्यावर पदर आज च्या काळात अर्धवट कपडे त्यामुळेच वाईट गोष्टी घडतात प्रत्येकाच्या घरातील हि गोष्ट आहे खूप छान सिनेमा .
या सिनेमात नवारी सारी नेसलेली विधवा स्त्री ला सुद्धा नोकरी च्या ठिकाणी शोषण झाले असे दाखवण्यात आले म्हूणजे गलत कारणारने लोक स्त्री चे कपडे पाहून नाही बलकी काही लोकांची वाईट प्रवृत्ती मुळे होते।।।।
२:०१:३७ तुझी बायको या घरात आली आणि या घरातील सुख,शांती आणि समाधान सगळं नाहीसं झालं.तू तुझ्या बायकोचा दास झालास,आता गळ्यात पट्टा अडकून हातात साखळी ठेवायची तेवढं शिल्लक आहे. छान संवाद🎉🎉
@@pranalipatil2235 ताई नका हो आठवण देऊ 😪 आठवलं की डोळे पाणावतात,१९८५ चा जन्म आहे माझा,लहानपणी स्वप्न वेगळी बघितली अन मोठं झाल्यावर समोर परिस्थिति वेगळीच उभी राहिली, धन्य धन्य ते बालपण 🙏🙏
अभिनेत्री रंजना देशमुख यांची मुख्य भूमिका असलेला 'लक्ष्मी' हा चित्रपट तसेच अभिनेत्री जयश्री गडकर यांचा 'टिळा लाविते मी रक्ताचा' हे दोन्ही चित्रपट अपलोड करावेत....
ATI Uttam Chitrapatat.....Sunbaina Kase Wagvawe He Param Uttam Gnan Dile Gele Ashe....It Is Very Emotional Film.. Everybody Should Take Lesson From This Film...
Sarv Kalkaran Ne Uttam Abhinay Kele Aahe....All Characters Acted Very Well And All Songs Are Very Sweet And Meaningfull....... Thanks for Producer , Director and All Team.
Such a bullshit ending because inspector ko sign ati h to usne angutha consider hi nhi krna tha iska matlb itna sab kuch kr ke nilima or chandramohan ki shaadi hui hi nhi😅😅😅😅😅
चित्रपटातील नाना सारखा मित्र प्रत्येकाच्या जीवनात खरच असावा मित्र मेल्यावरही साथ देणारा😊
मला आहे असा मित्र... सोमनाथ.. अगदी पाठच्या भावासारखा....
किती छान होती पाहिलं माणसं सासु सुन नणंद भावजई.... काय त्यांची वागणूक एकदम निर्मळ... आत्ता फक्त नुसता दिखावा सुरु आहे.... जगणं हे न्यार झालं जी खरीच ओळ आहे ही 👍
0
0
सरळ साधा आणि सुसंस्कृत चित्रपट .... खूपच सुंदर.... मोहन गोखले, प्रिया तेंडुलकर, रमेश भाटकर.... Miss you....
यातील नाना सारखा मित्र प्रत्येकाच्या जीवनात असावा,मित्र मेल्यावरही मैत्री जपनारा😊❤
Nana yanche nav kay
Ho kharach
परत परत बघावा असा छान सिनेमा आहे मा.आशाजी यांच बोलन खूप शांत आणि गोड आहे मूलानवर छान संस्कार आणि डोक्यावर पदर आज च्या काळात अर्धवट कपडे त्यामुळेच वाईट गोष्टी घडतात प्रत्येकाच्या घरातील हि गोष्ट आहे खूप छान सिनेमा .
या सिनेमात नवारी सारी नेसलेली विधवा स्त्री ला सुद्धा नोकरी च्या ठिकाणी शोषण झाले असे दाखवण्यात आले म्हूणजे गलत कारणारने लोक स्त्री चे कपडे पाहून नाही बलकी काही लोकांची वाईट प्रवृत्ती मुळे होते।।।।
अभिनेत्री आशा काळे ताई यांचा
माहेरची माणसं
आई पाहिजे
दोन्ही चित्रपट मस्त आहेत.
२:०१:३७ तुझी बायको या घरात आली आणि या घरातील सुख,शांती आणि समाधान सगळं नाहीसं झालं.तू तुझ्या बायकोचा दास झालास,आता गळ्यात पट्टा अडकून हातात साखळी ठेवायची तेवढं शिल्लक आहे.
छान संवाद🎉🎉
असं जुनं जग आता विकुनही मिळणार नाही...
किती साध्या काळात जगत होतो तेव्हा आपण ज्याचा आज लवलेशही उरलेला नाही
..
तेच जगण छान होतं ...
@@pranalipatil2235 ताई नका हो आठवण देऊ 😪 आठवलं की डोळे पाणावतात,१९८५ चा जन्म आहे माझा,लहानपणी स्वप्न वेगळी बघितली अन मोठं झाल्यावर समोर परिस्थिति वेगळीच उभी राहिली, धन्य धन्य ते बालपण 🙏🙏
Hona
Aani kharach pn techbjagan khoop chan hot aajkal fakt showbaji aahe..
किती छान चित्रपट संवाद कलाकार एकदम छान मांडणी लहानपणी ची आठवण आली
Ravindra Mahajani Sir aani Asha Kale Madam mazi avadate jodi .❤
Role..."Nana.....one of the best role Friendship Always live...
अभिनेत्री रंजना देशमुख यांची मुख्य भूमिका असलेला 'लक्ष्मी' हा चित्रपट तसेच अभिनेत्री जयश्री गडकर यांचा 'टिळा लाविते मी रक्ताचा' हे दोन्ही चित्रपट अपलोड करावेत....
Q0p
Please upload kara
I'm in
ATI Uttam Chitrapatat.....Sunbaina Kase Wagvawe He Param Uttam Gnan Dile Gele Ashe....It Is Very Emotional Film.. Everybody Should Take Lesson From This Film...
I agree 💯👍
किती चांगला message दिला आहे या chitrapatat.. आता च्या mulinchya aai असाच vatola करतात mulichya sansarach
Mulanchya aai pan kareet aahet...sasu mula sune madhe bhandan lavun dete....divorce hot aahet....
जुने चित्रपट म्हणजे सोन हाये सोन
Sarv Kalkaran Ne Uttam Abhinay Kele Aahe....All Characters Acted Very Well And All Songs Are Very Sweet And Meaningfull....... Thanks for Producer , Director and All Team.
चांदणे शिंपीत जा हा मराठी चित्रपट अपलोड करा
Old is gold
आशा काळे प्रिया तेंडुलकर रमेश भाटकर अरुण सरनाईक छान भुमिका😊
बारा ज्योतिर्लिंग दर्शन त्याबद्दल धन्यवाद
खूप सुंदर फिल्म आहे
मस्त आहे सिनेमा,
अतिशय सुंदर
मन भावना नाती माणसं ह्यांना किंमत असणारा सोन्यासारखा काळ होता तो, आता सगळच उथळ आणि तात्पुरते, दिखावे बस😢
thorli jau sinema dakhva sar
रविंद्र महाजनी ❤
Khup kahi miss zalya sarakh vatat
मनोरमा वागळे यांनी चित्रपटात चैतन्य निर्माण केले. 👍
नोएलवर कटृ2³●ऊयियका ओअथ@^2!9/#$
य
@@kalanbabre1452 🤔
१:२४:३५ तिनं आपलं उभं आयुष्य दिव्यासारखं जाळून घेतलं ती काय दुसऱ्यांना पेटवणार?...
👌👌👍
11 August 2024 la pahila
Aasha kale yancha ardhangi marathi movie upload kara please
Please Ardhangi ha Marathi Movie pan upload kara
Dhannywad share
छान
मित्र कर्तव्य
Bindhast marathi movies upload kara
दादा कोंडके यांच्या मूवी अपलोड करा
1 महिना 4 फेरे
देवता हा मराठी चित्रपट अपलोड करा
Thorli javu movie upload kra
कृपया मंत्र्याची सून हा चित्रपट अपलोड करावा.
ब्रेन वॉश मोठ्या सुनेचा
Arun sarnaik yancha ha shevatcha marathi chitrapat,yachirapatachya shutingchya veli tyancha mrutyu jhsla
खरं बोलतो तो पेढी वरचा
👌👌👌👌👌🙏🙏❤❤
Thorli Jaau upload kara
Ase picture atta bagaila milne karhin
Please gondhlat gondhal film upload kra
Devki film apload kara na please
सत्य कथा सत्य वाणी सत्य कहाणी घर घर ची
Dhamaal jodi kiti divas sangat ahe upload kayla pn sada reply pn det nai golden plaza 😒😒😒😒
मोठी सून yz
ज्याची ढेकूण मारायची औकात नाही त्याच्या हाती बंदूक?
हे सर्व स्टार प्रवाहवर दाखवा जुने मराठी फिल्म
नणंद भाऊजय मराठी चित्रपट युट्युब चॅनेलला टाकण्याची कृपा करावी.
Dewta cirpt aaplodkrasr
मस्त
Maay baap Sachin pilgaonk Ashok Saraf , soniyachi mumbai , Rangat sangat
Ooooooo
Please upload satichi punyayi movie asha kale yannacha
devata movie upload kara
दृष्ट लागू नये
वसुधा नाही दूविधा
Rikasha wali Marathi movie upload kara
Tech na...dhamaal jodi marathi movie kiti divas sangat ahe upload karayla pn sada reply pn det nai golden plz...😒😒😒
५९:२२ तशी तुझी किंमत असती तर एव्हाना बाजारात विकून का टाकली नसती मी?.... 😝😂
Ashi film hone nahi parat
अरुण नितीन
𝓠 𝓵𝓹𝓾
चोराच्या मनात चांदण मराठी चित्रपट अपलोड करा हि विनंती
Such a bullshit ending because inspector ko sign ati h to usne angutha consider hi nhi krna tha iska matlb itna sab kuch kr ke nilima or chandramohan ki shaadi hui hi nhi😅😅😅😅😅
फांदी चित्रपट अपलोड करा
Tati movie
ङङङ
499-095