माझे माहेर तासगाव आहे, माहेरी गेल्यावर माझा भाऊ आम्हां बहिणींना आणि भाचे मंडळी स भडंग खाण्यासाठी नेहमी घेऊन जातो.खूप छान, चविष्ट भडंग आहे. आम्ही येताना पुण्यास पार्सल ही आणतो.
First issue is black oil Second issue is that mixing men can't cover the hand with polythene mixed with open hand..... that's why that's not maintained hygiene and not good for health
माझ माहेर ्वाळवा् ्नागठाणे आहे एकदा नक्की भेट देणार ्वडिल नोकरी पंचायत समिती मध्ये विट्याला होते १ली७माझी विट्या मध्ये झाली ्कै अशोक शंकर डोंबे यांची बहिण शिरगाव मध्ये दिली होती आम्ही विट्याहून सांगलीला निघालो की सौ कांता ताईचा बंगला एस टी मधून दिसायचा 🙏🚩
सगळं छान आहे , पण ते तळलेले . उरलेले तेल , किती दिवस ते तेल वापरून तुही भडंग चिवड्या मध्ये वापरात आहेत, काळ पडल आहे कि ते तेल, स्वछ तेल वापरा , हे त्यांना नक्की सांगा
सर्वात आपलं घर चेच जेवण, व नास्ता 👍
मग तुम्ही हे असले व्हिडिओ बघत जाऊ नका रेसिपी व्हिडिओ बघून घरी करून खात जा
माझे माहेर तासगाव आहे, माहेरी गेल्यावर माझा भाऊ आम्हां बहिणींना आणि भाचे मंडळी स भडंग खाण्यासाठी नेहमी घेऊन जातो.खूप छान, चविष्ट भडंग आहे.
आम्ही येताना पुण्यास पार्सल ही आणतो.
👍👍👍
Khupach Chan 👌👌👍😍♥️😋
Mi khalli aahe.jabardast
छान भडंग असते, दर वाजवी आहेत
👍
No 1 भडंग....👌👌👌
❤❤❤मस्त❤❤
Liked it so much 🎉
झांग्या भडंगची पाककृती दाखवा.कोल्हापूरातील संगीत चिवडा ,दिपक चिवडा ,गोरे बंधूंचा जयभवानी चिवडा व भडंग दाखवा
Nakki
अतिशय जबरदस्त क्वालिटी आहे पत्ता डीस्क्रीप्शन बॉक्स मधे आहे😊🙏
😀
Te kalal oil chi quality bghun 😅😂
तासगाव विटा रोड ने कधीही जाताना शिरगाव मधील हा भडंग एकदा खाऊन बघा ...एक नंबर टेस्ट आहे....
💯💯👌
@sandipshinde4298 Google maps location share kara
घरचे खाणे हाय जेनिक असतंय
Tel ky karpl ahe ki ky
खूप छान आहे भडंग मी खाल्लाय मला खूप आवडतो
💯💯
मी अनिल जाधवची बहिन आहे
My village n its veryy tasty..
@@swapnaligaikwad9440 👍🏻👍🏻
छान माहिती
Ho....Me pn khal aahe . 💥 Mast aahe
💯
खूप छान सुरज भाऊ
Dhanyawad 🙏🙏😊
Editing ek number kele ahe bhav..♥️
Thank you 😊😊
छान
मस्तच भडंग ची रेसिपी ! माझेही माहेर पाडळी आहे तुमचे व्हिडिओ पाहिल्यानंतर. गावाला जाऊन आल्यासारखे वाटते
@@chandnirandive1367 👌👌
अप्रतिम चव आहे
💯 💯
Bhadang masala kasa banavtat re dakhava.tech main ahe
खूप सुंदर आहे मी खूप वर्षांपासून चा फॅन आहे
Because taste is great🔥
1नंबर भडंग आहे 👍
💯💯💯
After seeing that black oil 😮 never eat outside better to make at home
इंग्रजनच विमान तुमच्या च घरावरून गेलं होत वाटते परवा 😄😄
खरोखर चवदार आहे....
💯💯
Ek no. Taste ahe💫
💯💯💯
Khup Chan ahe..me pn khalay.😋😋
💯 💯👌
खुप छान भावा
Thank you 😊
Kdkk 🔥
☺️☺️
First issue is black oil
Second issue is that mixing men can't cover the hand with polythene mixed with open hand..... that's why that's not maintained hygiene and not good for health
खुप सुंदर आहे भडंग पाहुन तोडांला पाणी सुटले ही रेसेपी आमच्या बरोबर शेअर करण्यासाठी तुमचे आम्ही आभारी आहोत धन्यवाद 🙏😮😮
Welcome 🤗🤗
mast ahe
Thank you 😊
Best of luck🎉
Thank you 😊
Khatrnak taste..😋
💯💯
खुप छान भंडग आहे आमच्या गावातील आहे
1 no
Mg Share Kara Gav valynna
@@surajmanepatil हो करतो
🤗🤗🙏
Mastach......
Thank you ☺️
👌🏽
Nice... 👌👌
Rajbhadhng mhanje Kay te samjaun sanga
👌👌👌
🙏
Very teste👌👌
💯💯
Best👍 👍👍👍👌👌👌🙏🙏🙏
Thanks Brother... 🙏🚩
Welcome
कोल्हापूर चिरमुरे पेक्षा बेळगाव चिरमुरे खायला टेस्टी असतात.
Very nice
Thank you 😊
Super
Thank you 😊
❤️
🙏🙏🙏 👍अश्याच कोल्हापूर भागातील original recipe दाखवा
Ha nakki👍
चिवड्यात वापरलेले काळे तेल कशाचे आहे😅
Shark oil......
बाहेरच खाण टाळत जा, तेल काळ आहे
Mast 👍
Thank you 😊
👌
🙏
Punr patta kya
Vita tasgaon road shirgaon stand
Mast
Thank you 😊
kuthe ahe
Shirgaon Stand Tal Tasgaon Dist Sangli , Shirgaon
Bhava aplyala yetana gheun ye ekde
Anto ki😀
😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😍
🤗🙏
Punya la parcel bhetel ka
Discription mde no dilay bga call krun
🔥🔥🔥🔥
❤️
Chan vale tel Baga pahile mag khava
I have subscribe to your channel🙏🙏
Thank you so much 🤗🤗
Mi pn khalla ahe
👍👍
✌
👍👍
🙏
तालुका शिरगाव जिल्हा कोणता आहे ?
Nhi sir Taluka tasagaon ahe District Sangli
Ani Tasgaon Vita highway la Shirgaon ahe tit milto
Full Adress Discription Mde Ahr
धन्यवाद
👌😍
🙏🙏
👌👌👌👏👍😊❤️🚩
मुंबईत मिळेल का
Kute pahije
👍👍👍👍
🙏
दादा ऍड्रेस आणि मोबाईल नंबर पाठवा आम्हीही टेस्ट करून बघू 🥰❤
A/P shirgaon Taluka tasgaon Tasgaon vita road shirgaon bus stand
@@surajmanepatil thanks dada
अप्रतिम चव आहे ❤❤
💯
माझ माहेर ्वाळवा् ्नागठाणे आहे एकदा नक्की भेट देणार ्वडिल नोकरी पंचायत समिती मध्ये विट्याला होते १ली७माझी विट्या मध्ये झाली ्कै अशोक शंकर डोंबे यांची बहिण शिरगाव मध्ये दिली होती आम्ही विट्याहून सांगलीला निघालो की सौ कांता ताईचा बंगला एस टी मधून दिसायचा 🙏🚩
😊
Oil kasle use kelele vaparle ahe,,, it' s not good for health
Quality taste ahee 🤤
💯💯💯
👍❤️
🙏
1 kg price?
260 rs
@@surajmanepatil ok 👍
सगळं छान आहे , पण ते तळलेले . उरलेले तेल , किती दिवस ते तेल वापरून तुही भडंग चिवड्या मध्ये वापरात आहेत, काळ पडल आहे कि ते तेल, स्वछ तेल वापरा , हे त्यांना नक्की सांगा
मी तर कायम खातो त्या भागात गेले की भडंग खाल्ल्याशिवाय येत नाही
👍🏻
ही चव फकस्त शिरगावातच बरं का पाव्हणं!
💯💯
सैंधव मीठ आणि काळे मीठ वेगळे असते . नेमकं कुठलं मीठ ते विचारा
K
त्याने काळे मीठ म्हणून सांगितलं.
दर फार वाढवले आहेत
सूरज भाउ बोलवा कधी तर आम्हाला पण खायला
😂
Mech yeto tikad amala banvun ghala khaude ki tumchya hatch
😂😂😂😂😂🍺🍺🍺🍺
Tel kal ahe
गिरहाईकाची किंमत नाही
👌😋👍
🙏🙏
❤