१० कोटी किमतीचे पेन, ५ लाख किमतीची शाई.. पुण्यात ३६ स्टॉलवर २ हजार पेनांचे प्रदर्शन..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 33

  • @navnathgadade8986
    @navnathgadade8986 12 วันที่ผ่านมา +2

    फारच छान राहुल सर..
    ऐवढे महाग पेन असतात हे बघूनच धक्का बसला..
    पण पत्रकाराची नजर सतत भिरभिरत असते...

  • @amolganore977
    @amolganore977 11 วันที่ผ่านมา +2

    Why negative comments enjoy what he shows
    There is a class for everyone
    Rahul sir please mention the place n dates of the exhibition without it the news is like a beautiful notebook with out a cover

  • @Google_Administration
    @Google_Administration 11 วันที่ผ่านมา +2

    आमच्याकडे लोकं पाच रुपयाचा पेन रिफिल टाकून पाच वर्षे वापरतात

  • @parakashware9139
    @parakashware9139 12 วันที่ผ่านมา

    आर आर पाटील यांच्या शासकीय काळात एका अधिकाऱ्याच्या घरात धाड टाकली त्या वेळेस एक पेन दिड करोड रुपयांचा होता.हे ऐकले होते मात्र राहुल सरांच्या टिमने दाखवून दिले होय खरंच एवढ्या किंमतीचा पेन NDTV चे धन्यवाद 🎉🎉

  • @rahuljagadale8232
    @rahuljagadale8232 11 วันที่ผ่านมา

    साध्या पेनाने पण क्रांती घडते फक्त लिहणारा धाडशी पाहिजे

  • @AdityarajPatil01
    @AdityarajPatil01 11 วันที่ผ่านมา +2

    चोरीचा, खंडणी चा, हाफते मिळणाऱ्या पैशाने महागडे पेन घेवू शकतो आणि सरकारी बाबू ना भेट देण्यासाठी योग्य आहे 4 लाखांत पेन द्या भेट लोक समजणार ही नाहीत

  • @narayandeshmukh639
    @narayandeshmukh639 11 วันที่ผ่านมา +1

    पुण्यात नेमके कोणत्या ठिकाणी हे प्रदर्शन आयोजित केले आहे आणि किती दिवस चालणार आहे? कृपया माहिती सांगा.

  • @piyushatole4290
    @piyushatole4290 12 วันที่ผ่านมา +7

    १ दाम्पत्य १ अपत्य लोकसंख्या बील मुद्दा मांडा.वाढती लोकसंख्या,वाढती गुन्हेगारी हा गंभीर विषय आहे.

    • @subhashaol
      @subhashaol 11 วันที่ผ่านมา +1

      स्वतःला सांभाळता येत नाही म्हणून दुसऱ्यावर का नियम लादता?

    • @piyushatole4290
      @piyushatole4290 11 วันที่ผ่านมา

      @subhashaol तुझ्या सारखे वळू मोकाट सुटलेत 😂😂😂 म्हणून कायदा हवा.१४० कोटी पेक्षा अधिक लोकसंख्या आहे,भानावर आहेस का तू ?

  • @nitinpatil7716
    @nitinpatil7716 12 วันที่ผ่านมา

    Nice ideyas

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 12 วันที่ผ่านมา

    नाय आवडल... सुशील सर काय पण 🙈🙈🙈🙈

  • @renushansuvarna
    @renushansuvarna 11 วันที่ผ่านมา

    👍👍

  • @deepakkunnure3445
    @deepakkunnure3445 12 วันที่ผ่านมา

    राहुल , आपण शाळेत शिकत होतो तेव्हा पेन मिळाले नाहीत.. आणि आज सर्व आहे पण शिकणारे ,लिहिणारे कमी झालेतं..

  • @sandipjadhav7034
    @sandipjadhav7034 12 วันที่ผ่านมา +2

    मि आजही शाहीचा पेन वापरतो पण सहज मीळत नाहीत

    • @Ramraje-i5t
      @Ramraje-i5t 11 วันที่ผ่านมา

      माझ्या कडे पण शाईचा पेन आहे शाई फक्त मुंबईत मिळते माझी भाची शाईची बाटली दिवाळीला आली की आणते वर्ष पुरते

    • @onlinebharat111
      @onlinebharat111 11 วันที่ผ่านมา

      @@Ramraje-i5tmahagadya pen chya copy miltat ka mumbai la

  • @shirishpandit1340
    @shirishpandit1340 11 วันที่ผ่านมา +1

    असे महागडे पेन फक्त मोदी च घेऊ शकतो.

  • @kartikmore9228
    @kartikmore9228 12 วันที่ผ่านมา +2

    राहुलजी आपण ndtv मराठी साठी काम करतात की ndtv हिंदी

    • @vilasshinde789
      @vilasshinde789 12 วันที่ผ่านมา

      त्यांनी काय फरक पडतो

  • @sandeshmadye2249
    @sandeshmadye2249 12 วันที่ผ่านมา +1

    Pelikan German brand

  • @onlinebharat111
    @onlinebharat111 11 วันที่ผ่านมา

    100 rupayacha pen

  • @meenajadhav769
    @meenajadhav769 11 วันที่ผ่านมา

    त्याने काय लिहायचे 10 असला काय आणि आपण सांगताय तो काय सगळ एकच

  • @nitingandhi6187
    @nitingandhi6187 12 วันที่ผ่านมา

    Pl tell me the venue

  • @shaurya6397
    @shaurya6397 12 วันที่ผ่านมา

    Pen nahi writer chaji

  • @jawaharbhakkad7675
    @jawaharbhakkad7675 12 วันที่ผ่านมา

    5 रुपये चा बरा

  • @रामकोल्हे-छ3भ
    @रामकोल्हे-छ3भ 10 วันที่ผ่านมา

    पेन किती किमतीचा आहे याला शून्य किंमत आहे. लिहिणारे हात कोणते आणि लिहिणाऱ्याच्या मेंदूची क्वालिटी काय यालाच महत्त्व आहे.

  • @akulkarni87632
    @akulkarni87632 11 วันที่ผ่านมา +1

    एक पेन कितीला मिळेल सर ?
    ❤❤

  • @shaurya6397
    @shaurya6397 12 วันที่ผ่านมา

    Sir airmal pen ahe ka

  • @shaurya6397
    @shaurya6397 12 วันที่ผ่านมา

    Tumhi garibanaha vspraya chu