श्री.स्वामी समर्थ जय गुरुदेव आपको कोटी कोटी प्रणाम 🙏 गुरुजी हल्लीच्या काळात कोणत्या गुरुजी वर विश्वास ठेवावा हेच कळत नाही म्हणून जग फसत जज् जय श्रीराम जय गुरुदेव ❤❤❤❤
🙏🏻💐 वारंवार स्वप्नात होणारे देवी दर्शन,पुढील मार्ग दाखवणे . त्यातील बऱ्याच गोष्टी खऱ्या ठरणे हा मनाचा संभ्रम आहे की देवी ची कृपा 🥺 स्वप्नात भेटीला ये म्हणून सारखे सांगणे , नाराजगी दाखवणे हा मनाचा भ्रम की आईची कृपा काय समजावे. 🙏🏻🙏🏻 मार्गदर्शन करा.
जगदंब गुरुजी आपणं म्हणतां ते खरं आहे काही ठिकाणी तर ते गुरू मुळे पणं वेड व्हायचं वेळ आलं आहे आपणं म्हणतां चमत्कार नको विचारांची परीवर्तन आपल्या आज पर्यंत च्या विडिओ मुळे तर विचारांची परीवर्तन माझ्या तरी झालेली आहे आणि आजुन हि होइल धन्यवाद जगदंब
दादा please मांढरदेवी काळूबाई चे साक्षात दर्शन कसे करायचे किंवा तुम्हाला कसे प्रत्यक्षात दर्शन दिले.यावर विडिओ बनवा. Please please please.. दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरे तर पूर्ण satguru जो निर्गुण निराकार ची प्राप्ती करणे हेच खरे अध्यात्म आहे. गीता न्यानेश्र्वरी चे शास्त्र आहे. पण निरंकारी गुरु पुर्ण शास्त्रात बसत ahe.a
बाबा माझी लहान भावजय आजारी आहे तिला सोलापूर ला दाखवा सांगितला आहे तिच्या लघवीच्या पिशवीला जखम आहे असे डॉक्टर बोलले आहे लेकरं लहान आहे फक्त ती व्यवस्थित व्हावी बाबा एवढीच इच्छा तुमच्यापाशी माझी आणि सतत घरात आजारपण आणि अशांतता असते
🙏 जय गुरुदेव 🙏
अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर आपण मार्ग दर्शन केल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद गुरूजी 🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏
very important information mili he
shri swami samarth ji🌹
श्री स्वामी समर्थ दादा छान सांगत आहेत
खूप छान माहिती दिली बाबा मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
जय गुरुदेव 🙏🏻 मला तुम्हाला भेटायला येईच आहे बाबा काय माहीत काही ना अडचणी येतात आणि मला तर मी तुमचे कडे आलेशीव माझे प्रॉब्लेम सॉल होणार नाही 🙏🏻🙏🏻
Nice video sir.
फार उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न असतो खुप आभार
किती छान तुम्ही व्हिडिओ मला खूप तुमचे व्हिडिओ किती अनुभव तुमचे व्हिडिओ खूप खूप अनुभव येतात नमस्कार बाबा
| | वंदन गुरू माऊली | |
धन्यवाद
श्री. हनुमंत चोरगे मलकापूर कराड
छान व्हिडीओ आहे
गुरु माऊली नमस्कार
Khup Chan mahite.parat ajun kahi sanga sir
खुप छान ❤
Good information.🙏🙏
Chan hota video Ani aikun vait vatle bhayankar vatle
जय जय राम कृष्ण हरी
श्री.स्वामी समर्थ जय गुरुदेव आपको कोटी कोटी प्रणाम 🙏 गुरुजी हल्लीच्या काळात कोणत्या गुरुजी वर विश्वास ठेवावा हेच कळत नाही म्हणून जग फसत जज्
जय श्रीराम जय गुरुदेव ❤❤❤❤
🙏💐💐 श्री स्वामीं समर्थ 🙏💐💐
आदेश
छान बाबा
Shree swami smart 🙏🙏🙏🌹🌹🌹💓💓💓
जय आदि परशक्ती
🙏🙏 आदेश गुरुदेव आदेश. अलख निरंजन.🚩🚩🚩
Jay adishakti 🙏
🙏🏻💐 वारंवार स्वप्नात होणारे देवी दर्शन,पुढील मार्ग दाखवणे . त्यातील बऱ्याच गोष्टी खऱ्या ठरणे हा मनाचा संभ्रम आहे की देवी ची कृपा 🥺 स्वप्नात भेटीला ये म्हणून सारखे सांगणे , नाराजगी दाखवणे हा मनाचा भ्रम की आईची कृपा काय समजावे. 🙏🏻🙏🏻 मार्गदर्शन करा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
माळ नसेल तर जप कसा करायचा
जय आदिशक्ती
जगदंब गुरुजी
आपणं म्हणतां ते खरं आहे काही ठिकाणी तर ते गुरू मुळे पणं वेड व्हायचं वेळ आलं आहे
आपणं म्हणतां चमत्कार नको विचारांची परीवर्तन आपल्या आज पर्यंत च्या विडिओ मुळे तर विचारांची परीवर्तन माझ्या तरी झालेली आहे आणि आजुन हि होइल
धन्यवाद जगदंब
दादा तुम्ही सोलापूर मधून कुठून आहात मी पण सोलापूरचा आहे
दादा please मांढरदेवी काळूबाई चे साक्षात दर्शन कसे करायचे किंवा तुम्हाला कसे प्रत्यक्षात दर्शन दिले.यावर विडिओ बनवा.
Please please please.. दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
माझे चुकत असेल तर माफी करावी.तुमचे सगळे विडीओ मला आवडतात.पन ईथे बोलावस वाटल म्हनुन विचारले.
?
चुकत वगैरे काही नाही माझ्या चॅनल वरती सर्वांना आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे आपलं स्वागतच आहे
@@सनातनसत्य आभारी आहे.
अडचण म्हणजे माझ्या घरात सतत आजारपण असतं आता लहान भाऊ जायला सोलापूरला न्यायला सांगितला आहे
पण सगळे म्हणतात की भक्ती ही आपण नसतो करत देव हा आपल्या कडून करून घेतो!!
मग नास्तिक लोकांच्याकडून का नाही करून घेत
खरे तर पूर्ण satguru जो निर्गुण निराकार ची प्राप्ती करणे हेच खरे अध्यात्म आहे. गीता न्यानेश्र्वरी चे शास्त्र आहे. पण निरंकारी गुरु पुर्ण शास्त्रात बसत ahe.a
🥺🙏🙏🌺🌺
बाबा मी एक प्रश्न विचारला होता कलम म्हणजे काय त्याचे काय परिणाम होतात. कलम दोष खरा असतो का तो कसा काढायचा यावर एक व्हिडिओ बनवा.
चालेल
काशिनाथ बाबा कधी कधी कुठलाही ग्रन्थ पारायण करता नी संकल्प व न्यास करा जसं करण्यास हे नेमक काय आहे ते कसं करायचे ते सांगा त्यावर एक विडिओ बनवा
नमस्कार गुरुजी तुम्हाला फोन कोणत्या वेळेत करायचा प्लीज सांगा
अशी काही वेळ नाही
बाबा मी पण तुमचे सगळे व्हिडिओ बघतो पण कधी कमेंट करत नाही आज माझ्या घरात पण एक अडचण आहे मी तुम्हाला विचारू शकतो का
हो विचारू शकता
बाबा माझी लहान भावजय आजारी आहे तिला सोलापूर ला दाखवा सांगितला आहे तिच्या लघवीच्या पिशवीला जखम आहे असे डॉक्टर बोलले आहे लेकरं लहान आहे फक्त ती व्यवस्थित व्हावी बाबा एवढीच इच्छा तुमच्यापाशी माझी आणि सतत घरात आजारपण आणि अशांतता असते
@rahulbhalerao-rx2fb आदिशक्ती सर्व व्यवस्थित करेल
बाबा काही उपाय आहे का असेल तर सांगा मी करेन
लिहायला थोडं चुकलं आहे माप करा
गुरु माऊली नमस्कार
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🙏