Anvika's New Funny Video: बाबा मला खूप कामाला लावतो | Anshuman Vichare Daughter
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
- अभिनेता अंशुमन विचारेची मुलगी अन्वीचे सर्व विडीयो हे धमाल असतात. सोशल मिडीयावर तिचे सर्व व्हिडिओ हे फेमस झालेले आहेत. तिचा एक नवीन व्हिडिओ आलेला आहे. ज्यात ती तिचे बाबा म्हणजे अंशुमन विचारे खूप काम देतो असं म्हणते आहे पाहूया हा धमाल व्हिडिओ
---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Follow us on :
Website: www.mobiletak....
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
How Sweet!!❤
हुश्शार मुलगी..
Chan
Cutieeeeeeee
Khup goad....
Goad mulgi
Kay baylat ahe ha Anshuman ! Aapli bayko ani mulgi karodomadhe ek ahet asach "goad" gairsamaj karun ghetlay. Like karnyarano, tumchya ghari ashi goad mule nahit ? Tumhipan taka vedio. Tyapeksha Bhartache google boy ani girl search kara. Tyanche kautuk kara !
Tumchya parshv bhagat khup kitak aahet..!😏
@@Livelife08 Ye bhetayla, patkan kadhun tula khayla. Mejwani deto !