कोकणातले निसर्गरम्य तोंडवली गाव व कोकणरत्न बुवा श्री संतोष मिराशी सोबत बाळा नाडकर्णी यांची भेट,कोकण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • कोकणातले निसर्गरम्य तोंडवली गाव व कोकणरत्न बुवा श्री संतोष मिराशी सोबत बाळा नाडकर्णी यांची भेट,कोकण
    #konkan #kokan #chadhanichemase #mase #fish #fishing #nature #kokankar #fishingvideo #fishing #travel #konkan #fishfryeating #fishfryathome #fishfryrecipeinhindi #fishfrycurry #fishfryrecipe #fishfry

ความคิดเห็น • 18

  • @TruptiMore-lg6um
    @TruptiMore-lg6um 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान vodeo बनवायला लागलात सर आता मजा येते द्रोण मधून बघायला chan शुटिग

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan  2 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद 🙏

  • @jaydeep85
    @jaydeep85 หลายเดือนก่อน +1

    which drone you have?

  • @Chetu123-s1g
    @Chetu123-s1g 3 หลายเดือนก่อน +1

    So elegant
    So beautiful
    Just looking like a wow...... lavish atmosphere

  • @mahadevparab6056
    @mahadevparab6056 3 หลายเดือนก่อน +2

    संतोष मिराशी बुवा खूप खूप धन्यवाद संपूर्ण गावाची माहिती दिलात खुप समाधान वाटल गावातले पावणाई मंदिर
    समोरचा प्रवेशद्वार उत्कृष्ट कलाकृती aarkitekla सलाम
    बुवा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो अशी देवी पावनाई आणि कुलाच्यारा जवळ प्रार्थना करतो

  • @vipulsawant8849
    @vipulsawant8849 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सुंदर माहिती दिलात

  • @mamtabondre2452
    @mamtabondre2452 2 หลายเดือนก่อน +1

    नांदगाव येथील मंदिरची माहिती द्या.मुख्य म्हणजे श्री कोळबा देव प्रसन्न

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan  2 หลายเดือนก่อน +1

      आहे चॅनल वर नक्की बघा आणि सर्व विडिओ पहा

  • @sarveshs4960
    @sarveshs4960 3 หลายเดือนก่อน +1

    👌👌

  • @lilas2991
    @lilas2991 3 หลายเดือนก่อน +1

    mastch

  • @marutimorye6312
    @marutimorye6312 3 หลายเดือนก่อน +1

    बुवा संतोष मिराशी एक महान व्यक्तिमत्व स्वताच्या नावाबरोबर गावचे नाव तालुका जिल्हा आणि कोकणचं नाव केलं खूप छान अभिनंदन बुवा 🙏

  • @anilchavan2913
    @anilchavan2913 3 หลายเดือนก่อน +1

    दादा तुम्ही बावशि शेळेचीवाडी येथील एक विडीओ बनवा. बघायला खूप मज्जा येईल. खूप छान विडीओ 👌👌👌👌👌 MH 09 Kolhapurkar

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan  3 หลายเดือนก่อน

      नक्की लवकरच

  • @vijayrajaram8280
    @vijayrajaram8280 3 หลายเดือนก่อน +1

    तोंडवली गावाला लावून असलेल्या नदीचे नाव काय?

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan  3 หลายเดือนก่อน +1

      शिवगंगा नदी

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 3 หลายเดือนก่อน +1

    बुवांनी वतनदाांची माहिती संपूर्ण न देता काही वतनदार नावे टाळली

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan  3 หลายเดือนก่อน +1

      त्यांनी जेवढी माहिती दिला ती सर्व आहे

    • @PandurangKumbhar-ho8dv
      @PandurangKumbhar-ho8dv 3 หลายเดือนก่อน

      समोर कॅमेरा असला की काही गोष्टी विसर पडता.