चार वर्षांपूर्वी माझी एका भजनात भेट झाली कोरस कोरस मंडळी ओळखीचे असल्याने मी भजनात बसलो आणि तेव्हा पासून अलिबाग तालुक्यात कोठेही भजन असेल तर बुवा मला फोन करतात. बुवांना रायगड स्वर रत्न हा पुरस्कार हा त्यांचा आवाज ऐकून कळेल. ईश्वरी देणगी आवाजाची तसेच त्यांच्या अंगी नम्रता हा मोठा गुण आहे. खैरे बुवांनी सुंदर वादन केले.
""" संगीत भजनाची उत्तम मेजवानी.....!!!"" संदिप बुवांच्या शेजारी बसलेले ,बुवा सुद्धा उत्तम तयारीचे भजन गायक आहेत त्यांचे नाव कळले तर खूप बरे होईल. बाकी मृदुंग आणि तबला वादन सुद्धा अप्रतिम...!!!"" 👍👍👍 "" सागर भाई ...आपल्याला सुद्धा खूप खूप धन्यवाद...!!!"" 👍👍👍 God bless you all. 🙏🙏🙏
आवाज तर दैवी आहेच पण सादरीकरणही अती उत्तम. नोटेशन लय भारी. पखवाज वादक कौतुकास पात्र आहे. तबलाही छान . एकूणच स्वर्गीय सुखाचा आनंद.
चार वर्षांपूर्वी माझी एका भजनात भेट झाली कोरस कोरस मंडळी ओळखीचे असल्याने मी भजनात बसलो आणि तेव्हा पासून अलिबाग तालुक्यात कोठेही भजन असेल तर बुवा मला फोन करतात. बुवांना रायगड स्वर रत्न हा पुरस्कार हा त्यांचा आवाज ऐकून कळेल. ईश्वरी देणगी आवाजाची तसेच त्यांच्या अंगी नम्रता हा मोठा गुण आहे. खैरे बुवांनी सुंदर वादन केले.
लय भारी, अप्रतिम ❤❤❤❤
अप्रतिम भजन
अप्रतिम माऊली 🙏🏻
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
अप्रतिम गायन बुवा ❤
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
छान छान गाईला आभंग पखवाज साथ शिवाय तबला साथ अप्रतिम आहे आवाज उत्तम आहे
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद!
अप्रतिम❤❤❤
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
खूप खूप सुंदर माऊली काळजाला भिडते
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Very Very Good Buwa
thank you for your appreciation
Chan🌹
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Aprateem gayaan dhanyawad.
राम कृष्ण हरी प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद!
Ati Sundar
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
संगितरत्न श्री.संदीप बुवा आणि ओम बोंगाणे बुवा..ओवळ्याला झालेला कार्यक्रम असेल हा... अप्रतिम गायन आणि वादन सुद्धा...
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Khup khup Apratim gayan. Mantramugdh
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
🙏राम कृष्ण हरी🙏
सुमधुर गायन 👌👌👍
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Ram Krushhn Hari viththal Rakhumai 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
राम कृष्ण हरी, प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
Kal dehasi aala khau🔥💓💓💓💓💓
Waa khup sunder sangit Bhajan. Thanks.
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
❤ कडक ❤
सुंदर
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
खूप सुंदर
वा बुवा...❤
जबरदस्त
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
खूपच मनाला मोहून टाकणारा आवाज पण कोरस मध्ये बराबर नाही वाटले
सदीप बुवा चा
राम कृष्ण हरी
खूप गोड आवाज
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
RAM kRESNA HARI 🙏🙏
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
खूप छान बुवा
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
अप्रतिम.....👌👌👌👌
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
🙏
छान चाल व गायन राग पट्दीप आहे का
मांड राग आहे
""" संगीत भजनाची उत्तम मेजवानी.....!!!""
संदिप बुवांच्या शेजारी बसलेले ,बुवा सुद्धा उत्तम तयारीचे भजन गायक आहेत
त्यांचे नाव कळले तर खूप बरे होईल.
बाकी मृदुंग आणि तबला वादन सुद्धा अप्रतिम...!!!""
👍👍👍
"" सागर भाई ...आपल्याला सुद्धा खूप खूप धन्यवाद...!!!""
👍👍👍
God bless you all.
🙏🙏🙏
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद, शेजारी असलेल्या गायकाचे नाव ओम बोंगाणे असून ते उस्ताद रशीद खान यांचे शिष्य आहेत.
@@SagarRajeधन्यवाद...!!!
🙏
या पूर्वी खूप वेळा अनेकांचं गायन ऐकलय पण आपले गायन खूपच सुंदर आणि खेळकर प्रस्तूती. रंगत आणलीत. 👍
Apratim
अप्रतिम
प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद
@@SagarRaje मदन महाराज वावरे रामकृष्णहरी
A
. ❤❤❤❤
Sandeep बुवांचा नंबर मीळेल ka🙏
हा अभंग कोणत्या रागात आहे.राग पतदीप का की आणखी काही कृपया सांगा
Mand raa ahe ka ?
Dhanyavad ❤
राम कृष्ण हरी प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद!
फोन नबर भेटलं का सर.तुमचा गाव कुटला सर
+91 99209 42348
संदीप बुवा कडू
Veshvi gaav tell Uran
मस्त मस्त पखवाज वादन फोन पाहीजे, 🙏🙏🙏
93240 39497 पखवाज वादक ज्ञानेश्वर खैरे यांचा हा नंबर आहे
बुवा चा नंबर पाठवा आसेल तर कोणाकडे
+91 99209 42348 संदिप बुवा कडू यांचा नंबर आहे
😂6