जेव्हा ही संविधानाचा अपमान होतो किंवा कोणी जाळतो तेव्हा फक्त आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरते संविधान हे काय फक्त आंबेडकरी जनतेसाठी आहे काय संविधान हे सर्व देशातील लोकांसाठी आहे परंतु आंबेडकरी समाज सोडून इतर कोणतीही समाजाने साधा निषेधही व्यक्त केला नाही ही अत्यंत निंदनीय घटना आहे
रस्त्यावर उतरून धिंगाणा घालने, जाळपोळ करणे, सरकारी मालमत्तेची - निष्पाप लोकांच्या दुकाने तोडफोड करणे हे पण संविधानाचा अपमानच आहे, आणि निव्वळ थिल्लरपणा आहे. जे आम्हाला मान्य नाही. शांतपणे मोर्चा काढून आपली मागणी तोंड ने बोलून पण आपले म्हणणे लोकांसमोर मांडता येते. झुंडशाही म्हणजे जनावरांचे वागणे आहे.
महादेव जाणकर साहेब संस्कारी राजकारण करित आहेत .चांगली गोष्ट आहे मी एक मराठा आहे परंतु धनगर,माली व मराठा ही सख्खी भावंड आहेत हे महात्मा फुलैंनी संशोधनातुन सिद्ध झालेलं आहे.आवडल तुमचं वर्तन,अभिनंदन तुमचं.देव तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्माचं फल देवो हिच सदिच्छा.
संविधान आणि रिझर्वेशन वाचवण्याची जबाबदारी फक्त एकट्या महार जातीची आहे का. बाकीच्यांनी काय फक्त फुकटचा रिझर्वेशन खायचं आणि बोट फक्त आमच्याकडे दाखवायचं आतापर्यंत अख्खा महाराष्ट्र रस्त्यावर उतरायला पाहिजे होता.

Mahamanav dr Babasaheb Ambedkarji sathi amachya gharachi rankh rangoli zali tari chalel amhi hindu samaj sarakhe sandhisadhu nahi hindu samaj devala sudha manato to fakt swatachya fayadyasathi gharat sukh shanti Paisa yava mhanun hindu samaj la hindu dharm virodhi reservation pahije swatachya fayadyasathi swatantravir Savarkarji mahan deshbhakta nathuram godse na rajkiy ashaprushya banavanara hindu samaj ahe pratek gavat peer pujanara hindu samaj ahe jay bhim
पत्रकारांनी प्रत्येक लीडर ला व प्रत्येक जाती धर्मांच्या लिटरला खास करून धनगर मराठा कुणबी मातंग चांभार यांना प्रश्न विचारला पाहिजे की तुमच्या समाजाची लोकं संविधानाचा निषेध नोंदवण्यासाठी शांततेने मोर्चा का काढत नाहीत हा प्रश्न पत्रकारांनी विचारला पाहिजे
मराठा समाज म्हणून सोशल मीडिया वर निषेध केलेला आहे... मोर्चा ला सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे म्हणून सगळीकडे दुकानें बंद होती हे समर्थन होतेच... समाज म्हणून निषेध नं करता भारतीय म्हणून निषेध करू हे योग्य राहील कारण संविधान हे भारतीय आहे... 💯💯💯💯☑️☑️☑️
जाणकार साहेब तुमचा पक्ष किंवा तुमच्या धनगर समाजाची लोक संविधान प्रेमी म्हणून निषेध मोर्चा का काढत नाहीत... का तुम्हाला संविधान पसंद नाही आहे का जाणकार साहेब तुमच्या धनगर समाजाने स्पष्ट करावे
मग तुम्ही कोणत्या संविधानाला धरून हे असले हिंसक आंदोलन केलं ते सांगा ? तसेच तुमच्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या कोणत्या कलमात सांगितले आहे की कायदा हातात घ्या म्हणून? धनगर समाज संविधान मानतो म्हणून आम्ही तुमच्या सारखी गुंडगिरी किंवा फालतुगिरी करत नाही आणि जेवढे कायदे तोडणारे जास्तीचे गुन्हेगारीचे रेकॉर्ड आहेत ते सगळ्यात जास्त तुमच्या समाजातल्या लोकांचे आहेत तुमच्या आमदार खासदारांना पण विचारा की तुम्ही लोक संविधान पाळता का?उगाच सूर्यावर थुकायाच्या नादात स्वतः च हस करून घेऊ नका
निषेध मोर्चा का तोडफोड 😂दिसल किती प्रेम आहे संविधानावर बाकी धनगर समाज कायदा मानतो म्हणून जाळपोळ तोडफोड करत नाही आणि आम्हीच संविधानाचे रक्षणकर्ते असे बोलून माज करत नाही😂
यावेळी इलेक्शन मध्ये पडलेल्या जानकर साहेबांनी जनतेला चांगला संदेश दिला ज्या कारणामुळे हे हीसक वातावरण निर्माण झाले त्याचे मशटरमाईडचा शोध लावा पोलिसांनी जो कोमबिग ऑपरेशन चालवला है मुद्दे न मांडता नुकसान झाले सांगतोय.
गप रे अडणचोट तुमचा तो आठवले तुमच्या समाजाच्या किती कामाचा आहे आणि तुमच्या बाळासाहेबांना च्या किती उमेदवारांचे deposite जप्त झालं आहे ते पण सांगा तुमचा साहेबांच्या पक्षाचा नुस्त deposite जप्त नाही झाल तर पक्ष आणि अधक्षांची पण इज्जत deposite जप्त झाली आहे
जानकर साहेब बरोबरच बोलत आहे shvvidhan एकटे आंबेडकर जनते साठी नाही त्या साठी सर्व समाजाने रस्त्यावर उतरून आंदोलन करायला पाहिजे होते देश संविधान या वर चालतो फक्त आंबेडकर समाज रस्त्यावर येतो याचा अर्थ अजूनही लोकानी आंबेडकर वाचले नाहीत किंवा त्यांना कळले नाही हीच मोठी शोकांतिका आहे
जानकर साहेब हे नुकसान जे आंदोलन कर्ते तोंड फोड करत होते त्यांच्या कडून नुकसान भरपाई वसूल करण्यात यावे.तो पर्यंत त्यांना जामीन होऊ नये असे मीडिया समोर जरा बोला .
गौतम बुद्धांचे विचार महान आहेत गौतम बुद्ध हे शांततेचे प्रतिकार आहे तुम्ही काय सांगणार गौतम बुद्धांचे विचार गौतम बुद्ध म्हणले नाहीत की रस्त्यावर उतरा आणि लोकांच्या गाड्या पेटवा
आद.महादेव जानकर सर अतिशय मोलाचा संदेश दिला आहे त्याबद्दल अभिनंदन
बरोबर आहे जानकर साहेब
Jankar saheb barobar
जेव्हा ही संविधानाचा अपमान होतो किंवा कोणी जाळतो तेव्हा फक्त आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरते संविधान हे काय फक्त आंबेडकरी जनतेसाठी आहे काय संविधान हे सर्व देशातील लोकांसाठी आहे परंतु आंबेडकरी समाज सोडून इतर कोणतीही समाजाने साधा निषेधही व्यक्त केला नाही ही अत्यंत निंदनीय घटना आहे
शांततेत आंदोलन करायला शिक
Hindu dharm virodhi jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation ghetana hindu SC st obc nt vjnt cha hindu dharm dhokyat yet nahi jay bhim
रस्त्यावर उतरून धिंगाणा घालने, जाळपोळ करणे, सरकारी मालमत्तेची - निष्पाप लोकांच्या दुकाने तोडफोड करणे हे पण संविधानाचा अपमानच आहे, आणि निव्वळ थिल्लरपणा आहे. जे आम्हाला मान्य नाही. शांतपणे मोर्चा काढून आपली मागणी तोंड ने बोलून पण आपले म्हणणे लोकांसमोर मांडता येते. झुंडशाही म्हणजे जनावरांचे वागणे आहे.
तुम्ही संविधान धाब्यावर बसवून जे काम केलं आहे ना ते निंदनीय आहे
आधी तुम्ही संविधान पाळा मग दुसऱ्याना सागा
महादेव जानकर आज परभणी प्रकरणावर खुप छान बोलेले आहेत अगदी योग्य मत व्यक्त केले आहे
Ek no saheb 💪✌️
😂😂 Saheb ghanta
@@farmidakhan164 bulllaalllah kapnar katawa aukat se jyada mat bol
जानकर साहेब यांचा मि आंबेडकरवादी म्हणून नितांत आदर करतो
जय भीम जय शिवराय जानकर साहेब
जय संविधान
जय भीम
महादेव जानकर साहेब आगे बढो
महादेव जाणकर साहेब संस्कारी राजकारण करित आहेत .चांगली गोष्ट आहे मी एक मराठा आहे परंतु धनगर,माली व मराठा ही सख्खी भावंड आहेत हे महात्मा फुलैंनी संशोधनातुन सिद्ध झालेलं आहे.आवडल तुमचं वर्तन,अभिनंदन तुमचं.देव तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्माचं फल देवो हिच सदिच्छा.
Mahar Ani Vanjari Nahit ka ..tumche Bhavnde..😂😂😂
ज्यादा तर भीमराव आंबेडकर के समाज का हक ज्यादा है संविधान को बचाने का काम सिर्फ आंबेडकर समाज ही कर सकता है
सर तन से जुदा के नारे देणेवाले जिहादी सोच रखनेवाले लोग भी संविधान मानते है 😂😂😂
@@somnathdahibhate6438ye andhnamzi ke 56 desh main sawdiaan ka s nahi chalta
जानकर साहेब बरोबर बोलत आहेत बुध्दाचा मार्ग हा प्रगतीचा मार्ग आहे !
आदरणीय महादेव जानकर साहेब यांनी अतिशय मोलाचा संदेश जनतेला दिला त्याबद्दल अभिनंदन साहेबाचा
अतिशय संतुलित अन् समयोचीत प्रतिक्रिया.
धन्यवाद सर जयभीम मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
संविधान आणि रिझर्वेशन वाचवण्याची जबाबदारी फक्त एकट्या महार जातीची आहे का. बाकीच्यांनी काय फक्त फुकटचा रिझर्वेशन खायचं आणि बोट फक्त आमच्याकडे दाखवायचं आतापर्यंत अख्खा महाराष्ट्र रस्त्यावर उतरायला पाहिजे होता.
रस्त्यावर उतरून धिंगाणा घालने, जाळपोळ करणे, सरकारी मालमत्तेची - निष्पाप लोकांच्या दुकाने तोडफोड करणे हे पण संविधानाचा अपमानच आहे, आणि निव्वळ थिल्लरपणा आहे. जे आम्हाला मान्य नाही. शांतपणे मोर्चा काढून आपली मागणी तोंड ने बोलून पण आपले म्हणणे लोकांसमोर मांडता येते. झुंडशाही म्हणजे जनावरांचे वागणे आहे.
निष्पाप लोकांची घरे गाड्या फोडणे ही जबाबदारी आहे का😢
1दम बरोबर बोललास भाऊ त्याना लाजा वाटत नाही सवलती घेताना खाता पिता बेईमान झाल्या या सवलती घेणार्या जाती बाबासाहेबाना . जयभीम 🙏जय संविधान✍️ 🇮🇳
जानकर साहेब परभणी निवडून आले असते तर असं काही झालं नसतं जय भीम प्रेमी आहेत ते❤❤
हे असे प्रकार जाणून बुजून करतात कारण ई व्ही एम विरोधात जे चालू आहे त्यावरील लक्ष बाजूला करण्यासाठी
जय भीम जय शिवराय जय अहिल्या
100%अगदी बरोबर सर ❤
बरोबर बोलतात अहे जानकर साहेब 💯💯
खूप छान संदेश दिला
सर्वांची भारतीय संविधाना बद्दलसन्मान ठैवावा.जय संविधान
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
संविधानिक मार्गांनी आंदोलन केल असते तर न्यय मिळाला असता❤
महादेव से कोटि कोटिअंबी नंदन
Jay Bhim
Jankar
Great speach Mananiy Janakarji... 🙏🙏🙏🙏🙏
1num janakr saheb
जानकर साहेब तुमच्या मते भगवान गौतम बुद्ध यांच्या मार्गाने चालावे आंबेडकरी समाज नेहमीच बुद्धाचा धम्म व आचरणकरते यात काही शंका नाही
जानकर साहेब अश्या गोष्टी होऊ नयेत या साठी उपाय सुचवा
हे वाद कशाला मिटवतील उपाय कशाला सांगतील भडकवून देतील पेट्रोल टाकीन आणि मत मिळतील राजकारणी लोकांचं कामच ते आहे
छान साहेब माहिती दिली
अरे जे कोंबिंग ऑपरेशन आहे त्या पोराला कोण सोडेल का
Vakil team nemali ahe sagale yetil baher konala ch adkau denar nahi
😂😂😂@@AnandPandit-q8h
गांद मारा सल्यांची ज्यांनी अराजकता केली
😮😂😂😂@@AnandPandit-q8h
Mahamanav dr Babasaheb Ambedkarji sathi amachya gharachi rankh rangoli zali tari chalel amhi hindu samaj sarakhe sandhisadhu nahi hindu samaj devala sudha manato to fakt swatachya fayadyasathi gharat sukh shanti Paisa yava mhanun hindu samaj la hindu dharm virodhi reservation pahije swatachya fayadyasathi swatantravir Savarkarji mahan deshbhakta nathuram godse na rajkiy ashaprushya banavanara hindu samaj ahe pratek gavat peer pujanara hindu samaj ahe jay bhim
जाहीर निषेध
घटनेचा जाहीर निषेध
Great Jankar Saheb 👍👍
Great message
पत्रकारांनी प्रत्येक लीडर ला व प्रत्येक जाती धर्मांच्या लिटरला खास करून धनगर मराठा कुणबी मातंग चांभार यांना प्रश्न विचारला पाहिजे की तुमच्या समाजाची लोकं संविधानाचा निषेध नोंदवण्यासाठी शांततेने मोर्चा का काढत नाहीत हा प्रश्न पत्रकारांनी विचारला पाहिजे
ओबीसी बचाव यात्रा पुन्हा काढावी लागणार आणि गरळ ओकणार मराठा समाविरूद्ध .
मराठा समाज म्हणून सोशल मीडिया वर निषेध केलेला आहे...
मोर्चा ला सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे म्हणून सगळीकडे दुकानें बंद होती हे समर्थन होतेच...
समाज म्हणून निषेध नं करता भारतीय म्हणून निषेध करू हे योग्य राहील कारण संविधान हे भारतीय आहे...
💯💯💯💯☑️☑️☑️
नाही याची मक्तेदारी फक्त आंबेडकरी अनुयायी येते
जय.भिम सर जातीय गुड टेरेरेस बिलात लपलेले गुरू मुले देशभर समाजाला सतवत आहेत गुनेगार बनवत आहेत
नुकसान झाले ते, दंड लावून वसूल करा,
शांत राहण्याला पण प्रमाण आहे
Aasech vichar vant mansachi garaj aahe Maharashtra la ❤❤
वारे नेते। फुले शाहू आंबेडकर.... परभणी ला गेला...बिड ला हि भेटायला पाहिजे.... तरच फुले शाहू चे नाव द्यावे...।
जाणकार साहेब तुमचा पक्ष किंवा तुमच्या धनगर समाजाची लोक संविधान प्रेमी म्हणून निषेध मोर्चा का काढत नाहीत... का तुम्हाला संविधान पसंद नाही आहे का जाणकार साहेब तुमच्या धनगर समाजाने स्पष्ट करावे
मग तुम्ही कोणत्या संविधानाला धरून हे असले हिंसक आंदोलन केलं ते सांगा ? तसेच तुमच्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या कोणत्या कलमात सांगितले आहे की कायदा हातात घ्या म्हणून? धनगर समाज संविधान मानतो म्हणून आम्ही तुमच्या सारखी गुंडगिरी किंवा फालतुगिरी करत नाही आणि जेवढे कायदे तोडणारे जास्तीचे गुन्हेगारीचे रेकॉर्ड आहेत ते सगळ्यात जास्त तुमच्या समाजातल्या लोकांचे आहेत तुमच्या आमदार खासदारांना पण विचारा की तुम्ही लोक संविधान पाळता का?उगाच सूर्यावर थुकायाच्या नादात स्वतः च हस करून घेऊ नका
निषेध मोर्चा का तोडफोड 😂दिसल किती प्रेम आहे संविधानावर बाकी धनगर समाज कायदा मानतो म्हणून जाळपोळ तोडफोड करत नाही आणि आम्हीच संविधानाचे रक्षणकर्ते असे बोलून माज करत नाही😂
धनगर।सविंधान।मानणारा।आहे।सविंधानावर।चालतो।
❤
Good speech Jankar saheb.
Only Rsp
दोन्ही समुदाय म्हणजे....? दुसरा कोणता समुदाय
निजाम खराटा शरद खान चा चाटू समाज
यावेळी इलेक्शन मध्ये पडलेल्या जानकर साहेबांनी जनतेला चांगला संदेश दिला ज्या कारणामुळे हे हीसक वातावरण निर्माण झाले त्याचे मशटरमाईडचा शोध लावा पोलिसांनी जो कोमबिग ऑपरेशन चालवला है मुद्दे न मांडता नुकसान झाले सांगतोय.
गप रे अडणचोट तुमचा तो आठवले तुमच्या समाजाच्या किती कामाचा आहे आणि तुमच्या बाळासाहेबांना च्या किती उमेदवारांचे deposite जप्त झालं आहे ते पण सांगा तुमचा साहेबांच्या पक्षाचा नुस्त deposite जप्त नाही झाल तर पक्ष आणि अधक्षांची पण इज्जत deposite जप्त झाली आहे
ज्या व्यापारी बांधवांचे नुकसानभरपाई देणे ही सर्व भरपाई या सरकार ने द्यावी. हे आता सरकारचे अपयश आहे.
पोलिस प्रशासनाने दलीत वस्तीत पोलिस गणवेशात गुंड पाठवुन तोडफोड केली याबद्दल आपण बोला व कायदेशीर कारवाई करण्यासाठी मागणी करा
नववधू प्रमाणे प्रतिक्रिया 😊मेंढरच जबाबदार आहेत मविआ ची दंगली
Jankar Saheb ❤
Only jankar Saheb
ज्या लोकांना भारतीय संविधान म्हणजे काय माहित नाही अशी लोक काय निषेध करणार
जानकर साहेब बरोबरच बोलत आहे shvvidhan एकटे आंबेडकर जनते साठी नाही त्या साठी सर्व समाजाने रस्त्यावर उतरून आंदोलन करायला पाहिजे होते देश संविधान या वर चालतो फक्त आंबेडकर समाज रस्त्यावर येतो याचा अर्थ अजूनही लोकानी आंबेडकर वाचले नाहीत किंवा त्यांना कळले नाही हीच मोठी शोकांतिका आहे
Jahir nishedh 😡 sarkarcha 😡😡 Jai Bhim Jai samvidhan 💪💙
खरा गुन्हेगार कधीही सापडणार नाही.
व्यापाऱ्यांची वकिली करायला आलेत जानकर साहेब .
त्यांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संविधान आणी बौद्ध समाज यांच काही देन घेन नाही.
फक्त शाहू, फुले आंबेडकर चाच महाराष्ट्र आहे का..... असंख्य ज्ञात अज्ञात महापुरुषांचा महाराष्ट्र आहे हो...
बुधवारी परभणीत दंगली वेळी हजार असायला हवे होते की
भाऊ
जय मल्हार जयभीम
या घटनेचा जाहीर निषेध, जानकर साहेबांनी अतिशय महत्त्वाचे आव्हान परभणीकर यांना केले , बुद्धाचा मार्ग म्हणजे शांततेचा मार्ग
जानकर साहेब धनगर समाजाने भुमिका घेतली पाहीजे, जातीवाद्यांची जिरवलीच पाहीजे.
आहों जानकर नेहमी आंबेडकरी जनतेशी निगडित कोणी चूक केली की तो वेक्ती लगेच माथे फिरू निगतो कसा हे सांगा,
जानकर साहेब हे नुकसान जे आंदोलन कर्ते तोंड फोड करत होते त्यांच्या कडून नुकसान भरपाई वसूल करण्यात यावे.तो पर्यंत त्यांना जामीन होऊ नये असे मीडिया समोर जरा बोला .
हे लोक फक्त बाबासाहेबाचे फक्त नाव घेतात याना या प्रकरणाशी देन नाही व्पार्याची काळजी घ्ययला आले होते पहा
जय भीम जय संविधान
Great bolale saheb❤
राज महाराष्ट्र राज्य को मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री है क्या नही
महाराष्ट्र पुरोगामी आहे हे विधान पुर्ण चुकीचे आहे
Maharashtra Muslim dharjina Ani boudha virodhi ahe muslimana Maharashtra ghabarato Hi reality ahe
गौतम बुद्धाचे तत्व सांग बर जानकर तूला माहित आहेत का ते समजत जनतेला
गौतम बुद्धांचे विचार महान आहेत गौतम बुद्ध हे शांततेचे प्रतिकार आहे तुम्ही काय सांगणार गौतम बुद्धांचे विचार गौतम बुद्ध म्हणले नाहीत की रस्त्यावर उतरा आणि लोकांच्या गाड्या पेटवा
पोलिसांवर कोबींग ऑपरेशन च्या विरोधात गुन्हे दाखल करा
Jay bhim namo buddhay Jay sanvidhan
Lavkar nyay milala pahije....kiti diwas hya goshti ghadnar aahet prashasani lavkar nyay dyava
जानकर साहेब वैयक्तिक लक्ष द्यावे तुम्ही
परभणिच पोलिसखात अन् जातियवाद्यांची मिलिभगत झालिय...?
Do trading
हिंदू कोड बिल वाचा
किती वेळेस शांत राहायचं
तुम्ही संविधानाचा रक्षण करता का मग का खाल्लं नाही मोर्चा मग का पकडलं नाही त्याला
जानकर साहेब परभणीच्या जातीवादी लोकांनी तुम्हाला लोकसभेला पराभुत केले आपण कसाला मत व्यक्त करता
Tumchi lok ka utarli nahi band made
मास्टर माईंड कोण?
समाजा समाजा मध्ये तेड निर्माण करणे हाच यांचा हेतू पुडल्या वर्षी तयारी चालू आहे
तू व्यापाराच्या समर्थक आहे की वीटम्बणा करणाऱ्या सोबत हे सांग
NeteKitiChannSandeshAahe
सविधान सगळ्याचं म्हणतात मंग तुम्ही रस्त्यावर का उतरत का नाहीत
Are evdh nuksan ..zal n ..
Yana faqt Dr bhimrao ramaji Ambedkar saheb cha ka bar desatat
बीडमध्ये मध्ये पण जा जानकर
😅😅😅
महादेव जानकर साहेब सर्व प्रथम आपण फेकलेल्या बीस्कीटावर जगत आहोत..हे माहित असूद्या
बटलर
Jankar saheb kaydyach bola ambedkar samaj aaj dhokyat aahe ha fhadanvish jababdar aahe
या आंदोलनात मराठा आणि ओबीसी बांधवांचा सहभाग किती आहे विषय संविधान
Sayyam nahi kela policenanni aannyay kela aahe
EVM ZOL HAI PAN KAHI HONAR NAHI ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED
Jaankar la vyapari lokanch padal ahe as bolnytun vatat
Sanvidhan konatya ekka samudyacha naahi mug OBC Banda v sabudana Sathi Kitty rastyavar nighale Jay savidhan
जाणकारांच्या जाहीर निषेध भीम सैनिक तुला ध्यानात ठेवल ....😡😡😡😡
मेंदू चेक कर नमुण्या तुझा
Thev an zop
@@kishorshelke2192 तू आहे काय किशोर महादेव जानकर ...
हर हर महादेव घर घर महादेव जय रासप
Jay manusmriti 😂😂😂
Rsp paksh jay manusmriti
Yachi chokashi kdhich honar nahi CM mule
Political lok involve aslys kasli enquiry honor and Kalicharan tar Khali Tahiti Baheri year ka?