मृत्यूला जिंकता येते ? | Sushil Kulkarni | Analyser
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2023
- ------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
TH-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar #AnalyserDivine #SwapnilKumavat
एकदम मनातले विचार विश्लेषण केले म्हणून मन भरून आले जय श्रीराम
अश्या प्रकारे संस्कृती / धर्म यांची माहिती देऊन आम्हाला उपकृत करित आहात . धन्यवाद . अश्याच कधीही न ऐकलेल्या वाचलेल्या महत्वाची खरी माहिती मिळत आहे . पुनश्च आभार .
Ya
Ya japamule वेदना कमी होतात. Mrutu हे सत्य आहे
!!! जय श्रीराम !!!
पुन्हा येईन म्हणून विश्वास होता, ते आव्हान स्वीकारून खरोखरच पुन्हा आले.
विश्वासघातक्यांचा डाव हाणून पाडला, विश्वास होता म्हणून पुन्हा आले.
!!! जय श्रीराम !!!
सुशील जी! आपले अध्यात्म विचार आणि तेही रसाळ शब्दात ऐकण्यात
फार मानसिक आनंद प्राप्त होतो.
तो आनंद पुरविल्या बदल खूप धन्यवाद.
हे मृत्यूलोक असल्याने मृत्यू अटळ आहे. परंतु श्री. तुकाराम महाराज
ह्यांनी डोळ्या देखत जीवंतपणी
मरण स्वतः अनुभवले आहे.
श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री एकनाथ
महाराज तर कितीतरी पुढे जाऊन
त्यांनी मृत्यूला स्वतः हून कवटाळले
आहे, म्हणून ते चिरंजीव झाले.
मी. म्हणून संत सांगतात शेवटचा दिवस गोड होईल असे वर्तन असावयास पाहिजे.
आपणास धन्यवाद आणि नमस्कार.
Correct
हरी ओम सुशीलजी.
एकदम मस्त. मरण सुखकर होईल ह्या आशेवर खुल्या दिलाने हा मंत्र जप करतात. त्यास ह्या शुभेच्छा.
देण्यासाठी.
मी पुन्हा येणार आहे 😂😂😂
एकदम बरोबर आहे सुशीलजी धन्यवाद
आपण सांगितले ते योग्यच आहे,पण या मंत्रामुळे,मरणाची भिती कमी होते,तसेच मरण हे सहज,व विनादुःख होते, अशीही श्रद्धा आहे।
वसंत नामजोशी
नमस्कार सर
आपण खुप उपयुक्त ठरेल अशी माहीती दिली.त्यामुळेच एकदम ऊर्जा निर्माण करून दिल्याबद्दल धन्यवाद.
अश्वत्थामा बद्दल माहिती द्यावी कोणी म्हणत की यांनी त्यांनी कुठेतरी कुठल्या स्वरुपात बघितले होते
🙏सुशील साहेब तुमचे सर्वच व्हिडिओ मी वेळ मिळेल तसे पुन्हा पुन्हा ऐकत असते. तुमच्या ह्या व्हिडिओ मद्धे धार्मिक माहिती मिळते त्यामुळे विश्वास आणि अंधविश्वास ह्यातला फरक कळायला लागला. खुप खुप धन्यवाद .
सुशिलजी तुमचं बोलनं सतत एकतच रहावस वाटतं,वेगवेगळे विषयावर उत्तम विश्लेषण करता,कधी कधी तुम्ही इतक भिनदास्त राजकीय विश्लेषण करता ,तुमच्या जीवाला काय होवू नये ,ईश्वरला प्रार्थना आहे आपलं रक्षण करावं. जय श्रीराम
Khup khup Sundhar vivechan
क्या बात है सुशील जी? सुंदर विश्लेषण. 😊
खुप सुंदर माहिती दिली मंत्राविषयी सुशीलजी 🙏
अप्रतिम सर 🙏
अवडल असेल.......
आवडणारच 🙏सत्य ही शिव है🙏मुत्यु सत्य आहेच
छान विवेचन केलंत्.आमचा ही ह्या मंत्रा बाबत हाच अनुभव आहे.मरणासन्न व्यक्ति ला काही त्रास न होता शांततेने मरण लाभतं.🙏🙏
राजकारण, समाजकारण ह्या वर अभ्यासपूर्ण विश्लेषण तूम्ही करतच आला आहात आता तुम्ही अध्यात्म ही सोप्या भाषेत उलगडून दाखविता आहात.खरोखरोच तुमचा अभ्यास, चिंतन,मनन वाखाणण्याजोगे आहेच.धन्यवाद.तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच सदिच्छा.
खूप छान विवेचन जीवनात सत्याचा स्विकार ही कठीण पण अपरिहार्य बाब आहे
पण सामान्यांच्या मनात भय ईथले संपत नाही
जय श्रीराम 🌹💐🚩👌👍 खूपचं छान..
आपण खुपचं छान विश्लेषण करता सर
Jay Shri Ram
Jai sushilaji Ram Krishan Hari.
Khup Chan🙏
खूप सुंदर माहिती दिली खूप खूप धन्यवाद
रामकृष्ण हरी माऊली ❤
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
आपणास शक्य झाल्यास ..
खालील उपासना वर व्हिडिओ करा दादा ..
त्यामुळे ही उपासना अनेक भक्तांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना अडचणीतून मार्ग मिळेल ..
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
नमस्कार सुशील जी महामृत्युंजय मंत्राचा जप हा अकाली होणारा मृत्यू टाळण्यासाठी कारण जन्मघेनारा जीव हा त्याचा मृत्युहोणारच सृष्टीचा नियम च आहे माझा स्वतःचा अनुभव आहे अपघातामध्ये मी बेशुद्ध होतो पणं देवदूतच माणसा चया रुपात येवून वाचविले कारण हा जपाचा च अनुभव आहे हि पन्नास वर्षापूर्वीची घटना आज ८०वर्षाचा आहे ओम नमः शिवाय
Mrtyu talata yet nahi pan dur lotata yete
राम कृष्ण हरी
सुप्रभात.
खूपच विवेकी विवेचन.
उत्तम विश्लेषण सुशिलजी! महामृत्युंजय मंत्राचा मतितार्थ अगदी योग्य आहे. मला काही काळापूर्वी या मंत्राचा शब्दार्थ एका यूट्यूब चॅनल मुळे समजला. खूप खूप आभार!!!
जय श्रीराम
अतिशय सुरेख सुंदर विश्लेषण
श्री गुरुदेव दत्त ..
दादा आपणास शक्य झाल्यास ..
कोणतेही स्तोत्र किंवा मंत्र याची ..
लाईव्ह सामुदायिक उपासना सुरू करा ..
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
जय हरी
जय श्री राम
जय हरी 🙏🙏
जय श्री राम🙏🙏
छान ❤
काळ देहासी आला खाऊI
आम्ही आनंदे नाचू गाऊII
-- संत नामदेव महाराज.
Excellent 🙏🙏
🙏🏻
वेडात दौडले वीर सात
शिवाजी काळातील नाही हो सुशील भाऊ
खूप सुंदर विवेचन.
राम कृष्ण हरी 🙏
🙏🙏
JAY SHANKAR
🙏🚩जय श्रीराम
Dada, you gave very important news, bcz most of the public thinks this mantra is for getting rid of death, but you are right, death is not in our hand, but this mantra give A Soothing effect to the person at that time, this is my experience, thanks dada for your beautiful talk.
*//🙏🌹जय श्रीराम 🌹🙏//*
खूपच सुंदर
रामकृष्ण हरी
व्वा काय उत्तम विश्लेषण, सुंदर
राम कृष्ण हरी 🙏🙏
🙏🙏👌👍
जय जय राम कृष्ण हरी 💐🌹🙏
This mantra is to avoid akalmrutyu and for getting rid of cycle of birth and death, that is for getting Moksha
🙏🙏धन्यवाद.
राम कृष्ण हरी🙏 🚩🚩🚩🌹🌷💐
नमस्कार भाऊ 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी🙏🙏
नमस्कार भाऊ🙏🙏🙏 खुप खुप छान👏✊👍
🙏🕉🙏🚩🚩🚩👌👍👏🌹♥️
नमस्कार साहेब आम्ही
Far. Sunder
🌹🌹
कृपया महामृत्युंजय मंत्राचा शब्दशः अर्थ व भावार्थ स्पष्ट करावा,अशी विनंती.
Today after this explanation, surely the way of looking at life itself will change.
🌺🕉🌺🌈🚩🙏🌹
🙏🙏🙏
एकच चूक दोन वेळा केली तरी जमल्यास फोन करावा
5:39
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान्मृ त्योर्मुक्षीय मामृतात्
या मंत्राचा अर्थ असा आहे की भगवान शिवप्रभूंची पूजा करूया, जे त्रिनेत्री आहेत, सुगंधित आहेत आणि आपले पोषण करता. जसे (काकडीचे) फळ फांदीच्या बंधनातून मुक्त होते, तसे आपणही मृत्यू आणि जन्माच्या चक्रापासून मुक्त होऊ या.
सुंदर खूप छान .
😂😂😂Mi punha yein😊
Om Trambakam Yajamahe Sugadhit Pushti Varadhanam Uravarukmiv Bandhanat Mrutur Muxim Ya mam mrutam
Lots of people thought that Karna gave his Kavach kundal happily, without any fear they admires Karna but no one watch the thing that Karna after giving the Kavach Kundal he asked Indra for his weapon, and after that Karna also asked Indra for another boon that after I will give Kavach kundal, my skin will not get any enjuries. So it was a transaction, people appreciate Karna for giving kavach kundal and calls him Danvir but real daanvir is who when that specific person doesn't expects anything in return of daan. Karna did exchange and it was a transaction. People also forgets that Arjun defeated Karna when he have that Kavach kundal, lots of time, Drupadi Swayamvar yudh, Ghosh yatra yudh from Gandharvas Karna ran away, so this is a myth that when Karna have Kavach kundal then he can't get defeated from enemy. But for what Kavach kundal taken away from Karna that question s answer also not available in Mahabharat. I think that Karna s death is going to happen that's why Indra take his Kavach kundal, when Pandavas death was coming soon that time Indra took Arjun s gandiv dhanush. When Shri krishna s avtar samapti was there his Sudarshan chaktra was taken from him.
So according to me the answer is Karna s death is coming that why his kavach kundal taken away not for Arjun win in war. That was not the motive.