चिपळूण मधली फेमस मिसळ महाराजा मिसळ🤗🤗👌👌🥣(कोकण)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • Hotel Maharaja
    Misal & Nashta
    Next To Vijay Medical
    Chinchnaka
    Chiplun - 415605
    contact- 9665659075
    9145303427
    Instagram - ...
    मिसळ..... महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा शिरपेचा तील मनाचा तुरा.रस्त्याच्या कडेला चहा टपरीवर मिळणारी मिसळ आत्ता कुठतरी टी हाऊस आणि मिसळ हाऊस यांसारख्या हॉटेल मधे मिळू लागली आहे.
    महाराष्ट्राच्या वेवेगळ्या भागांमध्ये जेव्हा जातो तेव्हा आपल्याला या मिसळ चां ब्रँड झालेला पहावयाला मिळतो. कोल्हापूर ची कोल्हापुरी मिसळ, पुण्याची पुणेरी मिसळ,नाशिक करांची नाशिक ची मिसळ,अश्या वेगवेगळ्या भागांमधून वेगवेगळी चव असणारी मिसळ चे ब्रँड आपल्याला पाहायला मिळतात.
    #कोकणमिसळ#चिपळूणफेमसमिसळ#maharajamisal#महाराजामिसळ#kokan#Chiplun#
    पण आपण जेव्हा कोकणात येतो तेव्हा या कोकणची चव असणारी मिसळ आणि मिसळ चां ब्रँड पाहायला मिळत नाही,याच कोकणी चव असणाऱ्या मिसळ च शोध घेत आज आपण पोहचलो आहोत ते थेट चिपळूण मध्ये
    तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
    Facebook - / phadkale.sandesh
    instagram - www.instagram....
    My Shooting Gear and Shooting Accessories -
    Camera - amzn.to/34jQGzy
    Gopro - amzn.to/3mgNOcV
    Memory card - amzn.to/37tyrJO
    amzn.to/37ti0NJ
    Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
    smartphone--amzn.to/31uZTTz
    headphone--amzn.to/2HveaZe
    powerbank--amzn.to/3jlutp1

ความคิดเห็น • 208