झिम झिम पाणी पड | Zim Zim Pani Pade | Roshan Ravte/Ravi Satpute/Kiran Vartha/Jhim jhim pani pade

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2022
  • #भीतीलसेटल्याकस्यारड #newtradinggavthisong2022 #ravisatputenewsong #kiranvarthnewsong #roshanravatenewsong #rkking #pritibhoyenewsong #gavathisong
    सदर व्हिडिओ song हा खास आपली आदिवासी भाषा जपण्यासाठी बनवला आहे, या गाण्यात जे शब्द आहेत ते लहान पणी ऐकले होते, लहान पणी असताना असे जीवन जगलो होतो तेच या व्हिडिओ च्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन आलो आहे.
    Ravi Satpute Official Present......
    झिम झिम पाणी पड भीतील सेटल्या कास्या रड
    • झिम झिम पाणी पड | Zim ...
    निर्माता - रवी सातपुते
    दिग्दर्शक आणि संकल्पना - रवी सातपुते
    गायक - रोशन रावते, रवी सातपुते
    गीतकार - भरत गवळी +917378775781
    कलाकार
    रवी सातपुते, किरण वरठा, प्रीती भोये, रोहित करपट, निशिगंध सातपुते
    संगीत संयोजक - RK किंग
    मिक्स मास्टरिंग - RK किंग
    चित्रीकरण - अनिल राऊत, आर बी राऊत
    एडिटिंग - अनिल राऊत, आर बी राऊत
    तारपकरी - अनिल कलिंगडा
    गवत्या - अनिल कलिंगडा
    बुजगावना - आदेश बेंदर
    🤝🤝सहाय्यक 🤝🤝
    बाबू सातपुते, निशिगंध सातपुते, अनिल कलिंगड, निवृत्ती सातपुते, सुरेखा सातपुते, दुर्गा सातपुते, हर्षिता, वेदांश्री सातपुते
    🙏🙏विशेष आभार 🙏🙏
    मयूर हिंदोळे, प्रतीक्षा वाढाणं, दामिनी आहाडी, काजल रावत्या, संदेश भोये, किरण वरठा, बबलू पाटील, DJ अक्षय, आर बी राऊत, अनिल राऊत, राजेश मासमरे, विशाल काटेला, सरस्वती सातवी, दर्शना झिरवा, प्रवीण वनगा, सागर कुऱ्हाडे, योगी कुऱ्हाडे, अशोक भोवर, अंकुश झिरवा, विष्णू कुऱ्हाडे, युवा किंग डान्स crew, विशाल चौधरी, सुरज जाधव आणि संपूर्ण youtube family.
    • झिम झिम पाणी पड | Zim ...
    • झिम झिम पाणी पड | Zim ...
    तुम्हाला हा व्हिडिओ song 👌आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त आपल्या मित्रांना Share करा, like 👍 करा आणि हा आपल्या channel ला नवीन असाल तर Subscribe 🔔 करायला विसरू नका.
    🙏🙏धन्यवाद🙏🙏
    #rimjhimrimjhimpanipade
  • เพลง

ความคิดเห็น • 842

  • @VISHALBROTHERS
    @VISHALBROTHERS ปีที่แล้ว +250

    माझं फेव्हरेट सोंग आहे हे
    सुपर हिट होणार 👌👌
    गाणं तर छान आहेच पण सर्वांनी ऍक्टिंग पण खूप छान केली आहे.स्टोरी पण जबरदस्त आहे
    आणि या गाण्यातून विशेष म्हणजे हे समजते.
    आपल्या आदिवासी माणसा कडे भले पैसे कमी असतील पण तो किती खूश आहे. 👌
    सातपुते सर विडिओ खूप भारी झालाय 👌👌

  • @RajaBabu-uy5wx
    @RajaBabu-uy5wx ปีที่แล้ว +14

    फारुच बेस गाण आहे फारुच चटका आनेल आहे रवी दादा, किरण, प्रिती,रोशन, rk king, मालत गावत्याचा आठव आला 👌👆👍👍

  • @KATHEMusicDilip08
    @KATHEMusicDilip08 ปีที่แล้ว +14

    Lyrics मस्त आहेत
    सदर गाण्यातून तुम्ही आपल्या आदिवासी लोकांच्या जीवनाचं दर्शन घडवून आणले
    विषय काहीतरी नवीन वाटला..
    तुमच्या प्रत्येक song चा विषय वेगळा असतो.
    त्यामुळे तुमची गाणी पाहण्यासारखी असतात..
    रवी सर, किरण दादा तुम्ही सर्वच कलाकारांनी खूप छान act सादर केली आहे..
    👌👌👌👌

  • @shubhamtare2466
    @shubhamtare2466 ปีที่แล้ว +25

    जुन ते सोन न नव्याला खात कोण भन्नाट गीत व गीताची संकल्पना ही तितकीच छान आहे. तुम्हच्या आवाजाची लकतची पद्दत मनात घर करून बसली आहे. सुंदर आदिवासी गाणं गाण्याचा टोन अति उत्तम सर्व काही अप्रतिम सादरीकरण झालं आहे. 🤝🙏👏👌👍

    • @ravisatputeofficial
      @ravisatputeofficial  ปีที่แล้ว +1

      Thank you so much Shubham Dada

    • @yogeshkarpat1526
      @yogeshkarpat1526 ปีที่แล้ว +1

      @@ravisatputeofficial𝚠𝚚𝚚𝚎̄𝚊

    • @manoharmure6028
      @manoharmure6028 ปีที่แล้ว

      @@yogeshkarpat1526 पण त्या कोंडाजी
      मी तिच्या घरी

  • @KURHADEMUSIC
    @KURHADEMUSIC ปีที่แล้ว +1

    Love Songs तर रोजच येत असतात अन् रोज Love Songs चा विषय असतो तर Public ला तेच तेच Boring वाटं...अशा वातावरणात तुम्ही नवीन विषय अन् नवीन संकल्पना घेऊन आले बरं वाटलं...
    गावरानं शब्दरचना, गावरानं Story concept सर्वंच भारी...आणि सर्वांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे...🥰🎼💕👌💯

  • @Allgamings24
    @Allgamings24 ปีที่แล้ว +4

    भाऊ गाणं नाशिक पर्यंत पोहचल. आपली आदिवासी संस्कृती तुम्ही गाण्याच्या माध्यमातून सुंदरपणे दाखवतात. नाशिककडे विसरत चाललेली आदिवासी भाषा, संस्कृती याची जाणीवच करून दिली तुम्ही. खूप खूप शुभेच्छा 💐,
    नाशिक जिल्ह्यात पण आपली आदिवासी गाणी famous होतीलच. जय आदिवासी ❤

  • @hanumantzugare4676
    @hanumantzugare4676 ปีที่แล้ว +9

    खूप छान गाणं आहे,आपल्या आदिवासींची परंपरा या गाण्यातून दिसून येते. आणी सर्वानी चांगल्याप्रकारे अक्टिंग केलेली आहे, गाण्याचे बोल पण खूप छान आहेत . म्युझिक पण खूप छान आहे ,आणी रोशन भाऊच्या आवाजाने हे गाणे ऐकायला भारी वाटते.

  • @bharat_gavali_gavthi_song
    @bharat_gavali_gavthi_song ปีที่แล้ว +23

    रवी सर आणि त्यांच्या टीमचा खूप खूप अभिनंदन🙏🙏 खूपच भारी व्हिडिओ बनवला.
    यामध्ये सगळे आपले जुनी परंपरा दिसून आली, लहानपणाच्या आठवणी या मला दिसून आल्या या गाण्यांमध्ये. खूप आनंद झाला. अजून अशीच पुढे गाणी बनवत राहा खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना🥰🥰💐💐💐💐💐

    • @ravisatputeofficial
      @ravisatputeofficial  ปีที่แล้ว

      Thank you so much Bharat
      तुझं पण मनापासून अभिनंदन
      खूप छान गीत रचना केली आणि मला हे गीत दिलस
      तुला पण खूप शुभेच्छा

  • @user-jh2lk2mc7s
    @user-jh2lk2mc7s 4 วันที่ผ่านมา +1

    हा एक चांगला मार्ग आहे, या आधुनिकतेच्या युगात आपली संस्कृती जपण्याचा

  • @vishufollow
    @vishufollow ปีที่แล้ว +9

    सांगली पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा हे गाणं फेमस झालं.. 👌

  • @yatinvadhan9300
    @yatinvadhan9300 ปีที่แล้ว +23

    खूप छान संकल्पना रवी सातपुते दादा 1 च नंबर गाणं आहे ऐकून मज्जा आली नाचावस वाटलं त्याच बरोबर सर्वांची मेहनत पुन्हा एकदा दिसून येत आहे all the best रवी सातपुते दादा 😊🙏

  • @bhaskarkuvara7838
    @bhaskarkuvara7838 ปีที่แล้ว +13

    खुपच छान सोंग आहे रवि सर मजाच आलि बघायला प्रिती, किरण, रोहित रवी मस्त ऍक्टींग पुर्ण टिमचे अभिनंदन 🥰🥰👌👌👍👍

  • @jaywantshendeofficial27
    @jaywantshendeofficial27 ปีที่แล้ว +4

    रवी सातपुते सर खूपच छान song घेऊन अलात 👌👌आपली संस्कृतिक दर्शन या गाण्यातून बघायला भेटलं खूपच छान वाटलं, पुढच्या पिढीला सुद्धा आपल्या संस्कृतिक दर्शन झालं पाहिजे.👍👍👌👌 सर्व कलाकारांचे अभिनंदन खुप छान अक्टिंग केलीय, रोशन & रवी सातपुते सरांचा आवाज खूपच छान 👌👌 मिक्समास्टर Rk किंग खूपच छान मिक्सिंग👌👌👌

  • @shankarsagne7421
    @shankarsagne7421 ปีที่แล้ว +1

    रवीदादा गाणे खुपच सुंदर झाले आहे, तुमचा आवाज व रोशन दा चा एकदम मस्त आहे, किरण दादा तर माझा फेवरेट आहे, माझे मित्र आमच्याकडे राहतात तेजव्हार च्या पुढेचे आहेत त्यांची हिच बोली भाषाआहे एकदम परफेक्ट👌👌

  • @surajkaule
    @surajkaule ปีที่แล้ว +8

    Wow nice song Ravi Da, Kiran Da, Priti...Nice act...Team ☝️🔥

  • @adivasiwood8716
    @adivasiwood8716 ปีที่แล้ว +2

    खरच खुप भारी सॉंग आहें आदिवासी परंपरा व आदिवासी भाषा जपनारे सॉंग आहें ऐकुन मज़ा येते.

  • @PrashantChaure
    @PrashantChaure ปีที่แล้ว +21

    खूप छान गीत आहे...सर्व कलाकारांचे मनापासून स्वागत, अभिनंदन.तुमच्यासारख्या कलाकारांमुळे आदिवासी संस्कृतीची जाणिव गावापासून दुरावलेल्या आणि शहरात राहणाऱ्या सुखसोयीं मध्ये हरवलेल्या माणसाला नेहमी आठवण करून देतात.

  • @ajayjadhavsinger3117
    @ajayjadhavsinger3117 ปีที่แล้ว +5

    सगळे जुने शब्द आहेत पण खुप छान सादरीकरण रवी सर आणि पूर्ण टीम 😍👌👌

  • @user-jq6pd5ed9z
    @user-jq6pd5ed9z 25 วันที่ผ่านมา +4

    1 nambar ❤❤ bhau. Jay. Aadivasi

  • @avinashkharpade2854
    @avinashkharpade2854 ปีที่แล้ว +2

    शब्दरचना गावरान असल्याने गाण ऐकायला खुप मज्जा आली किरण दा चे चटके बघायला अजून मज्जा आली रवि दा आपल्या अभिनयाला प्रशंसा करावी तितकी कमीच मनापासून फार आवडली🤟

  • @vasanttumbada3582
    @vasanttumbada3582 ปีที่แล้ว +6

    गीताची रचना अप्रतिम आणि दिग्दर्शन 👍👍👍

  • @sakharampardhi5639
    @sakharampardhi5639 ปีที่แล้ว +4

    खुपच सुंदर पाऊस चे गाणे व सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @sonofadiwasi860
    @sonofadiwasi860 ปีที่แล้ว +4

    Johar 🏹
    Jay adivasi 🌾🌿🏹

  • @shantaramwagh6637
    @shantaramwagh6637 ปีที่แล้ว +4

    मस्त गीत रचणा आणि कलाकार फार बेस गाना अभिनंदन पुर्ण टीमचे धन्यवाद मित्रांनो 💐🎤🎹💐💐💐❤️❤️❤️💯💯💯💃💃💃💃👌👌👌👌👌

  • @mz_aishwarya
    @mz_aishwarya ปีที่แล้ว +4

    Super se upper vala songs mast acting all actors ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
    Mast song ravi sir ❤️❤️

  • @GAUJITMUSIC
    @GAUJITMUSIC ปีที่แล้ว +1

    रवीदादा खुप सुंदर गाणं झाले आहे ऐकायला आणि बघायला खुप मजा आली लयभारी

  • @maheshbhusare2463
    @maheshbhusare2463 ปีที่แล้ว +6

    सुंदर रचना भरत...सुंदर संकल्पना रवी सर... रोशन आणि रवी सर गोड आवाजात कोकणा भाषेतील पहिले गाणे सादर केले त्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @pnchaudhari8570
    @pnchaudhari8570 ปีที่แล้ว +3

    Super ❣️
    रचना मस्त केली आहे.. आणि या शब्दातील आवाज, चाल तर खुपचं छान वाटतो ऐकायला.. 🌿🌿🌿🌿

  • @AVINASHGARDI
    @AVINASHGARDI ปีที่แล้ว +1

    मस्त गाणं बनवायला आहे nice song

  • @surajjadhavyuvakings4238
    @surajjadhavyuvakings4238 ปีที่แล้ว +2

    Kya baat hai Ravi dada , Majja yete song aaikayla kiti vela aaikyla he song , Kiran, Priti, n bandya super performance. Keep it up 🙂

  • @aadivasikanalboy2224
    @aadivasikanalboy2224 ปีที่แล้ว +2

    Super Song Bro 👌

  • @kailaspunjara4266
    @kailaspunjara4266 ปีที่แล้ว +3

    रवि दादा रोशन दादा मस्त गाण आहे अप्रतिम जाम भारी आहे

  • @user-mu6rc9zs9l
    @user-mu6rc9zs9l ปีที่แล้ว +2

    खूपच छान. एका गाण्यात तुम्ही भादयाचे मासे धरतात ते तुम्ही खूपच गमतीशीर गाण मांडल आहे.

  • @goremusic9576
    @goremusic9576 ปีที่แล้ว +2

    खूप छान गाण 💜
    काय तरी वेगळेपण💜
    मजेशीर गाण आहे💜

  • @mahendrapachkude9233
    @mahendrapachkude9233 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर अप्रतिम काव्य रचना तेवढाच सुंदर आवाज अभिनंदन रोशन भाई 👍🏻👌👍

  • @yogirajmahale3989
    @yogirajmahale3989 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर गाणं आहे आदिवासींच्या जीवनातील प्रत्येक क्षण आठवणीत राहिल असं गीत आहे.

  • @jitendraghatal7990
    @jitendraghatal7990 ปีที่แล้ว +2

    गाणं तर एकदम जबरदस्त आहे 👌
    नविन विषय नविन गाण मला तरी फार आवडलं...
    बोले तो एकदम सुपर्ब हिट गाण आहे 👌👌👌👍👍👍

  • @user-fy9rv1nr5y
    @user-fy9rv1nr5y ปีที่แล้ว +13

    👌👍 ,"माझ्या भाषेचा मला अभिमान ....जय अदिवासी....जय जोहार..

  • @jayeshkadammusic
    @jayeshkadammusic ปีที่แล้ว +4

    Superb Song ... All credits superb performance

  • @vangamusic
    @vangamusic ปีที่แล้ว +3

    Nice song रवी किरण प्रीती बंडया 👌👌👌👌👌

  • @Banjo_Premi_Kavi
    @Banjo_Premi_Kavi ปีที่แล้ว +2

    🥰🥰😘

  • @karanvasave9143
    @karanvasave9143 ปีที่แล้ว +2

    🕺😍💐

  • @kalumoreofficial
    @kalumoreofficial ปีที่แล้ว +1

    Khup sundar gane Aahe ,mala khup aavadale , sarv kalakarana khup khup subhechha 👌👌

  • @ajaychaudhari3248
    @ajaychaudhari3248 ปีที่แล้ว +2

    👍👍

  • @sharaddigha9323
    @sharaddigha9323 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर सोंग आहे कड़क आवाजात झाल आहे सोंग मस्त आणि एडिटिंग पण मस्त केली आहे आणि कामगिरी एक नंबर केली आहे आणि मणा पासुन आभार 👍👍👌👌

  • @sureshnamade5187
    @sureshnamade5187 10 หลายเดือนก่อน +1

    एकच नंबर जय आदिवासी ❤❤

  • @Pintyakuwara
    @Pintyakuwara ปีที่แล้ว +3

    सुंदर सोंग आहे .

  • @avinashvavare1576
    @avinashvavare1576 ปีที่แล้ว +5

    खुप सुंदर आहे गाण.. 🤩🤩👍🤗👍👍

  • @nimishaganvada1358
    @nimishaganvada1358 ปีที่แล้ว +2

    Roshan Ravte
    I'm big fen from Gujarat

  • @samirdumada4614
    @samirdumada4614 ปีที่แล้ว +3

    वॉव खूप छान रवी सर 💃💃👌👍🙏🕺💐💐nice song zabrdast

  • @2STARGAMINGMH48
    @2STARGAMINGMH48 ปีที่แล้ว +1

    Kay Bhari song ahe Ani acting pan sarvanchi Fharuch Bhari ahe ekdam kadak 🥰😍👌

  • @yogeshpawar-gi8ys
    @yogeshpawar-gi8ys ปีที่แล้ว +2

    जबरदस्त

  • @sainathgore5462
    @sainathgore5462 ปีที่แล้ว +2

    Khup mast dada gani

  • @jivanpawar1517
    @jivanpawar1517 ปีที่แล้ว +2

    जय आदिवासी Nice ☝️☝️☝️Songs

  • @chaudharimusic9990
    @chaudharimusic9990 ปีที่แล้ว +1

    Ekch nanbar ahe song Ravi sir

  • @TanajiNamade-mf3cp
    @TanajiNamade-mf3cp ปีที่แล้ว +2

    शेटल्या व झिम झिम पाणी हे समिकरण खरच खुप बारीक नजरेतून बघीतल तर खऱ्या अर्थने आदिवासी संस्कृतीचा प्रभाव व अभयास याचे आकलन झाल्याशिवाय राहणार नाही . संपूर्ण टिमला मनपुर्वक शुभेच्छा! भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा . आम्ही मखमलाबादकर ( नाशिक )

    • @ravisatputeofficial
      @ravisatputeofficial  ปีที่แล้ว +2

      हो नक्कीच आपल्या आदिवासी संस्कृतीचं दर्शन घवण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न,
      धन्यवाद साहेब

  • @pralhadpurane2767
    @pralhadpurane2767 10 หลายเดือนก่อน +3

    aadivasi brand sathi please like kara nice song❤❤❤❤

  • @parashubhura5440
    @parashubhura5440 ปีที่แล้ว +3

    🕺🕺🕺🕺🕺🕺🕺💃💃💃वावा दादा सुपर सोग

  • @mangeshsavareofficial7449
    @mangeshsavareofficial7449 ปีที่แล้ว +2

    Nice song रवी दादा👌👌

  • @nileshjangali8336
    @nileshjangali8336 ปีที่แล้ว +3

    खुप छान

  • @kunalbaraf8284
    @kunalbaraf8284 ปีที่แล้ว +1

    खूप सुदर सोंग आहे खूप आवडले मला आणी डान्स सुदा इंटर टिंग आहे जी रियालिटी आहे ती आपल्या आधारित आहे

  • @n.r.smusic3067
    @n.r.smusic3067 ปีที่แล้ว +1

    Mast lyrics Bharat bhai

  • @arvindtumbada8888
    @arvindtumbada8888 ปีที่แล้ว +2

    फारूच बेश 👍👍👍👍

  • @nileshvc275
    @nileshvc275 ปีที่แล้ว +2

    Jay Aadiwasi Jay Harsul 🙏🙏🙏🙏

  • @sonalivadu9783
    @sonalivadu9783 ปีที่แล้ว +2

    Nice song Ravi bro

  • @hemrajgaikwad1091
    @hemrajgaikwad1091 ปีที่แล้ว +2

    ज्याम भारी हवं,👍💐💐

  • @maheshaahadi3376
    @maheshaahadi3376 ปีที่แล้ว +1

    Khup sundar songs aahe.acting labhar kiran dada ,Ravi dada,parti boy good acting zakas

  • @prakashgavit7118
    @prakashgavit7118 ปีที่แล้ว +2

    खुप छान गाणं आहे मला ऐकुन फार आवडल आहे रवि सातपुते पण खूप छान काम केले तसेच किरण वरंबा पण छान काम केले आहे प्रकाश रामदास गावित अट पोस्ट मोखाडा तालुका मोखाडा जिल्हा पालघर

  • @rohidaskhambait2541
    @rohidaskhambait2541 10 หลายเดือนก่อน +1

    खुपच सुंदर आहे गाणं हिच तर आहे खरी आदिवासींची ओळख जय आदिवासी

  • @kailaspawar1778
    @kailaspawar1778 ปีที่แล้ว +3

    Rk किंग यांची music खूप सुंदर आहे

  • @shobhanabhoirsinger
    @shobhanabhoirsinger ปีที่แล้ว +3

    Khup chan song zalay Ravi sir ❤️🥰👌👌👌

  • @aadivashiamit1039
    @aadivashiamit1039 ปีที่แล้ว +2

    एकदम गाणं एकायला खूपच मजा आली एकडींग पण खूपच छान आहे 😘😘😍😍👍👌👌

  • @yogeshchaudhari6872
    @yogeshchaudhari6872 ปีที่แล้ว +1

    Vav kya bat hai bahot achha danc hai kiran ravi and pirti

  • @naynthapad9564
    @naynthapad9564 ปีที่แล้ว +3

    खूप छान साँग आहे रवी सर

  • @santoshpadekar4838
    @santoshpadekar4838 ปีที่แล้ว +1

    सुदंर चाळ..सुदंर गाण ..सुंदर डान्स ..व्हेरी नाईस.....खुपच सुदंर...छान मस्त

  • @keshrigujjr7985
    @keshrigujjr7985 ปีที่แล้ว +3

    Nice song Ravi dada👌👌😍🥰

  • @ganpatpawar9688
    @ganpatpawar9688 ปีที่แล้ว +3

    👌👌

  • @vidhimusic9761
    @vidhimusic9761 ปีที่แล้ว +1

    सुंदर काही तरी नवीन मज्जा आली बघायला 😍😍👌👌👌

  • @HariBartad
    @HariBartad ปีที่แล้ว

    Kdk na

  • @sandipwagh9665
    @sandipwagh9665 ปีที่แล้ว +2

    फारच मज्जा super song #रवी सर जी आणी team👌💛💛🌹🌹👏👏

  • @sunnydeomarathichava
    @sunnydeomarathichava ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर रवी दादा 👌👌👌👌

  • @bhavardipak
    @bhavardipak ปีที่แล้ว +2

    Super song bhai

  • @saiartandfurnithur
    @saiartandfurnithur ปีที่แล้ว +1

    सुपर हिट सॉंग रवी सर काही तरी वेगळ बगायला भेटल खरच बगताना पन 1 वेगळी मज्जा सुपर rk King👌👌👌👌

  • @niheshgaikwad396
    @niheshgaikwad396 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम निर्मिती..
    आमचे मित्र रवि सातपुते आणि टीम चे विशेष कौतुक. पाहतांना मजा आली.

  • @ravyashetaghanesaheb8585
    @ravyashetaghanesaheb8585 ปีที่แล้ว +2

    रवि दा येक नंबर येकटिग आहे मस्त 👌👌 गाणे पण मस्त रचलाय लय भारी🎶🎵🎶🥇🥇

  • @prakashdhum6202
    @prakashdhum6202 ปีที่แล้ว +2

    सर खूपच सुंदर सॉंग तयार झालेल आहे सर्वांची एक्टिंग एकदम जबरदस्त अप्रतिम 👍👍👍👍

  • @luyeshhadal
    @luyeshhadal ปีที่แล้ว +1

    Mast song aahe nice lyrics act videography story dance 😉 all over superb team work
    Asech song aanat raha 👏

  • @RanvelMR
    @RanvelMR ปีที่แล้ว +1

    अभिनंदन नंदन संपूर्ण टीम चे
    1 नंबर song 💯💯💯

  • @dineshthapad6154
    @dineshthapad6154 ปีที่แล้ว +4

    खुपच सुंदर आहे गाण गाण बघायला फार मजा आली 😆🤣

  • @rdcinemareview
    @rdcinemareview ปีที่แล้ว +3

    अप्रतिम गान आहे ..million Views लवकरच 😍😍

  • @sarpmitrapappudighe7457
    @sarpmitrapappudighe7457 ปีที่แล้ว +1

    हे गाणं आईकुण खुप छान वाटलं रवी दादा

  • @shantarammali1177
    @shantarammali1177 ปีที่แล้ว +1

    खुप छान गाना आहे. 👌👌👌💖💖💖

  • @sanjaybaradofficial..9879
    @sanjaybaradofficial..9879 ปีที่แล้ว +3

    Khup chan song aahe ravi sir....👏👏🥳🥳🥳🥳🔥🔥

  • @videshlahange4760
    @videshlahange4760 ปีที่แล้ว +3

    मस्त गाणं आहे जय आदिवासी

  • @rjphotographyandgraphics
    @rjphotographyandgraphics ปีที่แล้ว +2

    Mast gaan sir

  • @vishnukotil9861
    @vishnukotil9861 ปีที่แล้ว +2

    Khup changala song Aahe

  • @avinashshelar7053
    @avinashshelar7053 ปีที่แล้ว +2

    Super song aahe song baghun nachay vat

  • @SKWaje-bw1nw
    @SKWaje-bw1nw ปีที่แล้ว +2

    Nice भाई.. जोहार जय आदिवासी

  • @pramodgavali6255
    @pramodgavali6255 ปีที่แล้ว +2

    खूप छान भावा गाणं... भरत गवळी 👌🏻👌🏻👌🏻🥳🥳🥳

  • @GavthiTv
    @GavthiTv ปีที่แล้ว +1

    Khupach chhan song zalay aahe 👌👌👌