पाणी पडतो रब रबा | झिम झिम पाणी पड 2.0 | Pani Padto Rab Raba | Zim Zim Pani pade 2.0 | Ravi Satpute
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
- #kiranvarthanewsong #ravisatputenewsong #rkkingnewsong #pritibhoyenewsong #Panipadtorabraba #zimzimpanipade
#पाणीपडतोरबरबा #झिमझीमपाणीपड2.0 #rimjhimrimjhimpanipade
झिम झिम पाणी पड
या गाण्याच्या प्रचंड यशानंतर खास तुमचं मनोरंजनासाठी, आपल्या अस्सल गावरान भाषेमध्ये घेऊन आलो आहे
पाणी पडतो रब रबा
झिम झिम पाणी पड 2.0
निर्माता आणि दिग्दर्शक - रवी सातपुते
गीतकार - रवी सातपुते
गायक - रवी सातपुते, किरण वरठा
संगीत संयोजक - आर.के.किंग, DJ रोशन आडगा
मिक्स मास्टरिंग - आर.के.किंग
रेकॉर्डिंस - DJ रोशन आडगा
कलाकार - रवी सातपुते, किरण वरठा, प्रीती भोये, रोहित करपट
सह कलाकार - अनिल कलिंगड, विश्वनाथ गावित
चित्रीकरण - अनिल राऊत, आर बी राऊत
एडिटिंग - अनिल राऊत, आर बी राऊत
पोस्टर - अनिल राऊत
आर्ट दिग्दर्शक - डी जे रोशन आडगा
नृत्य दिग्दर्शक - रवी सातपुते, किरण वरठा
विशेष सहकार्य -
निवृत्ती सातपुते, उर्मिला सातपुते, दामिनी आहाडी, अनिल कलिंगड, हर्षिता सातपुते, वेदांश्री सातपुते, सुरेखा सातपुते, निशिगंध सातपुते, बाबू सातपुते, दुर्गा सातपुते
विशेष आभार -
भरत गवळी, रोशन रावते, काजल रावत्या, मारवत खाले, किरण वरठा, राजेश मासमारे, सरस्वती सातवी, प्रतिक्षा वाढाणं, मयूर हिंदोळे, सचिन सोंगाल, आर के किंग, रोशन आडगा, अशोक भोवर, Vishal Brothers, Kurhade Music, Vanga Music, Gandhar Music, AKB Musical Group, Raja Babu, आदिवासी कलाकार फाऊंडेशन
हे गाणं तुम्हाला आवडलं असेल तर like करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांना Share करा, चॅनेल वर नवीन असाल तर लगेच आपल्या Channel ला Subscribe करा आणि तुम्हाला हे Song कसं वाटलं, हे आम्हाला Comment Box मध्ये Comment करून नक्की कळवा.
धन्यवाद
#भीतीलसेटल्याकस्यारड #newtradinggavthisong2023 #ravisatputenewsong #kiranvarthnewsong #roshanravatenewsong #rkking #pritibhoyenewsong #gavathisong #ravisatputenewsong2023
#roshanrawatvideosonh
मस्त आहेत गान एक नंबर खूपच छान 👍👍👍👍👍👍👍👍👍🤙👍👍👍👍
काय रे भावो फारसा भारी गाणा बनवलास 👌👌 मालतं फारच आवडलां❤❤ आपले आदिवासी माणसाचा जीवन मस्त दाखवलास 🌹🌹🌹
❤👌👍💐🌹
हव ना
खूप छान song रवी दादा आणि संपूर्ण team 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻अप्रतिम 👌🏻
खुप सुंदर गाणं आहे रवीभाऊ All the best 🎉❤
काय सुपर गाणं आहे
वा रवी सर असा कोणाच्या मनात पण विचार नसेल की 2.0 येईल
पण आज तुम्हीं सर्वांसमोर 2.0 पण आणलं आणि बघून खूप भारी वाटलं
माझ्याकडून तुमच्या teamla खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤❤
खूपच छान गाणं आहे रवी सर किरण दादा प्रीती ताई आणि रोहित (Bandya) जबरदस्त 👍👍👍👍
पावसाळ्यात आपली माणसं जी मज्जा पकडतात ती मज्जा तुम्ही दाखवली..
खरोखर मासे पकडायची मज्जा काही औरच असते..👍😊👌👌👌
रवी सर मस्त साॅंग 👌गाण बघायला मस्तच मस्त 👍👍👍🎧🎧🎧🎧
Thank you
🎉❤ खूप छान
🔥मस्त सॉंग आहे रवी दादा आणि डान्स पण भारी झाला आहे किरण दादा💃🕺 💯❤❤
Mast ahe dusure gane jay adiwasi jay jawhaR
Nice song Ravi dada Kiran dada Priti taai तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेछा
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤wwrtgh❤heww❤❤❤
अप्रतिम असे सादरीकरण Ravi Sir Ani Kiran Vartha
Lyrics, Singing, voice, Dancing, Music, Videography all overall suprhit ❤🎉🎉
Mast song Ravi dada Kiran da all team god work 👌👌
Thank you
तुमच्या नदीत एवढे मोठे मासे आहेत का.
Keep it up Ravi
Thank you so much
छान आहे
🎤🔥
ज्याम भारी गाणा आहे...
मी तं घडेच नांगतुय 🥰👌
रवी सातपुते सर म्हणजे आपल्या पालघर जिल्याचे आयडॉल आहेत,
जेवढी तारीफ करावी तेवढी कमीच
सर्व प्रथम TH-cam ची पाय रोवणी त्यांनीच केली आणि त्यानंतर हळू हळू आपल्या पालघर मध्ये song बनवायला सुरवात झाली
रवी सर असेच कार्य करत रहा
पुढील वाटचालीस खूपखूप शुभेच्छा🎉🎉❤❤❤
❤❤❤लय भारी
Nice song much love
Nice song 👌👌👌👌
रवी सरांचा नाद खुळा
सुंदर
खूप सुंदर गाणं व एडिटिंग RB Raut दादा ❤
Mast aahe gan ravi sir👍🏻👍🏻
रवी सर खुप भारी गाणे झाले.🎹🎸🎸 आहे.अशीच गाणे काढत रहा.पुढील गाण्यासाठी पण all the best.
Ek Number song
खूप सुंदर गाणं झालेलं आहे रवी दादा , किरण दा खूप छान सिंगींग आणि ॲक्टिंग पण खूप सुंदर आहे ❤❤
Kkkkdak na Bhai Jan 🫂💯 आमच्या हरसूल मध्ये फक्त पालघर सोंग च दणका आहे ❤खूप छान
Thank you
Good shog very nice 👍
Supar hit song
जय जोहार
वाह रवी सर परत खूप छान सोंग झालाय .किरण दादा आणी तुझी जोडीदारी तर पहिल्यापासून आहे .पण सोबत सोबत असे सोंग केले तर भारी वाटतंय .💝🤗🤗🤗🤗🤗🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 सर्वांना खूप शुभेच्छा 💐
रवी दादा खरंच आपल्या परिपरिकं पद्धतीने गाणं केलाय खूपच छान ❤👍🏻🙏🏻
Khup ch bhari re bhau❤
Khup chan ahe song 👍👍
Atishay Sundar gaan aani chitrikarn sir
Nice song
Ekdam zakass video ek number Ravi sir
❤❤❤❤❤
❤
So nice voices bro
भारी शोंग झाले
खूप छान सोंग आहे दादा
Khup mast song ❤
bhai Farucha maja Aali🏹👍
खूप छान साॅग आहे 👌👌❤️❤️💯💯
1नंबर रवी सर सर्वांना धन्यवाद देतो आभारी आहे
All taim hiit song ❤️👌👌
😂😂 खूप छान डान्स, मजा आली गाणे बघायला
Nice song ❤
खुप सुंदर आहे गाणं तुमचं..😊❤
Must gana ahe❤
Mast song aahe na dada🥰
हिरोईन खूप खूप सुंदर नाचते
Super
Super...❤
Bhari Aahe gan 1numar
Nice Aise hi video Banate raho
Supar song Ravi bhai kiran bhai story shan❤❤❤...
Thank you
Atishay chhan song aahe ❤❤🎉🎉🎉 zakas
Sundar gana
व्वा!सर.खूप छान गाणं झालं आहे.सर्वांनी छान नाच केला आहे.अशीच छान छान
नवीन गाणी आम्हाला पाहायला व ऐकायला मिळूदे.आपणास खूप खूप शुभेच्छा.❤❤🎉🎉
Thank you so much Sir ❤️
खुप मस्त सोंग दादा Ravi Dada 🎉🎉🎉❤❤
धमाल केली राव तुमी 🐠🐟🐬
खुप छान रवी सर आणी किरण दादा
जीम जीम पाणी पड
जांबभरी
भाऊ तुमची गाणी भारी असतात
रवी dada आणि भाई गाणं खूप सुंदर झालेले आहेत
Nice 💯
आदिवासीची दान राखली धन्यवा
खूप छान गाणं आहे
रवि दादा कीरन दादा अशिच गाणी येऊदे
Nice song ravi❤
👍👍👍👍🔥👌👌💐
रवी, सर तसेच किरण दादा ताई ने पण अती सुंदर अशी अक्टिंग केली आहे.
Thanks
झक्कास सोंग झालय रवी दादा
Nice lyrics , editing, video grafhi, shinging , mast acting kiran, priti , & rohit all the best 🔥🔥💞💞🎼🎤🎤👍👍👍👍
Super song bhai 👌👌👌👌
एक नंबर आहे ❤
❤❤
Ravi sir chan
Khupach chan song aahe kharch mala nahitari tumhi lok aadhipasun ch aavdta next song Sathi khup khupach subhechha
Thank you so much
Kadak song Ravi bhai
❤❤❤❤❤ Nice 👍👍👍👍
अप्रतिम❤❤❤❤❤
Nice video
Super duper love me too 2
Superb song ravi sir... 🥰🥰👏👏👍🤩🤩🤩
आदिवासीची संस्कृती याला म्हणतात
Next level song aahe. Kadkk❤️❤️❤️🔥🔥🔥
खूप छान 💯
नवीन चालीवर गाणे खूपच छान झाले आहे ❤❤
Super hit song la jawab🎉❤
Thank you
1nambar❤ ravi bhai
खुप सुंदर गांण आहे रवी सर👍👍
Thank you
मस्त रवी
Khup khup sundar song ahe ravi dada acting pan khup bhari kele ahe
Mast👍😂😂😂
NICE SONG ALL THE BEST ❤❤❤
Nice song❤❤❤❤❤