Apratim Sangeet harsshitji punha suvarna sangeet-geet kalachi siruwatachi gudhi tumhich ubharnar aahat,, atta Hindi Chitrapat kshetrala hi tumchech sangeet Asnarach ,shabdarachana hi khupach sundar, Mega blockbuster hit song honar ann film hi ,sampoorna teamla shubhechcha
सर्जा खुप सुंदर चित्रपट स्क्रिन कमी प्रमाणात भेटल्या मुळे हा चित्रपट जास्त लोकांनपर्यंत पोहचला नाही. हर्षित अभिराज व वैशाली माडे(ताई) अप्रतिम अवाज .... खुपच सुंदर
दिवसांतून एकदा तरी हे गाणं बघतो मी किती बघितले तरी कमीच आहे सुंदर गाणं आहे
धन्यवाद
पुन्हा एकदा श्रवणीय गाणे ऐकायला मिळते फारच छान कॉम्बिनेशन झालेला आहे विशेषता हर्षित अभिराज आणि वैशाली यांचा आवाज फारच छान
खूप खूप धन्यवाद
Super b bro song
@@bharatphad6252 ं❤❤
फारच छान गीत आहे, परत परत ऐकावे असे गाणे. मस्तच हर्षित सर फारच छान गायलात 😊
खूप खूप धन्यवाद
, Zr
स 4¡!@@@habhiraj22
तुम्ही लोक कुठून आलात कोणी काडले है गाने... काय राडा करताय तुम्ही आमच्याकडे तर लोक पागल झालेत लोक गाणं एकूण... जबरदस्त गरम झाले लोक गाणे एकूण..
खूपच सुंदर गाणं एकदा ऐकून मन भरत नाही पुन्हा पुन्हा ऐकत राहावंसं वाटतय, 👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद
हे गाणे नाही एक मित्र मैत्रीण मनातील भावना आहे... ज्या गीता मधून व्यक्त केल्या आहे... खरी मैत्री साथ सोडून काहीच मागत नाही .. i love songs..❤❤❤❤
अप्रतिम गीत रचना, उत्कृष्ट संगीत आणि हर्षितजी आणि वैशाली माडे यांचा सुंदर आवाज ..... क्या बात हैं। 👌👌👌❤️❤️
खूप खूप धन्यवाद ❤
खुप सुंदर अभिनय, सर्जा चित्रपटासाठी खुप खुप शुभेच्छा........ सुंदर गाणी.......
खूपच सुंदर संगीत आणि अप्रितम गायन हर्षित सर. तुम्ही hit गाण दिलय सर.
खूप खूप धन्यवाद
गाणं लय भारी. ही चित्रपट नक्की ब्लॉकमास्टर होनार आहे 👌👌👌👌
खुपचं सुंदर गायले हर्षित सर आणि वैशाली जी मस्तच 👏👏
धन्यवाद
खूप खूप छान❤❤❤
Thank you
खूपच छान गाण. परत एकदा नव्वदच्या दशकात गेल्यासारखं वाटलं. परत परत ऐकावसं वाटतं. मनच भरत नाही परत परत ऐकतो
Thank you ❤
Apratim Sangeet harsshitji punha suvarna sangeet-geet kalachi siruwatachi gudhi tumhich ubharnar aahat,, atta Hindi Chitrapat kshetrala hi tumchech sangeet Asnarach ,shabdarachana hi khupach sundar, Mega blockbuster hit song honar ann film hi ,sampoorna teamla shubhechcha
खूप अप्रतिम झालंय गाण . दोघांनीही मस्त गायल आहे. संगीत संयोजन उत्तम
धन्यवाद
अप्रतिम 👌👌😘❤️
खूप खूप धन्यवाद
काय शब्द रचना आहे अप्रतिम हर्षित सर आणि वैशाली मॅम
Thank you
लय भारी बाबा शुभेच्छा तुला
धन्यवाद
फारच छान तरुण आवाज सर ❤❤❤😊
खूप खूप धन्यवाद
वैशाली मॅडम आणि आपला आवाज.. गाण्यातली मजा ऐकण्यात सुंदरता येते
धन्यवाद
Wah khoop ch chan
Thank you
आग लागली डायरेक्ट ❤
अप्रतिम लेख आहे ❤❤
हर्षित सर ....आहा काय आवाज तुमचा😍😍😍💐💐🕺🕺🕺💃💃💃🤗🤗🤗
Thank you
अरे काय करताय तुम्ही....❤
Khup bhari 😍😍😍
खूपच छान गाणं आहे 👌👌❤️❤️❤️
खूप खूप धन्यवाद
वा वा मस्त ट्रेलर कधी येतोय 🎥🥳🥳
खुप छान हर्षित अभिराज सर खुप शुभेच्छा सर्व तिमला 🙏👍
मस्तच!
धन्यवाद
अस वाटतंय काय करू आणि काय नाही....वैशाली ताई kammmmmmmal च केली तू यार❤❤❤❤❤❤
Thank you
खुपच सुंदर, जबरदस्त❤❤❤❤❤
Wow..❤
फारच सुंदर गीत 👌👌👌
धन्यवाद
खूप खूप सुंदर...👌🏻👌🏻
हर्षित दा, तुमची एक से एक बढकर गाणी आमच्यासाठी पर्वणी ठरत आहेत.🎉💐💐
Sarkhch aikavs vataty... Mst.. Congrats
खंगाळून हा शब्द चपखल वापरल्याबद्दल वैभव अभिनंदन. बाळासाहेब घोंगडे
गावठी भाषा पण मनाला कस भरून टाकते....😊
खूप खूप धन्यवाद
सुन्दर गीत मन खुश हो गया
बेह्त्रीन सन्गीत हिट रिकॉर्ड है
हर्षित भाई क्या बात 🎸🎶🎵🎤🎺✅🔦🎙🎷
बहुत बहुत धन्यवाद नईम भाई
सुंदर गाण !हर्षित अभिनंदन व शुभेच्छापत्र!गोडच गाणं
खूप खूप धन्यवाद सर
Mi tar sarkh sarkh songs ऐकतो खुप भारी आहे song lyrics .... लव्हली
तुषार भाऊ सारखाच
Silent song ahe...
❤❤❤❤❤
Nad khula song ❤❤❤❤❤❤❤
Khup sundar😍🥰👌👌
50 वेळेस बगितलय तरिपन बघूच वाटतय
Thank you ❤
Wow sir harshit sir❤❤❤
Thank you ❤❤❤
खूप खूप 👌👌👌
😘😘❤️❤️lai bhariii tushar jyoti best luck 😘❤️❤️❤️sarjaaa🎉
खूप छान ❤
Woww mast song 👌🏼
Thank you
Thanks 🙏
Majhya Jivalg maitrinchi aathavn ahe he gan aikun❤
अतिशय अप्रतिम सुमधुर गीत आणि संगीत 👌👍👌 खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
Thank you
@@habhiraj22 Thanks a Ton you Sir for such melodious song. 🙏🙏
खुप खुप सुंदर आवाज वैशु अभि ❤❤❤
खुप छान मस्त आहे विडिओ बरका.🎉🎉🎉👌
Mast aahe fan junaya aatvani aatvtatat kharch mast aahe
Thank you
Khup chaan 🤩🤩😍😍
दररोज 2 वेळेस हे song ऐकतो मी❤❤❤
Thank you
Khup chan vatt he gan yekun 🥰❤️❤️😍
Chaan mast harshit ji
Thank you
किती गोड आवाज तुम्हा दोघांचाही
Song gajab hai ❤
Thank you
❤❤❤
Thank you
सर्जा खुप सुंदर चित्रपट स्क्रिन कमी प्रमाणात भेटल्या मुळे हा चित्रपट जास्त लोकांनपर्यंत पोहचला नाही. हर्षित अभिराज व वैशाली माडे(ताई) अप्रतिम अवाज .... खुपच सुंदर
खूप खूप धन्यवाद
जबरदस्त
Thank you
अस साँग कधी आयकल नाही बाबा ❤
हा... सिनेमा कुठे बघायला मिळेल?😊
Khup Chan 👍
Vaishali Made Voice ❤️🔥❤️
गायक हर्षित चा आवाज गावरान तडका
धन्यवाद
Utkrushta sangit harshit dada Ani vaishali made yancha khup Sundar awaj mast👌👌👌❤❤❤
खूप खूप धन्यवाद
खूपच छान सुंदर श्रवणीय गाणं झाले आहे, मस्त मस्त आणि मस्तच
Khupach bhri
अतिशय सुरेख
धन्यवाद
माझ पूर्ण आऊष्य बदलून टाकल या सोंग ने ❤
मग आता आयुषात काही दीवे लावा सर्जा सारखे
लईच भारी....
मला वाटते की संगीत स्वतःच उपचार आहे आणि संगीत हेच मनाचे औषध आहे.
Yes True❤
अरे यार किती वेळा ऐकू
Kharach khup chaan music,aani bol pan
Thank you
लगे रहो सरकार 👍
खुप छान ...... ❤❤❤❤❤
अप्रतिम❤
Thank you
❤ छान
Apratim jyoti ❤ aspnas bhavi vatchalis Shubhechha, Team sarja going good ❤ congratulations all team
Fantastic 👌👌👌
Thank you
Thanks 🤗
Lai bhariiiiiii👌👌👌👌👌👌👌👌👌
❤❤❤❤❤छान
Thank you
Kup chan aahe song❤❤
अप्रतिम... ❤️🌹👏👏👏❤️🌹
Thank you
सुंदर गाणं 👌
Thank you
Nital panyat.. Nadi chya ganyat.. Abhal wakal.. he kadav khup chan aahe.. Mala te aavdle manapasun😊..
Thank You❤
बरोबर आहे
Osm song khup mast ❤
हर्शितजी बहुत बढीया गाया , विडीयो भी बढीया है 🎉
बहुत बहुत धन्यवाद
👌👌👌👌👌
🙏🙏🙏🙏
Pure हर्षित "टच"
धन्यवाद
Super 👌
❤❤🎉🎉🎉
No 1 song 🎧🎥🎤👌👌👌
Thank you
खूप छान
Thank you
Nice song 😍🔥🔥
Thank you
अप्रतिम 👌