अट्रोसिटी चा महाराष्ट्र सरकार ला दणका ; बौद्ध परिवाराला 127 कोटी रु नुकसान भरपाई द्या कोर्टाचा आदेश

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • अट्रोसिटी चा महाराष्ट्र सरकार ला दणका ; बौद्ध परिवाराला 127 कोटी रु नुकसान भरपाई द्या कोर्टाचा आदेश

ความคิดเห็น • 234

  • @gautamguldhe7478
    @gautamguldhe7478 5 วันที่ผ่านมา +147

    त्या न्यायाधीशाचे आभार मानले पाहिजेत. अशाच न्यायाधीशाचे समाजाला आवश्यकता आहे

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 5 วันที่ผ่านมา +74

    आदरणीय न्यायाधीशांचे खूप खूप अभिनंदन

  • @gautampandit4599
    @gautampandit4599 5 วันที่ผ่านมา +97

    बौध्द व्यक्तीची बुद्धीची कदर मा. न्यायल्याने केली व न्याय दिला.

  • @ExperimentLover11
    @ExperimentLover11 5 วันที่ผ่านมา +52

    अति उच्च शिक्षित न्यायिक चरित्र वान न्याधिशांची या देशाला गरज आहे या गरीब दाम्पत्याला न्याय दिल्या बद्दल त्यांना कोटी कोटी धन्यवाद

    • @AnilTorne-e9x
      @AnilTorne-e9x 5 วันที่ผ่านมา +2

      Namo buddhya jai bhim good job thanks sir

  • @rajkumarsawant9560
    @rajkumarsawant9560 5 วันที่ผ่านมา +44

    बंधूंनो नागपूर सारख्या बहुसंख्य बौद्ध धर्मीय असलेल्या ठिकाणी अशी घटना घडणे हॆ लाजिरवाणी आहे. त्यांना न्याय दिलेल्या न्यायाधीशांचे मनापासून आभार. त्यांचे पैसे मिळण्यासाठी बौद्ध समाजाने एक संघ त्यांच्या मागे उभे राहण्याची गरज आहे. जय बुद्ध जय भारत जय भीम

  • @SakshiDamale-n7n
    @SakshiDamale-n7n 5 วันที่ผ่านมา +48

    न्यायमूर्ति नि योग्य न्याय केला

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 2 วันที่ผ่านมา +5

    मा. न्यायालयाचे सदर निकाला बद्दल अभिनंदन, जय महाराष्ट्र

  • @nileshthamke.8579
    @nileshthamke.8579 5 วันที่ผ่านมา +36

    तुमच्या योद्धा लढवय्या आनी जिद्दीला निळा कडकं जय भीम, आपल्या कार्याला सलाम

  • @PrabhakarThorat-t2f
    @PrabhakarThorat-t2f 5 วันที่ผ่านมา +36

    याला म्हणतात, कायद्याचा दणका,
    जज साहेबांचेही खुप खुप धन्यवाद 🙏

  • @SunitaBalkhande-ez6wp
    @SunitaBalkhande-ez6wp 5 วันที่ผ่านมา +22

    अगदी बरोबर कायदा चालवला जेज साहेब..हे तुम्ही जगाला दाखवून दिले मी संविधान वाचलय खरा भिमसैनिक ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉जय भीम जय संविधान जय भारत.. बाबासाहेब आंबेडकर खूप खूप खुश झाले आहेत 🎉🎉🎉🎉जय भीम जय संविधान जेज साहेब

  • @बोक्या-न4ड
    @बोक्या-न4ड 5 วันที่ผ่านมา +31

    आपल्या सोबत दुसरा समाज नाही
    आपल्या सोबत पोलिस नाही
    आपल्या सोबत प्रशासन नाही... आंबेडकरवादी लोक एकटे पडले ले आहे... आपल्या सोबत फक्त आपल सविधान आहे... काही आपल्या लोकांना वर अत्याचार झाला तरी लोक विचार करतात की पोलिस स्टेशंन जायचे की नाही कोर्ट मधे जायचे की नाही... कारण आपल्या विरोधात सगडे च आहे...अस असन्या मागच कारण की पूर्ण देशा वर् एका समाजाचा कब्ज़ा... ज्यानी आपल्या वर अत्याचार केला त्याला वाचव न्या साठी भरपूर आहे पोलिस , कोर्ट, सर्व ठिकाणी त्यांचे लोक आहे...मोठे पद् त्यांच्या कढे आहे...म्हणून काल पन संघर्ष... आज पन... आणि उद्या पन् 😔 नमो बुद्धाय। जय भिम।

  • @sudhirbahade4306
    @sudhirbahade4306 5 วันที่ผ่านมา +27

    त्या मान्यवर न्यायाधीशाचे भव्यदिव्य सत्कार समाजाने करावे अशा न्यायधिशांची या देशाला प्रचंड आवश्यकता आहे

  • @jayantlokhande1405
    @jayantlokhande1405 5 วันที่ผ่านมา +16

    ही लढण्याची ताकत फक्त आणि फक्त बाबा साहेब आंबेडकरांमुळे मिळाली आहे . त्या महामानवाला त्रिवार वंदन . उच्च शिक्षित लोकांनाही अशी वागणूक हे जातीयवादी देत असतील तर अशिक्षित जनते बरोबर हे कसा व्यवहार करत असतील याचा विचार करण्याची वेळ समस्त ओबीसी , दलित , आदिवासी जनते करावी . जय भीम , जय भारत , जय संविधान.

  • @vikasdumada.4869
    @vikasdumada.4869 3 วันที่ผ่านมา +2

    सन्माननीय न्यायाधीश साहेबांनी सर्व बाबी विचारात घेऊन प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून आणि संविधानिक लोकशाहीचा वापर करून जो अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा या सर्व गोष्टीचा महत्त्व पूर्ण अभ्यास करून जो निर्णय दिलेला तो खरोखरच लोकशाही मार्गाचा आहे .
    जोहार न्यायाधीश साहेब.

  • @yogeshgaikwad8981
    @yogeshgaikwad8981 5 วันที่ผ่านมา +14

    आदरणीय न्यायाधीशाचे सरांचे अभिनंदन

  • @dnyandeobansode2837
    @dnyandeobansode2837 4 วันที่ผ่านมา +4

    अन्यायाविरुद्ध लढा कायम चालू ठेवून न्याय मिळवला या जिद्दीला सलाम. तसेच संबंधित न्यायधीश साहेबांचे निर्भीडपणे सत्याची बाजू घेतल्याने कोटी कोटी प्रणाम. न्यायसंस्थेवरील लोकांचा विश्वास अधिक बळकट झाला. धन्यवाद.

  • @rekhalokhande2455
    @rekhalokhande2455 5 วันที่ผ่านมา +10

    न्यायाधीश महोदयांचे अभिनंदन व मनापासून आभार..

  • @gautamphalke8115
    @gautamphalke8115 5 วันที่ผ่านมา +3

    बरोबर आहे समाजाला अशाच न्यायाधीशाची अत्यंत आवश्यकता आहे त्या न्यायाधीश साहेबाचे आभार मानवे तितके कमीच आहेत.
    धन्यवाद
    न्यायाधीश साहेब

  • @kalyaniraskar9295
    @kalyaniraskar9295 วันที่ผ่านมา

    सर्वात महत्त्वाचे तुम्ही जी माहिती देत आहात त्यामध्ये तुमच्या सादर करण्यामध्ये तुमचा आत्मविश्वास थोडा कमी वाटत आहे त्यामध्ये थोडी सुधारणा केली तर अजून चांगले होईल😊

  • @KambleMithun-t6z
    @KambleMithun-t6z 2 วันที่ผ่านมา +2

    💙जय भिम💙
    न्यायधिशांचे धन्यवाद

  • @hiralalpadghan4560
    @hiralalpadghan4560 2 วันที่ผ่านมา +4

    संविधान. चा विजय. न्यायालयाने योग्य तो न्याय दिला.

  • @rahulkumbhare1725
    @rahulkumbhare1725 วันที่ผ่านมา +1

    जय भिम
    जय संविधान
    धन्यवाद न्यायाधीश साहेब 🌹💐🙏

  • @AnitaWaghmare-q9m
    @AnitaWaghmare-q9m วันที่ผ่านมา +1

    न्यायमूर्ती धन्यावाद खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @Sunil.jadhav-l5p
    @Sunil.jadhav-l5p 5 วันที่ผ่านมา +8

    संविधानाचा विजय आहे.
    जय भिम जय संविधान 🙏

  • @pratibhasurwade9023
    @pratibhasurwade9023 4 วันที่ผ่านมา +8

    न्यायाधीशांनी पंडितांना खरा व योग्य न्याय दिल्याबद्दल आभार मानतो

  • @SaritaChandrakant
    @SaritaChandrakant วันที่ผ่านมา

    मा. न्यायालय यांचे मनःपूर्वक आभार 🙏
    अन्याय पीडित लोकांची न्याय मिळेल अशी खुप मोठी आशा आहे लोकशाही च्या दुसऱ्या स्तंभा कडून 🙏

  • @ritaramteke1708
    @ritaramteke1708 5 วันที่ผ่านมา +5

    ज्या न्यायालयात खटला चालू होता तिथल्या न्याधिशानी इमान राखणारा असल्याने त्यांना न्याय मिळवून दिला असेच इमानदार न्याय धिश असतील तर प्रत्येकाला न्याय मिळेल कोणी जर अन्याय करीत असेल तर यांना असाच धडा शिकवला पाहिजे धन्यवाद वाद वकील साहेब

  • @PankajKharat-m4e
    @PankajKharat-m4e 5 วันที่ผ่านมา +16

    जय भीम जय संविधान, न्यायालयाचे तथा न्यायमूर्तीमहोद याचे,मनःपूर्वक आभार लाख लाख शुभेच्छा.❤❤❤❤❤जयद्रथ खरात

  • @deepaknagdeve1486
    @deepaknagdeve1486 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Thanks a lot Honorable Justice Sir. The Democracy in India now can be alive in future because of the Peoples like you.!

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 4 วันที่ผ่านมา +2

    बौद्ध धर्म चा अभिमान आहे आणि सुप्रिम कोर्टाचे खुप खुप धन्यवाद सर 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤

  • @SwatiMane-fl8jc
    @SwatiMane-fl8jc 5 วันที่ผ่านมา +7

    Jay bhim jay sanvidhan

  • @mr.yuvraajdhanvijay6566
    @mr.yuvraajdhanvijay6566 5 วันที่ผ่านมา +6

    Jay 😢 bhaiya ji you are great

  • @indudatar-u3p
    @indudatar-u3p 3 วันที่ผ่านมา +2

    Verry good

  • @ujwalasalvi7370
    @ujwalasalvi7370 5 วันที่ผ่านมา +7

    खुप छान धन्यवाद माझी मुलगी डॉ हाये तीरी तीला आणि ऐका वेतीने शीवी गाळ केली तरी आहे परत दवाखान्यात घडवु नये आसे पोलीस कंप्लेंट केली आहे

  • @AniruddhaLashkare
    @AniruddhaLashkare 5 วันที่ผ่านมา +6

    Jai bhim jai savdhan jai bharat

  • @holkarshirishmalhari2247
    @holkarshirishmalhari2247 วันที่ผ่านมา +3

    मा.न्यायाधिषसाहेबांचे जाहीर आभार ❤

  • @dadubhadave294
    @dadubhadave294 5 วันที่ผ่านมา +6

    Jay savidhan jaybhim 😮

  • @ManishaGaikavad
    @ManishaGaikavad 5 วันที่ผ่านมา +4

    सत्यमेव जयते

  • @PaulasAhire
    @PaulasAhire 5 วันที่ผ่านมา +2

    असे न्याय प्रिय जजेस असले तर खरोखरच संविधान किती श्रेष्ठ आहे हे या निकालामुळे दिसून येते.जयभीम, जय कांशीराम जय बसपा जय भारत

  • @dmkhadse6494
    @dmkhadse6494 5 วันที่ผ่านมา +4

    न्यायालयाचे खूप खूप आभार...
    जय भीम.. जय संविधान....

  • @ishwaramolik972
    @ishwaramolik972 3 วันที่ผ่านมา +1

    Tya nyadhiche aabhar manle pahije dhanna budhay namah jaibhim 🙏

  • @bhagwantambewagh9430
    @bhagwantambewagh9430 5 วันที่ผ่านมา +4

    हार्दिक हार्दिक अभिनंदन ❤

  • @dr.shivajikamble490
    @dr.shivajikamble490 2 วันที่ผ่านมา

    Satya Meva Jay Te!!!!! Namobudhay

  • @archanakambale5287
    @archanakambale5287 5 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद न्यायाधीश सर तूमचया सारखेच न्यायाधीश जन्माला यावे जयभिम जय संविधान सर

  • @bansigangurde7877
    @bansigangurde7877 5 วันที่ผ่านมา +2

    Aplya va naydhish साहेबांचे khup khup abhar जय Hind Jay bhim Jay savhidhan 1🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👍👍👍👍👍🇪🇺🇪🇺🇪🇺🙏🙏🙏🙏

  • @dilipjadhav8022
    @dilipjadhav8022 4 วันที่ผ่านมา +2

    मा न्यायाधीश साहेब यांचे खूप खूप अभिनंदन 🎉🎉

  • @MahendraKamble-qk4kw
    @MahendraKamble-qk4kw 5 วันที่ผ่านมา +2

    खूप खूप छान सर

  • @mukundjadhav4839
    @mukundjadhav4839 5 วันที่ผ่านมา +3

    Jay Bhim Jay San vidhan

  • @dilipgade-oh9sf
    @dilipgade-oh9sf 5 วันที่ผ่านมา +4

    Jay bhim

  • @sunilsonawane9726
    @sunilsonawane9726 5 วันที่ผ่านมา +4

    जय भीम जय भारत जय संविधान ❤

  • @Kadutayade-zx5br
    @Kadutayade-zx5br 4 วันที่ผ่านมา +1

    खऱ्या अर्थाने सुप्रीम कोर्टातील जज मॅजिस्ट्रेट व्यास पीठासीन अधिकारी यांनी खऱ्या अर्थाने संविधानातील धारा चालवून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावून सत्य शील करुणामय अहवाल दिलेला आहे तरी त्यांचे मनःपूर्वक आभार मानून त्यांना साखार भावनेतून अभिवादन करतो

  • @MhemudkhaPathan
    @MhemudkhaPathan 3 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏☝☝ असेच न्यायप्रिय शिस्तप्रिय कायद्याचे जाणकार न्यायाधीशाची या देशात नितांत गरज आहे म्हणून कोणतेही समाजातील लोकांवर अन्याय होणार नाहीत शासन आणि प्रशासन यांच्या विरोधात असेच तज्ञ व जाणकार न्यायाधीशांची भारत देशाला गरज आहे म्हणून असे म्हटले जाते सत्यमेव जयते

  • @seemaawale3468
    @seemaawale3468 5 วันที่ผ่านมา +2

    न्यायधिशांचे खुप खुप आभार
    आणि खुप खुप
    अभिनंदन योग्य न्याय दिला

  • @rahulnikam9382
    @rahulnikam9382 5 วันที่ผ่านมา +5

    संविनय जयभिम नमोबुद्धाय जयसविधान साधु साधु साधु

  • @sumitrawankhade9415
    @sumitrawankhade9415 5 วันที่ผ่านมา +4

    जय भिम 🙏🙏

  • @archanagaikwad1407
    @archanagaikwad1407 5 วันที่ผ่านมา +3

    Very good decision...kadak Jai Bhim Namo Buddhaya Jai Savidhan❤❤❤❤

  • @samnjadhav
    @samnjadhav วันที่ผ่านมา

    Only Jai Bheem

  • @dadapatole9341
    @dadapatole9341 5 วันที่ผ่านมา +3

    Jai Bhim, jai sanvidhan

  • @rajeshjadhav9971
    @rajeshjadhav9971 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice be continue

  • @ramchandrakhodka7
    @ramchandrakhodka7 4 วันที่ผ่านมา +2

    सत्य ही सत्य है... जय भीम जय हिंद

  • @nilubansode3375
    @nilubansode3375 5 วันที่ผ่านมา +2

    Salam jajsaheb tumcha kariyla

  • @jayashrikamble8198
    @jayashrikamble8198 5 วันที่ผ่านมา +4

    Jay Bhim Jay Savidan 🇪🇺 💙

  • @RajshreeUmre-nl4jq
    @RajshreeUmre-nl4jq 5 วันที่ผ่านมา +2

    Very good decision jay sir thank you Jay bhim jay savidhan.

  • @ishwaramolik972
    @ishwaramolik972 3 วันที่ผ่านมา +1

    Aashyach nyadjich garaj aahe 🙏🙏🙏

  • @anandadangale2809
    @anandadangale2809 วันที่ผ่านมา

    Jai Bhim,Jai Samvidhan

  • @Buddha_upasika
    @Buddha_upasika 5 วันที่ผ่านมา +1

    Jay bhim namo budhay jay savidhan nyaydhish sir

  • @dr.shivajikamble490
    @dr.shivajikamble490 2 วันที่ผ่านมา

    Jaybheem!!! Jaysanvidhan!!!

  • @SheelaSalunke-w6y
    @SheelaSalunke-w6y 5 วันที่ผ่านมา +2

    न्यायाधीशांचे खूप खूप आभार जय भीम नमो बुद्धाय

  • @rashmijames1655
    @rashmijames1655 2 วันที่ผ่านมา

    V.nice

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz 3 วันที่ผ่านมา

    Nyayadhishache aabhar🙏

  • @VijayPatil-k2i
    @VijayPatil-k2i 5 วันที่ผ่านมา +3

    Jay. Bhim. Jay. Savidhan.

  • @rajpacharaney2731
    @rajpacharaney2731 5 วันที่ผ่านมา +2

    Excellent Judgement Jai Bhim.

  • @nkp-ov1ez
    @nkp-ov1ez 5 วันที่ผ่านมา +2

    A Salute to the Supreme Court Judge for the Judgement... Jai Bhim and Jai Savindhan....

  • @YUGESHAMTE
    @YUGESHAMTE 2 วันที่ผ่านมา

    very nice

  • @मधुकरपहुरकर-स9छ
    @मधुकरपहुरकर-स9छ 4 วันที่ผ่านมา +1

    न्यायाधीश याचे अभिनंदन सत्य न्याय मीळाला ❤

  • @ranveerparas9057
    @ranveerparas9057 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय भीम जय संवीधान

  • @rameshgedam2601
    @rameshgedam2601 4 วันที่ผ่านมา

    Right jaybhim 🙏

  • @BhaskarSardar-e3f
    @BhaskarSardar-e3f 5 วันที่ผ่านมา +2

    Very nice

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 5 วันที่ผ่านมา +7

    जय संविधान

  • @Vasant_hire
    @Vasant_hire 5 วันที่ผ่านมา +8

    सुप्रीम कोर्टाने मागास वर्गिय कुटुंबाला ॲक्ट्रोसिटी कायद्या नुसार दिलेला न्याय हा खरोखर अभिनंदनीय आणि खर्या अर्थाने भारतीय संविधानाचा विजय आहे असेच सुप्रीम कोर्टाने या पुढेही देशांतील सोशित पिडीत अल्प संख्यांक समाजाला निःष्पक्षपाती पणे निर्णय द्यावेत हीच अपेक्षा.

  • @komalwankhade446
    @komalwankhade446 5 วันที่ผ่านมา

    Khup changla nirnay dila naydhish sahebanni ❤❤

  • @mahendrasonawane8430
    @mahendrasonawane8430 4 วันที่ผ่านมา

    Khup khup Abhinandan jaj sahebanche jai bhim jai savvedhan jai bharat

  • @bhuvanKumar99
    @bhuvanKumar99 3 วันที่ผ่านมา

    Kya baat hai.... Sir....khup chan mahiti dili...

  • @Sarjeraomunde
    @Sarjeraomunde 5 วันที่ผ่านมา +2

    Jay Bhim sir

  • @bhimraowaghmare1382
    @bhimraowaghmare1382 5 วันที่ผ่านมา +2

    खुप छात साहेब अशीच नवनवीन माहिती देत राहा .

  • @sanjivansontakke5155
    @sanjivansontakke5155 4 วันที่ผ่านมา

    Jaybhim 🙏

  • @welltoknow2058
    @welltoknow2058 3 วันที่ผ่านมา

    Khup Chan nirnay dila
    Ani ladhlyabadal abhar

  • @alkadhoke7319
    @alkadhoke7319 5 วันที่ผ่านมา +2

    Justice was given to the couple. Bravo 👏🎉

  • @vijaysable4309
    @vijaysable4309 3 วันที่ผ่านมา

    Super

  • @varshagolait4769
    @varshagolait4769 5 วันที่ผ่านมา

    Congratulations, Mr& Mrs Shipra, Jaybhim jaysavidhan jaybharat

  • @pushpabhalerao3965
    @pushpabhalerao3965 4 วันที่ผ่านมา

    Aadarniy nyayadhishache aabhar

  • @pradippunekar9624
    @pradippunekar9624 5 วันที่ผ่านมา +3

    Nice 👍👌👌🌹🌹🌹🥀🙏🙏🙏💐💐👏👏
    Marshall Pradip punekar sir visapur Chandrapur Maharashtra India

  • @meenapawar3520
    @meenapawar3520 5 วันที่ผ่านมา

    ही बातमी कितपत सत्य आहे हे जाणुन घेणे गरजेचं आहे हे जर सत्य असेल तर न्यायालयांचे आभारच मानले पाहिजे आणि दादा तुम्ही ही बातमी समाजा पर्यंत पोहचवली त्या बद्दल तुमचे ही आभार 🙏🙏🙏धन्यवाद जय भिम 🙏🙏🙏नमोबुध्दाय 💐💐💐💐💐

  • @PoonamKachand-l1z
    @PoonamKachand-l1z 4 วันที่ผ่านมา

    जय 💙 भिम

  • @ashokmagare497
    @ashokmagare497 4 วันที่ผ่านมา

    न्याय धीश साहेब यांचे सर्व बौद्ध समाजाकडून अभिनंदन व सर्वांना जे आपले समाजसेवेचे कार्य करतात त्यांना विनंती येणार्या भिमजयती मध्ये साहेबांना मानाचा स्वागतासाठी बोलवले जावं असं मला वाटलं जयभीम

  • @chandagangurde3144
    @chandagangurde3144 5 วันที่ผ่านมา +10

    जजसाहेब सप्रेम जय भीम

  • @chandrakantgaikwad4151
    @chandrakantgaikwad4151 5 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर

  • @vishalghansawant4871
    @vishalghansawant4871 5 วันที่ผ่านมา +2

    Khup chaan Gautam sir asech video lokan parynt pohachna garjecha ahe. Karan aaj apan jya aghoshit hukumshahi madhe jagto ahot ya kalat ase nirnay kiwa nyay milna mhnje lokshahi aani naitikta jivant ahe hey kalayla madat hoil. Nishank yamadhe naitik judges ani judicial system chi morality avibhajya bhumika nibhawte. Satyamev Jayate ❤

  • @BhumiRamtake
    @BhumiRamtake 3 วันที่ผ่านมา

    जय भिम जय संविधान

  • @deepchandjaiswal4746
    @deepchandjaiswal4746 3 วันที่ผ่านมา

    जय भीम जय मूलनिवासी जय संविधान जय भारत ✊✊✊✊✊✊✊
    जागो बहुजन मूलनिवासी ✊✊✊
    हक हमारा कूल पच्चासी ✊✊✊✊
    हमारी राष्ट्रीय पार्टी बीएसपी ✊✊✊✊✊