खूपच छान चर्चा झाली!आम्ही फक्त यु ट्यूब बघतो पण त्यामागची या सर्वांची मेहनत, तळमळ, त्यांचे विचार या चर्चेतून समजले.अशी स्नेहसंमेलन वरचेवर व्हायला हवीत 👍👍
मस्त निवड सौमित्र. यावर्षाखेरीपर्यंत माझंही चॅनल चालू दे आणि पुढल्या वर्षी मलाही अशा एखाद्या संमेलनात सहभागी होऊन माझे अनुभव शेअर करायला मिळू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏽😊
मस्त भाग आहे. सगळ्यांना एका ठिकाणी जमून छान चर्चा करताना बघितलं , छान वाटलं. प्रेक्षक म्हणून मी त्यातील काही लोकांचे कार्यक्रम बघते , ते आवडतात म्हणून पुढचे पुढचे भागही बघते , बऱ्याचदा आवडल्याचा अभिप्राय देखील देते. आजच्या चर्चेमुळे आणखी समजलं की त्या मागे किती मेहनत असते , काय काय करतात ते , अभ्यास करावा लागतो इत्यादी गोष्टी जाणून घेता आल्या. जे कार्यक्रम माहिती देणारे आहेत त्यातून नक्कीच उपयुक्त माहिती लोकांना मिळते , जे मनोरंजक आहे त्यातून मनोरंजन होत असतं आणि जे मुलाखत सदृश्य कार्यक्रम आहेत त्यातून माहिती बरोबर छान गप्पांचा अनुभव मिळतो एक प्रेक्षक म्हणून. मस्त. सगळ्यांना खूप शुभेच्छा ! 😊
छान सौमित्र... असाच एखादा मेळावा जे लोक वेगवेगळ्या चॅनल वर होते आणि आता स्वतःचा चॅनल चालवतात त्यांना बोलवून करा उदाहरणार्थ भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी, निखिल वागळे, प्रशांत कदम.. तुम्हीं स्वतः आहातच..
Wow, loved it! Now waiting for the next part. Mazyasarkhya Beginners sathi khoop ch helpful insights ahet , honestly share kelele. Thank you so much everyone.
'Human connections' ha correct point ahe. Mi as a therapist patients na suddha podcasts suggest kele ahet for feeling the human connection. 20 to 40 cha age group sadhya human connection ani lokanchya gappa aikna khup miss karto.
Only you can do this, Mitraa! Nice to see our favourite Marathi content creators together. Although would have loved to see Sudame again on MM as a part of this charcha and also Vinayak Paachlag of Think Bank. For a long time, Mitra Mhane, Amuk Tamuk and Think Bank have formed my family's golden triangle on YT for viewing meaningful Marathi content. Bha Di Pa adhun madhun aahech barech varsha, samor yeil tevha tevha. And recently two more vertices -- Whyfal and Aar Paar -- have been added to that triangle, so now it's a golden pentagon. Still warming up to Vaicharik kida, but it's very nice overall. All best wishes to Khaas Re TV for more and more success. Saglyannach khoop shubhechha. But why was sammelan so serious, could have been more fun. To more events like this one! 🎉
A very important discussion. It's always better to listen to those who are active in the field. नाहीतर सल्ले देणारे खूप असतात. Suggestions चे bombarding होते आणि प्रचंड confusion होतं. However, would have loved to hear Vinayak Pachlag's views here. त्याने Think Bank सुरू करून बरीच वर्ष झाली आणि consistently चालवतो आहे.
12 ते 15 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात 10 कोटी लोकसंख्या ( कमी जास्त) मराठी माणसांची आहे असे मानले आणि त्यातील 5 कोटी( कमीत कमी 2 कोटी) युट्युब बघतात असे मानले तरी या एवढ्या लोकसंख्येसाठी फक्त 10 ते 12 ( फक्त प्रतिथयश? ) युट्युबर असावेत ही आश्चर्यकारक गोष्ट आहे.
मागच्या वर्षी सारंग ने पुढाकार घेऊन असाच मराठी यूट्यूबर्स चा एकत्रित कार्यक्रम केला होता. त्यात सरिता किचन पण होत्या. त्यात सौमित्र, सुकीर्त, आरपार, सुयोग हे नव्हते. तेही आल्याने बरं वाटलं. विनायक माळी मराठीतला मराठी content बनवणारा सगळ्यात मोठा यूट्यूबर् आहे. पण तो थोडा लांब असतो का आपल्यापासून?
मला आधी वाटलं चांगल्या प्रश्नावर हा एपिसोड संपवला पण नंतर to be continued वाचलं... पण मला भारी वाटलं असतं जर ह्या प्रश्नावर एपिसोड संपला असता... कारण यूटुबर किती पैसे मिळवतात हे सांगत नाहीत कारण यूट्यूबचा तो नियमच आहे... लोकांना content पेक्षा हा किती कमवत असेल हा प्रश्न पडतो हा एक प्रश्नच आहे... असो...
Waw..Loved you guys❤..everyone is phenomenally talented..as a viewer my observations-Rather than just Audience, focus on context, ever changing time and technology. Since everyone covers same trend, topic it has diluted the entire medium, lost genuineity and its annoyingly boring. It feels fake. Lost faith in this medium. It feels it’s going to be irrelevant very soon. And one more-Because of Hyper personalization- interest based algorithms - viewers are going to loose interest in this medium..ex. If I like mango, seen by mistake- everywhere mango is shown..mango la ghevun zhawache ka mag??..AI killing all the fun..need control of viewers discretion..but loved you all
TH-cam la jast lok yt vs tiktok carry minati chya video nantar aale as mala vatat .... Karan carry cha youtube vs tiktok roast khup viral jhala means jyana roast pan navht mahit te pan roast videos baghayla lagle aani youtube var kahi na kahi baghayla yeyala lagle
बोल भिडू आणि इतर you tuber, डिजिटल video content creater(fb, इंस्टा) वेगवेगळ्या जिल्ह्यातील गाव पाड्यात असणारे पण यांना पण बोलवायला हवं होतं त्यांच्या शिवाय हे होणं शक्य नाही पुन्हा एक मोठा एपिसोड व्हायला हवे #mitramhane
Same people get interviewed on all the podcasts and really repetitive content. One then Watches who you are a fan of. So the unknown but interesting interviewees miss out.
मराठी कन्टेन्ट आणि मराठी यूट्यू बरस रादर चैनेल गरिबी का दाखवतात? हे चांगल्या ठिकाणी करता आल असत याने फरक पडतो प्रेक्षक आणि श्रोते यांना हल्क्यात घेऊ नका. असो...सर्वांना मन:स्वी शुभेछा.
Missing Mr. Vinayak Pachlag of "Think Bank".
खूपच छान चर्चा झाली!आम्ही फक्त यु ट्यूब बघतो पण त्यामागची या सर्वांची मेहनत, तळमळ, त्यांचे विचार या चर्चेतून समजले.अशी स्नेहसंमेलन वरचेवर व्हायला हवीत 👍👍
मस्त निवड सौमित्र.
यावर्षाखेरीपर्यंत माझंही चॅनल चालू दे आणि पुढल्या वर्षी मलाही अशा एखाद्या संमेलनात सहभागी होऊन माझे अनुभव शेअर करायला मिळू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏽😊
मस्त भाग आहे. सगळ्यांना एका ठिकाणी जमून छान चर्चा करताना बघितलं , छान वाटलं. प्रेक्षक म्हणून मी त्यातील काही लोकांचे कार्यक्रम बघते , ते आवडतात म्हणून पुढचे पुढचे भागही बघते , बऱ्याचदा आवडल्याचा अभिप्राय देखील देते. आजच्या चर्चेमुळे आणखी समजलं की त्या मागे किती मेहनत असते , काय काय करतात ते , अभ्यास करावा लागतो इत्यादी गोष्टी जाणून घेता आल्या. जे कार्यक्रम माहिती देणारे आहेत त्यातून नक्कीच उपयुक्त माहिती लोकांना मिळते , जे मनोरंजक आहे त्यातून मनोरंजन होत असतं आणि जे मुलाखत सदृश्य कार्यक्रम आहेत त्यातून माहिती बरोबर छान गप्पांचा अनुभव मिळतो एक प्रेक्षक म्हणून.
मस्त. सगळ्यांना खूप शुभेच्छा ! 😊
काय कमालीचे creators आहेत सगळे❤
Thank you so much mitra mahne 🙏🏻 एकाच ठिकाणी सर्वांच्या अनुभवातून खुप काही शिकायला मिळाल ❤
धन्यवाद ही लिंक तुमच्या सर्व WhatsApp ग्रुप मध्ये शेअर करा.❤
All in one podcastt❤
खूप छान सर, मी उर्मिला, तिचे मिस्टर, आरपार, वायफळ, अमुकतमुक, bhadipa, नेहमीच बघते, मस्त झाली चर्चा, खूपच छान सर
खुप भारी एपिसोड झालाय खरोखर..मनमोकळ्या गप्पा..विचारपूर्वक शब्दांची मांडणी..सौमित्र चे जबरदस्त प्रश्न...एकूणच चर्चा मस्त रंगली.. सगळाच एपिसोड जबरदस्त👍👍♥️
छान सौमित्र... असाच एखादा मेळावा जे लोक वेगवेगळ्या चॅनल वर होते आणि आता स्वतःचा चॅनल चालवतात त्यांना बोलवून करा उदाहरणार्थ भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी, निखिल वागळे, प्रशांत कदम.. तुम्हीं स्वतः आहातच..
सौमित्र - खुप छान पुढाकार आणी सर्वांनी येवुन मनमोकळ्या गप्पा मारल्या याचा आनंद आहे. 🎉❤
Wow....I am a subscriber of all of them
या सर्वांना मी follow करते.always. U all r the Best 👍
'राष्ट्र सेवक' तर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! 🙏🏽😊
राष्ट्र सेवक वरचे निवडक आणि माहितीपर विषय खूप छान असतात 👌👌
खरंच खूप छान सौमित्र सर... Hats off to you..,🫡🫡 उर्मिला मॅम ❤️❤️❤️
I watch n listen all of them regularly ❤
Wow, loved it! Now waiting for the next part. Mazyasarkhya Beginners sathi khoop ch helpful insights ahet , honestly share kelele. Thank you so much everyone.
प्रत्येक जण खूप विचारपूर्वक, अभ्यासपूर्ण गप्पा करत आहे. खूप छान
'Human connections' ha correct point ahe. Mi as a therapist patients na suddha podcasts suggest kele ahet for feeling the human connection. 20 to 40 cha age group sadhya human connection ani lokanchya gappa aikna khup miss karto.
खुप छान, नवीन youtubers साठी मार्गदर्शक एपिसोड ❤️
Only you can do this, Mitraa! Nice to see our favourite Marathi content creators together. Although would have loved to see Sudame again on MM as a part of this charcha and also Vinayak Paachlag of Think Bank. For a long time, Mitra Mhane, Amuk Tamuk and Think Bank have formed my family's golden triangle on YT for viewing meaningful Marathi content. Bha Di Pa adhun madhun aahech barech varsha, samor yeil tevha tevha. And recently two more vertices -- Whyfal and Aar Paar -- have been added to that triangle, so now it's a golden pentagon. Still warming up to Vaicharik kida, but it's very nice overall. All best wishes to Khaas Re TV for more and more success. Saglyannach khoop shubhechha. But why was sammelan so serious, could have been more fun. To more events like this one! 🎉
A very important discussion. It's always better to listen to those who are active in the field. नाहीतर सल्ले देणारे खूप असतात. Suggestions चे bombarding होते आणि प्रचंड confusion होतं.
However, would have loved to hear Vinayak Pachlag's views here. त्याने Think Bank सुरू करून बरीच वर्ष झाली आणि consistently चालवतो आहे.
All of are my Favourite ❤️
Spacially Amuk tamuk, bhadipa vaiphal is e ❤️
Vaad vivaad nasalele chan sammelan!
ह्यात राजकीय विश्लेषक वगळले आहेत असं दिसतंय्. नाहीतर ते हाताळायला अवघड गेलं असतं.
या सगळ्यांना मी फॉलो करते❤❤❤
मस्त...खूप छान. उत्तम, प्रगल्भ प्रश्न आणि समर्पक-अभ्यासपूर्ण उत्तरं...
पुढच्या वर्षी नक्कीच मी या संपेलन मधे सामील होईल
जबरदस्त एपिसोड सौमित्र सर, सगळे आघाडीचे मराठी TH-camr सोबत बघून छान वाटलं आणि भरपूर काही शिकायला मिळालं 🎉 ... Eagerly waiting for next episode.
Really Thank You For Intellectual Content. Just Thank You.
खूप छान बिषय मांडता आणि उत्कृष्ट लोकांना बोलवता या साठी धन्यवाद
Apratim prashna ! Jamlay hya veli … ek ch prashna pratyeka sathi veglya paddhtine prashna thevlay samor
Amuk tamuk che content chan असतात.❤
Khup chan 🎉
You can bring jeevan, madhura mam, vinayak pachlaf sir, somnath nagawade sir, tanvee kishore as well.
Love Amuk Tamuk!
prachannd uttam ani kashta karnare best youtubers ahet he sagle
याशिवाय आरपार Think Bank, Madhura recipes pan चांगली channels आहेत.
आरपार वाली तेरणीकर आहे.
खूप छान आहे आजचा पॉडकास्ट 👏👍
धन्यवाद. 🙏🏼
Very well conduncted podcast..live podcast would have been great
Waa!! Kai chaan kalpana. Sagle milun tumhi ata ek picture kadha
12 ते 15 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात 10 कोटी लोकसंख्या ( कमी जास्त) मराठी माणसांची आहे असे मानले आणि त्यातील 5 कोटी( कमीत कमी 2 कोटी) युट्युब बघतात असे मानले तरी या एवढ्या लोकसंख्येसाठी फक्त 10 ते 12 ( फक्त प्रतिथयश? ) युट्युबर असावेत ही आश्चर्यकारक गोष्ट आहे.
I have my TH-cam channel " Harvesting Happiness Arti's Life After Retirement ".
Growth is very slow .
Reason _ so many .
I am working on that.
Madhura's recipes चे 75 लाख subscribers आहेत
युट्युबर आहेत भरपूर पण त्यातले ७-८ लाखाच्या वर सबस्क्राईबर असणारे आणि रीच जास्त असणारे असे हे काही आहेत
Asach marathi actors ch pn ek episode kara... recommending Gashmeer Mahajani, Vaibhav Tatwavadi, Prasad Oak, Kshitish date, Subodh bhave, Sankarshan Karade, Sumeet Raghvan...
Ani actresses mdhe Prajakta Mali, Mukta barve, Spruha Joshi, Shruti marathe, Priya bapat, Pooja sawant, Mrunmayee Deshpande...
Please consider this recommendation ❤
आणि सई पण
खूपच छान ...ग्रेट💐
Informative discussion. But missed think bank people
मस्त 👍👌👌
Liked b4 listening entirely
Wonderful initiative ❤
Thanks a lot 😊
ये बात...फक्कड जमलयं!..
कमाल ❤
Dada....jeevan kadam la bolwayla pahije hota ...Tyacha pan content khup chaan ahe
Great 🎉🎉🎉🎉
Supriya Khadilkar
Tumchya Tulua Studios chya Roundtable ch kay zal?..... Navin videos ka yet nahiye?
Kadak❤🎉
next episode kdhi yeil sir?
छान 👌
Nice ❤
मस्त ❤️
लय भारी एपिसोड
आता परत पुढच्या भागाची वाट कशाला बघायला लावतोय दादा.. टाक पटकन...
छान जमलय पण हे...
वेगळ काहितरी वेगळ. छान.
Madhuras recipe ani CA rachana ranade pn include karayla havet tya vegalech content bnvtayet plus long term madhee tya kam kartayet
chhan jhala ahe part 2 pan yenar ahe vatat
Bring Gashmeer Mahajani in roundtable plz
@@RushikeshSpeaks yes..last time hya channel vr jevha toh alela tevha fkt tyache vadil Ravindra Mahajanin chya death bddal ch toh bolla...jye arthat tya veli garjecha hota..
Pn ata dusra ek podcast fkt tyacha ek individual mhnun vhayla pahije...jithe toh manus mhnun ksa ahe tye ajun chaan kalel
एक प्रश्न सगळ्या मराठी creator's मध्ये मधुराझ रेसिपि या चॅनेल ला सर्वाधिक Subscribers आहेत.. तरीही त्यांना या संमेलनात का संमिलीत केलं गेल नसावं?
Bhau torsekar yani vayachya 75 la survat keli and he is king of political channel Pratipaksha ,tyana bolva ekada
Vargamantri....🎉 #Pavyabhai😂
उर्मिला म्हण्याला त्याप्रमाणे, subscribed content आमच्या पर्यंत येतंच नाही बराच वेळा
पुढचा भाग कधी टाकताय ते लगेच सांगत जा राव.....
जरा वाट बघा की 😃
बांगड्यांची आवश्यकता होती का ??मुलाखत मन लावून ही पाहायला मिळत नाही .
आधी वाटले आमच्या घरातूनच कुठून तरी आवाज येत आहे 😬
Atharva Sudame kuthe ahe?
रिल्सवाले घेतले नाहीयेत त्यांनी
छान सर... पहिल्याच प्रयत्नात षटकार ... खास करून शेवटचा प्रश्न ... तुम्हाला यातून किती पैसे मिळतात ...😂
खूप मस्त .. पण spicykick ला घ्यायला पाहिजे होत तो यांच्या पेक्षा भारी आहे
मागच्या वर्षी सारंग ने पुढाकार घेऊन असाच मराठी यूट्यूबर्स चा एकत्रित कार्यक्रम केला होता. त्यात सरिता किचन पण होत्या. त्यात सौमित्र, सुकीर्त, आरपार, सुयोग हे नव्हते.
तेही आल्याने बरं वाटलं.
विनायक माळी मराठीतला मराठी content बनवणारा सगळ्यात मोठा यूट्यूबर् आहे. पण तो थोडा लांब असतो का आपल्यापासून?
Political youtubers bhau torsekar,sushil kulkarni,prabhakar suryavanshi asa kahitari kara
मला आधी वाटलं चांगल्या प्रश्नावर हा एपिसोड संपवला पण नंतर to be continued वाचलं... पण मला भारी वाटलं असतं जर ह्या प्रश्नावर एपिसोड संपला असता... कारण यूटुबर किती पैसे मिळवतात हे सांगत नाहीत कारण यूट्यूबचा तो नियमच आहे... लोकांना content पेक्षा हा किती कमवत असेल हा प्रश्न पडतो हा एक प्रश्नच आहे... असो...
सगळीकडे तेच तेच चेहरे बघायला मिळतात.
मी फक्त उर्मिला आणि सौमित्रचाच व्हिडिओ बघते.
It should be a round table talk
Waw..Loved you guys❤..everyone is phenomenally talented..as a viewer my observations-Rather than just Audience, focus on context, ever changing time and technology. Since everyone covers same trend, topic it has diluted the entire medium, lost genuineity and its annoyingly boring. It feels fake. Lost faith in this medium. It feels it’s going to be irrelevant very soon. And one more-Because of Hyper personalization- interest based algorithms - viewers are going to loose interest in this medium..ex. If I like mango, seen by mistake- everywhere mango is shown..mango la ghevun zhawache ka mag??..AI killing all the fun..need control of viewers discretion..but loved you all
उत्पन्नाचा विषय काढून कार्यक्रम संपवला का दुसरा भाग येणार आहे?😮😮
Yes
@mitramhane yes म्हणजे कार्यक्रम संपला का दुसरा भाग येणार आहे?🤔.
Fkt Urmila Tai🤗🤗🤗
माझा आली बघायला.. हसत खेळत शिक्षण
TH-cam la jast lok yt vs tiktok carry minati chya video nantar aale as mala vatat .... Karan carry cha youtube vs tiktok roast khup viral jhala means jyana roast pan navht mahit te pan roast videos baghayla lagle aani youtube var kahi na kahi baghayla yeyala lagle
बोल भिडू आणि इतर you tuber, डिजिटल video content creater(fb, इंस्टा) वेगवेगळ्या जिल्ह्यातील गाव पाड्यात असणारे पण यांना पण बोलवायला हवं होतं त्यांच्या शिवाय हे होणं शक्य नाही पुन्हा एक मोठा एपिसोड व्हायला हवे #mitramhane
सगळ्यांना एकाच वेळेला जमेलच असं नाही. मागच्या वर्षी भाडिपा
@@minerjopeace5915 सगळेच जमत फक्त प्रयत्न केले तर ... च ...
बोल भिडू राजकीय चॅनेल आहे
13:00 Sukirta dada new look mast ahe..😅
स्वानंदी ला bolwla नाही?
spicykick का नाही बोलावल ?
Asova nahi?
बांगड्या बांगड्या बांगड्या ..कशासाठी घालाव्यात .
छन छन छन..
ऐकताना खूप disturb होत आहे .
बरं , हातवारे ते किती 😖😣
पुढचा भाग कधी येतोय? जास्त अंतर नका ठेवत जावू व्हिडिओदरम्यान. रेफरन्स लागत नाही मग लवकर. सुचनेबद्दल क्षमस्व पण मनापासून सांगाव वाटलं.
Danny pandit?
Mr pote mishi khadli ka?
Manoj la ghyaycha hota spicykick
काॅस्मो स्टार मिडिया?
Same people get interviewed on all the podcasts and really repetitive content. One then Watches who you are a fan of.
So the unknown but interesting interviewees miss out.
Missing Atharv Sudame...तुम्ही अथर्व सुदामे यांना बोलवायला हव होते..
Please to evdhi serious charcha nahi Karu shakat, chapri public nakoy
हे खरे कंटेंट क्रिएटर आहेत बाकी सगळे timpas
पॉडकास्टला तोच तोच पणा येतो हे पटलं...
sulekha talwalkar channel visrle dada tumhi
Missing Spicykick
सुलेखा तळवलकर नाही
मराठी कन्टेन्ट आणि मराठी यूट्यू बरस रादर चैनेल गरिबी का दाखवतात? हे चांगल्या ठिकाणी करता आल असत याने फरक पडतो प्रेक्षक आणि श्रोते यांना हल्क्यात घेऊ नका. असो...सर्वांना मन:स्वी शुभेछा.