Marathi Creators Round Table | Marathi Bhasha Gaurav Din | TATS EP 42 |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 242

  • @namuraut2530
    @namuraut2530 10 หลายเดือนก่อน +1

    Kamal Kamal khup Kamal ❤ tumi saglech je Kam krtay te Kam, creativity nahi tr निव्वळ पुण्य आहे. ❤

  • @SangeetaVichare-l7g
    @SangeetaVichare-l7g 10 หลายเดือนก่อน +1

    Garv aahe aapan marathi asanyacha karan tumhi marathi bhasha aani marathi manasala jivant thevale aahe
    Tumha sarvana koti koti Pranam

  • @AjaySatpute27
    @AjaySatpute27 11 หลายเดือนก่อน +11

    Excellent episode. खूप महत्त्वाचा मुद्दा आणि खूप भारी चर्चा. Thank you.

    • @amuktamuk
      @amuktamuk  11 หลายเดือนก่อน +3

      भरभरून प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद❤ तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असुद्या!

  • @sayalinarhe2679
    @sayalinarhe2679 11 หลายเดือนก่อน +9

    सर्व युट्यूबरस ना मराठी भाषा दिनाच्या खुप खुप शुभेच्छा.आपल्या मराठी भाषेचा गौरव आपणच केला पाहिजे.

  • @shraddhasawant4302
    @shraddhasawant4302 11 หลายเดือนก่อน +28

    हा आता माझा सगळ्यात आवडता podcast आहे ...मी कधी कधी काही पॉडकास्ट च पारायण करते ... ह्याचं ही आता त्यात समावेश झालं ❤ ... भारी वाटलं

  • @pankajjadhav7144
    @pankajjadhav7144 11 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद राज साहेब.जे काही घडून येत आहे .आणि तुम्हा सर्वांना सुद्धा धन्यवाद.🙏

  • @manjirisvoice7163
    @manjirisvoice7163 11 หลายเดือนก่อน +4

    सगळ्या बोली भाषांचा मान राखुया पण प्रमाण मराठी भाषा ही सुद्धा एक बोलीच आहे असे समजा आणि तिला जपा. नम्र विनंती 🙏

  • @noelbdavid
    @noelbdavid 11 หลายเดือนก่อน +13

    भरपूर आभार मराठी यु ट्यूबर्सशी ओळख करून दिल्या बद्दल 🙏
    मराठी पाऊल पडते पुढे 👍

  • @sakura19974
    @sakura19974 11 หลายเดือนก่อน +3

    खूप सुंदर... खूप भारी चर्चा झाली...
    असेच अजून मराठी पॉडकास्ट यूट्यूब वर येयला हवेत...
    अमुक तमुक शो, उर्मिला ताई, आणि भाडीपा चे सगळे वीडियो मी न चुकता बघते.
    तुमची अशीच प्रगती होत राहो... आणि अजून भारी विषय घेऊन याल याची मी वाट बघेन.

  • @aditidabhadkar8181
    @aditidabhadkar8181 4 หลายเดือนก่อน

    अप्रतिम episode.. खूप विचार करायला लावणारा आणि मराठी असल्याचा अभिमान देणारा..

  • @londonerbhau
    @londonerbhau 11 หลายเดือนก่อน +6

    खूप छान पॉडकास्ट, भरपूर माहिती मिळाली. जसे पॉडकास्ट मध्ये सांगितले मी स्वतःसुद्धा फार गोंधळात होतो कि लंडन आणि मराठी कनेक्शन च्या इतिहासासंदर्भात विडिओ इंग्रजी, हिंदी कि मराठी मध्ये बनवू ?
    पण शेवटी मी ठरवलं मराठी मध्ये च बनवणार आणि पॉडकास्ट बघून मला अजून च आत्मविश्वास आलं आहे.
    मराठी भाषेला कूल बनवण्यात आपल्या सर्वांचा मोठा वाटा आहे, सर्वाचे मनापासून धन्यवाद!

    • @Nutangawali09
      @Nutangawali09 11 หลายเดือนก่อน +1

      Namaskar bhau, ek suggestion, channel che nav thode sope Kara, bhadipa, khaas re pramane, kinwa fkt tumchenav theva, urmila, sarita pramane

  • @rawkingofficial8470
    @rawkingofficial8470 10 หลายเดือนก่อน +1

    खरच मजा आली पाहून सगळ्या कंटेंट क्रिएटर ला एकत्र संजय आणि सारंग चे मुद्दे भारी होते, अभिमान आहे मराठी असल्याचा. मनोज सोबत वेगळा तासाभराचा पॉडकास्ट होऊ शकतो अफाट आहे तो आणि त्याचा कंटेंट त्याने youtube वर मोठे व्हिडिओ सुरू करायला पाहिजेत

  • @maheshpatilbarshisholapur.3895
    @maheshpatilbarshisholapur.3895 11 หลายเดือนก่อน +15

    आज अमुक तमुक मध्ये खूप छान विषय निवडल्या बद्दल शार्दुल आणि ओंकार चे अभिनंदन आणि अमुक तमुक मध्ये आमच्या गावाकडचा पोरगा संजय ला पाहून आनंद वाटला आमचे मित्र श्रीधर सरांचा तो मुलगा..एक दुरुस्ती संजय साठी बार्शी मध्ये तीन टॉकीज आहेत. असो बार्शीचा आवाज वाढतोय याचा विश्वास वाटतो आहे. अभिनंदन संजय!!!😊

    • @helloarenes
      @helloarenes 11 หลายเดือนก่อน +1

      3 talkies !!👍🎉😊

  • @aniketkahane
    @aniketkahane 11 หลายเดือนก่อน +15

    एक नंबर एपिसोड झालाय. डायरेक्ट बाप. खूप आवडला मला आजचा भाग ❤. मी पण आत्ता आत्ताच माझं पण चॅनल सुरू केलंय मराठी मध्ये. आणि मला जे प्रश्न पडत होते त्यापैकी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली. खरंच खूप खूप धन्यवाद.

    • @amuktamuk
      @amuktamuk  11 หลายเดือนก่อน +4

      कमाल. खूप खूप प्रेम. दणका उडीव भावा

  • @vishwajeetkale1237
    @vishwajeetkale1237 11 หลายเดือนก่อน +13

    मनोज ने कमी शब्दात खूप छान point मांडले 👍

  • @Hrishikeshkakadevlogs
    @Hrishikeshkakadevlogs 11 หลายเดือนก่อน +17

    सर्वप्रथम सर्वांना मराठी भाषा दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा ❤️💐💐💐 सर्वच दिग्गज लोकांनी खूप छान मत मांडली ❤️ मराठी भाषा आणि मराठी content असाच बहरत राहो … आणि या साठी आपण सर्वानीच एक जिम्मेदारी घेऊन या साठी काम करणे गरजेचं आहे …. 💯🚀 अमुक तमुक तुमचे दोघांचे सुद्धा खूप खूप आभार आणि प्रेम या video साठी ❤️👏👏👏👏👏👏

    • @amuktamuk
      @amuktamuk  11 หลายเดือนก่อน +3

      मराठी भाषा गौरव दिनाच्या भरभरून शुभेच्छा🙌🏻

  • @dhananjaymanmadkar9052
    @dhananjaymanmadkar9052 11 หลายเดือนก่อน +1

    हा व्हिडिओ बघून एकच म्हणावं वाटत
    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ❤ 🙏

  • @bhalchandraponkshe8972
    @bhalchandraponkshe8972 10 หลายเดือนก่อน +1

    प्रमाण भाषा आणि बोली भाषेचा वाद व्यर्थ आहे. या चर्चा सत्रातील बहुतांश सहभागी वक्ते हे प्रामुख्याने मनोरंजन क्षेत्राशी निगडित आहेत. त्या क्षेत्रात प्रमाण भाषेपेक्षा बोली भाषा अधिक परिणामकारक ठरते. प्रतिसादही चांगला मिळतो. परंतु जेथे जेथे ज्ञान शाखांचा संबंध येतो, तेथे तेथे प्रमाण भाषेला निश्चितच खूप महत्त्व आहेच. ते नाकारता येणार नाही. या कार्यक्रमातील सहभागी व्यक्तींना अजूनही ' कंटेंट ' किंवा ' काँटेंट ' ला मराठीत समानार्थी शब्द सापडलेला नाही. तीच गत ' व्ह्यूज ' , ' क्रिएटर्स ', ' सबस्क्राईबर्स ' या शब्दांचीही आहे. आणि त्यात दोष त्यांचा नाहीच. शब्द उच्चारता क्षणी जर नेमकेपणाने चित्र मनासमोर उभे रहात नसेल तर ओढून ताणून मराठी शब्दांचा दुराभिमान बाळगण्यात काय अर्थ आहे ? मागे पु.ल. देशपांड्यांनी सरकारी मराठीची खिल्ली उडवताना " पोल्ट्रीला कुक्कुटपालन म्हणणारा शेतकरी मी अजून तरी पाहिला नाही " असे एका भाषणात म्हटले होते. समावेशकता आणि स्विकारार्हतेमुळे भाषा समृद्ध होते आणि जिवंतही रहाते. इंग्रजी ही जागतिक भाषा झाली ती त्यामुळेच. परंतु तिचा खरा गौरव झाला तो जेव्हा विविध ज्ञानशाखा इंग्रजीत आल्या तेव्हा ! आणि त्या इंग्रजीतच का आल्या ? तर जेत्यांची ती भाषा होती म्हणून !
    प्रमाण भाषेवरून देखील बरीच चर्चा या एपिसोड मध्ये झाली. परंतु प्रमाण भाषेला सर्वांनीच एव्हढे कमी का लेखले ते अजूनही कळलेले नाही. आजही इंग्रजीचे बरेच ' डायलेक्ट्स ' जगात विविध ठिकाणी अस्तित्वात आहेतच की ! परंतु उत्कृष्ट इंग्रजी म्हटली की ऑक्सफर्ड किंवा केंब्रिज चे इंग्रजी हेच प्रमाण म्हणून मानले गेले आहेच. त्यामुळे मराठीचा गौरव करताना बोलीभाषा विरुद्ध प्रमाण भाषा हा वादच व्यर्थ आहे. ऑक्सफर्ड किंवा केंब्रिजच्या इंग्रजीला प्रमाण भाषा कोणी ठरवली असा वाद कधीही ऐकू येत नाही. खरं तर व्ह्यूज, लाईक्स आणि सबस्क्राइबर्स या मायाजालात अडकलेल्याना कोणत्याच भाषेच्या गौरवाचे काहीही पडलेले नाही ही वस्तुस्थिती आहे.
    बाकी कार्यक्रम उत्तमच....

    • @Sachin-kh3ge
      @Sachin-kh3ge 10 หลายเดือนก่อน

      प्रमाण भाषा किंवा शुद्ध भाषेचा अट्टहास हा ब्राम्हणी उच्चवर्णीय दृष्टिकोन मानला जातो , त्यामुळे गावठी बोलणार्याला कमी समजला जात आणि त्याला न्यूनगंड दिला जातो ह्या उच्चवर्णीय मंडळी कडून म्हणून प्रमाण भाषेला बहुजनांकडून नाकारलं जात।

  • @kalpeshshelarvlogs7160
    @kalpeshshelarvlogs7160 10 หลายเดือนก่อน

    या व्हिडिओ साठी खुप खुप आभार !, नवीन या विभागात येणाऱ्या तरुणाईला मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ आहे, सर्वांचे मनःपूर्वक आभार !
    धन्यवाद !

  • @supriyak8508
    @supriyak8508 11 หลายเดือนก่อน +13

    व्हिडिओ पाहण्याआधीच like केला. तुमचे व्हिडिओज् खूप छान असतात. मराठी लोकांनी मराठी मेसेज टाइप करतानासुद्धा इंग्लिश फॉंट (लिपी) न वापरता देवनागरी फॉंट (लिपी) वापरुनच मेसेज टाइप करावा. मराठीतला इंग्लिश फॉंट लिहायला सोपा जरी असला तरी वाचताना त्याचा अर्थ बदलतो. उदाहरण द्यायचं झालंच तर मी पडले हे मराठी इंग्लिश फॉंटमध्ये टाइप केलं की mi padle असं वाचतो आणि अर्थ बदलतो आणि हसं होतं.
    मी गेली २ वर्षं देवनागरी फॉंट (लिपी) वापरुनच मेसेज टाइप करत आहे. सुरुवातीला मेसेज टाइप करताना त्रास होतो. अक्षरं पटकन सापडत नाहीत. मराठी टाइप करायला वेळ लागतो. पण सातत्य ठेवलं की थोड्या दिवसांनी सवय होते. कोणत्याही सणाला, कुणाच्या वाढदिवसाला, लग्नाच्या वाढदिवसाला मराठीतूनच शुभेच्छा देते आणि हीच सवय मी माझ्या ५ वर्षांच्या मुलीला लावलीये. ती कुणालाही भेटली की हाय म्हणत नाही. राम राम म्हणते. इकडे कॅनडात सर्व लोक इंग्लिश बोलतात. मराठी लोकं भेटल्यावर आम्ही नमस्कार, राम राम बोलतो. काही लोकांना ते गावंढळ वाटतं, आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. मराठी बोलणं काही सोडत नाही. आम्ही घरात कंपलसरी मराठीच बोलतो त्यामुळे भारतात सुट्टीला गेल्यावर माझी मुलगी सर्वांशी मराठीतूनच बोलते. ती जन्माने कॅनडाची नागरिक असली तरी तिचं मूळ भारतीय आहे त्यामुळे पहिलं जय भारत! जय महाराष्ट्र! आणि मग जय कॅनडा! असं मी तिला बोलायला शिकवलंय. लोकांना कौतुक वाटतं पण माझ्या दृष्टीने ही काही कौतुकाची गोष्ट नाही. सर्वात आधी मी तिला cocomelon ची गाणी न ऐकवता आपली मराठी बडबड गीतं ऐकवली आहेत. घरात आम्ही अभंग, पोवाडे, भक्तीगीते, मराठी गाणी, महेशदादा काळे यांनी गायलेली गाणी ऐकतो. झोपताना मराठीतली अंगाई आणि हल्ली माउलींनी लिहिलेलं पसायदान ऐकून झोपतो.
    गेल्या २-३ महिन्यांपासून मी तिला मराठी लिहायला शिकवत आहे. ती भारताबाहेर राहत जरी असली तरी पालक म्हणून आम्हाला तिला मराठी शिकवायचं आहे. आमचं ते कर्तव्य आहे. भारताबाहेर राहून आम्हाला तिला भारत काय आहे ते शिकवायचंय, गोष्टी सांगायच्यात. आपणच मराठी बोललो तर मुलंही मराठीतच बोलतील. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही राहा मातृभाषा ही यायलाच हवी. तरच तुमच्या भाषेचं संवर्धन होईल.
    #मराठीबोलू_मराठीतूनचलिहू_मराठीवाचू#
    ( माझं कौतुक व्हावं म्हणून मी ही कमेंट केलेली नाही. तर माझे अनुभव वाचून कुणी एकाने जरी मराठीतूनच बोललं, मराठीतूनच मेसेज टाइप केले, शुभेच्छा मराठीतून दिल्या हे जरी आत्मसात केलं तरी मला आनंद होईल. माणूस वाईट गोष्टी पटकन शिकतो. चांगल्या गोष्टी शिकायला वेळ लागतो. जरी हे वेळखाऊ काम असलं तरी त्याचे परिणाम उत्तमच असतात. )
    धन्यवाद. जय भारत! जय महाराष्ट्र!

    • @devavratmunagekar
      @devavratmunagekar 11 หลายเดือนก่อน

      रोमन लिपी* अजून एक 'लिपी'चं इंग्रजी भाषांतर फॉन्ट होत नाही, स्क्रिप्ट असा होतो.

    • @amrutashinde7069
      @amrutashinde7069 11 หลายเดือนก่อน

      👏👏👏👏👏 compulsory= अनिवार्य, आवश्यक

  • @just_we_abhi_pooja
    @just_we_abhi_pooja 11 หลายเดือนก่อน +12

    खरच मराठी भाषेचे कौतुक आणि गोडवा हा काही वेगले आहे😊धनवाद Amuk Tamuk खूप छान Podcast होता👏

  • @shubhadahiwarekar8286
    @shubhadahiwarekar8286 11 หลายเดือนก่อน +7

    अतिशय सुंदर चर्चा झाली खरं तर मी गेली 25 वर्षे एका सामाजिक संस्थेतर्फे चालणाऱ्या वाचनालयात काम करत होते. वाचक नसल्याने नाईलाजास्तव ती बंद करावी लागली तेंव्हा असं वाटत होतं की आजकालची पिढी मराठी पुस्तके वाचतच नाही तर मराठी टिकणार कशी पण तुमची चर्चा पाहीली आणि खुप छान वाटले.

    • @ganrock-h8h
      @ganrock-h8h 11 หลายเดือนก่อน

      Dont worry...sagaale change hoil..

  • @reet25meet
    @reet25meet 11 หลายเดือนก่อน +7

    खूप खूप मस्त झाला हा podcast. सगळे creators अगदी मनापासून व्यक्त झाले

  • @anukatyare
    @anukatyare 11 หลายเดือนก่อน +4

    Backdrop, conversation, creators, content, millions, followers, views, content, actors पहिल्या चार मिनिटात!
    मभादि शुभेच्छा!

    • @anukatyare
      @anukatyare 11 หลายเดือนก่อน

      मराठी भाषेचा अट्टाहास धरला नाही तर मराठी टिकणार कशी??? चार मिनिटात नऊ मराठी शब्द?
      क्रियापद मराठीत चालवली म्हणजे तुम्ही मराठीत content करता अस नव्हे!

  • @sudhannshu14
    @sudhannshu14 11 หลายเดือนก่อน +6

    खूप सुंदर भाग! मला तर वाटतं मुळात बोलीभाषा कुठल्या आहेत महाराष्ट्रात हेच फारसं ज्ञात नाहीय.
    हास्यजत्रा किंवा तत्सम कार्यक्रमात परिक्षकांच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्यावरून तर ते प्रकर्षाने जाणवतं. ज्याला सर्रास कोकणी म्हणून संबोधलं जातं ती एकतर बाणकोटी किंवा संगमेश्वरी असते. मालवणी त्याहून वेगळी! आणि ज्याला कोकणी म्हणतात ती गोव्यात बोलली जाते! 😀
    आपल्या बबुदाजींनी काम केलेला घो मला असला हवा उदाहरण म्हणून घेतला तर एक ज्योती सुभाष सोडल्या तर बाकी एकाही कलाकाराला भाषेचा सूर गवसला नव्हता. कलाकार म्हणून अर्थात सगळेच थोर आहेत, पण भाषेची गंमत गेल्यामुळे खमंग मसालेभात खाताना दाताखाली खड्या मसाल्यातला वेलदोडा आल्यासारखं सतत वाटत होतं.
    पश्चिम महाराष्ट्रात तेच! सातारची वेगळी, कोल्हापूरची वेगळी. वर नगरची वेगळी!
    आता याही एपिसोडमध्ये उर्मिलाला पाव्हनीच्या dialect मध्ये बोलायला काहीच हरकत नव्हती. जे बोललं जातंय त्याचं प्रमोशन तर झालंच असतं, वर तुमचा एपिसोड आहे म्हणून लोकांना तो 'झक मारत'* बघावा लागला असता. मी तर म्हणतो मनावर घ्या आणि बोलीभाषांची एक सिरीज करून टाका! महिन्याला एक केलीत तरी पुढल्या दोन-तीन वर्षांसाठी कंटेंटची निश्चिती आहे.
    *झक मारणे= मासे मारणे. तस्मात ही शिवी नाही.

  • @आरोग्याचीABCD
    @आरोग्याचीABCD 11 หลายเดือนก่อน +4

    @amuk tamuk...
    खूप छान.. मी गेल्या आठवड्यात विचार करत होते की आपण हिंदी कन्टेन्ट करूया का? मराठी नाही येत आहेत जास्त views वगैरे पण हा विडिओ पहिला आणि मला कळलं की आपला केवढा मोठा पसारा आहे.. आपल्याला गरज नाही दुसरे काही करायची.. खूप कॉन्फिडन्स वाढलय ह्या विडिओ ने... खूप खूप धन्यवाद 🙏

  • @meghanachandratre2984
    @meghanachandratre2984 11 หลายเดือนก่อน +4

    आधुनिक मराठी समाज सेवक आज भेटले आणि त्यांना सामाजिक जाणीव आणि जवाबदारी आहे ते त्याविषही सखोल अभ्यास करतात खूप मनापासून अभिमान वाटला. सर्व टीमला मनापासून शुभेच्छा ..आम्ही मराठी कन्टेन्ट च्या जे उत्तम आणि चांगले आहे त्यासाठी उत्सुखं आहोत.
    हो तुम्ही पण आधुनिक युगातले डिजिटल साहित्यिक आहात. आणि आम्ही ते मनापासून बघतो.♥♥♥

  • @ashwinijoshi6760
    @ashwinijoshi6760 11 หลายเดือนก่อน +5

    खूप छान विषय आहे आजचा..आणि एवढे सगळे टॉप मराठी content creators आहेत आणि सगळेच मराठी भाषेविषयी,बोली भाषेविषयी इतकं छान बोलताहेत हे पाहून खूप बरं वाटलं..माझा स्वतः चा अनुभव आहे एक..मी पुण्यातल्या एका मोठ्या शाळेत interview साठी गेले होते ..तिथे इंग्लिश communication आवश्यक होतं..मी त्यांना सांगितलं की शिकवताना मला नॉर्मल इंग्लिश बोलता येतं..खूप accent वगैरे जमत नाही..पण प्रयत्न करेन मी..तर बाकी सगळं विषय ज्ञान परफेक्ट असूनही त्यांनी मला केवळ इंग्लिश बोलत नाही म्हणून नाही सांगितलं..ही गोष्ट मला खूप लागली होती तेंव्हा

  • @archanakolawale8667
    @archanakolawale8667 11 หลายเดือนก่อน +12

    वा! वा! वा! किती भारी 👌 तुम्हा सर्वांना एकत्र पाहून खूप मस्त वाटल. सर्वाचे मनापासून धन्यवाद!!
    अमुक तमुक तुमचा दर्जा तर कमालच🤗

  • @diptiprasad
    @diptiprasad 11 หลายเดือนก่อน

    एक नंबर विषय.. उत्तम मांडणी. एक पुणेकर म्हणून शुद्ध मराठीबद्दल माझा स्वतःचा असलेला हेका.. आनि पाणीचा वाद या सर्व विचारांना चॅलेंज करणारा आणि स्वतःची मते परत पडताळून पहायला लावणारा व्हिडीओ आहे. मला चाकोरीबाहेरचे वेगळे विचार करायला लावल्याबद्दल धन्यवाद!!!

  • @kirankhargaonkar5980
    @kirankhargaonkar5980 11 หลายเดือนก่อน +12

    विनायक माळी याने सुद्धा हिंदीत व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती,पण त्याला यश आलं नाही. नंतर त्याने आगरी कोळी भाषेत सुरुवात केली. आता संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो त्याला.

  • @anushkagunjal666
    @anushkagunjal666 10 หลายเดือนก่อน

    #प्रत्येक मराठी वाचकाने वाचायला आणि आत्मसात करायला हवेच असे...
    अतिशय अतिशय सुरेख साहित्य रचना, निर्मिती तुम्ही केली आहेत, आणि अशाच आपल्या भाषेतल्या साहित्याची प्रचंड गरज आहे येणाऱ्या प्रत्येक मराठी भाषिक पिढीला, भारतीय चित्रपटाचे जनक म्हणून दादासाहेब फाळके यांना ओळखलं जातं जो की मुळात एक मराठी माणूस आहे, ज्यांनी आपल्या देशात चित्रपट सृष्टी आणली, त्याच्या पायावरच आज हे भारतातील विविध भाषिक चित्रपट आले आहेत किंवा बनविले गेले आहेत मग ते bollywood असो वा tollywood किंवा आणखीन काही, या सगळ्याचा निर्माण करता एक मराठी माणूस आहे या गोष्टीचा आपण मुळात एक मराठी माणूस असल्याचा आपल्याला किती अभिमान बाळगायला हवा, आपण आपल्या भाषेला मराठी साहित्याला, मराठी माणसाला किंमत दिल्याशिवाय इतर कोणी परभाषिक का त्याची किंमत करेल, त्यामुळे आधी आपण आपल्या माणसांना किंमत द्यायला हवी, नुसतच "मराठी माणूस मराठी माणसालाच किंमत देत नाही" हे tagline सारखं घोकण्यापेक्षा यावर बदल कसा करता येईल यावर बोलू, बोलण्याचा प्रयत्न करूयात.
    दुसरा मुद्दा जो मला लहान असल्यापासून खटकतो तो म्हणजे या मराठी चित्रपटाच्या, मालिंकाच्या "Award function" ला जे नाच होतात त्यांच्यासाठी फक्त मराठी गाणीच का नाही वापरली जातं, कारण मुळात आपल्यालाच आपल्या भाषेला, त्याच्या साहित्याला कमी लेखून इतर भाषेच्या साहित्याची किंमत वाढवायची आहे, आणि जर आपल्याकडे तितकी चांगली, दर्जेदार गाणी नसतील तर मग आपल्या संगीतात प्रगती करण्याची हीच संधी आहे मग का नाही मिळणार आपल्या मराठी भाषिक कलाकारांना त्यांच्या दर्जेइतक मूल्य, याचा विचार व्हायला हवा, मराठी भाषेला वर नेणारा हा फक्त मराठी माणूसच असू शकतो, त्यामुळे आपण कशाचीही तमा न बाळगता तिच्या समृद्धीसाठी प्रयत्न करायलाच हवेत.

  • @nikhilpalande
    @nikhilpalande 11 หลายเดือนก่อน +2

    खूप मजा आली समृद्ध झाल्यासारखं वाटलं.

  • @nikhilkulkarni2574
    @nikhilkulkarni2574 11 หลายเดือนก่อน +4

    या पॅनेल पैकी खास रे आणि भाडीपा हे दोघेच महिते होते, अजून चॅनल्स च्या ओळखीत भर पडली या निमित्ताने.

  • @j.amruta1124
    @j.amruta1124 11 หลายเดือนก่อน +6

    सुंदर कार्यक्रम 🎉 मी स्वतः देखील प्रतिलिपी मराठी या माध्यमावर लिखाण करते. माझ्या कथा मालिका साधारण १० तास वाचनासाठी लागतील. ( सव्याज कथेचं नाव आहे) इतक्या लांबीच्या आहेत परंतु मी जास्तीत जास्त शब्द मराठीतून लिहिण्याचा प्रयत्न करते. सरावाने हे इतकं छान जमायला लागलं आहे की आता त्याचा इंग्रजी शब्द आठवत सुद्धा नाही. इंग्रजी आतातर टाईपही पटकन करता येत नाही.
    वाईट वाटतं जेव्हा लोकं साध्या साध्या इंग्रजी शब्दांचा मराठी अर्थ समजला नाही असं सांगतात. जसं की विजेरी, मेज इत्यादी. उर्मिला नेहमीप्रमाणे गोड दिसतेय ❤

    • @gayatriaghor7563
      @gayatriaghor7563 11 หลายเดือนก่อน

      नमस्कार.. काय नाव आहे प्रतीलीपी वर तुमचं? मीही प्रतीलिपीवर लेखन करते.

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 11 หลายเดือนก่อน +2

    Ajchya Marathi Bhasha Gaurav dinachya nimittane Amuk- Tamukchya ajchya bhagat ekach veli diggaj creatersna aikayla milale. Sarvanchech marathi, boli bhashe baddalche vichar v prem baghun khup bhari vatle. Sarang english mideum cha asunhi marathi bhshevar prem karto, he tar khupch chan. Urmila kade tar knowledgecha kajinach ahe. Tila pan kiti bolu ni kiti nako hote ani amhala tine thambuch naye ase vatate. 😂Sarita chya receipe sangaychi paddhat v bhasha khup swachha v neat ahe. Baki Sanjay v Manoj ya doghana aaj prathmch pahile. Pan tyanche marathi va boli bhashevishayiche vichar pan khupch chan ani clear ahet
    Thanku so much Shardul ani Omkar.🎉

  • @RahulGunjal07
    @RahulGunjal07 11 หลายเดือนก่อน +111

    मी English Medium guy आहे. मराठी चा अभिमान का असायला हवा मला?...... कारण मराठी बोलीत / भाषेत रग आहें. ती रग जी सळसळते ढोल पथक बघताना, ती रग आहें जी सावरकरांना आणि शिवराय्यांना प्रेरणा देते. आंबेडकर, टिळक, फुले किती उदाहरणं आहेत. भाषेत दम नाही मराठी भाषेत रग आहें म्हणून मराठे (not a specific caste which now a days have become political) अफगाणिस्ताना पर्यन्त पोचले........ 🚩🚩🚩 म्हणजे महाराष्ट्राची मराठी बोली धीट आहें. 😊

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 11 หลายเดือนก่อน +1

      Nice comment

    • @RahulGunjal07
      @RahulGunjal07 11 หลายเดือนก่อน +6

      @@H_A-q2r माझी मुलगी इंग्लिश शाळेत जाते आणि घरी मराठी बोलते. आणि मी सुद्धा इंग्लिश medium मध्ये होतो आणि मराठी वाचन आणि मराठी बोलतो. ठीक आहें? इंग्लिश universal भाषा आहें ती यायला हवी. बाकी घरात अन्य सर्वत्र तर मराठी आहें. अजून काय उत्तर देऊ बोला

    • @ashabonde134
      @ashabonde134 11 หลายเดือนก่อน +3

      ​​​@@RahulGunjal07कोणी सांगितले इंग्लिश युनिव्हर्सल लँग्वेज आहे?? इंग्लिश फक्त ११ देशात बोलली जाते. सर्वात जास्त स्पॅनिश बोलले जाते जगात २२ देशात ही भाषा बोलली जाते. शिक्षक म्हणून बोलायचे तर मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे मेंदूचा आणि भावनेचा विकास होतो. बाकी फक्त acadics च विकास होतो. माझा मुलग स्वतः माराठी मांध्यामातून शिकला आहे. आजपर्यंत कुठेही कमी पडला नाहीय. तेव्हा पालकांनी भलत्याच भ्रमात राहू नये की इंग्लिश मिडीयम हे चांगले आहे.

    • @RahulGunjal07
      @RahulGunjal07 11 หลายเดือนก่อน +2

      @@ashabonde134 काय फरक पडतो दुसरी कुठली भाषा शिकण्यात? घरात मराठी असेल आणि वाचण्यात मराठी असेल तर इतर दुसऱ्या कुठल्या ही भाषेला का नकारायचे ? मराठी चा जेवढा अभिमान आहें तसाच इतर भाषा बद्दल सन्मान आहें. इंग्लिश भाषा ११ देशात असो किंवा ५ देशात असो ...ती सुद्धा बोलली जाते आपल्याआस पास......आणि हो इंग्लिश भाषा चांगली असं मी कुठे बोललॊ?.... नीट वाचा...!!!!

    • @manc8802
      @manc8802 11 หลายเดือนก่อน +2

      @@ashabonde134 just a question Marathi shale cha darja Maharashtratratlya pratyak gavat changla ahe ka… he sagla interconnected ahe mula yet nahit so shala neet nahit n shala neet nahi (not only infra but also teachers) so Mula nahi… so slowly he hi badlel… pan as rightly said above shala English asli tari gharun marathi la pradhanya dila tar ulat mullana faidach ahe…

  • @mangaleshdoke1592
    @mangaleshdoke1592 11 หลายเดือนก่อน +6

    Highly participative podcast...I would like to add 4 success factors for all content creators or influencers to grow and proliferate 1) Content 2) Presentation and 3) Language (not restricted to Mother tongue but should be open for any regional / foreign language) 4) Innovative format

  • @nikdpnd7326
    @nikdpnd7326 11 หลายเดือนก่อน +5

    खूप छान झाली चर्चा 😇
    गर्व बाळगा मराठी चा आणि सर्वोत्तम कंटेंट द्या आपोआप मराठी ला पण ग्लॅमर येईल 🤩

  • @pritamdeshpande3486
    @pritamdeshpande3486 11 หลายเดือนก่อน +4

    भन्नाट कल्पना , फ्लॉलेस साधरीकरण आणि संभाषण मधला सहजपणा खुप भावला !! अप्रतिम बाकी काहीच नाही ❤️

  • @mansideshmukh6959
    @mansideshmukh6959 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान . मला त हि चर्चा खूप आवडली सर्वच दिग्दज साहित्यकार

  • @rohinigaykar5270
    @rohinigaykar5270 11 หลายเดือนก่อน +3

    सगळे लाडके साहित्यकार एकत्र आले की बाप चर्चा होणार यात काही शंका नाही ❤❤❤❤ कमाल भाग झालाय हा लई भारी 🎉❤

  • @piyushrocks9278
    @piyushrocks9278 11 หลายเดือนก่อน +7

    yo 🎉🎉 it's a treat for me...thanks all in one...for getting together ❤... सगळ्यांचे videos पाहतो आम्ही 🎉

  • @RajshriKkangle
    @RajshriKkangle 11 หลายเดือนก่อน +2

    Mast zalay ajcha podcast..khup abhimaan aahe marathi aslyacha mla pn tumha sarvana ekun ajunch bhari watal ani punha devane marathi mhanun jnmala ghatal mhanun devache abhar puna puna manavese watatayet❤❤🎉🎉

  • @supriyatonapi4908
    @supriyatonapi4908 11 หลายเดือนก่อน +4

    Started watching this podcast only and only for @spicykick but then enjoyed each and every bit of it! Khoop sundar and niragas samvaad hota. Parat parat ha episode ani ashya podcasts baghayla khoop avadel❤

  • @yashashrirahalkar9071
    @yashashrirahalkar9071 11 หลายเดือนก่อน +2

    खूप छान चर्चा . सगळे आवडते कंटेंट क्रिएटर👌👌 उर्मिला तर खूप आवडती
    अमुक तमुक आणि सगळ्यांना शुभेच्छा!💐

  • @gayatrilokre6004
    @gayatrilokre6004 11 หลายเดือนก่อน +2

    मस्त podcast! चपखल विषय मांडणी आणि मुद्देसुद सविस्तर संवाद 👍🏻 सगळ्याच “content”बनवणाऱ्या “साहित्तिकांना” खूप शुभेच्छा 👍🏻👌🏻

  • @Sp__art_22
    @Sp__art_22 11 หลายเดือนก่อน +3

    खूप छान झाली चर्चा ...असेच व्हिडिओ बघायला आवडतील आज subscribe करणार .💯

  • @vaishalimohite5549
    @vaishalimohite5549 11 หลายเดือนก่อน +2

    खुप खुप छान वाटले मनापासुन अभिनंदन

  • @Marathi-hindi-Instrumental
    @Marathi-hindi-Instrumental 11 หลายเดือนก่อน

    सर्वांना कडक सॅलूट.......मराठी मातृभाषा आहे एवढंच नाही ....तर , मराठीच्या अनंत शेडस्, किती विविधता एकट्या मराठी मधे आहे ....आपलं राज्य-आपला देश भाषा आणि शब्दंसंग्रहाबाबतीत प्रचंड श्रीमंत आहे....
    उर्मिलाताई आम्ही तुमचे व्हीडीयोज बघतो .....नव्या काळातले समाज प्रबोधन म्हणता येईल .....अतिशय साॅफ्ट पद्धतीने विषयांची हाताळणी...कमाल ...
    हा episode लै भारी झालाय ....'लै' हा शब्द कसला भारीए ना आपल्याकडचा !!!😅😅😅

  • @travelthroughworld3177
    @travelthroughworld3177 11 หลายเดือนก่อน +6

    असं कधीकधी वाटत कि मराठी माणूस मराठी माणसाला मागे खेचतो

    • @travelthroughworld3177
      @travelthroughworld3177 11 หลายเดือนก่อน +1

      मराठी माणसांना प्लीज तुम्ही तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून आवाहन करा, की मराठी माणसाला सपोर्ट करा...तर महाराष्ट्र अजुन पुढे पुढे जात राहील

  • @MayurDanekar
    @MayurDanekar 11 หลายเดือนก่อน

    khup healthy content, मनापासून धन्यवाद!

  • @saipawaryt21
    @saipawaryt21 11 หลายเดือนก่อน +2

    खुप छान ❤ मराठी साठी असेच प्रयत्न करत रहा 😊

    • @amuktamuk
      @amuktamuk  11 หลายเดือนก่อน +1

      🌺

  • @sanjanaganpatye5905
    @sanjanaganpatye5905 11 หลายเดือนก่อน

    खूप छान , मी जास्तीत जास्त परप्रांतीय लोकां बरोबर वावरते, मला असं वाटतं मराठी माणसाकडे खूप talent आहे फक्त confidance चा अभाव आहे
    आपल्या महाराष्ट्रातील शहरं मध्ये परप्रांतीयांची एवडी गर्दी झाली आहे आणि इतके बिनधस आणि बेफाम वागतात ते की त्यामुळे आपली मानस एकत्रच येत नाहीत आणि त्याचा फायदा त्यांना होतो, तुम्ही सगळ्यांनी strongly ह्यावर काम करावं असं मला वाटत . आपण एकमेकांना accept केलं पाहिजे हे तुम्ही दाखवून द्या

  • @madhuragulvani3091
    @madhuragulvani3091 11 หลายเดือนก่อน +1

    मला खूप जास्त आवडतात सगळेच तुमचे विषय 🌟✨कृपया असेच काम आपल्या मराठी भाषेत करत राहा💥

  • @TheTanwee
    @TheTanwee 11 หลายเดือนก่อน +2

    Super amazing conversation👏✨️
    Team AT do plan more such videos in coming months❤❤

  • @mayurabhagwat8811
    @mayurabhagwat8811 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान चर्चा झाली. अशी चर्चा घडवून आणण्याचा विचारपण खूपच सुंदर आहे. अभिनंदन🎉

  • @mrunaldaundkar3426
    @mrunaldaundkar3426 11 หลายเดือนก่อน +2

    एकच नंबर!!❤

  • @sampada09gosavi
    @sampada09gosavi 11 หลายเดือนก่อน +2

    Nice podcast... Plz have one session on Overthinking with dr.Shirisha sathe

  • @deeptiphadke6332
    @deeptiphadke6332 11 หลายเดือนก่อน

    खूपच चांगला पॉडकास्ट. Connent creaters किती कष्ट घेतात,किती विचार करतात हे नक्कीच नीट समजले. भाषेबद्दल बोलायचं म्हटल तर नेटकी भाषा बोलण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न करणे योग्य. मग कोणतीही भाषा असो.त्यावरून वाद नकोत पण बेफिकिरी असू नये.

  • @rishubhosle5038
    @rishubhosle5038 11 หลายเดือนก่อน +5

    Amazing Conversation guys ❤

  • @tejasgaikwad1395
    @tejasgaikwad1395 11 หลายเดือนก่อน +3

    पॉडकास्ट मधे जर दम असल ना तर स्पीड 1.5X करुण बघ्याची गराज नाही.. नॉर्मल मधे निवांत बघा... आपला पॉडकास्ट आहेच तसा ... 1number .. त्यामुळे चांगल्या अनुभवासाठी 1.5X वर स्विच करा लिहिण्याची गरज नाही ... आम्ही Normal गतीने पाहू आणि पूर्ण पाहू 💯💯

  • @akshay_78193
    @akshay_78193 11 หลายเดือนก่อน +4

    Round Table - गोल मेज 😊

  • @rutujakagne6861
    @rutujakagne6861 11 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर podcast. खुप आवडलं👏👏

  • @kalyanisalunke9558
    @kalyanisalunke9558 11 หลายเดือนก่อน

    Khup changla vishay ahe hya podcast cha sagle changle marathi youtubers ekach frame mdhe fakt Madhura's recipe chya madhura yana pn bolvayla hav hot khup juna channel ahe to sudha Marathi.

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude1600 11 หลายเดือนก่อน +1

    माझ्या मराठिचिये बोलू कौतुके परी अमृताऐही पैजा जिंके🙏संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजनी मराठीचे कौतुक करत श्रीकृष्णाची भगवतगीता सर्वात प्रथम माय मराठीतून लिहीली ती माऊलींसारखीच ज्ञानपूर्ण, प्रेमळ अगाध आहे ❤️❤️🌹🌹मराठी भाषा वैविध्य अनाकलनीय आहे🙏🙏 मराठीतून सर्व काम करणे हे शास्त्र असतं ते 😀ते शास्त्र वापरलं की लयी भारी वाटतं आणि त्यातून सर्वामधील लोभ वाढत जातो 😀😀🙏🙏बारक्या पासून आज्जी पर्यंत जवळची वाटणारी माय मराठीच!!❤❤😍😍राजभाषा ज्ञानभाषा 🙏🙌सर्व अप्रतिम 👌👌👌🙏🙏छान अत्यंत सुंदर भाग झालाय ❤🙏💐💐💐💐

  • @anvionionhairoil5268
    @anvionionhairoil5268 11 หลายเดือนก่อน +4

    Background ला उर्मिला च्या बांगड्यांचा आवाज किती छान येतोय❤

  • @KunalBandekarsFoodJourney
    @KunalBandekarsFoodJourney 11 หลายเดือนก่อน

    अतिशय चांगला विषय निवडलात त्याबद्दल धन्यवाद....मी पण माझी फूड जर्नी दाखवन्यासाठी माजी मातृभाषा म्हनजे मालवणी भाषा निवडलय आनी सध्या मालवनीतसूनच व्हिडिओ बनवतय....

  • @vrushalisawant3122
    @vrushalisawant3122 11 หลายเดือนก่อน

    🎉khup chan podcast 😊kharach khup shikayala milal Ani sagle guest khupch chan ahet

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 11 หลายเดือนก่อน +1

    छान एपिसोड

  • @pramodbhalerao3631
    @pramodbhalerao3631 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान 👍 अमुक तमुक टीम चे मनापासून आभार आणि अभिनंदन

  • @kriti9262
    @kriti9262 11 หลายเดือนก่อน +6

    Sarang...total study 🙏🙏

  • @Supriya-b8n
    @Supriya-b8n 11 หลายเดือนก่อน +8

    मातृभाषेत शिक्षण का महत्वाचे आहे ह्या विषयावर एक भाग करा, चिन्मयी सुमित, dr. श्रुती पानसे ह्यांना बोलवता आले तर नक्की बोलवा.

    • @ashabonde134
      @ashabonde134 11 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर याची जागरूकता समाजात होणं अगदी बरोबर आहे.

  • @suvarnagaikwad5692
    @suvarnagaikwad5692 11 หลายเดือนก่อน +1

    I'm watching this video only for URMILA. Urmila you are looking sooooo gorgeous. ❤❤❤❤❤

  • @Jyotsna-Sonal
    @Jyotsna-Sonal 11 หลายเดือนก่อน +5

    अभिमान मराठी... शान मराठी... Superb episode... ❤️🔥

    • @Jyotsna-Sonal
      @Jyotsna-Sonal 11 หลายเดือนก่อน

      @@H_A-q2r हा प्रश्न विचारण्याच कारण सांगा.. उत्तर देते..

  • @pranita1405
    @pranita1405 11 หลายเดือนก่อน +1

    Khup chan karyakram👍👌

  • @whoever3245
    @whoever3245 11 หลายเดือนก่อน +3

    1 no. Dhanyawad

  • @LifeCoach_Nilu0
    @LifeCoach_Nilu0 11 หลายเดือนก่อน +4

    Jagatbhari podcast 🔥

  • @sanjaykawale4379
    @sanjaykawale4379 11 หลายเดือนก่อน +2

    It was good conversation considering importance of marathi language

  • @khotrohit92
    @khotrohit92 11 หลายเดือนก่อน

    जबरदस्त ❤

  • @abhishekdherange4966
    @abhishekdherange4966 11 หลายเดือนก่อน +1

    Spicy Kick 🤟🤩 manoj bhau...❤

  • @rutujaa10
    @rutujaa10 11 หลายเดือนก่อน +3

    खूपच great आहेत ही लोकं.पूर्ण महाराष्ट्राच्या भागातील भाषा समोर बसल्या आहेत.❤

  • @amrutajadhav7573
    @amrutajadhav7573 11 หลายเดือนก่อน +4

    Khup chhan ahe podcast ❤️request ahe ek JKV (jivan kadam )dada la bolva ,toh kille ,gad hya baddal khup chhan explain karel ani te pahayala aavdel saglyana 🙏🏻

    • @amuktamuk
      @amuktamuk  11 หลายเดือนก่อน

      नक्कीच

  • @Ayurvedokta-Vdkiran
    @Ayurvedokta-Vdkiran 11 หลายเดือนก่อน +1

    Barach shikayla milala ,dhanyavad

  • @yashmirashi2956
    @yashmirashi2956 11 หลายเดือนก่อน

    Round Table खरोखर असायला हवा होता...

  • @vaibhavkamble7328
    @vaibhavkamble7328 11 หลายเดือนก่อน

    या सर्वाना एकत्र पाहून खूप मस्त वाटले. सर्वांचे मनापासून धन्यवाद

    • @amuktamuk
      @amuktamuk  11 หลายเดือนก่อน

      लोभ असावा मित्रा 🌺

  • @aparnahanje9193
    @aparnahanje9193 11 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान

  • @skkumar60
    @skkumar60 11 หลายเดือนก่อน +4

    इथ फक्त लाख विव्ह वाल्यांना च बोलवल पण ज्यांचं कंटेंट झकास आहेत आणि जे प्रयत्न करत आहेत त्यांना ही बोलावलं पाहिजे होत ... प्रतेक बोली भाषेतल्या नाही बोलवायला हव जस सम्मेलण च होत तस

  • @macademy9837
    @macademy9837 10 หลายเดือนก่อน

    स्पायसिकिक manoj च बोलणं खूप भारी आहे एक पूर्ण पॉडकास्ट त्याच्यासोबत करा त्याचा कंटेंट सगळ्यात जबरदस्त आहे

  • @rupalisable2986
    @rupalisable2986 11 หลายเดือนก่อน +1

    मस्त 👌👌🤗

  • @sarthakdarawade3742
    @sarthakdarawade3742 11 หลายเดือนก่อน +2

    Ti line jyat to mhnato tukoba , bahinabai hyanch sahitya aajchya vyakrnat modayach ka? Marathi hi bhasha ahe. Aani apalya ekmekana uttam marathi kay hya vadat nahi padaych mhanun barech jan marathi taltat. Ekmekanchya chuka kadhan thambuyat aani hya bhashecha vapar karuyat. Bhasha sampat nasate, bhashecha vapar karan sampate. Teva saglyana shubhecha aani uttam kam aaj chya video madhun.❤❤ Khup sarr prem.

  • @trishulapperal2494
    @trishulapperal2494 11 หลายเดือนก่อน

    Kasla bhari podcast Hota Rao...1 ch no.

  • @Amrutchavan12
    @Amrutchavan12 11 หลายเดือนก่อน

    मला असा वाटत की तुम्ही सगळ्या डिजिटल creators नी स्वतःहून तुमच हक्काच डिजिटल साहित्य संमेलन चालू करा. भाडिपा हे करू शकते. खूप छान वाटेल आणि स्वतःहून साहित्य संमेलनवाले तुम्हाला बोलवतील.

  • @shwetalamoldenge4538
    @shwetalamoldenge4538 11 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर व्हिडिओ झाला

  • @aconnectconsultancypune2366
    @aconnectconsultancypune2366 9 หลายเดือนก่อน

    Sir
    Good afternoon
    I am fond of your podcasts
    Your podcasts are very unique and perfect! Kudos to your entire team
    I am just having one concern about listening the same on TH-cam music ... The sound is echoed on the you tube music application.
    Please check once from your end...
    Thanks

  • @Mitalikulkarni-n6t
    @Mitalikulkarni-n6t 11 หลายเดือนก่อน

    खुप छान विषय आहे हा माय मराठीचा... माझे अत्यंत लाडके podcast आहे अमुक तमुक

  • @indrayaniyadav2629
    @indrayaniyadav2629 11 หลายเดือนก่อน

    Khup Mast Episode! Marathi Rajbhasha dinachya hardik shubhechha! mla hya nimmittane ak video athvla jo mi khup adhi pahila hota.. Paula ani Sameer Khandekar cha Marathi bhashevarcha hota.. unfortunately I agree marathi lok akmekana far madat kart nahit.. Urmila Tai ne khup barobar sangitle marathi prekshak khup selctive ahe.. mi swata Storytell app marathi stories aiknyasathi ghetle ! Big thanks to all marathi TH-camrs!

  • @shweta030790
    @shweta030790 11 หลายเดือนก่อน +1

    खूपच आवडला podcast... याद्वारे एक प्रश्न विचारायचा आहे की content creation मधे, मुख्यतः मराठी मधे... प्रत्येक जण presentor नाहीय. पण विचार आहेत. ते व्यक्त करून presentor पर्यंत कसं पोहोचायचे? थोडक्यात दर्जेदार साहित्य निर्मितीच्या नोकर्यांपर्यंत कस पोहोचायच?

  • @sonaliwaghmare7388
    @sonaliwaghmare7388 11 หลายเดือนก่อน

    खुप छान ❤

  • @anandinib
    @anandinib 11 หลายเดือนก่อน +1

    Suyog @whyfal and Madura @madura's recipes...they also should have been included