तुम्ही खूश तर मी खुश 😍 बोंबलाचे कालवण आणि पापलेट, घोळ फ्राय 😊 Crazy Foody Ranjita
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ส.ค. 2021
- My 2nd & 3rd Channels :
Ovee & Mumma TH-cam Channel Link:
/ @oveeandmumma
Being Ranjita TH-cam Channel Link: / @beingranjita
►►Follow Our Social Media
Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
Instagram: crazy foody ranjita
crazyfoodyranji...
THE LUGGAGE WORLD
Kuber Shopping Centre, shop no 30/46, Mahim Rd, Palghar West,
Palghar west, Maharashtra 401404
Phone: 086555 44332
g.page/the-luggage-world--pal...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Ovee 17 Million Video
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
Chiplun Series
क्रेझी फ़ुडी टीम निघाली चिपळूण ला🙏 Part 1
• क्रेझी फ़ुडी टीम निघाली...
चिपळूण पूरग्रस्तांना मदत भाग 2
• देवा.. शत्रूवरही अशी व...
चिपळूण पूरग्रस्तांना मदत भाग 3 🙏
• चिपळूण पूरग्रस्तांना म...
►►Follow Our Social Media
Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
Instagram: crazy foody ranjita
crazyfoodyranji...
My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
Email: crazyfoodytraveler@gmail.com
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
Mirabel Salon And Academy
Near Ayyappa Temple, Cidco Colony,
Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
Maharashtra 401501
Pratik Kalyani Wedding Part 1
हे आहेत ओवीचे बाबा❤️प्रतिकची हळद😍Ranjita Husband😊
• प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
प्रतिक कल्याणीचे लग्न👨❤️💋👨 PRATIK & KALYANI Wedding PART 2
• प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
लो चली मैं अपनी देवर की बारात लेके💃 Ranjita Viral Dance💃
• लो चली मैं अपनी देवर क...
Ranjita Birthday Celebration
PART : 1 रंजिताचा अविस्मरणीय वाढदिवस🎂
• रंजिताचा अविस्मरणीय वा...
PART : 2 प्रतिकचा झाला पोपट😂माझ्या बर्थडेची शॉपिंग🛍️
• प्रतिकचा झाला पोपट😂माझ...
PART : 3 नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्स🎁सलोन मध्ये बर्थडे सेलिब्रेशन💃💃
• नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्...
Latest Videos:
लॉकडाऊन नंतरचा पालघरचा आठवडी बाजार 😍
• लॉकडाऊन नंतरचा पालघरचा...
रोहन माझा श्रावणबाळ😍 How we shoot Street Food Videos 😊
• रोहन माझा श्रावणबाळ😍 H...
आम्ही चाललो पडघ्याला😍
• आम्ही चाललो पडघ्याला😍 ...
रश्मीच्या स्वप्नात आले मोमोज😋 कोरोना आधीच्या मुंबईच्या आठवणी😊
• रश्मीच्या स्वप्नात आले...
आपली यारी लय भन्नाट हाय💃 फ्रेंडशिप डे स्पेशल😊
• आपली यारी लय भन्नाट हा...
तर ही आहे गुड न्यूज😍 कल्याणीसाठी शॉपिंग 😍
• तर ही आहे गुड न्यूज😍 क...
आमच्याकडे आहे गुड न्युज😍
• आमच्याकडे आहे गुड न्यु...
चिपळूण पूरग्रस्तांना मदत भाग 3 🙏 ग्रामस्थांचे मनोगत
• चिपळूण पूरग्रस्तांना म...
देवा.. शत्रूवरही अशी वेळ न येवो 🙏 चिपळूण पूरग्रस्तांना मदत भाग 2
• देवा.. शत्रूवरही अशी व...
क्रेझी फ़ुडी टीम निघाली चिपळूण ला🙏
• क्रेझी फ़ुडी टीम निघाली...
रंजिता तू कोकणात जाऊन मदत कर 🤗 आईंनी दिला आशीर्वाद🙏
• रंजिता तू कोकणात जाऊन ...
आमच्या फ्लॅटचे काम किती पूर्ण झाले? रेस्टॉरंट सारखी अंडा करी🥚
• आमच्या फ्लॅटचे काम कित...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#बोंबलाचे_कालवण #घोळ_फ्राय
#VillageVlogg #RanjitaVillage #FishFry #FishCurry
#PalgharMarket #PalgharFridayBazar #FridayMarket #PalgharAttraction
#StreetFood
#crazyfoodyranjita #BeingRanjita #Ovee&Mumma
#Ovee #Ovee #Baithak_Tea #Boisar
#Ranjita_Shifting #Ranjita_New_Home #Ranjita_House
#Ranjita_Home_Tour #Palghar_Home_Tour #Ovee_Home
#CrazyFoodyRanjita
#Ovee&Mumma #Being_Ranjita
#Ranjita_Village #CrazyFoodies #RanjitaRohan #RanjitaFamily #RanjitaKalyani #RanjitasLife #CrazyFoodyFamily #Oveeandmumma #Crazyfoodyranjita #Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi #Being_Ranjita #Ranjitas_Life
छान व्हिडिओ 😊 सुविचार मस्तच 👍 ताई तुझे व्हिडिओ सर्वांनी बागण्यासारखे आहेत 😊ओवी लयय भारी😘😘 ताई तू खरंच खूप छान आहेस. 😊 आई दिसल्या मस्त वाटलं🙏
Thank you🙏
Ch
chan
Op
@@CrazyFoodyRanjita .
तुझे vlog मी बघते पण शक्यतो कमेंटस करायला वेळ भेटत नाही कारण तुझा vlog येतो तेव्हा खुप कामाच्या गडबडीत असते .चिपळूनला जाउन तु जी काही सेवा दिलीस तुला सलाम ,तेव्हा मला तुझी काळजी वाटलेली मला थोड वाटलेल एवढी धावपळ करतेय पण अश्यानी तबीयत बिघडायची शेवटी तेच झाल आता पूर्ण आराम कर अजिबात दगदग करायची नाही सगळ्यांसाठी करतेस ,स्वताःकडे दुर्लक्ष करतेस काळजी घे.
Thank you🙏 आत्ता तब्येत ठीक आहे , थोडा weakness आहे😊
Take care Ranjita.. :)
हो सारखी इथे तिथे पळत असते स्वतः ची काळजी घेत नाही.
@@sampadasawant5452 हो ना... अगदी बरोबर.. आता पण रिप्लाय देतेय.. आराम करावा ना गपचूप पणे.. 😔😒 take care @Crazy Foody Ranjita.. Get Well Soon.. :)
खूप छान videos असतात तुमचा ताई आम्ही घरतले सर्व जण मिळून तुमच्या videos आवर्जून बघतोच .... तुमचं family bonding खूपच छान आहे . माझा सासरी पण एकत्र कुटुब आहे आणि तुमचा मुळे मी अजून inspire होते आहे.
Kalji ghyai tai ,
keep smiling ☺️
Thank you🙏
रंजीता ताई तुम्ही लवकर बरे व्हा ♥️♥️
खुपच छान वाटतात तुमचे विडीओ.
अगदी ज्यांना एकत्र राहायला आवडत नाही त्यांनी तुमच्या कुटुंबाचा आदर्श घ्यावा .
प्रत्येक फॅमिलीत मोठा भाऊ रोहनदादासारखा आणि मोठी वहीणी रंजिता ताईसारखी असावी .
i love patil family
Ranjita you are great . The way you take care of all is unbelievable. I have never seen daughter in law taking care so much . The entire family is blessed to have you in their life.🙏👏👏
खूप खूप आभारी आहे🙏
I totally agree. They are blessed to have a lovely daughter in law like Ranjeeta.She is so full of positivity. I love watching their videos.
👍👍
लवकर बारी हो रंजिता तुझी खूपच दगदग झालीय मागच्या आठवड्यात म्हणून जरा आराम कर बाकी विएडिओ खूपच छान👌👌👏👍
Get well very soon Ranjita. Pls get your RTPCR test done, for your own & family safety., bcoz you are mostly on the move & as far as possible, avoid having street food, in rainy season & hence stop doing street food blogs, till the rainy season gets over.
Get well soon ranjita🙏❤️❤️❤️
Get well soon ranjita take care of your health n we pray for you your blog is awesome
Take. Care. Ranjita
🤗🙏🙏🙏🙏🙏जय सदगुरु.रन्जिता कीती जिवा ची ओढाताण करून घेता थोडं फार कमी करायचं काम आपल्या तब्येत पण जपले पाहिजे.कारण ती जितकी चांगली हसत खेळत आमच्या समोर येते तेव्हा आम्हाला इतकं एनर्जी टिक वाट्त ना खुप छान बरं वाटतं महत्त्वाचं ती खुष तर आम्ही खुश.टेक केअर.बी हैप्पी.स्वता ला जपा.तब्येतीची काळजी घ्या.love you रन्जिता.🤗👸🤴👩👦👈👭💑🙌🙌👐👍🤚🤚🙏🙏👌👌💞💎👑⛑औशध घ्या.
खूप खूप आभारी आहे🙏 उद्याची रंजिता खूप वेगळी दिसेल तुम्हाला.
रोहन🙏
Tai tumchi video baghaychya Adhich
like karto and Nantr video bagto Karan video Chanch asnar he Mahiti asat na Tai ashich Raha tu sadhi saral ani Rohan dada aai kalyani Pratik ovi Sagali khup Chan ahet jai sadguru
Thank you🙏जय सद्गुरु🙏
सुविचार खूपच मस्त आहे
रंजीता ताई खूप तुम्ही तुमच्या फॅमिली साठी करता आणि फॅमिली तले लोक सुद्धा तुम्हाला खूप जीव लावता त
असावं तर लोकांनी असं असावं
धन्यवाद🙏
Mazi aai pan asach banavte bombil khup chan lagta me khup. Miss karte mahercha kokni jevan aai athvan zali,,😊
I like this channel to much 😍
Ovee - cute
Ranjita - excellent TH-camr
Kalyane - simple woman
Pratik - baby Chife
Ovee dady - camar man
Aai - serial killer .
😂😂😂 aai 🤣🤣 serial killer 🤦
👍
anvi
Thank you🙏
I just love you tai ❤️ bcoz the way u do care n look after them is absolutely beautiful n we all loves u a lot tai.. ur my all time favorite tai.. please takcare on ur health.. u are very hardworking women n lovely person 😊stay blessed always n get well soon I will pray for you tai🙏stay safe
खूप खूप आभारी आहे🙏
Video khup chan.familyhi khup mast
रंजिता ताई तू कल्यानी ची इतकी काळजी घेतिय .की तिने ना सांगता तू सगळे काही आणुन दिले खुप छान वाटले. प्रतिक दादा ला काहीच घ्यायची गरज नाही पडली
Kalji ghe Ranjita lovkar bari ho .....gairsamaj nasava pan street food please nako khaus karan tula ase dokyala patti bandun zoplele baghayla nahi aavdnar lovkar bari ho.....love u Sooooo much Ranjita
नेहमीप्रमाणेच व्हिडिओ खूपच सुंदर होता.
Get well soon Ranjita❤🌹
Thank you🙏
Get well soon
Take care Ranjita, and get well soon.
सगळा व्हिडिओ खूप छान वाटला...पण शेवटी रंजीताल असं आजारी बघून खूपच हळहळ लं...सगळ्यांची जीवापाड काळजी घेणारी अशी शांत झोपलेली बघून बरा नाही वाटलं.. लवकर बरी हो..आणि मस्त मच्छी होती..एकदम फ्रेश.. आईंना बघून मस्त वाटतं...बाप्पाची कृपा असो 🙏..
🙏🙏
रंजिता पाटील संपूर्ण परिवाराला दिप आमावास्याच्या शुभेच्छा दिव्या प्रमाणेच तूझे आयुष्य चमकू दे हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰आणि हो काळजी घे ❤️
Thank You 😊
Rajetha gat wall soon we are praying for you 🙏🙏
Thank you🙏
I love you Ranjita tai and family ❤❤❤ Mast मजा येते tumchya family सोबत
Tai khaup chan
Family mast aai pan khup chan aani video pan👌👌👌👌
ताई तू तुझ्या तबयेतीची काळजी घे किती करतेस सगळ्यांसाठी आईच पण खूप प्रेम आहे तुझ्यावरं
Thank you🙏
Mast. Kaku che expression bhari. Ek number. 👍
Jay sadguru🙏 ranjita kalji nko karu proper medicine ghey 2_3 divasat barey vatel. Take care ani aaram kar. ❤️🙏😊
जय सद्गुरु🙏
Get well soon tai 😭😭
आजचा सुविचार सुंदर आणि आईंची रेसिपी एकदम उत्तम तुझी खरेदी छानच ग कीती आठवणीने सगळयांनसाठी सगळ आणतेस ह्याला म्हणतात एकमेकांनवर असलेल प्रेम बाबु ची खूप मज्जा खेळायची मस्त व्हिडीयो नेहमीप्रमाणे
Thank You 😊
Cold pressed groundnut oil ahea ka
Reaction to dekho
Or song to suno
Ek number 😂😂😂👍
Get well soon,😘
Take care
Thank you🙏
Aai mastch ♥️💖👌👍 one like aaisathi👍👌💖♥️😘
शुभ सकाळ ❤️❤️ ओवी
खुप छान ब्लॉग होता, आईने मच्छी जेवण छान बनविले आहे 👌👌 पण रोहन रंजीताला झोपलेलं बघितलं , त्यात तिला ताप आला हे म्हणाला,तिला उन्हात बरांच वेळ फिरल्या मूळे त्रास झाला, खूप दगदग करते थोडा आराम कर काळजी आणि वेळेवर औषध घे, बरं वाटेल.
रोहन लक्ष दे.
Thank You 😊
Editing mast khup chan tyamule videos bagayla mja yete
Get well soon Ranjita ❤️
Padgyache ghar chan ahe kiti Rooms ahet
Lavkr Bari ho ranjita tai kalji ge tuzi
Please check her health regularly, also check whether she can smell things.
Hii ranjitha... Mast video.. Tumche videos amche daily dose of entertainment .. Keep it up.. 👍😊
Good morning tai jay sadguru🙏🙏💝😍😍
जय सद्गुरु🙏
रोहन दादा रंजता ताईची काळजी घे hi me khushi Ramakant Mhatre
Thank you🙏
रंजिता ताई तू खूप मस्त आहेस चिपळूण मध्ये जाऊन तू मदतत केली तुझ्या सुंदर माणुसकी ला सलाम आहे खूप छान समर्थ ताची अशीच कृपा तुमच्या घरी राहो आणि प्लीज लवकर बरी हो आणि नवीन नवीन व्हिडीओ आम्हाला दाखव जय सद्गुरु 🙏👌🌹👍
Thank you🙏जय सद्गुरु🙏
जय सद्गुरू आजचा vedio खूपच छान होता आवडला आणि आईंची रेसिपी पण खूपच आवडली ranjita काळजी घे स्वतःची ओके बाय gdnt SD TC
Thank You 😊जय सद्गुरू🙏
Ranjita kaku lavkar bare Hoya aiwish tumhi lavkar bare hol 😔😔
सकाळ सकाळ शुभसकाळ
काय ग बाई खरच रंजिता ताई किती पण टेन्शन मदे असू दे पण तुझा vlog पहिला की सगळ मुड चांगला होतो 🙏🙏🙏
।।जय सद्गुरु।।रजितां जेवढे कौतुक फँमीलीचे करावे तेवढे कमीच पडले खरचं सर्व वाना आशा सुनमुलगा मिळो
Thank You 😊जय सद्गुरू🙏
Tai kalaji ghya swatahachi
Get well soon ❤️
Thank You 😊
छान विडीओ होता. पन दगदग कमी कर स्वतःची काळजी घे. ☺☺❤❤❤
Rangita tumcha jevan khup chan asta Men mhanje tela khup kami vaparata jevadyas tevadach banta ani khup testi asnar
रंजिता ताई तुला एक ओवीसारखं गोड बाळ आहे. पण असं आहे की "तुच" एक "बाळ" आहेस.
तुला खूप मस्ती करायला आवडते, हसायला आणि हसवायला दोन्ही आवडतं
आणि हे सगळं बघायला आम्हाला खूप आवडतं❤️
Thank You ❤️
Tai tu lavkar bari hoshil ❤❤
छान होता विडियो पण शेवट शेवट रंजिता ला बर नाहि म्हणून मला वाईट् 🙏 लवकर बरी हो
🙏🙏
Hi rangita tai na औषध गरम पाणात 4 5 लसणाच्या पाकळ्या टाकून आणि KARVOL PLUS च्या capsules green colour चे 1capsule cut करून पाण्यात टाका चांगले कोमट कर आणि रात्री झोपायचं अगोदर वाफ घ्या आणि डोक्या वरून पांघरून घेऊन झोप घाम येई पर्यंत. सकाळ पर्यंत ताप आणि sardi कमी होईल try it pls get well soon💓💓💓
Thank You 😊
Jai sadguru 🙏🙏👌👌👌👌👌👍
जय सद्गुरू🙏
जय सदगुरू 🙏
जय सद्गुरु🙏
Khup mast hota aajcha video 😘😘❤️❤️❤️patil family khup avdtat sagle mla ❤️❤️❤️
Good morning
Was waiting for your shopping haul🌻
ताई काळजी घ्या
🙏
Jay Sadguru 🙏🙏 nehmipramane video ekdam chan suvichar pan mastach ekdam arthapurna, aaina khup diwsani pahila chan watla, ovee Bal cute distie, Ranjita get well soon, kalji ghe watawaran kharab ahe, mala pan khup tap hota parwa ata thike,
जय सद्गुरु🙏Thank you🙏
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि व्हिडिओमधला सुविचार तर खुपच छान आणि ओवी पण खुप छान आहे❤️😘😘
Thank you🙏
Ranjita tai lavkar bhari ho
Good morning🌞🌞 Taai tumchi maachi chi पद्धत khup chan ahe😋 आणि रंजीता तु स्वतः ची काळजी घे👍get well soon
Thank You 😊
Video khup mst ahe👌kiti dhvpal krta tbt ti che kalji ghya lvkr brya wha.ase zoplel bghun vaiet vatle get well soon dear ❤ 😘
काळजी घे ग Ranjita लवकर बरी हो आणि उन्हात जाऊ नकोस ग सतत चे लागोपाठ travel झाले आहे ना त्याचा शिण आला आहे आराम कर आरामाची खूप गरज आहे तुला काळजी घे जरा स्वतःची 🙏👍❤️
Today's vlog 👌👌 I m praying for u, 🙏🙏 Get well soon Ranjita, take care of urself, 👍👍👍
धन्यवाद🙏
Good morning जय सद्गुरू🙏🙏 nice volg👌👌👌
जय सद्गुरु🙏
Its realy nice family members sasubai khup chan agdi aai वाटते khupch chan jaubai pn bhinch vadte sglech khup chan aahat ..
Thank you🙏
Khupach sundar tai tabetichi kalji ghya tai
Get well soon Ranjita praying for your speedy recovery. Take care and rest.
Tumcha jsa suvichar asto.....tasech tumhi real madhe ahat kharch....padgyach ghar khup cchan ahe purn ghar dakhva 1 da khup cchan ahe....
आईनी आधी दाखवले आहे, तुम्ही Ranjita Village Home search करा
आजचा vidiao एक नंबर.आणि आई पण खुप छान.
नेहमीच प्रमाणे विडियो सुंदर होता❤️🌹
Thank You 😊
Chan video tai 👌 brr vatay ka aata tumhala kalji ghya 😘
Get well soon
Btw nice videos. Your daughter is really cute
Namashkar from Australia to all family. Nice video and Ranjita take care.
Thank you🙏
ताई काळजी घे ग👍👍👍 लवकर बरी हो तु खुप गर्दी मधे जातेस जरा काळजी नाही घेत गर्दीच्या ठीकानी 2 मास्क लावत जा 😇 लवकर चांगली हो
Tai khup chan astat tumche video ani jase serial che next episode kadhi yeil asa vatat tas maj jhal next video kadhi tumhi takal khup bar vatat tumcha vlog baghun ani get wel soon💐💐☺️☺️
Thank you🙏
Khup bhari volg ahe ❤️😍❤️😍🥳
Khup bhari tai😍ovii tr lay cute laduu ahe😉😘ani mla paplet ani kolambi khaychey tumchya hatchi pn shakya nahi😓ami sangli mde tumi palghar pn bhet hoil kditr 😊mla bhetayche tumhala❤
नक्की भेटु
@@CrazyFoodyRanjita ho bhetu ❤tq tai for rpy🤗🤗🤗
Kiti days nantr aai chya recipes baghitalya . Mast vatal baghun 😋😋
गर्दीच्या ठिकाणी गेल्यावर problem होतोच
Aai che expression ani tai chi msti, mstch, he as nat aai ch ani mulich ast 👌,. Kalji ghya tai,
Thank You 😊
Palghar to pdghe distance kiti
15 minutes
Get well soon tai❤amhl tumcha ajun vlogs bgych ahet khup bhari astat vlogs tumcha🤗
Khup chan editing aani gaani pan chan editing keli👍
काळजी घे कोरोनाची टेस्ट करून पाहा काही सांगता येत नाही लक्षणे तसं दिसून नये अशी देवा जवळ प्रार्थना करते
🙏🙏
Tai kalaji ghe. Khup baher phirtes bhiti vatat nahi ka Tula. Ajari hotis tari koknat gelis. Take care.
Video khup mast vatla tai kalji gya🙂
Get well soon ranjita🎉🎉🎉
Kiti krtes ranjita Tu sanglyansathi. Khupch chan swabhav ahe tuza
Thank You 😊
मन fresh होत तुझे vedio pahile ki
खूप छान ताई काळजी घ्या तुमची
ताई खुप chhan video होता..पण pls तुझी काळजी घे अणि lavakar बरी हो
Aai chya reactions vrr mast song basavalt ha 😁😁
ताई काळजी घ्या शुभ सकाळ ताई जय सदगुरू 🙏🏻🙏🏻😃
जय सद्गुरु🙏
Hii..covid test krun ghe lavkar because tu baher khup firtes dear tc ..
हा घोळ समुद्रातला मासा आहॆ? एवढा मोठा 😳
हे खूप छान केल कि आपण स्वतःच प्रॅटिकल विचार करतो कि आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नको... नाहीतर आपण most of the time इमोशनल विचार करतो आणि त्यामुळे दुसऱ्याना पण त्रास होतो...👍
Mdhe mdhe songs mst taktat.
Nice improvement in videoes h😍😍
खूप छान vlog आसतात तुझे मला तुमची family खूप आवडते ❤️
Thank You 😊
Take care ranjita... Get well soon