मला असं वाटत होतं की मीच बाजारात फिरते , मला पण आवडत असे बाजारात शॉपिंग करायला आमच्या कर्जत ला पण शुक्रवार असतो, अशी शॉपिंग कोरोना आल्यापासून केली नाही मी, मिस करते हे सर्व, आणि आता जरी केली तरी ती आधीची मज्जा नाही , मस्त आहे विडिओ,
Tai mi kal comment keli hoti ki , maze kes khup galtat, ani gunttat , tr tumhi je kal product dhakhvle tr tyane nkki kes galyche ani guntayche thambtil ka ,. Ani jr te product lavle tr aapan roj je tel lavto kesana m te nahi lavayche ka , please sanga,
Jay Sadguru 🙏🙏 nehmipramane video ekdam chan suvichar pan mastach ekdam arthapurna, Ranjita tu shopping evdhyach uddeshani kelis na ki tya lokana madat hoil, kharach khup great ahes tu, khup uttam ahet tujhe vichar👌👌🙏🙏
रणजिता आज घेतलेला खडकी बटाटा वडेचा मसाला मी पण वापरते खुप छान आहे....खरेदी करतांना..आम्हाला फिरण्याचा आनंद मिळाला।।।तुझे खुप से vdo नकळत काही तरी सांगून जातात त्यात सर्व काही असते आणि तुझा आजच्या vdo पाहून इतकेच म्हणेन कि आज तु पर्यावरणाला घातक अश्या प्लास्टिक पिशव्या खूपच घरी नेल्यास... बाकी तु जे काही ऊत्तम काम करते त्या साठी👍👍🙏 बाजारासाठी मी सोबत नेहमी कापडी पिशवी घेते..कारण चांगले गोष्टी ची सुरुवात आपल्या पासून करायची असते.. तु नक्की समजून घेशील...,🙏शुभेच्छा नासिककर
रंजिता अग सगळ्यांन कडून काहीना काही घेऊन आर्थिक मदत केली आहे. खूप छान आपल्या दोन वेळ चे जेवण मिळत ग पण हे उन्हात तासनतास बसत तेव्हा कुठे दोन घास मिळतात ह्याची मुले कुठे ठेवून येतात.खूप छान ह्या सर्वाचे आशिर्वाद तुला देव देईल,आई वडील गेले तर रोहन सारखा सतत पाठिंबा देणारा प्रेरणादायी नवरा देवानेच दिलं असावं 🥰🥰🥰🥰👌👌👌👌👍👍👍👍
रंजिता आद्या सोबतचा विडिओ छान आहे असाच एक विडिओ यू Tube वरच्या छोट्या लहानचाही जमल तर बनव छान वाटेल म्हणजे ओवी,अलिशा,जाणू स्पेशल dish च्या पूनम ची सई, मायरा कॉर्नरची मायरा, जमल तर राधा भालेराव, पूनम तुपे ताईची मुली असे काही लहान छोटी कंपनी Venuradha
Hi.Shopping Chann Zali Ajj Sarri day hota Ka Tuza .Couboard adhe Jaga nahi 😀.But Chann Aaheth Sadya.Femakes market 1 Wastu Gheun kadich Nahi yenar .same me pan Tuzasarkhi aahe 😀.Mazakade Ye Ekda Khoop Kahi New Variti Milnar & Khoop Kami Rate.Tula mahith asel Crawford market.MangalDas mkt.Manish mkt.Near by my Home 👍👌
माझा अडीच वर्षाचा मुलगा आहे त्याच नाव शिवांश आहे..त्याला जेवताना मोबाइल बघायची सवय आहे तो फक्त तुमचे वीडियो बघतो...मला बोलतो आई ओवीच लाव ....तो जास्त करून ओवीचा मँगो icecreme वाला वीडियो बघतो... मी आज पहिल्यांदा comment करते कारण तो आता तुम्हाला ओवीला आणि कल्याणी ला चांगला ओळखतोय ...जशी ओवी बोलते तस बोलतो
Street shopping chi mazaa kaay veglich aste. Tumchya ithe road varchya saadya khup chaan ani cheap aahet. Aaj cha vlog khup aavadla, khup divsani rastyavar lok vastu vikaayla basket. U r doing very nice job by showing this. 👌❤
Hii Tai.. व्हिडीओ खूप छान आहे। But I just feel that as you are an influencer you must try to take Shopping bags while you go out.. As we must reduce the use of plastic bags.. Just a suggestion.. Keep it up…..!! 👍🏻
Tai tumhala as market madhe street shopping krtana bghun mla pn street shopping karawishi watli...kkadhi ekdacha ha corona jotoy ni market suru hotayt as zalay...
बाजार तर खुपच भारी होता 👌👌👌👍 ताई मला पन अस बाजारात फिरून बाजार करायला खुपच आवडत👍👍👍 मोठ्या दुकानातुन खरेदी करन्या पेक्शा ही असी आठवडी बाजारातली खरीदी करन्याची मज्जा काही वेगळीच असते मस्त ताई 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
सर्वांनी please बाजारात जाताना न विसरता कापडी पिशवी घेऊन जाणे. Plastic ची प्रत्येक पिशवी पर्यावरणासाठी घातक असते. लक्षात असु द्या, लहान थोर तुम्हाला follow करत असतात.
ताई सुविचार खूप सुंदर.thanks रोहन दादा😊ताई मार्केट खूप सुंदर आहे. मला असं वाटतं होत मी पण तुझासोबत फिरते मार्केट 😃शॉपिंग मस्त साड्या खूप छान होत्या. 👌👌👌 ताई मला पण शॉपिंग करायला खूप आवडते.ताई आता श्रवण लागेल. प्रतिक दादा नी चिकन क्रस्पी ची रेसिपी नाही दाखवली.ताई आता मस्त मस्त व्हेज रेसिपी दाखव म्हणजे नॉन व्हेज ची आठवण येणार नाही😃😃 आणि प्रतिक दादा ल सांग आता व्हेज क्रीस्प दाखव 😊जय सद्गुरू ताई 🙏 I ❤️ you tai 😘😘
रंजीता आज विडीओ बघायला थोडा उशीर झाला ग थोड आराम वाटत नाही पण कधी बघेन तुम्हाला आस झाल होतो आम्ही पण मीसो अँप वरून भरपूर खरेदी केली आजचा विडोओ खूप छान आहे आजचा दिवस तुला चागला जावो,👍😍❤️तुझ मला एक आवडत आम्ही तुला कमेट करतो ना तेव्हा तू भारी रिप्लाय देते
आज भरपूर शॉपिंग केलीस.. मी पण रस्त्यावरून शॉपिंग करते..छान वाटतं..पण तू साड्या कोणाला घेत होतीस.. नावलेश नव्हता आणि तू शॉपिंग करत असताना कॅमेरा कोणी धरला होता..🤔.. तू आधीच मच्छी घेतलीस आणि नंतर एवढी शॉपिंग करत होतीस.. ठीक आहे...पुढच्या व्हिडिओची वाट बघते.. 🙏🌹
Very good morning didi kashi aahe s tai sadya khupch chan hotya g. Tai tya ti cotton n chi sadi bhari hoti g ti pan tu sarv sadya chan ghetlya g di chan destil tula sarv ,😘😘 बाजार chan asto g di tu amchya kde
Hi vada paste prathamach paahili.Ranjita Shraavan palates ? Mala pan tuzya sarakhe shopping aavadate but mi thakun jaate tuzya sasu chya vayachi aahe mi.
रांजितराई तुम्ही ओवेचे सोशल मीडिया वर जास्तीत जास्त वेडिओ टाका ,...कारण आम्हाला ओव्हीला टीव्ही वर बघायची इच्छा आहे.........plc तिच्या मध्ये एक कॅरेक्टर आहे ....ती खूप चांगली ॲक्ट्टीन करते.......🙏🙏🙏🙏plc yacha तूम्ही याचा विचार करावा...आणि नेस्ट. व्हिडिओ मध्ये सांगा...... कोणा ,कोणाला वाटत आहे ...plc त्यांनी ताईंना सांगा.....plc❤️❤️❤️😘😘😘❤️👋👋🙏🙏🙏🙏
जय सदगुरू🙏🙏🙏🌹🌹🌹 छान विडिओ होता, तूमचे विडिओ खूप छान असतात पण मला टाईम नाय भेटत बघायला जेव्हा पण टाईम भेटतो तेव्हा मी नक्की तुमचे वीडियो बगते. शुभ सकाळ 😊😊🙏🙏🙏
Hi Ranjita i am one if your subscriber and your follower love your vlogs and have learnt many things from you. I have just one request pls plastics bags vapru naka . Tumhala khoop lok follow karat so tumhala baghun no plastics cha msg pohochel.love you and your family lots of blessings
रंजिता, सगळे videos छान एक विनंती आहे shopping करताना कापडी पिशव्या वापर. प्लास्टिक पिशव्या वर बंदी असताना सर्रास वापर करतेस पर्यावरणाची काळजी आपण घ्यायला पाहिजे ना.....
Good morning have a nice day Jay sadhguru 🌹🙏🌹.... Khup chan ahe ajcha vedio....mastchh.....👌, Tumhi nakki ya ghri Amchya Pandharpur la,corona purn pane samplya nantr...🤗🌹
रंजिता ताई माझी 2वर्षाची मुलगी तुमचाच डायलॉग बोलते. सकाळ सकाळ शुभ सकाळ कस काय मंडळी तुमची मुलगी काही खाल्यावर थम्स दाखवते तशीच माझी मुलगी ही तसंच करते आणि तिचं ही नाव आम्ही ओवी ठेवलं आहे
कल्याणी ची शाळा vlog बनवा ताई.
ज्यांना बघायचाय त्यांनी लाईक करा
बघायला आवडेल पण शाळेत विडिओ बनवायला देणार नाहीत .कदाचित.
Hoo dakhv
@@gitaparab4116 detil
मला खूप आवडेल बघायला
Ho mala pan bagaych a aahe
ताई आजच्या shopping चा उद्देश हाच होता ना रास्यावरील दुकानांना मदत ,😊कारण त्यांना खरी मदतीची गरज असते त्यांचं पोट असत त्यावर well done😍
Hi
Ho
मला असं वाटत होतं की मीच बाजारात फिरते , मला पण आवडत असे बाजारात शॉपिंग करायला आमच्या कर्जत ला पण शुक्रवार असतो, अशी शॉपिंग कोरोना आल्यापासून केली नाही मी, मिस करते हे सर्व, आणि आता जरी केली तरी ती आधीची मज्जा नाही , मस्त आहे विडिओ,
Thank you🙏
Tv
मी पण कर्जत ची आहे
मीपण कर्जत चा आहे
Mi pan karajt ja aahe
Hello sister kya palghar me dmart hai aur nhi hai to kidhar Acha market hai? Pls share
Ranjita plastic bag vendor kadun ghevun nako paryavarna cha Vichar ,aatach kokan Madhe pur aala kevdhe plastic hote kachryat.
Tai mi kal comment keli hoti ki , maze kes khup galtat, ani gunttat , tr tumhi je kal product dhakhvle tr tyane nkki kes galyche ani guntayche thambtil ka ,. Ani jr te product lavle tr aapan roj je tel lavto kesana m te nahi lavayche ka , please sanga,
Ranjita messho app var dress select kelya var OTP magto ka ?
Jay Sadguru 🙏🙏 nehmipramane video ekdam chan suvichar pan mastach ekdam arthapurna, Ranjita tu shopping evdhyach uddeshani kelis na ki tya lokana madat hoil, kharach khup great ahes tu, khup uttam ahet tujhe vichar👌👌🙏🙏
रणजिता आज घेतलेला खडकी बटाटा वडेचा मसाला मी पण वापरते खुप छान आहे....खरेदी करतांना..आम्हाला फिरण्याचा आनंद मिळाला।।।तुझे खुप से vdo नकळत काही तरी सांगून जातात त्यात सर्व काही असते आणि तुझा आजच्या vdo पाहून इतकेच म्हणेन कि आज तु पर्यावरणाला घातक अश्या प्लास्टिक पिशव्या खूपच घरी नेल्यास... बाकी तु जे काही ऊत्तम काम करते त्या साठी👍👍🙏 बाजारासाठी मी सोबत नेहमी कापडी पिशवी घेते..कारण चांगले गोष्टी ची सुरुवात आपल्या पासून करायची असते.. तु नक्की समजून घेशील...,🙏शुभेच्छा नासिककर
रंजिता अग सगळ्यांन कडून काहीना काही घेऊन आर्थिक मदत केली आहे. खूप छान आपल्या दोन वेळ चे जेवण मिळत ग पण हे उन्हात तासनतास बसत तेव्हा कुठे दोन घास मिळतात ह्याची मुले कुठे ठेवून येतात.खूप छान
ह्या सर्वाचे आशिर्वाद तुला देव देईल,आई वडील गेले तर रोहन सारखा सतत पाठिंबा देणारा प्रेरणादायी नवरा देवानेच दिलं असावं 🥰🥰🥰🥰👌👌👌👌👍👍👍👍
साड्या खूप छान आहेत, नथ वाली साडी खुप छान आहे ,
सगळ्या साडाय चा review कर ताई 😍
रंजिता आद्या सोबतचा विडिओ छान आहे असाच एक विडिओ यू Tube वरच्या छोट्या लहानचाही जमल तर बनव छान वाटेल म्हणजे ओवी,अलिशा,जाणू स्पेशल dish च्या पूनम ची सई, मायरा कॉर्नरची मायरा, जमल तर राधा भालेराव, पूनम तुपे ताईची मुली असे काही लहान छोटी कंपनी Venuradha
Hi Ranjita, batata vade sathi ji paste ghetli ti khup tasty ahe. Tya paste mule batata vade khup swadishta hotat. Jevha banavnar tevha video kar
Khup ch shopping keli ekach veli sadya
Hi.Shopping Chann Zali Ajj Sarri day hota Ka Tuza .Couboard adhe Jaga nahi 😀.But Chann Aaheth Sadya.Femakes market 1 Wastu Gheun kadich Nahi yenar .same me pan Tuzasarkhi aahe 😀.Mazakade Ye Ekda Khoop Kahi New Variti Milnar & Khoop Kami Rate.Tula mahith asel Crawford market.MangalDas mkt.Manish mkt.Near by my Home 👍👌
एक दिवस नक्की येते👍
@@CrazyFoodyRanjita waiting For you Deae
खूप छान शुक्रवार चा बाजार आणि साडया ची खरेदी मजा आली जय सदगुरू
जय सद्गुरु🙏
सकाळ सकाळ शुभ सकाळ कस काय रंजिता मजेत ना मला तुझी शाॅपिंग खूप आवडली 😍
Thank You So Much😊 आणि हो आम्ही सर्व मजेत❤️
माझा अडीच वर्षाचा मुलगा आहे त्याच नाव शिवांश आहे..त्याला जेवताना मोबाइल बघायची सवय आहे तो फक्त तुमचे वीडियो बघतो...मला बोलतो आई ओवीच लाव ....तो जास्त करून ओवीचा मँगो icecreme वाला वीडियो बघतो... मी आज पहिल्यांदा comment करते कारण तो आता तुम्हाला ओवीला आणि कल्याणी ला चांगला ओळखतोय ...जशी ओवी बोलते तस बोलतो
शुभ सकाळ ओवी❤️❤️
खुप छान आहे पालघरचा बाजार.......
आता, बऱ्याच ठिकाणचे बाजार बंद केले आहेत, खुप छान खरेदी केली.... रंजीता.... मस्तचं 👌👌👍
Thank You 😊
शुक्रवारच्या आठवडा बाजार शॉपिंग विडिओ खुप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Thank you🙏
Street shopping chi mazaa kaay veglich aste. Tumchya ithe road varchya saadya khup chaan ani cheap aahet. Aaj cha vlog khup aavadla, khup divsani rastyavar lok vastu vikaayla basket. U r doing very nice job by showing this. 👌❤
Thank you🙏
तुम्ही कोठे राहता? नेहमी मासे खातात, खूप खूप स्वस्त आहेत कां तेथे?
रंजीता ताई तुम्ही कधी कोरी रस्सा आणि रुटी दाखवणार आहेत रश्मीताई ची रेसिपी
मस्त आहे कोरी रस्सा आणि रुटी
Mast
हो रेसिपी शेअर करा
Hii Tai.. व्हिडीओ खूप छान आहे। But I just feel that as you are an influencer you must try to take Shopping bags while you go out.. As we must reduce the use of plastic bags.. Just a suggestion.. Keep it up…..!! 👍🏻
खूप खूप छान खरेदी मला पण आवडत अशी खरेदी करायला मज्जा येते आठवडा बाजारात सगळ्या वस्तू मिळतात मस्त व्हिडीयो नेहमीप्रमाणे
Thank You 😊
Bombil cha rate kai ahe & paplet cha rate kai
Tai tumhi fish 🐠🐋🐟 ghetle aani devasathi har pan ghetla tumcha devala chalte ka
Tai tumhala as market madhe street shopping krtana bghun mla pn street shopping karawishi watli...kkadhi ekdacha ha corona jotoy ni market suru hotayt as zalay...
विविआना 😄 song खूप भारी ह दादा ..आणि तो एक्स्प्रेशन वाला व्यक्ती कमाल😀😀😀
मस्त शॉपिंग 👌आणि सिताफळ मला पण खुप आवडते 😋
Kharch energy aahe mam tumchyat kiti dhavpal karat Astat & nice video
खूप छान रजिता विडिओ तु दमत नाही का सारखी गडबडीत असते ❤️
बाजार तर खुपच भारी होता 👌👌👌👍 ताई मला पन अस बाजारात फिरून बाजार करायला खुपच आवडत👍👍👍 मोठ्या दुकानातुन खरेदी करन्या पेक्शा ही असी आठवडी बाजारातली खरीदी करन्याची मज्जा काही वेगळीच असते मस्त ताई 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खरं आहे👌👍
Nice video and mi tuzi khup mothi fan aahe and mi sakal sakal TV lavun tuze first video bghte Jay ekvira aai 🙏
Thank you🙏
सर्वांनी please बाजारात जाताना न विसरता कापडी पिशवी घेऊन जाणे. Plastic ची प्रत्येक पिशवी पर्यावरणासाठी घातक असते. लक्षात असु द्या, लहान थोर तुम्हाला follow करत असतात.
असं मस्त बिनधास्त जगावं तुझ्यासारख रंजिता.खूप छान आहेस तू .
Jay sadguru🙏 street shopping 👍 dabbey vale chacha postive vibes. Aaincha hatchi kantolechi recipe dakhv ranjita.🙏😊❤️
Thank You 😊जय सद्गुरू🙏
भरपूर शाँपीग केली मस्त👌👌👌
Amhal dhawni kiti mothi zali te pahaych ahe plz ranjita kaki dhakhva na
Kiti chan sadya yetet najara madhe khup chan vatl bajar baghun 🥰🥰
ताई सुविचार खूप सुंदर.thanks रोहन दादा😊ताई मार्केट खूप सुंदर आहे. मला असं वाटतं होत मी पण तुझासोबत फिरते मार्केट 😃शॉपिंग मस्त साड्या खूप छान होत्या. 👌👌👌 ताई मला पण शॉपिंग करायला खूप आवडते.ताई आता श्रवण लागेल. प्रतिक दादा नी चिकन क्रस्पी ची रेसिपी नाही दाखवली.ताई आता मस्त मस्त व्हेज रेसिपी दाखव म्हणजे नॉन व्हेज ची आठवण येणार नाही😃😃 आणि प्रतिक दादा ल सांग आता व्हेज क्रीस्प दाखव 😊जय सद्गुरू ताई 🙏 I ❤️ you tai 😘😘
व्हेज रेसिपी दाखवू पन नॉन व्हेज पण दाखवू कारण आम्ही श्रावण पाळत नाही 😊
Finger (nalya) khup sunder athvan..agdi shelet astana roj roj khaycho..😊😊😊😍😍😍
खूप छान रंजीता किती स्वस्त साड्या आहेत तुमच्या कडे.
Aajcha shopping cha review kra plz
रंजीता आज विडीओ बघायला थोडा उशीर झाला ग थोड आराम वाटत नाही पण कधी बघेन तुम्हाला आस झाल होतो आम्ही पण मीसो अँप वरून भरपूर खरेदी केली आजचा विडोओ खूप छान आहे आजचा दिवस तुला चागला जावो,👍😍❤️तुझ मला एक आवडत आम्ही तुला कमेट करतो ना तेव्हा तू भारी रिप्लाय देते
Thank you🙏
@@CrazyFoodyRanjita 👃👃👍
Ranjita today's vlog for shopping nice to see, I m also feeling to go for shopping 😀 but missing ur all the family,
Jay sadguru tai..🙏🏻
ani rohan dada Aajcha suvichar khup chan ahe..👌🏻👌🏻
जय सद्गुरु🙏
Ha shopping cha video tr super se upper hota😀bghun khup mza aali khup mst video👌👌👌👌
Thank you🙏
Tai mi pan boisar la rahate pan kahi shop tumcha mule mahit hotat .palghar che pan. Tumchi family chan aahe.
Thank you🙏
आमची महिन्याभराची Shopping म्हणजे तुमची एका दिवसाची Shopping...😂🛍🛒
Tai khup chan vdo kela tumhi aani aata ovee la tumhi bag ghetli mhantlyavr ti khup khush honar😘❤️
आज भरपूर शॉपिंग केलीस.. मी पण रस्त्यावरून शॉपिंग करते..छान वाटतं..पण तू साड्या कोणाला घेत होतीस.. नावलेश नव्हता आणि तू शॉपिंग करत असताना कॅमेरा कोणी धरला होता..🤔.. तू आधीच मच्छी घेतलीस आणि नंतर एवढी शॉपिंग करत होतीस.. ठीक आहे...पुढच्या व्हिडिओची वाट बघते.. 🙏🌹
Tai tumhi Raul nagar la aalya hotya ka Aamhi pn Raul nagar madhech rahto
रंजिता ताई कल्याणी साठी कॉटन च्या चांगल्या साड्या घे meesho varun शाळेसाठी आणि meesho कॉटन साड्यांचा vlog बनव
Ok👍
Ranjita tai tumhii yevdya sadi konasathi ghetlyat
Tumhi evdi shopping kashasathi keli
Amhala sagle items dakva na aaj tumhi shopping kelele
Tai tumchya patil family la challenge ahe ki 24hrs no non-veg challenge☺️tai pls accept kara
रंजिता ताई खुप छान कुठे रहाता तुम्ही पालघर मध्ये
Very good morning didi kashi aahe s tai sadya khupch chan hotya g. Tai tya ti cotton n chi sadi bhari hoti g ti pan tu sarv sadya chan ghetlya g di chan destil tula sarv ,😘😘 बाजार chan asto g di tu amchya kde
Thank you🙏
कीती खरेदी करणार ranjita बिचारा नवलेश 😉
Hahaha
मज्जा आली मार्केट मध्ये फिरायला...❤️💖👍💕❤️💖💕
Thank you🙏
Good morning ranjita tai tumche video khup chan astat
Ovee mala khup avadte she is so cute 😊😇🥰😘☺😇
Thank you🙏
ताई मस्त व्हिडिओ बनवला आहे तुम्ही पालघरच्या बाजाराचा 👍👍 आह्मी पण जातो कधी कधी पालघरच्या बाजारत
Hi vada paste prathamach paahili.Ranjita Shraavan palates ? Mala pan tuzya sarakhe shopping aavadate but mi thakun jaate tuzya sasu chya vayachi aahe mi.
मला शॉपिंग करायला खूप आवडते😊 गेल्या वर्षी आम्ही श्रावण नव्हता पाळला, ह्यावर्षी बघूया😊
Ranjita tumhi khup chan aahat dev tumche aani tumcha family che rash an karo hich echa
Kont gav aahe tumch
पालघर ,पडघा
Mala vatal bhiwani padga
I love your vlog so so much Ranjita. It is as if I too went shopping with you. So nice🥰
Thank you🙏
Navlesh la kiti payment ahe tai tuzyakde
Plastic पिशव्यांचा वापर करू नका ताई, घरून कापडी पिशव्या घेऊन या
रांजितराई तुम्ही ओवेचे सोशल मीडिया वर जास्तीत जास्त वेडिओ टाका ,...कारण आम्हाला ओव्हीला टीव्ही वर बघायची इच्छा आहे.........plc तिच्या मध्ये एक कॅरेक्टर आहे ....ती खूप चांगली ॲक्ट्टीन करते.......🙏🙏🙏🙏plc yacha तूम्ही याचा विचार करावा...आणि नेस्ट. व्हिडिओ मध्ये सांगा...... कोणा ,कोणाला वाटत आहे ...plc त्यांनी ताईंना सांगा.....plc❤️❤️❤️😘😘😘❤️👋👋🙏🙏🙏🙏
tai aamchya ghari ye sithafal khayla
व्हिडिओ छान आहे तुमच्या गावचा बाजार पाहिला खूप छान वाटलं
जय सदगुरू🙏🙏🙏🌹🌹🌹 छान विडिओ होता, तूमचे विडिओ खूप छान असतात पण मला टाईम नाय भेटत बघायला जेव्हा पण टाईम भेटतो तेव्हा मी नक्की तुमचे वीडियो बगते. शुभ सकाळ 😊😊🙏🙏🙏
Thank you🙏
Ranjita malla tuzyashi friendship karylla khup aavhdeyl God bless you dear
Hi Ranjita i am one if your subscriber and your follower love your vlogs and have learnt many things from you. I have just one request pls plastics bags vapru naka . Tumhala khoop lok follow karat so tumhala baghun no plastics cha msg pohochel.love you and your family lots of blessings
Thank You 😊
Very hard working in shopping very nice Vlog 😊🙂👍
सकाळ सकाळ शुभ सकाळ tai, dada & ovee ❤🌹जय सद्गुरू 🥰😍
जय सद्गुरू🙏
रंजिता, सगळे videos छान
एक विनंती आहे shopping करताना कापडी पिशव्या वापर. प्लास्टिक पिशव्या वर बंदी असताना सर्रास वापर करतेस
पर्यावरणाची काळजी आपण घ्यायला पाहिजे ना.....
Ranjita tuzhi shopping awadli 👌ase vlog hi banvat ja shopping che pahyala awadtil
Thank you🙏
Nice video 👌👌👌👌 shopping tr kamal
खुप छान होता.शुक्रवारचा बाजार मजा आली 👍👍
खुपच छान अशी खरेदी करताना मजा येते
Happy good morning ove and mama 🌻😗💞❤️☀️🌼🌼💖☺️💘💐🌹😍😃
Ranjita kahi tar Vegla dakhav n daroj Te cha Te cha Pahun kantala aala.... Plz
जे रोज घडते तेच मी दाखवते, रोज नवीन काय दाखवू मला पण रोज हाच प्रश्न पडतो 😉 लवकरच travel vlogh सुरू करतेय, I hope तुम्हाला बघायला आवडेल
Mastch.mala bhetsiche ashe tula ,tumha sarv janana
तु साडी कोठे नेसते आणि मोठ्या साडी घेती
Idli receipe please
Good morning
have a nice day
Jay sadhguru 🌹🙏🌹....
Khup chan ahe ajcha vedio....mastchh.....👌,
Tumhi nakki ya ghri Amchya Pandharpur la,corona purn pane samplya nantr...🤗🌹
पंढरपूर ओवी आणि रोहन ला खूप आवडते, आम्ही नक्की येऊ👍
Always well come 🤗
Tumchi fan khup cute ahee 🥰👌mast video kaki 🥰
रंजिता ताई माझी 2वर्षाची मुलगी तुमचाच डायलॉग बोलते. सकाळ सकाळ शुभ सकाळ कस काय मंडळी
तुमची मुलगी काही खाल्यावर थम्स दाखवते तशीच माझी मुलगी ही तसंच करते आणि तिचं ही नाव आम्ही ओवी ठेवलं आहे
🤗🙏🙏🙏🙏🙏👩👧👍शूभ सकाळ .जय सदगुरु.तुम्हां सर्वांना माझ्या खुप खुप शुभेच्छा. ईश्वर तुम्हां सर्वांचे स्वप्न साकार करो
जय सद्गुरु🙏
Ho g tai mala pan avdthe shopping karyala ❤️👍 mala aajcha video khup avadala
मस्त शॉपिंग....👌👌👍 हिच shopping नवऱ्याबरोबर केली तर.....🤣🤣🤣🤣🤣बापरे बाप...😜😜😜
जय सद्गुरु ताई व्हिडिओ 👌
जय सद्गुरु🙏
Good morning
जय सद्गुरु 🙏🏻🙏🏻
जय सद्गुरु🙏
Ranjita carry cloth bags so many plastic bags it is not good for our environment
How many non recycle plastic bag you bring home Ranjita. Very bad habit.. Please carry cloth bag while shopping
Khup chan shopping keli tai tu👍
Mau ye na please aamacha ghari lokmanya pada near kamala park new bungalow
मस्त शॉपिंग झाली ग..मार्केट फिरवलस..😄 छान आहे आजचा व्हिडीओ..☺️
Thank You 😊