रंजिताला आला ताप, रोहनने बनवला नाश्ता 😊 French Toast made by Rohan for Crazy Foody Ranjita

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • My 2nd & 3rd Channels :
    Ovee & Mumma TH-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    Being Ranjita TH-cam Channel Link: / @beingranjita
    ►►Follow Our Social Media
    Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    Instagram: crazy foody ranjita
    ...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Ovee 17 Million Video
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    Chiplun Series
    क्रेझी फ़ुडी टीम निघाली चिपळूण ला🙏 Part 1
    • क्रेझी फ़ुडी टीम निघाली...
    चिपळूण पूरग्रस्तांना मदत भाग 2
    • देवा.. शत्रूवरही अशी व...
    चिपळूण पूरग्रस्तांना मदत भाग 3 🙏
    • चिपळूण पूरग्रस्तांना म...
    ►►Follow Our Social Media
    Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    Instagram: crazy foody ranjita
    ...
    My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    Mirabel Salon And Academy
    Near Ayyappa Temple, Cidco Colony,
    Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
    Maharashtra 401501
    Pratik Kalyani Wedding Part 1
    हे आहेत ओवीचे बाबा❤️प्रतिकची हळद😍Ranjita Husband😊
    • प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
    प्रतिक कल्याणीचे लग्न👨‍❤️‍💋‍👨 PRATIK & KALYANI Wedding PART 2
    • प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
    लो चली मैं अपनी देवर की बारात लेके💃 Ranjita Viral Dance💃
    • लो चली मैं अपनी देवर क...
    Ranjita Birthday Celebration
    PART : 1 रंजिताचा अविस्मरणीय वाढदिवस🎂
    • रंजिताचा अविस्मरणीय वा...
    PART : 2 प्रतिकचा झाला पोपट😂माझ्या बर्थडेची शॉपिंग🛍️
    • प्रतिकचा झाला पोपट😂माझ...
    PART : 3 नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्स🎁सलोन मध्ये बर्थडे सेलिब्रेशन💃💃
    • नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्...
    Latest Videos:
    तुम्ही खूश तर मी खुश 😍 बोंबलाचे कालवण आणि पापलेट, घोळ फ्राय
    • तुम्ही खूश तर मी खुश 😍...
    लॉकडाऊन नंतरचा पालघरचा आठवडी बाजार 😍
    • लॉकडाऊन नंतरचा पालघरचा...
    रोहन माझा श्रावणबाळ😍 How we shoot Street Food Videos 😊
    • रोहन माझा श्रावणबाळ😍 H...
    आम्ही चाललो पडघ्याला😍
    • आम्ही चाललो पडघ्याला😍 ...
    रश्मीच्या स्वप्नात आले मोमोज😋 कोरोना आधीच्या मुंबईच्या आठवणी😊
    • रश्मीच्या स्वप्नात आले...
    आपली यारी लय भन्नाट हाय💃 फ्रेंडशिप डे स्पेशल😊
    • आपली यारी लय भन्नाट हा...
    तर ही आहे गुड न्यूज😍 कल्याणीसाठी शॉपिंग 😍
    • तर ही आहे गुड न्यूज😍 क...
    आमच्याकडे आहे गुड न्युज😍
    • आमच्याकडे आहे गुड न्यु...
    चिपळूण पूरग्रस्तांना मदत भाग 3 🙏 ग्रामस्थांचे मनोगत
    • चिपळूण पूरग्रस्तांना म...
    देवा.. शत्रूवरही अशी वेळ न येवो 🙏 चिपळूण पूरग्रस्तांना मदत भाग 2
    • देवा.. शत्रूवरही अशी व...
    क्रेझी फ़ुडी टीम निघाली चिपळूण ला🙏
    • क्रेझी फ़ुडी टीम निघाली...
    रंजिता तू कोकणात जाऊन मदत कर 🤗 आईंनी दिला आशीर्वाद🙏
    • रंजिता तू कोकणात जाऊन ...
    आमच्या फ्लॅटचे काम किती पूर्ण झाले? रेस्टॉरंट सारखी अंडा करी🥚
    • आमच्या फ्लॅटचे काम कित...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    How to Make French Toast,
    Classic Quick and Easy Recipe,
    French Toast Recipe ,
    French Toast Quick & Easy Recipe ,
    Masala Egg French Toast Recipe ,
    मसाला अंडा फ्रेंच टोस्ट,
    अंडा फ्रेंच टोस्ट,
    #FrenchToast #RanjitaRohan #EggRecipe #AndaBread #BreadnEgg #FrenchToastEasyRecipe #MarathiRecipe #अंडा_फ्रेंच_टोस्ट #फ्रेंच_टोस्ट #HowtoMakeFrenchToast
    #VillageVlogg #RanjitaVillage #FishFry #FishCurry
    #PalgharMarket #PalgharFridayBazar #FridayMarket #PalgharAttraction
    #StreetFood
    #crazyfoodyranjita #BeingRanjita #Ovee&Mumma
    #Ovee #Ovee #Baithak_Tea #Boisar
    #Ranjita_Shifting #Ranjita_New_Home #Ranjita_House
    #Ranjita_Home_Tour #Palghar_Home_Tour #Ovee_Home
    #CrazyFoodyRanjita
    #Ovee&Mumma #Being_Ranjita
    #Ranjita_Village #CrazyFoodies #RanjitaRohan #RanjitaFamily #RanjitaKalyani #RanjitasLife #CrazyFoodyFamily #Oveeandmumma #Crazyfoodyranjita #Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi #Being_Ranjita #Ranjitas_Life

ความคิดเห็น • 1.5K

  • @My-lifeline....143
    @My-lifeline....143 3 ปีที่แล้ว +154

    रंजिता मी अजून रोहन ला पहिला नाही bt आजची तुझी care घेताना बघून मी तर प्रेमातच पडले रोहन च्या 😘😘😍😍😍😜😜😜

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว +25

      ❤️

    • @zoro47-v2k
      @zoro47-v2k 3 ปีที่แล้ว +26

      रोहन नक्कीच पुर्णपुरुष प्रभु श्रीरामांचा अवतार असणार. कँमेरा समोर येत नाही. इतर जणींच्या / जणांच्या नजरेपासुन वाचवते रंजीता त्याला. 👍☺️

    • @My-lifeline....143
      @My-lifeline....143 3 ปีที่แล้ว

      @@zoro47-v2k 😄😄😄😄

    • @vidyapawar191
      @vidyapawar191 3 ปีที่แล้ว +3

      @@zoro47-v2k Absolutely right👍🌹🙏

    • @vidyapawar191
      @vidyapawar191 3 ปีที่แล้ว +4

      OP gaming ....true me too in love with him and his voice goes straight into my heart...❤
      Sorry Ranjita mam...😉😉😉🙏🙏🙏🌹🌹🌹
      Damm lucky girl to have such a sweet and cute husband💑

  • @05-hitengaikwad99
    @05-hitengaikwad99 3 ปีที่แล้ว +5

    ताई खरच खूप भाग्यवान आहे रोहन दादा खुप छान आहे happy family 😚💑👌👍

  • @PARIRAJKITCHENMARATHI.
    @PARIRAJKITCHENMARATHI. 3 ปีที่แล้ว +2

    Ranjeeta लवकर bari ho...kalaji ghe

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 3 ปีที่แล้ว +26

    घरच्या बरोबर मित्राची ही साथ एक नंबर आहे रंजीता तुला

  • @nutanchavan3061
    @nutanchavan3061 3 ปีที่แล้ว

    खरच भाग्यवान आहेस तु. दादा केवढी काळजी घेतात तुझी. तसच आई, कल्याणी, प्रतीक ते सुद्धा, अर्थातच तु सुद्धा करतेच त्यांच्यासाठी . पण खरच शब्द सुचत नाही आणि डोळ्यात पाणी आल आनंदाने,कौतुकाने हा . हा व्हिडीओ त्यांच्यासाठी ज्यांनी कमेंट्स केली होती ना कल्याणी आणि प्रतीकला की तुम्ही तुमच्या संसारात लक्ष द्या वैगरे. आता म्हण की ही आहे एकत्र कुटुंबाची ताकद. आणि कायम असेच राहा. काळजी घे स्वतःची. आणि अशी काळजी घेणारी घरची माणस असली की कधीतरी आजारी पडायला काही हरकत नाही. लव्ह यू ऑल पाटील फॅमिली ❤❤❤

  • @user-fk4wv9vi6z
    @user-fk4wv9vi6z 3 ปีที่แล้ว +26

    ताई काळजी घे आज बर आहे की नाही नवलेश तू पण छान आहे आणि ताई तू खूप भाग्यवान आहे आणि तुला इतकी छान फॅमिली भेटले गोड ब्लेस यू रांजिता

  • @swaralondhe3183
    @swaralondhe3183 3 ปีที่แล้ว

    रंजिता तुम्ही खरंच खूप नशिबवान आहात कि तुमची येवढी काळजी करणारे .तुमच्यावर येवढे प्रेम करणारे फॅमिली तुमच्या बरोबर आहेत.खुप लकी आहात.. लवकर बरे वाह.. आणि पहिल्या सारख हसत खेळत आनंदाने पुन्हा व्हिडीओ करा. तुम्ही असे हानत्रुनात पडुन राहिलेलं चांगलं नाही पहावत..

  • @homeopathystudent8125
    @homeopathystudent8125 3 ปีที่แล้ว +46

    Pratik..navlesh..and Rohan dada best comedy mans🤣🤣

  • @swatitalashilkar6816
    @swatitalashilkar6816 3 ปีที่แล้ว +1

    रंजिता अग तु खुपचं धगधग केली ना म्हणुन ताप आलाय अग तांदळाची पेज पी ना लगेच बर वाटेल आणि जेव तु तापाला पळवुन लाव
    किती रोहन काळजी घेतोय सर्वच काळजी घेतात आणि लवकर बरी हो सर्वांच च देव बरे करो❤️नवलेश खुप छान मित्र आहे पेज पी ना

    • @swatitalashilkar6816
      @swatitalashilkar6816 3 ปีที่แล้ว +1

      रजिता अगरबत्ती च नाव सांगना
      छान दोघ राहता असेच हसत राह एकमेकाची काळजी घ्यावी मस्त ❤️😘👌

  • @prachikamerkar5570
    @prachikamerkar5570 3 ปีที่แล้ว +8

    Ranjita ji khup lucky aahat Rohan ji sarkha navara milala aahe....so loving and caring.

  • @sangitachavan4514
    @sangitachavan4514 3 ปีที่แล้ว

    रंजकता तू बीना mekup ची पण खूप सुंदर दिसतेस कारण आहेत तुझ्या घरचे माणस ज्यांनी तूला जन्म दिला तेपण आणि जिथे तुझ आयुष जाणार ते तुझे सासरचे सर्व माणस मी कोणाऐकाचे कौतुक करनार नाही कारण सर्व जन खूप मायाममतावाले आहेत नशिबवान आहेस ,त्या पेक्षा मी असे म्हणणे कि तू सुद्धा तेवढीच सर्वांची तेवढीच काळजी घेतेस, जे पेरतत तेच ऊगवते

  • @prachinamekar9395
    @prachinamekar9395 3 ปีที่แล้ว +88

    तुमची जोडी खरंच खूप भारी आहे नेहमी असेच राहा आणि इतकं च प्रेम करत राहा God bless you 🤗❤💫

    • @manali9985
      @manali9985 3 ปีที่แล้ว +4

      Mag aamchi ranjita tai aahes tashich prem karnari

    • @varshasaptale4374
      @varshasaptale4374 3 ปีที่แล้ว +4

      मला कमेंट करता येत नाही माझे हे असे करताना reply send me

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว +3

      Thank you🙏

  • @anitaparit8434
    @anitaparit8434 3 ปีที่แล้ว

    Ranjita tu खूपच नशिबवान आहेस. नवऱ्या चे असे प्रेम पाहून मी भारावले. तुमचे प्रेम असेच चिरंतन राहो. तू ज्या हाताने भरभरून दुसऱ्यांना देतेस, त्यांचं हाताच्या ओंजलित तुला हे प्रेम मिळाले . खूप खूप शुभेच्या.अशीच आनंदी रहा.

  • @user-pb6vb8rq4b
    @user-pb6vb8rq4b 3 ปีที่แล้ว +255

    रंजिता तु खुप भाग्यवान आहेस नवरा तर नेहमी सोबत च असतो पन..दीराची माया सासु बाईंची साथ खरच...लवकर बरी हो

  • @vrushalipatole2983
    @vrushalipatole2983 3 ปีที่แล้ว

    Ranjita बाळा मला तुझी खूप काळजी वाटते.तुला असे बघून डोळ्यातून पाणीच आले पण काळजी नको रोहन दादा एवढा देवमाणूस आहे ना तू छान होणार तो तुझ्या पाठीशी आहे मानलं दादा तुला. आणि नवलेष प्रतिक आणि familykhup छान काळ जी घ्या सगळेच.आम्ही कोल्हापूरचे राधानगरी तालुका

  • @poonamkesarkar300
    @poonamkesarkar300 3 ปีที่แล้ว +18

    Ranjita Tai & Rohan Dada...Made For Each Other...🥰😍

  • @sanaantulay2603
    @sanaantulay2603 3 ปีที่แล้ว +2

    Ranjita तू डॉक्टरच्या गोळ्यांनी कमी पण रोहनच्या सेवा आणि तुझी काळजी घेतल्याने लवकर बरी झालीस...आणि बरीच रहा.. प्रतीक , कल्याणी आणि आईंचा पण मोठा वाटा आहेच.. रोहन नी खूप मस्त नाष्टा केला..नवलेष चा चहा पण भारी....बाप्पाची कृपा असो. 🙏🌹

  • @user-fk4wv9vi6z
    @user-fk4wv9vi6z 3 ปีที่แล้ว +11

    ताई मी तुला कोणत्याच व्हिडिओ मध्य शांत नाही पाहिलं आणि तुला हसत बघण्याची सवय झाली आहे आणि तू लवकर बरी हो आणि मस्त हास

  • @simpkn947
    @simpkn947 3 ปีที่แล้ว

    रंजिताला viral झाला असणार..वातावरणात बदल झाल्यामुळे होतंय तसं..लवकर बरी हो..आणि जेवणं सोडू नको..काळजी घे..रोहन दादा सारखा नवरा मिळायला भाग्य लागतं.. लवकर बरी हो रंजिता..तुझी उत्स्फूर्त बडबड ऐकायला कान आसुसलेत..हो तू हसत, मस्ती करत खूप छान दिसते.

  • @gayatrichaudhari1045
    @gayatrichaudhari1045 3 ปีที่แล้ว +36

    रोहन किती छान काळजी घेतोस..
    नवऱ्याचे खरे प्रेम अश्या प्रसंगी च कळते..
    👍👍👍

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 3 ปีที่แล้ว

    रंजिता काळजी घे जेवून घे पाण्यातला आंब्याची काप घेऊन जेव बर वाटेल.तु अशी झोपली बघायची सवय नाही. लवकर बरी हो
    😘🎊🎊🎊🎊🎊
    नवलेश खरंच तुझा स्वभाव पण खूप छान आहे. प्रसंगी उपयोगी पडणारे मित्र मैत्रीणी खूप कमी असतात पण रंजिता इतकी गोड आणि प्रेमळ आहे कि ती कधी एकटी पडणार नाही. रोहन, ताई, नवलेश, नवनीत,आणि इतर परिवार हे रंजिता तुझ्या स्वभाव वर प्रेम करतात

  • @Laxmichava122
    @Laxmichava122 3 ปีที่แล้ว +68

    ताई खरच खूप भागयवान आहे . सगळे काळजी करणारे आहे. रोहन दादा च स्वभाव हा खूप छान आहे . दादा प्राउड ऑफ यू 😘

  • @swapnapalav3063
    @swapnapalav3063 3 ปีที่แล้ว

    ताई तुला असं पाहून रडू च येत होत तू आजारी नको पडूस कधी पण असू दे जीजू नी खूप छान काळजी घेतली तुझी so sweet of you जीजू ❤ताई तू नेहमी आनंदी राहा हसत च रहा नवलेश पण खूप छान मित्र आहे

  • @Neha-hk1id
    @Neha-hk1id 3 ปีที่แล้ว +10

    Like Rohan sathi👍🏻👍🏻

  • @prajwalipatil3334
    @prajwalipatil3334 2 ปีที่แล้ว +1

    Tabbetichi kalji ghya sagle aani maza golu ovi la aaj miss kel❤💋💋🥰🥰😘😘miss you ovi 😘😘

  • @meghaarun5546
    @meghaarun5546 3 ปีที่แล้ว +10

    Gharatil stri jevha aajari hote tevha gharatil purush ashi seva karto he far kami thikani hote ,Baghun khup aanand vatla ase jar sanskar pratek gharat milale pahijet 🙏

  • @chhaganbhoir4511
    @chhaganbhoir4511 2 ปีที่แล้ว

    रंजिता ताई तुम्ही खूप भाग्यवान आहेत. Mr खूप चांगले आहेत. ,🙏🙏

  • @purvivaze476
    @purvivaze476 3 ปีที่แล้ว +8

    Ranjita tai tu kharach khup bhagyvan aahes rohan dada tar nehmich sobat astat pan pratik dada sarkha dir ,aai ,kalyani tai nehmich tuzya pathishi khambir astat👌👌👍👍
    Tai tu lavkar bari ho, tula as zoplel pahun kharach khup vait vatl

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 3 ปีที่แล้ว

    खुप छान काळजी घेतली आहे रोहनने तुझी .थँक्स रोहन.आणि रंजिता तू लवकर बरी हो.तुला असं नाही बघवत.हसरी रंजिता छान वाटते .काळजी घे👍👍👍💐💐💐

  • @ashwinikate6256
    @ashwinikate6256 3 ปีที่แล้ว +29

    Perfect मुलगा, perfect नवरा, perfect भाऊ, Ani perfect papani sagalyach नात्या madhe perfect आहेस Rohan दादा तुम्ही khup छान वाटल मला..तुम्ही फार छान घरातल्यांची काळजी घ्या आणी असेच आयुष्यभर रहा......मला ranjitaa la असे बघून डोळ्यातच पाणी आल...lavakar Bari ho ...love you ranjita आणि all of you😍😘😘😘

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว +2

      खूप खूप आभारी आहे🙏

  • @pranalidongre860
    @pranalidongre860 3 ปีที่แล้ว

    माझी रंजिता ताई किती तब्येत खराब झाली आहे चेहरा पुर्णपणे उतरला आहे काळजी घे तुला अस बघायची सवय नाही आहे तु नेहमी हसतेना खुप छान दिसते आणि रोहण दादाने खुप छान काळजी घेतली

  • @sujatasondkar2569
    @sujatasondkar2569 3 ปีที่แล้ว +10

    ताई तुम्ही खरंच खुप नशीबवान आहात तुम्हाला रोहन दादा सारखा नवरा मिळाला व ताई तुम्ही लवकर बऱ्या व्हा😘❤️

  • @9833309464
    @9833309464 3 ปีที่แล้ว

    रंजीता लवकर बरी हो.
    रोहन दादा, आई, कल्याणी, प्रतिक, नवलेश सर्व खुप छान काळजी घेत आहेत तुझी😇😇
    रोहन दादांनी छान नाश्ता बनवला. आज आम्हाला समजले दादांना किती मस्त किचन सांभाळता येते.
    तू खुप नशीबवान आहेस तुला एवढी छान family मिळाली 💐💐💐 खुप खुप प्रेम तुम्हाला सर्वांना.. रोहन दादा आणि रंजीता तुम्हाला कोणाचीही नजर लागू नये हीच देवांकडे प्रार्थना🙌🙏🙏 love you aai😘😘😘 rohan dada tu kharch khup yogya nirnay ghetlas ranjitala ghari bolavun. Aai ovee pratik n kalyani la trass jhala asta ha vichar kelas tu...
    Aaj khup ch lihivasa vataty pan tumhi vachal na majha msg.. Majhi mulgi ovee chi khup chan acting karte. Majhi lek ४ varshanchi aahe. Ti roj ovee chya bday cha video na chukta baghte.. Kalaji ghya sarvani

  • @samrudhikulkarni5237
    @samrudhikulkarni5237 3 ปีที่แล้ว +14

    रणजीता काळजी घे लवकर बरी हो..रोहन दादा खूप छान काळजी घेतो तुझी.. सुविचार खूप छान असतात

  • @vidishaghone5996
    @vidishaghone5996 3 ปีที่แล้ว +1

    माझी अडीच वर्षांची मुलगी आहे...रिओना नाव आहे ..तिचे .. रंजिता ताई ..तुझा व ओवी चा व्हिडिओ पाहिल्याशिवाय ती जेवतही नाही..
    तिच्या आनंदासाठी तिला एक तुझ्याकडून व ओवीकडून एक massage यावा. अशी इच्छा आहे... तिच्यासाठी ते surprise असेल.
    धन्यवाद....All d best
    Tc . मुंबई जोगेश्वरी

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว +1

      Hi रिओना ❤️

    • @vidishaghone5996
      @vidishaghone5996 3 ปีที่แล้ว

      Tai tuzya video madhun riona ch naav gheshil ka??
      Ti shubh sakal agdi tuzya sarkhch bolte
      Thank u tai

  • @varshakadam1993
    @varshakadam1993 3 ปีที่แล้ว +6

    रोहन भाऊने खूपच छान केलं सर्व तुझं आज कुठेही ही न डिस्टर्ब होता आजचा एपिसोड पूर्ण त्यांचा होता 💯💯💯💯💯💯💯

  • @poojatrimbakkar2332
    @poojatrimbakkar2332 3 ปีที่แล้ว

    Kalji ghe ranjeeta. Sarv jan tuzi khoop kalji ghet ahet te baghun bare vatle. Aaram kar. Jast stress ghevu nakos. Rohandada Always 1 nber.

  • @shitalshedge13
    @shitalshedge13 3 ปีที่แล้ว +6

    Rohan dada receipe mast

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 3 ปีที่แล้ว

    उन्हातुन बाजारात गेली ना म्हणुन त्रास झाला .पावसाळ्यातल ऊन कडक लागतो .लवकर बरी हो .सकाळ सकाळ शुभ सकाळ उद्या पासुन बोल सगळे साधक तुझे ह्या एका वाक्याची वाट बगत असतात .मला पण सर्दी खोकला आणी काविळचा त्रास आहे तरी पण मी कमेंट केली .

  • @snehapadyal8659
    @snehapadyal8659 3 ปีที่แล้ว +3

    Get well soon Ranjita Tai..

  • @jyotibagal4363
    @jyotibagal4363 3 ปีที่แล้ว +1

    Tumchi jodi mala khup aavdte mast khup chan couple 💑aahe tai n bhau

  • @nandinikulkarni2458
    @nandinikulkarni2458 3 ปีที่แล้ว +5

    Get well soon Ranjita. Rohan is taking care of u. He is very kind person.

  • @artscreation500
    @artscreation500 3 ปีที่แล้ว

    नवरा असावा तर असा . रंजिता खूप नशिबवान आहेस . एकदम आदर्श नवरा आहे रोहन भाई

  • @user-nu3mc6mj8f
    @user-nu3mc6mj8f 3 ปีที่แล้ว +4

    Get well soon di

  • @sandhyagavali4183
    @sandhyagavali4183 3 ปีที่แล้ว

    खूप छान फॅमिली आहे. रंजिता नशिबवान आहेस तु....

  • @sonalishinde4628
    @sonalishinde4628 3 ปีที่แล้ว +5

    Get well soon Tai

  • @nikitajadhav3519
    @nikitajadhav3519 3 ปีที่แล้ว +1

    Ranjita tai lavkar bari ho 😘

  • @prachimande4767
    @prachimande4767 3 ปีที่แล้ว +43

    रोहन दादा तु वाँचमन नाही। तर वाँच मँन आहेस कि जो योग्य वेळे नुसार निर्णय घेत असतो प्ररफेक्ट मँन 💐💐💗💗प्रतीक नवलेश कल्याणी आईहेच खर कुटुंब आहे

  • @premnathbhoir9449
    @premnathbhoir9449 3 ปีที่แล้ว +2

    Lavkar bari ho nani ani sawtachi kalji ghe

  • @mahekkulkarni3442
    @mahekkulkarni3442 3 ปีที่แล้ว +3

    Ranjita…I got viral fever too since friday..I have so much body ache..all joints are aching ..Can’t even walk..but better than first day…you are young so will recover soon..Rohan is so loving and sweet .You are a great couple .

  • @komalbathe2070
    @komalbathe2070 3 ปีที่แล้ว +1

    Ranjita tai tumi khup laki aahat

  • @riyasawant3739
    @riyasawant3739 3 ปีที่แล้ว +7

    Get well soon Ranjita...Rohan u r great husband...U r the ideal to all husband's.
    Pratik, kalyani, aai..Pan khup kalaji ghetahth tuzi..Good for you god bless you... Take care

  • @dipalikulathe2260
    @dipalikulathe2260 3 ปีที่แล้ว

    रोहन रंजिता ची अशीच कालजी करतजा रंजिता ऐवढी शांत बरी नाय वाटत तुमची फामेलीखूप छान आहे सगलेजन खूप ऐकमेकाची कालजी घेतात लवकर बरी हो रंजिता

  • @sharwarieshwari352
    @sharwarieshwari352 3 ปีที่แล้ว +16

    One of the best husband 👍

  • @sandhyasalvi7420
    @sandhyasalvi7420 3 ปีที่แล้ว

    रंजीता कशी आहेस, राेहनने तु़झी खुप काळजी घेतली, गुड👌

  • @abhijitgatne7431
    @abhijitgatne7431 3 ปีที่แล้ว +5

    Get well soon ranjita and always ceep smiling

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 ปีที่แล้ว

    वा खुप छान प्रकारे सेवा केली मैत्रीणींची मस्त वाटलं

  • @smitasawant7107
    @smitasawant7107 3 ปีที่แล้ว +3

    Rohan dada sathi big👍👌

  • @pallavichavan3665
    @pallavichavan3665 3 ปีที่แล้ว +1

    Khup ch Chan lovek Bari ho

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 3 ปีที่แล้ว +6

    जास्त फिरण्याने तुला त्रास झाला आहे

  • @harshawaghmare1748
    @harshawaghmare1748 2 ปีที่แล้ว

    ताई तबितेची काळजी घ्या दादा खूप छान आहेत प्रतीक दादा खूप हसवितात आई खूप मायाळू आहेत..खूप मस्त फॅमिली आहे

  • @rekhaadole7980
    @rekhaadole7980 3 ปีที่แล้ว +3

    Get well soon Ranjita

  • @parthkothawale7098
    @parthkothawale7098 3 ปีที่แล้ว

    बापरे खूप दिवसांनी vlogs बघत होतो ताई खूप busy होतो im sorry पण तुला अस बघितल्यावर कसतरी झालं रोहन जीजू hats off ताईला अस नाही बघू शकत अजिबात जय सद्गुरू लवकर बरी होईल ताई.... 🥺

  • @supriyapawar6810
    @supriyapawar6810 3 ปีที่แล้ว +7

    Ranjita u r so Lucky
    Rohan is a caring husband.
    God bless to both of u
    Get well soon
    TC

  • @dadasahebdhumal7406
    @dadasahebdhumal7406 3 ปีที่แล้ว

    Ranjita tu khup lucky aahes tuza navra khup care gheto tuzhi ani tu hasri asli ki khup chan diste tuzhi family pan khup chan aahe

  • @saritadsouza9139
    @saritadsouza9139 3 ปีที่แล้ว +3

    Hoping u r feeling more better now. It was really endearing to see Pratik taking care of Ranjita. It is very rare these days. Rohan u r the best husband any girl could hv. God bless yourll ❤️

  • @sangitamane5607
    @sangitamane5607 3 ปีที่แล้ว

    Ranjita , you are so lucky

  • @mayuribhoir123
    @mayuribhoir123 3 ปีที่แล้ว +9

    Get well soon Ranjita Tai...🌹🌹

  • @sangitakendre1581
    @sangitakendre1581 3 ปีที่แล้ว

    रंजीता ताई लवकर बरी हो तुला झोपलेला बघून खूप वाईट वाटलं

  • @shwetatandel9552
    @shwetatandel9552 3 ปีที่แล้ว +9

    Get well soon ranjita tai 🥺

  • @maneshfiske5029
    @maneshfiske5029 2 ปีที่แล้ว

    रंजीता तू खूप छान आहेस ओवी हाय तिचे घरचे खूप छान आहे लवकर बरी हो रंजीता

  • @sadhanashenoy2542
    @sadhanashenoy2542 3 ปีที่แล้ว +6

    Get well soon dear Ranjita. 👍🏻❤️

  • @poojayewale6545
    @poojayewale6545 3 ปีที่แล้ว

    Tuja garche mensa kupa chan aha tu lukey aha ranjita 👌🏻👌🏻👌🏻👍👍

  • @shravanikhamkar1336
    @shravanikhamkar1336 3 ปีที่แล้ว +6

    Get well soon kaki 😊😊

  • @samridhibabyvlog8257
    @samridhibabyvlog8257 3 ปีที่แล้ว

    रोहन is the beat आहेस तु रजिता तु बरी होशीन

  • @charutanishq5181
    @charutanishq5181 3 ปีที่แล้ว +5

    Get well soon ranjita tai ... take care of u god bless you and your family always..

  • @varshajage9552
    @varshajage9552 3 ปีที่แล้ว +1

    Ranjita take care

  • @priyankapawar5732
    @priyankapawar5732 3 ปีที่แล้ว +3

    फायनली आज रोहन दादाच्या हातची रेसीपी बघायला मिळाली आणि त्या साठी ताईला आजारी पडाव लागलं Take care tai😊😊

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 3 ปีที่แล้ว

    रजिता तुला बघुन खूप बरे वाटले कारण तुला ताप होता ना रोहन तुम्ही सगळेच कुटुंबाची काळजी घेतात रजिता आता तुला आरामाची गरज आहे

  • @surekhapatil9990
    @surekhapatil9990 3 ปีที่แล้ว +9

    Made for each other Couple, kisi ki nazar na lage my dear ranjita😘😘😘😘😘💞💞💞💞💋💋💋💋

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 3 ปีที่แล้ว

    काळजी घे, सगळेच किती काळजी घेत आहेत, नवलेश विशाल, रोहन सासूबाई जाऊ बाई सगळेच चांगले आहेत सारखी दगदग करू नकोस, उकळून गार केलेले पाणी पीत जा, नजर उतरून टाका, लवकर बरी हो. जय सद्गुरु ❤️

  • @pushpaaversekar2150
    @pushpaaversekar2150 3 ปีที่แล้ว +4

    Rohan is very supportive n caring.
    Ranjita get well soon n take care.
    God bless u dear.♥️

  • @sandhyagadekar2247
    @sandhyagadekar2247 3 ปีที่แล้ว

    आणि लवकर बरी हो मला तुझे व्हिडिओ पहायला खूप खूप खूप खूप आवडतात आणि मी ते रोज बघते

  • @dipalimore901
    @dipalimore901 3 ปีที่แล้ว +3

    Get well soon ranjita🌹

  • @yugandharajadhav2860
    @yugandharajadhav2860 2 ปีที่แล้ว

    Ranjita khup nashibavan aahe khup chan sasar ani navra ahey khup kahi tari punya kela ahey mhanun assa sasar milala aahe ani sassu tar khup godh ahey sagala jap ani sahyanchi kalji ghet god bless your family

  • @budhathokiaaria6343
    @budhathokiaaria6343 3 ปีที่แล้ว +4

    Get well soon ranjita tai rohan dada tu kharacha khup caring husband aahes

  • @neetashirsat1982
    @neetashirsat1982 3 ปีที่แล้ว

    रंजीता नजर काढ तुला नजर झाली आहे खूप सुंदर दिसते ग रंजीता तु

  • @kirtisawant814
    @kirtisawant814 3 ปีที่แล้ว +3

    Lavkar Bari Ho Tai 😘😊

  • @mitalipatil6973
    @mitalipatil6973 3 ปีที่แล้ว

    रोहन तू छान काळजी घेतली रंजीता ची रंजीता तू लवकर बरी हो

  • @padmarekhaharale5484
    @padmarekhaharale5484 3 ปีที่แล้ว +13

    Get well soon Ranjita.😂

  • @bhartigurav29
    @bhartigurav29 3 ปีที่แล้ว

    Tumcya Sarkhi family pahije.ekdom manuskit 😘

  • @creativefamily3284
    @creativefamily3284 3 ปีที่แล้ว +11

    Take care ranjita and get well soon..

  • @anvishete6244
    @anvishete6244 3 ปีที่แล้ว +2

    असा नवरा सगळ्यांना मिळो खूप भाग्यवान आहेस रंजिता ताई तू

  • @anaghakharkar8216
    @anaghakharkar8216 3 ปีที่แล้ว +3

    Get wel soon Ranjita😘
    Tuzi Badbad want to hear😅
    God Bless u All❤️

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 3 ปีที่แล้ว

    Mazi ovee cute. Oveechi mom lavkar Bari ho. Tu kiti chan bolan mala khu Avadt oveeche baba tuzi chan kalaji ghetat. Oveeche baba khup chagala navara chagala friend. Aagadi tuzya sarkha. Tu kashi sagyachi kalaji ghete. Tu bolan sakal sakal shubh sakal Chan bolun oveeche babani khu chan vatal mast. Aai kalayani Patrik khu chan kalaji ghetat. Chan kutumb. Very beautiful video.

  • @narayanibachkar8437
    @narayanibachkar8437 3 ปีที่แล้ว +3

    Get well soon ranjita didi ❤️

  • @arundhatiraut6894
    @arundhatiraut6894 3 ปีที่แล้ว +2

    जय सद्गुरू ranjita kalji ghe swatachi Ani Rohan khup kalji ghetos tu ranjitachi ranjita khup dhavpal karat astes na ata aram kar bara vatel ok bari hoshil lavkarch ok bye TC

  • @vinayakpatil8172
    @vinayakpatil8172 3 ปีที่แล้ว +2

    Ranjita tai tu ya videot jast bolat nahis tr tu 24 hrs gap rahnyacha challenge complete kela asta😁😉

  • @sonalisuryavanshi4827
    @sonalisuryavanshi4827 3 ปีที่แล้ว +5

    🙏जय सदगुरू🙏गुड मॉनीग🙏ताई काळजी घे🙏😊😊😯😙😙😘😘😗🤗💏

  • @shamaltalekar6170
    @shamaltalekar6170 3 ปีที่แล้ว

    Get will soon ranjita tai