विठ्ठलाची महापूजा एका गरीब निष्पाप भूमिहीन शेतमजूर जोडप्या कडून करायला पाहिजे...मुळात कोणत्याच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा करणे चुकीचे आहे..खरा राजा शेतकरी, शेतमजूर च आहे
@@Dhyeyacademybykuldipsir बरोबर पण ही प्रथा चुकीची आहे..कोणताही राजकारणी हरामी असतो..आता मुख्यमंत्री 100 कोटीची खंडणी वसूल करतात..संजय राठोड ची निर्दोष मुक्तता..अशा लोकांच्या हातातून पूजा करणे म्हणजे...बाकी तुम्ही समजून घ्या
अरे बिच्छू भावा मलासांगायचं मी पंढरपूरला घेऊन आलो असतो माझे गाव पंढरपूर आहे आता कार्तिकी एकादशीला दिंडी सोबत या वाट बघतो नामदेव पायरीपाशी राम कृष्ण हरी 🙏🙏
मित्रा पत्रकार मानसिकता बिघडवत नाही अश्या गोष्टी दाखवून मानसिक त्रास ज्याला असतो त्याला मानसिक त्रासातून काढत असतो त्याच्या चेहऱ्यावर हस्यमय चित्र घडवून आणत असतो
Good look. प्रत्येकाच्या मनात मा. मुख्यमंत्री कुंटूबासह पुजेला बसावे अशी इच्छा आहे परंतु ते शक्य नाही। तुम्ही पुढे मुख्यमंत्री झालात तर आपसूक हा मान मिळेल. खुप खुप शुभेच्छा!!
खरोखरच बिनधास्त आयुष्य जगणारा माणूस मला तर वाटत फार फार सुरेख जिवन जगत आहेत आणि जिवनाचा आनंद घेत आहे,कसा असेल माहीत नाही पण आनंदी तर नक्कीच आहे अस वाटत,
तुम्हाला काय घालायचे ते राडे घाला पण कमीतकमी आपल्या बुद्धीची श्रीमंती दाखवून सातारचे नाव बदनाम नका करू..आणि news वाले सातारमध्ये दाखवण्यासारख्या खूप गोष्टी आहेत हे सोडून हे दाखवायला बाकीचे चॅनेल आहेत की.
बिचुकलेच्या व्हिडिओ वर कमेंट वाचायला आलेल्या सर्व रशिक वर्गाचे... सहर्ष स्वागत. प्यार से कमेंट्स पढने का... किसी धक्का बुक्की नही करने का.... नही तो... बिचुकले दादा खडे खडे पॅक मारेगा...
हया बीचकुलेला कमी समजू नका...हा माणूस एक दिवस अमेरिकेचा पण राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो..डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत हरल्यामुळे आजही ह्या बुच्कुळेच्या नावाने शिव्या घालतो
पहिले TV9 वाल्यांचे आभार, मुलाखतीला काय मोठा नेता निवडलाय, ह्या tv9 वाल्यांना आज काल इनकम भरपूर येत आहे वाटतय उठून सुटून माईक आणि केमेरा घेऊन कुणाच्या पण मागे जातात,😜🤣😜🤣🌹🤣😜🤣😜🤣😜🤣
कमेंट वाचण्यासाठी आलेल्या सर्व
मित्रांच हार्दिक स्वागत...☺️😄😍😆
😂😂😂
🤣🤣🤣
Dil Khush kela ree
😀😀😀
😂😂😂😂
अभिजित भाऊ जेव्हा पण न्युज वर येता तेव्हा मी फक्त कंमेन्ट बघतो..... आणि....☺️☺️☺️😊😊😊😢👍
Mi pan bhau👌💯
अभिजित बिचुकले चा फेमस डायलॉग- माझ्या रक्तात चहा पण सापडणार नाही🤣🤣🤣🤣🤣🤣
🙆🏻♂️🤣
😂🔥
बरोबर भावा बोललात
🤗😃😂😂😂😂😂😂
🤣😂
नशीब बीचुकले विठ्ठला शेजारी माझे मंदिर बांधा असे नाही म्हणाला.
😃 veda zala a ha
😂😂
@@balasahebjadhav6486 😂 🤣
,😂😂😂
kadak
अरे तू काल मुख्यमंत्र्यांना कॉल का नाही केलास?
ते तुझ्या घरी आले असते तुला पिकअप करायला.
😂😂😂😂
😂😂😂
हा बसलेला संडासात
🤣🤣🤣
हा हा हा हा हा 😂😂
😄😄😄
नको जाऊ मित्रा खूप पाऊस चालू आहे आम्हाला मग दुसरा अभिजित नाही ना😂😂
😁😂👍
@@sakshiborse8848 😂
😂😂😂😂😁😁
Lol 😂😂
🤣🤣🤣🤣
झाल हा पट्टया जर पंढरपूर मध्ये गेला तर उद्या विठ्ठल पण मंदिरात थांबणार नाही 😊😊
Already Devshayni . Zoplet vitthal. Prabodhini la uthtil
😃😃
😆😆🤣
Right😂😂
😁😁😂😂
इंटरव्हिव्ह बघण्यासाठी कमी आणि कंमेंट वाचण्यासाठी जास्त जनता आली असणार 😅😂🤣
😂😂
येवढा एकच माणूस आहे ज्याला कोरोना सुद्धा घाबरून असेल
🤣🤣🤣
भावा तुला कोरोना झाला तर उद्धव ठाकरेंच सरकार पडेल...महाराष्ट्रावर दया कर भावड्या 😊
व्वाह TV9 किती हुशार आहात आपण . मुलाखत कुणाची घ्यावी याच पण नॉलेज नाही तुम्हाला .
अरे बावा तू मुख्यमंत्री ला whatsapp का नाही केल..
तुझ्यासाठी हेलिकॉप्टर पाठवलं असत😂😂😂
चोंग्या तू हॉटेल मधल्या शेफ च शर्ट घातलं अन म्हणतो वारकरी आहे😂
बरोबर आहे
🤣🤣 chongya
भाऊ जे खर आहे तेच ते बोलले याच्या मध्ये एक ही शब्द वाकडा तिकडा नाही 👍👌
हा बिचकुळे प्रेसिद्धी साठी एक दिवस नागड पण नाचेल
इतका बावळट माणूस आहे हा
🤣🤣🤣🤣
मला तर असं वाटतं हा लहानपणी डोक्यावर पडलाय
Are pn to sadebhaset bolto man mokle pana made ,to Khar bolt aasto🙏🚩
@@iampatil2254 tashich loka Aamhala nako ahet..🤣😂
विठ्ठलाची महापूजा एका गरीब निष्पाप भूमिहीन शेतमजूर जोडप्या कडून करायला पाहिजे...मुळात कोणत्याच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा करणे चुकीचे आहे..खरा राजा शेतकरी, शेतमजूर च आहे
👍👍👍
मुख्यमंत्री हा पूजा संपूर्ण महाराष्ट्र च्या वतीने करतात
@@Dhyeyacademybykuldipsir बरोबर पण ही प्रथा चुकीची आहे..कोणताही राजकारणी हरामी असतो..आता मुख्यमंत्री 100 कोटीची खंडणी वसूल करतात..संजय राठोड ची निर्दोष मुक्तता..अशा लोकांच्या हातातून पूजा करणे म्हणजे...बाकी तुम्ही समजून घ्या
@@pratappatil2297 dada arop kelt te pn CM wr nahit deshmuk wr..... CM ch kam khup changl ahe... Ugach aarop krna chukicn ahe
@@pratappatil2297 agodechya cm ne puja ka keli evdhe divs?
अभिजित बीचुकले नारायण राणे रामदास आठवले यांच्या व्हिडिओ बद्दल ज्या खाली कमेंट्स असतात ते मी न चुकता वाचतो फार मजा येते आणि वेळ ही निघून जाते
लोकांच्या आरोग्याचा ही विचार झाला पाहिजे ! मुख्यमंत्री तो विचार करतात स्वागत हे स्वागत करण्या सारखे आहे !
कमेंट वाचून गालात हसणारे like करा.....
100% मनोरंजन 😂😂😂😂
थोर व्यक्तिमत्व अभी शेठ ...तुम्ही नद्दच केलंय थेट .
अरे बिच्छू भावा मलासांगायचं मी पंढरपूरला घेऊन आलो असतो माझे गाव पंढरपूर आहे आता कार्तिकी एकादशीला दिंडी सोबत या वाट बघतो नामदेव पायरीपाशी राम कृष्ण हरी 🙏🙏
शेंगोळ्या चांगला टाईमपास करतो
😂😂😂
🤣😜😅🤪
अभिषेक चुकले साहेब तुम्ही एक कॉमेट्री पिक्चर करा तुमची फक्त कॉमेडी चालते😂
याला खर तर मेंटल हाॅसपिटल ला भरती कराव आणि त्याच्या बरोबर या पत्रकाराला पण जे उगाच असल्या लोकांची मुलाखत घेऊन चांगल्या लोकांची मानसिकता बिघडवतात
मित्रा पत्रकार मानसिकता बिघडवत नाही अश्या गोष्टी दाखवून मानसिक त्रास ज्याला असतो त्याला मानसिक त्रासातून काढत असतो त्याच्या चेहऱ्यावर हस्यमय चित्र घडवून आणत असतो
@@sohelmulani1488 हास्य मय ठीक आहे ओ पण हा माणूस काय बोलतो याची कल्पना करता येत नाही
अभिजीत बिचुकले महणजे संत चोखोबा च आहे, 🤣🤣🤣😂🤣🤣🤣🤣🤣 काय ङायलाग मारतय राव हे
मनसोक्त आनंद आणि जीवन जागणारा राजा माणूस 🤭❣️😍😍
कोणीही वारकरी ड्रेस घालू नये.!!फडतूस माणसानी अजिबात नाही.
नावातच अभि जीत है नंतर नाही लगे रहो विना बिचकता कभीना कभी अभि जीत मिळेल
खरच TV 9 चा पत्रकारीतेचा दर्जा इतका खाली गेलाय. मुलाखत कुणाचा घ्यावा याला पण
काही लेवल असते😁😁😁😁😁😁😁
जो व्यक्ती जास्त तनावात असेल त्यांनी फक्त अभीजीत भाऊच्या काॅमेंट वाचा.
तनावात आहे तेवढेच ठीक आहे.......
नाहीतर कोमात जाईल........😀😀🤣🤣😆😆🤣🤣🤪🤪
मंडपाच्या डाव्या बाजूला चहा पाण्याची फराळाची व्यवस्था केली आहे तरी सर्वांना विनंती फराळ करूनच जावे... 😂😂😂😂
Good look. प्रत्येकाच्या मनात मा. मुख्यमंत्री कुंटूबासह पुजेला बसावे अशी इच्छा आहे परंतु ते शक्य नाही। तुम्ही पुढे मुख्यमंत्री झालात तर आपसूक हा मान मिळेल. खुप खुप शुभेच्छा!!
अरे हा जिवंत आहे का अजून.
भाऊ कोणता गांजा मारता o... 😂
Nasgik la
आंघोळ केली काय भाऊंनी लई चमकत आहे भाऊ फेमस व्हायचं म्हणून मला घ्या नाही तर मी रडत बसन 😀😀😂😂
बीचुकले तू खरच कॉमेडियन आहेस 😆😃
खरोखरच बिनधास्त आयुष्य जगणारा माणूस मला तर वाटत फार फार सुरेख जिवन जगत आहेत आणि जिवनाचा आनंद घेत आहे,कसा असेल माहीत नाही पण आनंदी तर नक्कीच आहे अस वाटत,
TV 9 वाले ना आक्कल नाही.
तुम्ही कुणाची मुलाखत घेता 😂😂
अभिजित बिचुकले म्हणजे संत चोखोबा
🤣😂🤣😂
लइ हसलो लका , ह्यो मारणार एक दिवशी हसवून आपल्याला
उद्धव साहेब त्याने आर्धा डिझेल चा खर्च दिला असता जायचं घेऊन त्याला
आठवले यांचा भाऊ
nhi aathvlya pekasha changla aahe 🤣
Gopichand padlkar cha bhau ahe ha😂
अभिजीत बिचुकले जिंदाबाद 👍
अमेरिकेत जा तु, नक्कीच जो बायडन तात्यांना टक्कर देशील.
महाराष्ट्र आणि मुख्यमंत्री ह्या खुप लहान गोष्टी आहेत भावा..
नाद करा पणं अभिजित भाऊचा कुठं?❤️😂😊
संत चोखोबा म्हणाऊन घेतोय स्वतःला बेवडा गांजाविर 😂😂😂
Tuzya aaichya puchichit thevla hota ka ganja
@@amitsuryvanshi5136 😂😂
महाराष्ट्र ला अशी नालायक दलिंदर लोक लागतायत
असा ड्रेस धनगर हॉटेल आहे पुणे मध्ये तिथं घालतात😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
🤣🤣🤣🤣🤣🤣
बिचुकेले साहेब आगे बढा हम तुम्हारे साथ है
तुम्हाला काय घालायचे ते राडे घाला पण कमीतकमी आपल्या बुद्धीची श्रीमंती दाखवून सातारचे नाव बदनाम नका करू..आणि news वाले सातारमध्ये दाखवण्यासारख्या खूप गोष्टी आहेत हे सोडून हे दाखवायला बाकीचे चॅनेल आहेत की.
Confidence असावा तर अभिजीत सारखा
नाहीतर काय आपली जिंदगी 😜🤣
2:00 एकदा बघाच
ह्यांच्या नावाची एक पायरी बांधा चपला ठेवायला पंढरपुरात
Ho yar
संत चोखोबा मीच आहे म्हणतोय ......😆😆याला जागा दाखवा याची
🤣🤣🤣🤣🤣
तू राष्ट्रपतीस बनला पाहिजे अभिजित बीचुकले
Ha manus aplyala awdto mast bindast bolto 😄😄😄
Brob akdem brobar
अभिजीत बिचुकले फालतू बडबड करतो याला हॉस्पिटलमध्ये कायमच पाठवा त्याला मानसिक त्रास झालेले आहे नाहीतर जेल मध्ये पाठवून द्या
चाललय तेवढ बंद पाडशील भाऊ, नको अस करत जाऊ
संत चोखोबा😂😂...विठ्ठला पेक्षा तुझीच पूजा करायला हवी होती मुख्यमंत्र्यांनी..
बिचुकलेच्या व्हिडिओ वर कमेंट वाचायला आलेल्या सर्व रशिक वर्गाचे... सहर्ष स्वागत.
प्यार से कमेंट्स पढने का... किसी धक्का बुक्की नही करने का....
नही तो... बिचुकले दादा खडे खडे पॅक मारेगा...
शिवसैनिकांनो एकवेळ बिचुकलेला आमदार कराच
मीडिया पण अशा फालतू लोकांना काय दाखवतात काय माहिती 😂😂
हा चाटा हानतो कि खर बोलतो तेच कळत नाही😂
हा बहुतेक TV9 वल्याचा जावई आहे नेहमी याच्या फालतु बातम्या दाखवत बसतात
Paid news
अभिजित तुला इंटरनॅस्टनल पुढारी करायला पाहिजे 🙏तू तसें खूप छान बोलतो 🚩🙏
आता असं वाटायला लागलं की टीव्ही नाईन चालत नाही म्हणून ते बीचुकले ला विचारला जातात टीव्ही नाईन वाले पण टाईमपास साठी माणूस बघतात
तुझी बातमी बघण्यासाठीच नेट पॅक मारला होता मी......😂😂😂
Right boos
जबर्दस्त् bichukale साहेब
याला बघूनच विठ्ठलाने डोळे लावलेले असतील कदाचित 🙄
हे बांडगुळ काही सुधारणार नाही.
१०० मुर्ख मेले तेव्हा हा कुठे जन्माला आला.
याला काय लाज लज्जा शरम आहे असं वाटतं नाही.
Comedy with Bichukle 😂😂😂
आठवले आणि बिचकुलेची आई एकच पण बाप वेगवेगळे..म्हणजे पातेल एक आणि उलातणी दोन..😁
ek nala khali done hande barle ka....
पंढरपूर चे भावी आमदार ✌️
बिचुकले व आठवले जाम भारी आहेत.
छान मनोरंजन.. 🐒🐒🐅🐩🐩
ह्याच्या पेक्षा अख्ख मेंटल हॉस्पिटल परवडलं.....
श्री स्वामी समर्थ...♥️😍🙏🏻
मूर्खा तुझी तुलना नको करू जगतगुरु तुकाराम महाराज सोबत
Bichkule तुझा जाहीर निषेध
हया बीचकुलेला कमी समजू नका...हा माणूस एक दिवस अमेरिकेचा पण राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो..डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत हरल्यामुळे आजही ह्या बुच्कुळेच्या नावाने शिव्या घालतो
पत्रकारा ला दुसरे कोणी सापडत नाही का? टीव्ही 9 वाले तुमचेही यामुळे आमच्या सारख्या ना नाराजी वाटते. काय बोलतो ते तुम्हाला तरी पटत का?
हा दुसरा नारायान ....😇😂😂😂only entertainment😂😂😂
काटुॆन किंवा विदुषक आहे हा बरं झालं बघायला मिळाला विदुषक
माज्याकडून 100 रुपये घेऊन जा एक साबण आण आणि अंगोळी कर आणि मघ दाडी कर
नको मित्रा जाऊ पंढर५रला नदीला पाणी आहे जाशीलवाहून
याला चंद्रावर घेऊन जा पण परत आणु नका
✌️😁😁😁😁
Tv 9 वाले डोक्यावर पडलेत
आपण काय करतोय कोणाच्या आणि कशाच्या बातम्या करतोय याच भानच नाही
खरे आहे राजे ! वारकरी सोडून तुलाच जायला पाहिजे होते
बीचुकले तुला अक्कल नाही
आरे गप्पा बा रे.....कधी माकडा उपवस पकडला आहे का....फालतू नाही तरी बडबड करतो बिन कामाचा
महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
बिचूकले यांच्या नावातच बुचकळ्यात !
ह्याचे कपडे पाहून शेफ वाटतोय हा.. 😀😉😜🤪🤣🤣🤣
Yachi news Ali ki comments vachayala khup majjya yete,,
😂😂
भाईचा नाद खुळा 🙏
विठ्ठल ला याला बोलायची अक्कल दे
बरोबर आहे
खरं बोलतो आहे
तो स्वतःची तुलना संतांशी करतोय
काय हे खरं आहे काय?
पहिले TV9 वाल्यांचे आभार, मुलाखतीला काय मोठा नेता निवडलाय, ह्या tv9 वाल्यांना आज काल इनकम भरपूर येत आहे वाटतय उठून सुटून माईक आणि केमेरा घेऊन कुणाच्या पण मागे जातात,😜🤣😜🤣🌹🤣😜🤣😜🤣😜🤣
मुख्यमंत्री साहेबांची पुजा झाली आता बिचुकले आता वर्षभर पुजा करीत बसा कोणाचीही अडचण नाही
Kay bolnar Kae sangta yet nahii....
Best comedy actor Bichukle
मूर्ख माणूस आहे. हा येला थोडी पण अक्कल नाही . प्रसिध्दी साठी काही ही कारतो . आणि मीडिया पण येला . कव्हर करती.
तुझ्या सारखा मेंटल माणूस जगात पण नाय भेटणार
हा चोखोबा नाही चोकोबार आहे😄