खूप छान मुलाखत घेतली ऍग्रोवन ने, त्याबद्दल आभारी ❤ जे मुख्य देश चालवणारे 70% जनता आहे त्यांची कोणीही पत्रकार दखल घेत नाही, हे संपूर्ण देशाचं दुर्भाग्य आहे, पण ऍग्रोवन घेते त्याबद्दल पुन्हा त्यांचा आभारी आहे
हे सरकार वर दडपन शेतकरी एकत्र या सरकार ला मोदी ला मत दे उ नका कारण हे मोदी आले कि शेतकरी मेले अस समजा हे सरकार 10years झाले पन शेतकरी यांना भाव देत नाही बियाने खत माहाग सिलिंडर महाग कापुस सोयाबीन याला भाव नाही धन्यवाद किसान महाराष्ट्र
सर मला सांगा आपण दर वर्षी सरकार ला कोसत असतो सोयाबीन, तूर,कापूस,या भावा साठी पण कुठ नाही कुठ आपलं पण चुकत आहे. योग्य सरकार निवडण्यात. बोलाच त भरपूर आहे... जय किसान जय महाराष्ट्र.
जो खरोखरच शेतकरी असेल त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करु नये हे महायुतीचे सरकार जर शेतमाल आयात करत असेल तर त्यांच्या उमेदवारांना आपण शेतकरी बांधवांनी निर्यात केले पाहिजे
शेतकरी बधुने थांबा पंधरा दिवस आघाडी सरकार येणार आहे तोपर्यंत थांबा दहा ते पंधरा हजार रूपये कापूस सोयाबीन ला भाव मिळाणार हे नक्की जय किसान जय जवान जय शिवराय
है फ्कत मतदान साटी एका मेकशी लडतील शेती मालाला योग्य भाव मिळावा यासाठी नाही है फक्तं आश्वासन देता है सरकार शेतकरीच सरकार नाही है फक्तं त्याचा पायदा पाहतात आणि बस आत शेतकर्यांनी एक होणे आवश्यक आहे जय जवान जय किसान
जेव्हा स्वतः चे पगार, भत्ते , एकमेका सोबत सगे सोयरे होतात तेव्हा हे नेते, राजकारणी विरोध बाजूला ठेवून एकत्र होतात, आणि जनतेला मूर्ख बनवून हाति धुपटना देतात, ही या लोकषाही ची शिकान्तिका आहे,
अरे भावाहो या सरकारन शेतकरी मातीमोल केला आता याना मातीमोल घाला राव हीच वेळ आहे कपूस 6500 सोयाबीन 3800 आहे खर्च सूधा निघत नाही आता शेतकर्याची ताकत दाखऊन द्यावेत ❤
आपण ग्राउंड रीपोटिंग करत आहात चागले वाटले सत्यता जगासोर मांडत आहेत .धन्यवाद अग्रोवन.🙏
सोयाबीन ला भाव नसल्याने महायुतीचे सरकार जाणार💯
भाजपला शिंदे युतीला मतदान देणारे शेतकरी नाही, ते महामुरख आहे, शेतकरी भाजपला युतीला मतदान करणार नाही
44 1:47 1:48 @@india2783
खूप छान मुलाखत घेतली ऍग्रोवन ने, त्याबद्दल आभारी ❤ जे मुख्य देश चालवणारे 70% जनता आहे त्यांची कोणीही पत्रकार दखल घेत नाही, हे संपूर्ण देशाचं दुर्भाग्य आहे, पण ऍग्रोवन घेते त्याबद्दल पुन्हा त्यांचा आभारी आहे
शेतकर्यांचा मनात आक्रोश आहे. वादळापुवीची ही शांतता आहे.
अग्रोवन धन्यवाद
सोयाबीन, कापूनसाकडे पाहुनी मतदान करायला जानार बटन असं दाबनार सरकार गेलं म्हणुन समजा ,,,,,,, जय बळीराजा
व्यापारी हिताचे व शेतकरी विरोधी सरकार
शेतकरी हुशार झाले आता आणि शेतकरी जो पर्यंत हुशार होत नाही तो पर्यंत सरकार टीकाण्यावर येणार नाही हरयाणा पंजाब सारखा शेतकरी हुशार होयला पाहिजे......
22 लाख गाठी कापूस आयात केला या शेतकरीविरोधी सरकारच्या सहकार्याने व्यापाऱ्यांनी.
आयात बंद करा म्हणजे आपल्या शेतकरया ला चांगला भाव मिळेल
एकच सरकार असणार तर काय होणार,सरकार बदल पाहिजे..
शेतकरी आज वैतागून गेले आहे हमीभाव नाही उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही
किती अच्छे दिन किती आले शेतकरयांना ११ वर्षात १३/१४ ला पण ६५०० ते ७००० हजार रुपये क्विंटल भाव होता कापसाला आज पण तेवढाच आहे
शेतकरी विरोधी सरकार आहे
मी आज अकोट मार्केट मध्ये होतो खर आहे
आपल्या कार्यास सलाम
भाऊ आम्ही रोज तुझी व्हिडिओ बघतोय आमच्या गरिबाच्या कमेंट तर सरकारपर्यंत का पोहोचत नाही
हे सरकार वर दडपन शेतकरी एकत्र या सरकार ला मोदी ला मत दे उ नका कारण हे मोदी आले कि शेतकरी मेले अस समजा हे सरकार 10years झाले पन शेतकरी यांना भाव देत नाही बियाने खत माहाग सिलिंडर महाग कापुस सोयाबीन याला भाव नाही धन्यवाद किसान महाराष्ट्र
शेतकरी नाराज आहेत
शेतकऱ्याला भीक नको कामाच्या दाम हवा हे सर्वे लबाड आहेत हे काहीच करणार नाही फक्त स्वतःचे खिसे भरतील
अग्रोवन चैनल चला धन्यवाद शेतकरी बांधवान कडून
धन्यवाद सर आज अकोट मधील बाजारभावाचा आढावा घेतला असाच कार्य चालू राहू द्या
सर मला सांगा आपण दर वर्षी सरकार ला कोसत असतो सोयाबीन, तूर,कापूस,या भावा साठी पण कुठ नाही कुठ आपलं पण चुकत आहे. योग्य सरकार निवडण्यात. बोलाच त भरपूर आहे...
जय किसान जय महाराष्ट्र.
तुम्ही अकोटला आले साहेब त्याबद्दल धन्यवाद मी अकोट तालुक्यातील शेतकरी रहिवासी आहे
अग्रोवनचे मनापासून धन्यवाद 🙏✌👌🙏
अनिल जाधव एकच नंबर
1500 नको भाऊ आम्हाला आमच्या शेतमालाला भाव द्या
शेतकर्यची ऊत्पन दूपट झाले काय? बिजेपी ने सागाव आमदार खाजदारान भाशनात आज कापूस काय भाव सागावे बिजेपी सरकार सूपड़ा साफ़ करा शेतकरी भावानो
शेतकऱ्याचे सरकार येणार अब की बार
कर्ज.माफ.केलं.त.पुन्हा.कर्ज.घेतात.हामिशास.कर्ज.बजरी.राहते.माफ.करुधका.भाव.वाढा.निरयात.करा.बाहेर.
शेतकरी मित्रहो जागे व्हा या सरकारला त्याची जागा दाखवा.नाहितर शेतकरी देशोधडीला लागेल.
11 वर्ष झाली तोच भाव उलट सोया भाव 10 वर्षा पासून कमी कमी होत आहेत
धन्यवाद सर
महायुतीचे सरकार पडलं पाहिजे याची सर्व शेतकऱ्यांनी दक्षता घ्या तरच कापसाला भाव मिळेल😂😂😢😢
सतोष पाटील राम राम राम योग्यच बोललात आपले वीचार वसबोथनयोग्य वाटलेधन्यवाद
आपण सर्व गावागावांमध्ये सर्वे केला पाहिजे तेव्हा शेतकरी जागृत होईल आणि हे पण झोपेतून उठतील
Anilbhau jadhao aaj khare news repoter vatat aahe. Kharach sarkar malachi aayat karate Kay. Ka nusati pudi sodte. Dhanywad anilbhau & news team.❤❤❤
धन्यवाद agrowon चे
सत्य परिस्थिति दाखविली
शेतकरी या भावाने जगणार नाही
चांगली बातमी दाखवली 👍
सर्व शेतकरी बांधवना हात जोडून विनंती महायुती ला मतदान करू नका या सरकारने शेतकऱ्याचे वाटोळे केले
जो खरोखरच शेतकरी असेल त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करु नये हे महायुतीचे सरकार जर शेतमाल आयात करत असेल तर त्यांच्या उमेदवारांना आपण शेतकरी बांधवांनी निर्यात केले पाहिजे
सोयाबीन कापसाला भाव नाही BJP ले मतदान नाही.
अकोला जिल्ह्यातील बारशिटाकळी तालुक्यात या कधी शेतकर्याची परिस्थिती पाहण्यासाठी।
हाकला सरकार स्वप्न करा साकार
अभ्यास पूर्ण मुद्दे मांडलेल्या आजोबांचं नाव काय आहे ? जे सर्वात शेवटी बोलले ते.
कापुस कमीत कमी 10000 पाहिजे सर तरच शेतकऱ्यांना पुरतो सर खत आणि औषधी खुप भाव वाडले आहे
कालच्या सभेत पतप्रधान नरेन्द मेंदी माझ्या सरकार अल्यवार सेयबिन ला 6000 भाव देऊ मग मगच्या10 वर्ष कय क्रग्रेस सरकार होते का
Agrowon thanks
शेतकरी बधुने थांबा पंधरा दिवस आघाडी सरकार येणार आहे तोपर्यंत थांबा दहा ते पंधरा हजार रूपये कापूस सोयाबीन ला भाव मिळाणार हे नक्की जय किसान जय जवान जय शिवराय
निर्यात तर नाही आयात करतात
शेतकरी विरोधी सरकार आहे भाऊ
जाधव सर आपण पत्रकार म्हणून चागले काम करतात
है फ्कत मतदान साटी एका मेकशी लडतील शेती मालाला योग्य भाव मिळावा यासाठी नाही है फक्तं आश्वासन देता है सरकार शेतकरीच सरकार नाही है फक्तं त्याचा पायदा पाहतात आणि बस आत शेतकर्यांनी एक होणे आवश्यक आहे जय जवान जय किसान
जेव्हा स्वतः चे पगार, भत्ते , एकमेका सोबत सगे सोयरे होतात तेव्हा हे नेते, राजकारणी विरोध बाजूला ठेवून एकत्र होतात, आणि जनतेला मूर्ख बनवून हाति धुपटना देतात, ही या लोकषाही ची शिकान्तिका आहे,
गंभीर परिस्थिती आहे 😢😢😢
हेच अच्छे दिन का कमीत कमी भाव तर द्या.....
लातूर,जिल्हा
शेतकरी विरोधी सरकार
शेतकरी कष्टकरी यांचे लाईकीचे सरकार नाही, रक्त पिणारे प्राणी 😢😢😢
महाराष्ट्र मधील एकमेव चानेल आहे.जे शेतकर्यांची वास्तविकता दाखवत आहे.
बाकीचे लोकल चनेल फक्त paid प्रचार सारखे प्रोमोशन करत आहे
अरे भावाहो या सरकारन शेतकरी मातीमोल केला आता याना मातीमोल घाला राव हीच वेळ आहे कपूस 6500 सोयाबीन 3800 आहे खर्च सूधा निघत नाही आता शेतकर्याची ताकत दाखऊन द्यावेत ❤
Nice video 📷📷
भाजप शिवसेना मतदान करणारे, शेतकरी वर्ग नाही, महामुरख आहे, 🌿👳
सोयाबीन कापूस याना भाव नाही त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे
Nice sir
दुप्पट उत्पन्न गेलं भाऊ
खर्च किती झाला मग
Cost,: benifits ratio. समजते का तूला
@@india2783 तुल कळते का
शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट न होता निम्म्यावर आले
आता हरभरा ऑस्ट्रेलिया वरून येत आहे हरभऱ्याची भाव कमी होणार
गोडतेल १५० सोयाबिन ३८०० कापुस कमी भाव वारे सरकार म्हणे शेतकरी। सुखी केला
राज्यात आता निवडणूक आहे तर सर्व शेतकरी सावधान राहा आपल्या शेत मालाला भाव नाही तर सरकार पण नाही
त्याच्यापेक्षा आमदार आणिखासदारांचे पगार बंद करा
साठा किती महित नाही मगचा. पण हया वर्षी उत्तपन खुपच कमी आहे एवरेज. नक्की भाव वडावा हिच अपेक्षा. त्यात तुमचा ही सहभाग भेटावा
महायुती सरकार फक्त यांना सरकार आणायचा यांना लोक गरिबांची काही घेणे नाही महाविकास आघाडी यांनी उद्धव ठाकरेंनी साहेब2 लाखांच्या कर्जमाफी केली होती
Akot paryant aale, "Thanks "
ह्या तीन वर्षात पार वाट लागली..आता नको महायुती....only महविकास आघाडी
शेतकरी हो आता तरी समजुन घ्या हे सरकार पुर्ण पणे शेतकरी विरोधी आहे हे समजुन घ्या आणि निवडनुकित सुपड़ा साफ कराच
शेतकरी सर्वात देशोधडीला लागला आहे ...या सरकारला ...येकाच विनती आहे Malala चांगला भाव द्या
शेतीमालाला भाव नाही खर्च खूप होत आहे शेती करणं अवघड झाले आहे 10-15 किलो रुपायने मजुर वेचणी घेत आहेत आणी कापसाला 7000भाव काही परवडत नाही
लातूर, जि ल्हा
भाजपा हटाव शेतकरी बचाव
100 पडायचं सरकार
BJP la मत देऊ नका
Are yekadi veda hinganghat chya market la ya 7200 chalu ahe super kapus
मजबुरी शेतक-यांची एकदा वहानात भरुन नेहलेला माल परत आनता येत नाही
सरकार बदल तरी काही ही फरक पडणार नाही आपण दोघे भाऊ भाऊ चल लवकर बाजारात जाऊ मी.खाईन चिवडा तू खाय
शेतकरी विरोधी, गुजरात प्रेमी, उद्योग प्रेमी सरकार
Shetkaryanche Jwalant prashan mandalyabaddal Agrowon Media che Aabhar.. ....
Barobar bolhe abaji vechani jhali mahag 10 rupaye kilo
भाव द्या नाहीतर कर्ज माफी द्या
जोपर्यंत भाजपा सरकार आहे तोपर्यंत शेतकर्यांच्या शेतमालाला न्याय्य भाव मिळू शकत नाही
अरे 😂😂 फक्तं मालाला भाव द्या बाकी तुमची कोणती योजना नको टरबूज 😂😂😂. तुझ तर जाऊदे आता... तु फक्त सोयाबीन भाव दे अनी कापूस... टरबूज ज्या.....😂😂😂
जो पर्यंत या राज्यात भाजपा चे नेतृत्व टरबूज करेल तो पर्यंत भाजपा ला मी मतदान करणार नाही
कॅमेरा सुरू आहे म्हणून चांगली बोली लावत आहे, नाही तर ५,५ रु, याने बोली लावतात
Bjp हटाव महाराष्ट्र बचाव
❤❤❤❤❤
हक्काचा भाव द्या
भीक नाही पाहिजे
आम्ही सन्मानाने जगतो
अन्यायाच सन्मान नाही पाहिजे .
महागाई भिडली गगनाले
भाव जैसे थे वैसेच का? पाहिजे
Acche din
खर्च लागल 70000 कापूस आल 6 किंटल सांगा कस जगायच आता 😢
सरकार आणि येथील शेतकऱ्याला मालकुठे राहते आणि सरकारचा शेतकरी विरोधी आहे सगळं आता नाही ते सरकार
Namaskar Sar aaj ke soybean ke live Bhav 12 Mai ka rasta Soybean name ka market commity Manav market commity kya karegi
💯👌👌👌👌👌
महाविकास आघाड़ी च शेतकर्याचा फायदयाची आहे