tv9 Marathi Special Report | महसूल वाढवण्यासाठी दारू विक्रीचे लायसन्स?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 132

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 11 ชั่วโมงที่ผ่านมา +95

    महूसल वाढवण्यासाठी धन्या आणी वाल्मिकी कराडला वसूलीचे कंत्राट द्या.😮

  • @masuingole2507
    @masuingole2507 11 ชั่วโมงที่ผ่านมา +57

    बरोबर बोलतात राऊत साहेब

  • @ShivajiHire-nx7ly
    @ShivajiHire-nx7ly 11 ชั่วโมงที่ผ่านมา +60

    म्हनजे तुम्ही भरपुर दारू प्या, तुमचे संसार उद्ध्वस्त करा आणि सरकारचे ईनकम वाढवा

    • @GaneshSonwane-sz4kp
      @GaneshSonwane-sz4kp 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      खुप छान

    • @vijaylondhe555
      @vijaylondhe555 11 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      संसार नाही दादा.. पूर्ण महाराष्ट्र लेक्काना हे बेवडे बनवणार मोठे लोकांना मोठ आणि गरिबाला गरीब करताय हे सरकार

    • @VishalHire-dg1rd
      @VishalHire-dg1rd 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      जालना दारू प्यायचे ते कुठे पितीलजमणार नाही प्यायची त्यांच्या शेजारील दुकान पाहिले तरी येणार नाही याच्यात राजकारण करू नका

  • @AvinashNagtilak-s1j
    @AvinashNagtilak-s1j 4 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    मि तर 31 डिसेंबर पासुन दारू सोडून देणार आहे ,,,,,😂

    • @kalyanopentoday6495
      @kalyanopentoday6495 42 นาทีที่ผ่านมา +1

      हप्ता कसा जाणार बार वाल्यांचा तुम्ही सोडून दिल्यावर

  • @gajanansantre8689
    @gajanansantre8689 11 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    एक है तो सेफ है हिंदुत्व खतरे मैं

  • @BalwantKale-o1b
    @BalwantKale-o1b 11 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    महसूल वाढेल किंवा नाही ही पुढची गोष्ट आहे, पण अधिकारी व मंत्र्यांचा लायसन देताना महसूल वाढावे हा मुख्य उद्देश आहे, कारण लायसन काय फुकट मिळत नाही. लाखो करोडोचा मलिदा घेऊन लायसन विक्री होते

  • @कामधेनुगोशाळाउमरीमा.जी.परभणी
    @कामधेनुगोशाळाउमरीमा.जी.परभणी 10 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    अधिकाऱ्यां च्या पगारी कमी करा, राज्याची तुट भरुन निघेल 😢

  • @AmolPatil-yx8zp
    @AmolPatil-yx8zp 4 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    मद्य संपदा 70 हजार कोटी😂😂😂😂

  • @जयश्रीराम-ध9थ
    @जयश्रीराम-ध9थ 11 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    दारूचे दर वाढल्याने मी दारू सोडली

  • @uttamgaidhani2362
    @uttamgaidhani2362 11 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    शाळा कॉलेज समोर पण चालू करा

    • @Andhbhaktsandi12345
      @Andhbhaktsandi12345 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      योग्य मागणी

  • @Andhbhaktsandi12345
    @Andhbhaktsandi12345 10 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    गॅस सिलेंडर वाढवा
    पेट्रोल डिझेल दरवाढ करा
    खताचे भाव वाढवले आहेत
    खाद्य तेल किराणा जीवना श्यक
    वस्तू चे भाव वाढवा
    सरकार कडे बहुमत आहे
    शिरसाठ साहेब तुमच्या पक्षाचे नेते
    भुंबरे साहेबाचे किती दारू विक्री परवाने आहेत ते पण बघा

  • @chandrakantdahane6758
    @chandrakantdahane6758 9 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    महसूल वाढवण्यासाठी लोक दारुडे बनले पाहिजे.
    बहिणींचे संसार उध्वस्त होणार
    दारू बंदी करावी हे यांना कळत नाही का
    .

  • @BabasahebNagade-p5h
    @BabasahebNagade-p5h 12 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    दर कमी करा की राव.😊 नाही तर आम्ही नाय घेणार

    • @badrinarayanjangalepatil
      @badrinarayanjangalepatil 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      बिलकुल बरोबर आहे शासकीय परवानीने चालणाऱ्या दारूवर 300 टक्के ऊत्पादन शुल्क आहे
      दारूला GST च्या कक्षेत आणायला पाहिजे म्हणजे GST चा सर्वोच्च स्लॅब 28 टक्के GST लागेल पण यावर कोणीही आवाज ऊचलत नाही खरेतर राज्य ज्यांच्या पैशांवर चालते त्यांच्यावर 300 टक्के उत्पादन शुल्क हा घोर अन्याय आहे

  • @nipun2349
    @nipun2349 11 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    Daru bhau yojana 😂😂

  • @nareshmundhe3189
    @nareshmundhe3189 29 นาทีที่ผ่านมา +1

    दारुचे नवीन लायसन्स सरकारने देवु नयेत ही नम्र विनंती आहे.

  • @TukaramPanchal-t4c
    @TukaramPanchal-t4c 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अधिकाऱ्याचे पगार कमी करा चुकीचे आहे दारू चालू करू नये

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga 12 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    त्यापेक्षा किंमत वाढवा ..जीएसटी पॉपकॉर्न वर ?

  • @prakashmazire1857
    @prakashmazire1857 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आता दारू हवी तेव्हडी सगळी कडे मिळते कोणी कितीही विकत घ्या. मग पर्वाने देऊन उत्पादन शुल्क वाढविण्याची योजना चांगली आहे. त्यात काहीच चुकीचं नाही.

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 11 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    मुकाट्यानं दारू स्वस्त करा, नाय तर गटारात BJP लोलविन 😂😂😂😂

  • @Atoztv-d2k
    @Atoztv-d2k 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    संजय राऊत खर बोलत होते...

  • @sohelpatel2381
    @sohelpatel2381 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    चांगली योजना आहे,विनापरवाने दारू विकणे चालुच आहे

  • @vishalsirsat9363
    @vishalsirsat9363 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशीलता दाखवून महाराष्ट्र बेवडा

  • @badrinarayanjangalepatil
    @badrinarayanjangalepatil 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    महसुलाचे काय आहे हे माहित नाही परंतू लोकसंख्या वाढलेली आहे लोकांची क्रय शक्ती नक्कीच वाढलेली आहे त्यामुळे वाढलेल्या लोकसंख्येनुसार दुकानांची संख्या असावी याबाबत कोणाचे दुमत असेल असे मला वाटत नाही

  • @maheshjadhav2048
    @maheshjadhav2048 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमदार यांचे वरचा पैसा उडवन आधि बंद करा

  • @GaneshSonwane-sz4kp
    @GaneshSonwane-sz4kp 11 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    सरकार दारू व टॅक्स लावून पैसे कमवाल लाडकी बहिणीला देतील आणि लाडकी बहीण आपल्या नवऱ्याला पैसे देते आई नवरा दारू पितो कुटुंबी सरकारचा फायदा

  • @SureshraoSolanke
    @SureshraoSolanke ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भयंकर पगारी कमी करा, फुकटच्या पेन्शनी बंद करा.

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    कोट्यवधी चा कर बुडव्या झोलर लोकांना अभय योजना आणा
    कर माफ करा
    उल्हानगरमध्ये अनधिकृत मोबाईल टॉवर v अनधिकृत इमारतीचे कोट्यवधी कर वसुली अधिकारी करत नाही

  • @babankatkar4038
    @babankatkar4038 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दारू गुटखा विक्री केली कर महसूल वाढेल 😅😅😅

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शेतमालाला भाव मिळत नाही.तर मग शेतकऱ्यांना गांजा लागवडीसाठी परवानगी द्या.सावलीत बसणारे ऊद्योगपती व्यापारी वर्ग सरकारी कर्मचारी पुढार्यांनी महागडी विषारी दारू पिण्यापेक्षा हर्बल गांजाचे सेवन केले तर शेतकर्यांला दोन रूपये मिळतील.

  • @rameshgaikawad1269
    @rameshgaikawad1269 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अजुन किती लोकांचे जीव घेउन महसुली वाढवणार. सरकार जनतेच्या हितासाठी आसते .जनतेला महागाई,व दारु पासुन मारण्या साठी नसते. नको असताना योजना जाहीर करायच्या वक्ते परत जनते करुनच चक्रवाढ व्याज लाऊन वसुल करणारे हे फ शि व सरकार आहे

  • @ajantapcgangakhed7306
    @ajantapcgangakhed7306 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दारू विक्री करून महसूल साठी नाही ज्यांचे दारूचे कारखान्याचा धंदा वाढविणे व व्यसनी करून लोकांचे घर उठवणे असे म्हणता येईल
    फक्त भ्रष्टाचार कमी केला तर ऊपयूक्त किंवा कागदी पैसा चलनातून बाद करणे फक्त आणी फक्त ईलेक्टानीक फंड सब ओके होईल

  • @nanduraut2521
    @nanduraut2521 11 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Har ghar daru ghar ghar zagada aani gavat gallit gonndal😂😅😊😮

  • @shekharshinde7309
    @shekharshinde7309 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    यामुळे हिंदुत्व खतरे मे येणार नाही,दारू है तो एक है,और एक है तो सेफ है,😂😂😂😂

  • @balasahebchatte9842
    @balasahebchatte9842 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा चोटे हो

  • @SulkshanaRajenimbalkar
    @SulkshanaRajenimbalkar 12 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Daru dukane vhadun kutumb udhvast hotil

  • @omjagtap7552
    @omjagtap7552 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    त्यांनी चुका केल्या मानून तुम्हाला निवडून दिलं न आही
    आत्ता तुम्हाला पण ते कराच का ????
    अरे लाजा वातुद्या लाजा 😡😡

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 11 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    प्रत्येक गाव वाडीवर license द्या साहेब

  • @IndrabhanGorde-k7g
    @IndrabhanGorde-k7g 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दारू हा चुकीचा निर्णय घेतला आहे

  • @abasahebpacharane2164
    @abasahebpacharane2164 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शेलार साहेब तुमचा आणि राऊत राऊत साहेब यामध्ये काय फरक दिसतो

  • @yuvrajpol7625
    @yuvrajpol7625 13 นาทีที่ผ่านมา

    AVM प्रसन दारूचा नैवद्य सर्वांनी दाखवावा आणि जि प शाळा व ग्रामीण भागात ST बंद केल्या ग्रामीण भागात प्रवासाची अवघड परस्थित झाल आहे

  • @abasahebpacharane2164
    @abasahebpacharane2164 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    GST 50% करून टाका एकदाचे

  • @Voice-pg2kc
    @Voice-pg2kc ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂😂 shembdya shirsat night life ne kay barbad hota re tasa pn mumbai ratri kadhi band aste ka

  • @DeepakKhade-h4y
    @DeepakKhade-h4y ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🙏 केजरीवाल 🌹🌹To

  • @SantoshSatpute712
    @SantoshSatpute712 40 วินาทีที่ผ่านมา

    आता गल्ली गल्लीत दारू विक्री होणार...... आणि धिंगाणा होणार..
    1500 देणार
    दर शनिवारी 500 खर्च घेणार एकुण 2000

  • @मनोजमहेंद्रजगताप-सामान्यनागरिक

    Raut iss king 👑🔥

  • @annanikam640
    @annanikam640 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आश्रम शाळेचे पगार नाही

  • @1-2-3-a-b-c-d
    @1-2-3-a-b-c-d 14 นาทีที่ผ่านมา

    कोणी ही भारतीय व्यक्ती हा कोणताही व्यवसाय करू शकतो हे राज्यघटना नुसार सर्वांचा हक्क आहे
    बार चे लायसेन्स देऊ शकता मग वाइन शॉप चे का नाही
    वाइन शॉप हा व्यवसाय कोणत्या कायद्यानुसार करू शकत नाही
    विशिष्ट लोकनचीच मक्तेदारी का आहे त्या मध्ये

  • @ravipail
    @ravipail 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमदाराचे खासदाराचे मपपत्रयाचे पगार कमी करा सारा महाराष्ट्र लुटण लावलाय . पिसाळे आमदार खासदार . मग जनतेनी टकस का भराव. तुमचे घोटाळे वाठविण्यात आम्हीही भागिदार आहो कि काय

  • @S.agalwe
    @S.agalwe 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    योग्य आहे

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Drink and drive made vadh honar......

  • @PrathapAllenge
    @PrathapAllenge 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ई. वि. ऐम. सरकार

  • @amolsatavi1192
    @amolsatavi1192 5 นาทีที่ผ่านมา

    💯 दारू घोटाळा होईल

  • @swapniljadhao9839
    @swapniljadhao9839 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दारू चें भाव कमी करा 😢

  • @yadhavpatange7434
    @yadhavpatange7434 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सेतकर्यानै काय पाप केले शेतकर्याला पण गांज्या लावाचे लायसन्स देवावे

  • @dattraoshinde6204
    @dattraoshinde6204 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकार मधले आमदार मंत्री मूख्यमंत्री मागे कोण काय केल ते शोधतात तूम्ही काय झक मारता ते सांगा सोयाबीनला 6000 हाजार भाव देनार होते त्याच काय झाल दारूचे दुकान वाढवून बेरोजगाराला वेसनाधीन करायले लाजवाटत नाही सरकारला

  • @KamleshKurhade-g9t
    @KamleshKurhade-g9t ชั่วโมงที่ผ่านมา

    राऊत काय दूध पितो का तो पण दारू पितो

  • @nareshmundhe3189
    @nareshmundhe3189 24 นาทีที่ผ่านมา

    त्यापेक्षा ती योजनाच बंद करा. आणि परत अशा मुर्ख बनवणाऱ्या योजना आणु नका.

  • @PravinShinde-p9l
    @PravinShinde-p9l 55 นาทีที่ผ่านมา

    दादा स्टॅम्पचे परवाने वाढवा

  • @annanikam640
    @annanikam640 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भीक माग भीक

  • @vijaynigude5387
    @vijaynigude5387 7 นาทีที่ผ่านมา

    पिणारे. कसे. पण. पिनार. ल्यासन. द्या. किंवा. नका. देवू

  • @AnilPatil-uq8jv
    @AnilPatil-uq8jv ชั่วโมงที่ผ่านมา

    अजीत पवारणे 70 हजार कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे ते वसूल करा

  • @abhimanyubhakre1743
    @abhimanyubhakre1743 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    काय सेमन करणार ब ज प

  • @anandbhange6429
    @anandbhange6429 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ते 1500 रुपये आल्यावर नवऱ्याने बायकोला दारू पिण्यासाठी मागितले होतें.. बायकोने पैसे देण्यास नकार दिला होता.. तेव्हा नवऱ्याने बायकोचाय डोक्यात धोंडा घातला ती बाई जागीच मृत्यू झाली.. 😢😢 हि वास्तव परिस्थिती नांदेड मधील एका खेड्यातील आहे 😢😢😢

  • @getlucky8952
    @getlucky8952 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    02:22 Night life ला प्रोत्साहन देणे म्हणजे दारूला प्रोत्साहन देणे असे होत नाही. तसेही पोलिसांच्या आशीर्वादाने दारूची दुकाने बरीच उशिरापर्यंत चालू असतात. आणि जर पूर्वीच्या सरकारने काही चुकीचे केलं होतं तर तुम्ही त्याच्या दुप्पट चुकीचे करण्यामध्ये काय अर्थ आहे?

  • @laxmiKale-j2w
    @laxmiKale-j2w 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दोघं तेच करणार आहे बाबा

  • @mpscriver3299
    @mpscriver3299 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    नाईट लाईफ ही धनदांडग्या कडून कर जमा होत होता.पत या तुन तर गरीब पिसें ला जाईल सिरसाठ साहेब.शेंबळया पोट्टे ला समजते.अडाणी विचार वाटते

  • @AbhijitGaykwad
    @AbhijitGaykwad 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    वारी सरकार

  • @sandeepshinde8157
    @sandeepshinde8157 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    राऊत तर मविआं मध्ये किराणा दुकानात दारू विक्री साठी ठेवणार होते तेव्हा महाराष्ट्र दारूडा होणार न्हवता का

  • @sampataher7038
    @sampataher7038 ชั่วโมงที่ผ่านมา

    गल्ली गल्लीत दारूच्या दुकाना चालु करा. म्हणजे पिढयानं पिढ्या तुम्हीचं राजे आणि जनता भिकारीचं राहीली पाहिजे.....,. वारे राज्यकर्ते मानलं तुमच्या बुद्धीला.

  • @SureshraoSolanke
    @SureshraoSolanke ชั่วโมงที่ผ่านมา

    हा दारुडे करण्याचा डाव.

  • @ambikalakshmi3005
    @ambikalakshmi3005 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sanjay Raut your congress is doing in Karnataka same only

  • @LeonaeelMesssi
    @LeonaeelMesssi 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Amdar pudhari lokache pagar pension band kara

  • @छत्रपती-ह1प
    @छत्रपती-ह1प 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ई सरकार महाराष्ट्र पाच वर्षात बरबाद करणार

  • @surajjagle7060
    @surajjagle7060 33 นาทีที่ผ่านมา

    Deshi daru dukaan band karun fakt parsel theva

  • @jayhind7162
    @jayhind7162 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Night life mhanje bai Ani batali ahe ka....😂😂😂😂😂

  • @sanjaygavande4636
    @sanjaygavande4636 17 วินาทีที่ผ่านมา

    घर पोहच कारा ना

  • @AnilPatil-uq8jv
    @AnilPatil-uq8jv ชั่วโมงที่ผ่านมา

    लाजा वाटू द्या थोड्याश्या

  • @devidaspadhavi
    @devidaspadhavi 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    100% kara manje police hapte band hotil

  • @rohandixit2150
    @rohandixit2150 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    योग्य निर्णय फक्त मध्यंम वर्गीय लोकांना परवाना द्या पैसा कमवता येईल

  • @ps5820
    @ps5820 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Daaru nko khup parivar barbad hotat jai shri ram

  • @jithendrshelar9467
    @jithendrshelar9467 ชั่วโมงที่ผ่านมา

    Baherchy rajyat gelele udog parat gheun ya

  • @Omnamonarayanay-p7s
    @Omnamonarayanay-p7s 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bjp daaru pipeline ne direct gharpoch denar aahe😂😂aage aage dekho
    Daaruda bhau yojana

  • @rameshchikane8360
    @rameshchikane8360 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    माळकरी बनवा

  • @vbcdjvthjxr699
    @vbcdjvthjxr699 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मीडिया तुम्हाला काळात

  • @shivajideokar9812
    @shivajideokar9812 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Te beed la jast de ajit ani ho tya karad la thode jyastach dya

  • @ShitalKamble-v5f
    @ShitalKamble-v5f 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bani Nadiya bhav ka Mausam Kara

  • @jithendrshelar9467
    @jithendrshelar9467 ชั่วโมงที่ผ่านมา

    Udog wadva daru pajun lokana zopau naka

  • @vvolt778
    @vvolt778 ชั่วโมงที่ผ่านมา

    Chukich.neyoan.gadar.rajkarn.no.parvane.publik.no.offer.sarv.sunssar.barbad.hotil

  • @PralhadRasve-n9u
    @PralhadRasve-n9u 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sakalvarkari.sadhu.santani.atma.chintan.karnyachi.vel.ali.yalokana.vot.dilya.badal🚩

  • @pushpalatanaik9167
    @pushpalatanaik9167 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Lava maharastratil tarunana daruchy nadi ladaki bahinincha denyat yenare paise bahini chya bhavana patila ani Mulana daruchya nadi lavun ladkya bahinina dilele paise mahayuti sarkar ase vasul karnar tya badali mahayuti sarkar ne ladakya bahinina paise denyache band karave

  • @shrikantmaniyar6987
    @shrikantmaniyar6987 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Chori chi va banavat dàrula ala ghalnyasathi navin parvane dile tar kay bighadte mahsul vadhel.Sarkarne sungandhi tambaku pan masala vikrila parvangi dyavi jene karun guthka mafiya na ala basel mahsul vadhel.

  • @RajuGavali-d9y
    @RajuGavali-d9y 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    . आरे राउत्त तू तर दुकानात बियर विकायला तयार होतं

  • @balajigade7610
    @balajigade7610 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    संजय राऊत यांच्या मुलीच्या नावाने इंग्लिश दारूचा कारखाना परवाना मिळवला.उबाठा मुख्यमंत्री असतांना..😂😅

  • @MahadevJadhav-e4e
    @MahadevJadhav-e4e ชั่วโมงที่ผ่านมา

    दारु सोडून द्यावी सर्वांनी,सरकार हागत पळालं पाहिजे

  • @somnathpawar3832
    @somnathpawar3832 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक राऊत तिन बाईट 😂

  • @Shlok-yu2yv
    @Shlok-yu2yv 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हाके laa पहिला द्या नंतर कराड मुंडे लाड दरेकर खोत ह्यांचा नंबर

  • @avinashnarale-o7i
    @avinashnarale-o7i ชั่วโมงที่ผ่านมา

    Are tyapeksha sarv individual family la 1 cr tya bus to tumhala bhgnar pan nahi Kai nahi mat karat rahil tumhi paisa kamva 10 years tumchyakade yenar pan nahit