कृषी महाविद्यालय पुणे संचलित देशी गाई संशोधन केंद्र हे पुण्यातील शिवाजीनगर येथे देशी गाईच्या संगोपन व संवर्धनासाठी चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद..🙏 गोपालक शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले जाते.
rahul sir तुम्ही असाच काम करा फक्त राजकरणी लोकाचा दावणीला बांधून घेऊ नका .. सध्या १ नंबर रिपोर्टिंग सुरु आहे आपली .. सुशील कुलकर्णी सारखं विकू नका कृपा करुन
@@dadaslifeआपण गिर गाईना रासायनिक खत न वापरलेले खाद्य द्यावे म्हणजे दुधाची शुद्धता अधिक वाढेल व दुध सेवन करणाऱ्या व्यक्तीला अधिक फायदा होईल असे वाटते, कृपया गैरसमज नसावा ही विनंती.
३० रु लिटर विकुन शेतकर्यांना परवडेल का ,शासन सगळं एकतर्फी विचार करुन सामान्य शेतकऱ्यांना ज्ञान शिकवत आहे,मुळात दुध व्यवसाय अडचणीत काय आहेत हे सरकार ला समजत अजून त्यावर उपाययोजना कारण्याऐवजी पद्धतशीर विषय बाजूला काढला जातोय... बाकी तुमचं कौतुकच
तुमच्या सर्व क्षेत्रातल्या ज्ञाना साठी सर्व प्रथम नमन 🙏 लिलया तुम्ही समोरच्याला बोलतं करता ,,आणि विशेष म्हणजे तुम्ही जबरदस्त अभ्यासू आहात,,.
राहुलजी कौतुक करावे तेवढे कमी
लोकशाहीतील चौथा स्तंभ शोभता तुम्ही खुप खुप धन्यवाद सर🙏🙏🙏🙏🙏
राहुल दादा तुमच्या पत्रकारीला मानाचा जय महाराष्ट्र
नेहमीप्रमाणेच तुमचा अतिशय कल्पक आणि नवीन विषयावरील व्हिडिओ फारच उपयुक्त आहे.🎉
खूपच भारी माहिती देशी गायीवर व्हिडीओ बनवला खुप खुप धन्यवाद🎉🎉🎉🎉 जय gomata
जय गो माता
राहुल सर आपली महाराष्ट्रा ची देशी वाचली पाहिजे ऊदा खिल्लार,लाल कंधार डांगी, देवणी
गवळारु ह्या महाराष्ट्रा ची गाई आहे
Mr 360 Rahul Sir..Ek no paatrakarita!!
18:20
कृषी महाविद्यालय पुणे संचलित देशी गाई संशोधन केंद्र हे पुण्यातील शिवाजीनगर येथे देशी गाईच्या संगोपन व संवर्धनासाठी चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद..🙏
गोपालक शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले जाते.
प्रत्येक शेतकऱ्याने इतर गाईंबरोबर एक तरी देशी गाय पाळली पाहिजे कारण देशी गाय दुध कमी जरी देत असेल तरी तिच्या दुधाला तोड नाही
माझ्या कडे पाच आहेत. काळी कपीला,लाल गीर, देवणी, साहीवाल ,खीलार
फार सुंदर माहिती दिली सर
देशी गाईंचे आम्ही दोन तीन पिढ्यापासुन संगोपन करत आहे
खूप छान माहिती सर😊
खूप छान माहिती दिली आहे सर
❤ फुलेआमृतकाळ ❤
राहुलजी धन्यवाद
माझ्याकडील खिल्लार पंधरा दिवसांपूर्वी व्याली दिवसा दहा लिटर दूध विनातक्रार देते.
कुठलं गाव आहे तुमचं?
@chandrashekhargaikwad2456 मुरगूड कागल कोल्हापूर
rahul sir तुम्ही असाच काम करा फक्त राजकरणी लोकाचा दावणीला बांधून घेऊ नका .. सध्या १ नंबर रिपोर्टिंग सुरु आहे आपली .. सुशील कुलकर्णी सारखं विकू नका कृपा करुन
वा मस्त
Excellent
देवणी मराठवाड्याची शान भागवते दुधाची तहान
Mi धुळ्या cha aahe. Red shindi baghitlya aahe. Agri college madhe. 7 footachi bail jodi pan hoti.
विदर्भा मधील गाइंची पूर्ण माहिती का नाही सांगीतली साहेब
मुंबईत माझ्या घरी देशी गाई चे दूध 90 रुपये लिटरने येते.
गावात 25ते30रु ला विकतो आम्ही
पण ते देशी गाईचे दूध असेल असे मला वाटत नाही कारण भेसळ खूप वाढली आहे
मी दौंड, पुणे . गिर गाई चे दुध 120/- लिटर नी विकतो .
@@dadaslifeआपण गिर गाईना रासायनिक खत न वापरलेले खाद्य द्यावे म्हणजे दुधाची शुद्धता अधिक वाढेल व दुध सेवन करणाऱ्या व्यक्तीला अधिक फायदा होईल असे वाटते, कृपया गैरसमज नसावा ही विनंती.
@@pankajgirnar747625-30₹ जर्सी, hf गायीचे आहे देशी गाईचे नाही भेटत
Rahul nice issue
Sir patta sanga ki
Address???
Products kuthe available aahet
Eak gay 8 liter divsala denari aasel tari rural Maharashtra che economics change hoil
एकदम बरोबर
पुर्वी प्रत्येक गावाला गायरानं राखुन ठेवलेली असत ती आता दिसत नाहीत 😢कुणी ताब्यात घेतलीत?
❤❤
App cha nav sangitla nahi?
#Deonibreed
१०० yekar sheti 😂😂😂😂😂
३० रु लिटर विकुन शेतकर्यांना परवडेल का ,शासन सगळं एकतर्फी विचार करुन सामान्य शेतकऱ्यांना ज्ञान शिकवत आहे,मुळात दुध व्यवसाय अडचणीत काय आहेत हे सरकार ला समजत अजून त्यावर उपाययोजना कारण्याऐवजी पद्धतशीर विषय बाजूला काढला जातोय...
बाकी तुमचं कौतुकच
❤
Jite shetkari Aattmahattya zali tetil shetkari vyajane paise ghetlela aasto jyani paise dile tyacha jachmule aattmhaatya hote sit aani cid enqary karyn tya vactila janmm thef karave govt ne shetkari aatmmhattya honar nahi
ही ओरीजिनल साहीवाल नाही.....
आपण कामधेनु गौशाला नुरमहल मध्य पहा साहीवाल समजेल आपलयायला
Mothya udyojakani deshi gai vachavnyasathi prayatn kele pahijet
Shetila sadhya manushyabalachi kamtarta janavtey prachand