१००% वेगळ्या सोप्या पद्धतीने महीनाभर टिकणारे लोह कॅल्शियमयुक्त झटपट,पौष्टिक नाचणीचे मोदक| Ragi Modak
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- १००% वेगळ्या सोप्या पद्धतीने महीनाभर टिकणारे लोह कॅल्शियमयुक्त झटपट,पौष्टिक नाचणीचे मोदक| Ragi Modak
#नाचणीचेमोदक #sugarfreemodak #nachnichyapithachemodak
साहित्य:-
२ वाटी नाचणीचे पीठ
१/२ वाटी साजूक तूप
१ घट्ट वाटी भरून खजूर
आवडीनुसार काजू, बदाम, बेदाणे
२ चमचे डिंक
१ चमचा खसखस.
रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा 😊🙏
#preshita #नाचणी #nachni #रागी #ragi #नाचणीच्यापिठाचेमोदक#nachnichyapithachemodak #nachnicheladdu #nachnicheladu #nachnicheladoo #नाचणीचेलाडू #नाचणीचेमोदक #sugarfreedessert #sugarfreerecipe #sugarfree #sugarfreecookies #शुगरफ्रीमोदक #sugarfreerecipes #sugarfreeladdu #sugarfreemodakrecipe #preshita'skitchen
Thanks for watching Preshita's Kitchen 😊🙏
फारच छान आणि पौष्टिक पण, नक्की करणार मी,
खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗 नक्की करून बघा ☺️😋
अप्रतिम ❤❤ नक्कीच करणार 👍
खूप खूप धन्यवाद 🥰☺️🤗
वा मस्तच मी करणार 👌👍
खूप खूप धन्यवाद 🤗🥰☺️ नक्की करून बघा ☺️😋
👌👌🙏
Thank You ☺️🥰🤗
खूप छान
Thank You 🥰🤗☺️
तुम्हाला कसे दाखवायचे?
विक्री करायची झाल्यास कोणत्या दराने??
मी विकत नाही...😊 तुम्ही ठरवा ते ☺️
हे मोदक किती दिवस टिकतात?
महीनाभर 🤗