ऋतूने लहान वयात एवढी सर्व जबाबदारी घेतली, खूप मस्त, ऋतु खूप छान सर्व काही करत आहे. ताई खरचं खुप छान आगमन सोहळा केला गौराईचा, गौराई सुध्दा खुपचं सुंदर दिसत होत्या, त्या गौराई सुध्दा मनात बोलत असेल खुपचं छान माहेरी स्वागत झाले, खरचं गौराई ची स्थापना खूपच छान केली, गौराईना वाटत असेल की माझं स्वागत किती छान केले आहे सजावट पण खूप छान केले आहे, मन प्रसन्न झाले बघून डोळ्यात आनंदाश्रू आले पाहून 🎉🎉🎉❤❤❤❤❤
खरच ताई गौरीचे स्वागत खूप छान केले खरंच ताई गौरी खूप सुंदर दिसत होत्या त्या गौराई सुद्धा मनात बोलतअसेल खूप छान माहेरी स्वागत झाले खरंच गौराई ची स्थापना खूप छान केली खरंच आजचा व्हिडिओ खूप खूप छान होता 👌🏻👌🏻🙏🏻🌷🌷 ताई
खुप सुंदर आगमन केले गौरीचे रूतु आणि पुजाने आणि तुम्ही सर्वानी पण आनंदाने खुप छान तयारी केली पहिल्या बसवल्या गौरी पण 1नं आणि किती तेजस्वी दिसत होत्या गौरी खुप छान आहे मुखवटे मस्त आजचा व्हिडिओ खुप मस्त होता ताई 👌👌👍❤️❤️ 🙏🌹महालक्ष्मी माते की जय 🌹🙏
बहुत सुंदर लगता है वीडियो भी बहुत अच्छा लगा आप लोगों ने गौरी की तैयारी की बहुत अच्छी करिए मेरे तो आंखों में आंसू आ रहे थे जब आपने बोला ना कि मुझे रोना आ रहा थातो सच में मुझे भी रोना आ गया पूरा वीडियो देखते तक बिल्कुल ऐसा लगा जैसे मैं वहां पर हूं आप लोग के साथ में सच में आपकी फैमिली भी बहुत अच्छीहै बहुत किस्मत से मिलती हैऐसी फैमिली थैंक यू ताई आपने इतनी बिजी होकर भी मुझे पता है यह 3 दिनों में बिल्कुल फुर्सत नहीं मिलतीहै लेकिन तभी भी आपने हम लोगों के लिए वीडियोबनाया थैंक यू सोमच आप सभी भी बहुत अच्छेदिख रहे थे सभी ऐसे ही हंसते रहे खुश रहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup Khup Mast Mahalakshami Poojan👌👌 Suwarnatai Khup Mehnat Gheta Tumhi. Khup Khup Chaan Disat Hotya Mahalakshmi Ani Tumhi Saglya Jani Mast Very Good Video🙏🙏
ताई विडिओ खूप छान 🎉 . विडिओ पाहताना मन भरून आले ..किती प्रेमाने सर्व करतात ..ताई निगेटिव्ह कमैटस पाहून नका नाराज होत जावू .बोलता बोलता तुम्हाला रडू आले 😢 .जाणवलं ताई .तुमचे सर्वच रिलेटिव्हज खूप छान आहे ..आनंदी रहा ताई ...
किती किती सुंदर दिसत आहे गौराई किती छान decoration भारी वाटत आहे पूजा ऋतू दोघी खूप छान दिसत आहे सगळी तुझी फॅमिली खूप छान आहे सुवर्णा तु निगेटिव्ह लोकांकडे लक्ष देऊ नको आम्ही आहोत तुझ्या सोबत आजचा व्हिडियो एक नंबर
व्हिडिओ खुप छान झाला आहे ताई गौराई चे आगमन सर्व तयारी खुप छान मन सा भरूनसा आले आम्ही गौराई चे साचे तयार करतो सागवान लाकडाचे विकण्यासाठी पण हा सारा देविका थाट कधी पाहिला नव्हता खुप खुप छान ❤❤
सुवर्णा ताई पूजा आणि ऋतू क्या घरच्या महालक्ष्मी खरंच खूपच सुंदर बसविल्या .आणि तुम्ही किती छान संगितला सगळं.खरंच प्रत्येकाने स्वतः बसवायची गरज नसते आपण मनोभावे कोणत्याही महालक्ष्मी ची सेवा केली तरी आशीर्वाद मिळतात.खूप छान सासर मिळालं आहे पूजा la .tumhi स्वतः चांगल्या आहात म्हणून तुम्हाला चांगले माणसं मिळाले आहे.सगळ्यांना खूप शुभेच्छा💐
मावशी टेन्शन घेऊ नका.. तुम्ही तुमच्या ठिकाणी योग्य आहात..👌👍👍👍 आज ची पुजा आणि सगळंच अतिशय सुंदर..👌👌👌👌👌👌🥰 सगळ्यांच कौतुक करावं तेवढं कमी आहे..❤❤ पुजा & ऋतू ताई चं कुटुंब अप्रतिम आहे.. सगळे जण आनंदाने राहा & सणांचा आनंद घ्या..🫶🤗
ऋतूने लहान वयात एवढी सर्व जबाबदारी घेतली, खूप मस्त, ऋतु खूप छान सर्व काही करत आहे. ताई खरचं खुप छान आगमन सोहळा केला गौराईचा, गौराई सुध्दा खुपचं सुंदर दिसत होत्या, त्या गौराई सुध्दा मनात बोलत असेल खुपचं छान माहेरी स्वागत झाले, खरचं गौराई ची स्थापना खूपच छान केली, गौराईना वाटत असेल की माझं स्वागत किती छान केले आहे सजावट पण खूप छान केले आहे, मन प्रसन्न झाले बघून डोळ्यात आनंदाश्रू आले पाहून 🎉🎉🎉❤❤❤❤❤
ऋतू खूप छान सर्व काही करत आहे.लहान वयात एवढी सर्व छान पद्धतीने जबाबदारी घेते.खूप मस्त.
Thankyou 🥰
खरच ताई गौरीचे स्वागत खूप छान केले खरंच ताई गौरी खूप सुंदर दिसत होत्या त्या गौराई सुद्धा मनात बोलतअसेल खूप छान माहेरी स्वागत झाले खरंच गौराई ची स्थापना खूप छान केली खरंच आजचा व्हिडिओ खूप खूप छान होता 👌🏻👌🏻🙏🏻🌷🌷 ताई
Thankyou so much 🥰
खुप छान आगमन सोहळा केला गौराई चा खुप सुंदर सुवर्णा ताई गवरी गणपती च्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🏻🙏🏻👌🏻
Thankyou 🥰
खुप सुंदर आगमन केले गौरीचे रूतु आणि पुजाने आणि तुम्ही सर्वानी पण आनंदाने खुप छान तयारी केली पहिल्या बसवल्या गौरी पण 1नं आणि किती तेजस्वी दिसत होत्या गौरी खुप छान आहे मुखवटे मस्त आजचा व्हिडिओ खुप मस्त होता ताई 👌👌👍❤️❤️
🙏🌹महालक्ष्मी माते की जय 🌹🙏
Thankyou 🥰
खूप छान गौरींचे स्वागत केलं
खूप छान आगमन सोहळा केला गौराईचा
गौरींच्या आगमनाचे पूजा विधी मला पहिल्यांदा पाहायला मिळाले.खूप खूप आणि खूपच छान वाटले.मस्तच 👌👌👌🙏🙏🙏🙏👌👌👌👌🙏🙏🙏
Thankyou 🥰
खरोखरच ताई गौराई खूपचं सुंदर दिसत होत्या खुपचं छान पूजा झाली 🙏💐🥰
सुवर्णाताई खरच खूपच छान गौरीचे❤❤ स्वागत केलं तुमच्या घरी
Thankyou 🥰
खरंच खूप खूप मस्त गौराई आली घरला .🎉🎉गौराईला पण मस्त वाटतं असेल कि माझं आगमन किती आनंदाने केले सजावट एक नंबर पहिल्यांदा पाहिलं आहे मी हे सगळं
Thankyou 🥰
श्री स्वामी समर्थ मावशी😊 खरंच खूप सुंदर विडियो
Khup khup sundar puja❤❤ prashan vatal
खुप छान स्वागत केले ताई गौरींच🙏🙏
kuup chan distay ya sadivar ❤ kuup chan video gauricha aani tumcha ( face ) chehara pan quuet distoy ❤❤❤❤❤
Thanku 😍
खरच ताई गौराई खुप हसऱ्या दिसत होत्या देवीचे दागदागिने मस्त 👍👍👌
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान पूजा झाली खरंच पूजाचे मिस्टर आणि ऋतूचे मिस्टर खूप संस्कारी आहेत खरंच तुमची पूर्ण फॅमिली खूप छान आहे त
Thankyou 🥰❤️
Khuo sundar zaale aagaman ,,,,poojan gaurinche, ,,,ekdum yathasaang zali pooja,,,,baghun khup chan waatale tsi😊
Thankyou 🥰
खुप छान व्हिडिओ झाला ताई मला खुप आवडला पुजा छान दिसत होती 😊
Khup Chan vlog 🙏🙏🙇🌼🌺🌼👌👌👍🏿
जय श्रीराम,सुवर्णा तुम्ही गौरी मातेची पुजा विधी खूपच सुंदर पध्दतीने दाखवलीत!सगळ्यांचे निळे निळे मॅचिंग छानच!
Thankyou 🥰
बहुत सुंदर लगता है वीडियो भी बहुत अच्छा लगा आप लोगों ने गौरी की तैयारी की बहुत अच्छी करिए मेरे तो आंखों में आंसू आ रहे थे जब आपने बोला ना कि मुझे रोना आ रहा थातो सच में मुझे भी रोना आ गया पूरा वीडियो देखते तक बिल्कुल ऐसा लगा जैसे मैं वहां पर हूं आप लोग के साथ में सच में आपकी फैमिली भी बहुत अच्छीहै बहुत किस्मत से मिलती हैऐसी फैमिली थैंक यू ताई आपने इतनी बिजी होकर भी मुझे पता है यह 3 दिनों में बिल्कुल फुर्सत नहीं मिलतीहै लेकिन तभी भी आपने हम लोगों के लिए वीडियोबनाया थैंक यू सोमच आप सभी भी बहुत अच्छेदिख रहे थे सभी ऐसे ही हंसते रहे खुश रहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thankyou 🥰❤️
खूप छान व्हिडीओ बनवला आहे धन्यवाद ताई
गौरी खूप तेजस्वी दिसत आहेत. खूप छान गौराईला सजवलेले आहे. गौराई प्रसन्न दिसत आहेत. 🌺🙏🌺🙏. गौरी स्थापना पूजन छान झाले.
Thankyou 🥰
खूप छान आहेत लक्ष्मी ऋतुच्या 🙏🙏🙏👌👌👌🌸🌸🌸🌼🌼🌼
अति उत्तम गौराईची स्थापना केली ताई सजावट खुप छान हो आणि पहिल्या वर्षी गौरईची स्थापना धान्याच्या राशीत केली जाते आजचा व्हिडिओ खूपच छान होता 🌺🌹🌺👍
Thankyou 🥰
Khup chan 🙏🌹🌹🌺🌺
खुप छान विडिओ आहे गोराईचे आगमन पन छान झाले🙏🏻🙏🏻🌺
खूप छान माहिती दिली ताई❤❤❤
खुप छान विडीयो ताई मस्त
Khup Khup Mast Mahalakshami Poojan👌👌
Suwarnatai Khup Mehnat Gheta Tumhi. Khup Khup Chaan Disat Hotya Mahalakshmi Ani Tumhi Saglya Jani Mast
Very Good Video🙏🙏
Khup chan gauraich aagmn vedio khup chan 🌹
Khub bhari mast
👌👌😊
खुप छान काकू 😊
ताई विडिओ खूप छान 🎉 . विडिओ पाहताना मन भरून आले ..किती प्रेमाने सर्व करतात ..ताई निगेटिव्ह कमैटस पाहून नका नाराज होत जावू .बोलता बोलता तुम्हाला रडू आले 😢 .जाणवलं ताई .तुमचे सर्वच रिलेटिव्हज खूप छान आहे ..आनंदी रहा ताई ...
Thankyou 🥰
Khoop chaan jhala program tai 👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹
पहिल्यांदा पाहायला मिळाले असे पूजा करावी लागते हे किती छान स्वागत गौरी चे आता पर्यंत गौरी आणणे स्थापना करणे हे पहिले फार सुंदर व्हिडीओ ❤
Thankyou 🥰
@@suvarnalonare
Tai khup chan video hota. Asech tumhi purna family milun khup khush raha 🙏
Mahalaxmi mate ki jai 🙏
Ganpati bappa Morya 🙏
❤ khup chhan disat hotya tai govraya nice video tai ❤🙏
Thankyou 🥰
Khup sundar Gauri pujan 🙏🌹🌹🙏doghi Gauri khup khup sundar hsat mukh aahe 👍👍👌👌🎉❤
Thankyou 🥰
किती सुंदर दिसत आहे
खरोखर ताई खुपच छान पूजा केली 🙏🙏
खूप छान वाटले
खूप छान❤❤
खूप छान गौरी बसवल्या❤
Khuptch chaan gouri sohala zalay ❤
Thankyou 🥰
खूपच छान पूजा झाली ❤️🌹
Khup sundar disty Tai gauri❤❤❤
Khup chan keli Gouri puja ❤
किती किती सुंदर दिसत आहे गौराई किती छान decoration भारी वाटत आहे पूजा ऋतू दोघी खूप छान दिसत आहे सगळी तुझी फॅमिली खूप छान आहे सुवर्णा तु निगेटिव्ह लोकांकडे लक्ष देऊ नको आम्ही आहोत तुझ्या सोबत आजचा व्हिडियो एक नंबर
Thankyou 🥰
ताई खरच खूप छान व्हिडिओ होता गौरी आगमनाचा🎉🎉🎉🎉
Khupach Chan,gaurai ali angana❤
Thankyou 🥰
Hii chhann zale gauri pujan tai😊
Khup mehnat tumchi pn diste
First time sagl pahil....kharch khup chan vatal...tumchi family khup chan ahe tai...sagle khup help ful ahet
Thankyou 🥰
ताई महालक्ष्मी चे फुलांची हार कुठून आणले खूप छान आहे
Khup sunder🙏🙏🌹🌹
व्हिडिओ खुप छान झाला आहे ताई गौराई चे आगमन सर्व तयारी खुप छान मन सा भरूनसा आले आम्ही गौराई चे साचे तयार करतो सागवान लाकडाचे विकण्यासाठी पण हा सारा देविका थाट कधी पाहिला नव्हता खुप खुप छान ❤❤
Thankyou 🥰
सुवर्णा ताई पूजा आणि ऋतू क्या घरच्या महालक्ष्मी खरंच खूपच सुंदर बसविल्या .आणि तुम्ही किती छान संगितला सगळं.खरंच प्रत्येकाने स्वतः बसवायची गरज नसते आपण मनोभावे कोणत्याही महालक्ष्मी ची सेवा केली तरी आशीर्वाद मिळतात.खूप छान सासर मिळालं आहे पूजा la .tumhi स्वतः चांगल्या आहात म्हणून तुम्हाला चांगले माणसं मिळाले आहे.सगळ्यांना खूप शुभेच्छा💐
Thankyou 🥰
ताई एवढं सुंदर वाटत होता की जणू काही आम्ही पण तुमच्या मध्ये सामील झालेला आहे इतकं सुंदर खूप खूप सुंदर वाटत होता
Thankyou 🥰
खूप खूप छान वाटलं ... आजचा video खूप छान होता..
Khup chan gouri aagman ❤
Khup mast Mahalakshmi kiti bhari disttay ❤👌🥰🌹🌹🌺🙏mavashi maza namskar sanga ...Khup bhari vlog आजचा
Thankyou 🥰
Khup chan decoration kle
मी पण पहिल्यांदा पाहिलं हे yvd स्वागत मस्त तयारी केली आहे आमच्यात नाही करत अस नशीबवान आहे तुमची puja family चागली दिसते
Thankyou 🥰
खूपचं छान दिसतायेत गौरी 🙏🏻🙏🏻🌹🌹
Tai khup chan disat hotya gouri man bharun aal decoration tr khup chan kel
Thankyou 🥰
Khup chan video😊😊
जय महालक्ष्मी माता की जय 🙏🙏
गौराईचे आगमन खूप छान झाले
व्हिडिओ खूप खुप छान 👌👌
महालक्ष्मी माता की जय हो 🙏🌷
खुप छान family' aahe❤
खुप छान ताई गौरी दिसतात 🎉🎉❤❤
Very very nice and beautiful celebrations of mahalaxmipooja
Very nice view 😊👌👌sagl chan zhaly 😊lokakde nko laksh tai tu 👍
देवी गौरी शिवधामातून आपल्या घरी म्हणजे माहेरी येतात
Khupach chan tai vidio❤
सगल खुप सुंदर आहे ताई पण गौरी स्वागतासाठी तुम्ही मेणबत्ती का लावली होती जिन्यामध्ये 🤔🤔
Thankyou 🥰
दिवे जास्त नव्हते म्हणून..👍🏻😃
Kup sundar gauari aai ani bappa pn
खुप छान..........
nice
Very very nice celebration fo Mahalaxmi Pooja
Thanks a lot
Vayit vatun gavu naka gaurinchi sevakara gurai zagva mast vlogs❤
Thankyou 🥰
Khup chan video
Mi kiti wet kela
Khup chan video tai....
खूप सुंदर दितात गौरी 🙏🙏🌹🌹
Beautiful vilog
ताई तुम्ही देवीला घेतलेल्या साड्या खुप छान गौरी खुप छान शृंगार केला 👌🙏
Thankyou 🥰
Khup chan video Taie
Mavshi khup chan agaman zala gaurincha
Amhala darshan zala gaurincha tumcha nimmitane ❤
Thankyou 🥰
मंदिरात कशा देवी असतात अगदी अशाच गौरी बसवल्या त तुम्ही खूप सुंदर
Thankyou 🥰
Nice video Tai 👌👌👌
खळी खुप छान पडते तुमच्या गालावर ❤❤ आणि आजचा व्हिडिओ खूप छान ❤❤
Thankyou 🥰
Tai khup सुंदर disat aahe gauri
छान ❤
Tayi amcha mamach gharat laxmi aahe ta solapur made asa tayar karayich layi mast watte 🎉🎉🙏🏻🙏🏻
🥰
ताई तुमची साड़ी,,👌👌
Jai Gauri Mata.
मावशी टेन्शन घेऊ नका..
तुम्ही तुमच्या ठिकाणी योग्य आहात..👌👍👍👍
आज ची पुजा आणि सगळंच अतिशय सुंदर..👌👌👌👌👌👌🥰
सगळ्यांच कौतुक करावं तेवढं कमी आहे..❤❤
पुजा & ऋतू ताई चं कुटुंब अप्रतिम आहे..
सगळे जण आनंदाने राहा & सणांचा आनंद घ्या..🫶🤗
Thankyou 🥰
सुवर्णा खुप छान विडिओ होता 👌🏻👍🏻🥰