ताई दोन्हीं घराचं decoreshn तर एक नंबर, गौराईच रूप सुध्दा खूप छान दिसत होत्या, फारचं सुरेख दोन्हीं घराला किती सांभाळून घेत आहे, ताई तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.❤❤❤ ताई तुम्ही खूप मायाळू आणि समजदार आहात तुम्हीं ज्यांना माहीत नाही ते असे वाईट कमेंट करतात ताई तुम्ही सर्वांना समजावून घेता, मायाळू आहात जी व्यक्ती कष्टातून येते त्यांना पूर्ण जाणीव असते, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत, काळजी नका करू, तुमच्या व्हिडिओ तून तुम्हीं बोलतांना रडायचं आवाज आला ताई रडू नका, टेन्शन घेऊ नका, वाईट कमेंट करणारे असे असतात ते सगळ्याचा विचार करत नाही, कारण त्याच्या मनात च वाईट विचार असतात तुम्हीं खुप छान आहत मायाळू आहात ताई सगळ्याचा विचार करतात, सगळया बहिणी तुम्हीं एकत्र येतात खुप छान वाटत. ताई तुम्ही तुमचा स्वभाव बदलू नका, वाईट कमेंट कडे लक्ष देऊ नका ताई श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🎉🎉🎉❤❤❤❤❤
खूप सुंदर व्हिडिओ असतात सुवर्णाताई तुमचे मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी पाहत असते दोन-तीन महिन्यापासून मी तुमचे व्हिडिओ पाहते मला खूप आवडतात सर्व व्हिडिओ❤
नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही फार चांगला सगळ्यांचा विचार करतात वाईट कमेंट करतात त्यांच्या कडे लक्ष देऊ नका दीड वर्ष झालं आहे मी तुमचे व्हिडिओ बघते ताई खूप समजदार आणि मायाळू आहात तुम्ही ज्यांना माहिती नाही ते असे घाण कमेंट करतात किंवा वाईट कमेंट करतात ताई लक्ष देऊ नका तुम्ही खूप समजदार आणि सगळ्यांना समजून घेणाऱ्या आहात ताई तुम्ही स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहे पूजा च लग्न पण खूप छान पद्धतीने होणार आहे ताई जे व्यक्ती कष्टातून वर येतात त्यांना सगळ्या गोष्टीची जाणीव असते ताई तुमचे व्हिडिओ मी रोज बघते ताई कमेंट आज पहिल्यांदा करत आहे आज तुमच्या व्हिडिओतून तुम्ही बोलताना रडायचं आवाज आला ताई रडू नका टेन्शन घेऊ नका वाईट कमेंट करणारे असे असतात ते सगळ्यांचा विचार करत नाहीत कारण त्यांच्या मनातच वाईट विचार असतात तुम्ही खूप छान आहात मायाळू आहात ताई सगळ्यांचा विचार करतात सगळ्या बहिणी तुम्ही एकत्र येतात खूप छान वाटतं ताई तुम्ही तुमचा स्वभाव खूप छान आहे बदलू नका वाईट कमेंट कडे लक्ष देऊ नका ताई श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया🙏❤🎉❤🎉
खूप खूप छान व्हिडियो एक नंबर decoreshn तर एकच नंबर गौरीच रूप किती सुंदर दिसत आहे फारच सुरेख दोन्ही घराला किती सांभाळून घेत आहे सुवर्णा तुझ कवतुक करावं तेवढं कमीच आहे
Khup. Chan serv tumhi ha sun serv family milun krta he khup chan vatt aajkal evdi mothi family ektritr rahata snvar sajre krta he khup kmi thikani pahayla millte
Lok khi pn qustion krta samjun ghayaych tya pn Mahalakshmi h ya pn ...n ulat as milun misalun krta he kiti bhariy Khup mast vlog mavashi lokanch manavar naka ghet jau ...happy climate mdhe dushit करायची सवय असते😂
Kiti chan milun mislun tumhi rahatat ani ek dusrya la madat kartat. Tumchya kadun khup shiknya sarkha ahe.🙏 Khupch chan karekram zhala tai. Ani amhi pun lucky ahot amhala doni gharchya laxmi che darshan zhale.🙏🌹🙏
प्रत्येक कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांना एकत्र काम करताना पहायची सवय आहे त्यामुळे तुमची उणीव खूप भासत होती बाकी काही नाही तुमच्या शिवाय आम्ही कोणत्याच कार्यक्रमांची कल्पनाच करू शकत नाही जेवढे तुमचे डोळे पाणावले होते तेवढेच माझही मन भरून आलं होतं जे तुमच्या बाबतीत घडलय त्याचा पेक्षाही किती तरी वाईट माझ्या सोबत घडुन गेलेलं आहे पण मी सगळं वेळेवर आणि देवावर सोडून दिले आहे
हाय सुवर्णा तीन दिवसानी ब्लॉग पाहात आहे खूप छान पूजा केली बहीनीकडे छान वाटत आहे आमच्या कडे महालक्ष्मी तयारी चालू असल्यामुळे पहाता आलं नाही आणि फोन नातवा कडेआसल्या मुळे आज गेले सखळेवेळ मिळाला❤❤🎉🎉
खुप chan video aahe tai tumche video me नेहमी bhghte pan कमेंट पहिल्यांदच करते ताई mi pan सिन्नर ला 2019 te 2022 parynt राहत होती पंचायत समिति madhe कार्यरत होती तेव्हा वाइट कमेंट कड़े लक्ष देवू naka tai all the best
उलट खुप छान किती सगळे मिळून मिसळून राहतात कोणी इकडे तर कोणी तिकडे असचं छान वाटतं
Thankyou 🥰
खूप छान बहिणीच्या घरी स्वागत गौरया केलं सुवर्णाताई खरंच तुम्ही ग्रेट आहात❤❤
Thankyou 🥰
ताई दोन्हीं घराचं decoreshn तर एक नंबर, गौराईच रूप सुध्दा खूप छान दिसत होत्या, फारचं सुरेख दोन्हीं घराला किती सांभाळून घेत आहे, ताई तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.❤❤❤ ताई तुम्ही खूप मायाळू आणि समजदार आहात तुम्हीं ज्यांना माहीत नाही ते असे वाईट कमेंट करतात ताई तुम्ही सर्वांना समजावून घेता, मायाळू आहात जी व्यक्ती कष्टातून येते त्यांना पूर्ण जाणीव असते, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत, काळजी नका करू, तुमच्या व्हिडिओ तून तुम्हीं बोलतांना रडायचं आवाज आला ताई रडू नका, टेन्शन घेऊ नका, वाईट कमेंट करणारे असे असतात ते सगळ्याचा विचार करत नाही, कारण त्याच्या मनात च वाईट विचार असतात तुम्हीं खुप छान आहत मायाळू आहात ताई सगळ्याचा विचार करतात, सगळया बहिणी तुम्हीं एकत्र येतात खुप छान वाटत. ताई तुम्ही तुमचा स्वभाव बदलू नका, वाईट कमेंट कडे लक्ष देऊ नका ताई श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🎉🎉🎉❤❤❤❤❤
❤ myam kuup chan video hota gourahicha
खुप भावनिक पुजन,,,, 🎉🎉
सुवर्णा बहीण कडे ही गौरीची पूजा आरास सर्व कार्यक्रम खूप खूप छान झाला खुप छान वाटले 🎉🎉
Khup chan vidio ahe
तुमच्या मामी खरच खूप छान आहेत
Thankyou 🥰
ताई खुप सुंदर पुजा केली तुम्ही सर्व एकत्र कोणत्याही गोष्टी करता❤❤❤
Kup Bharry.🙏👌
श्री स्वामी समर्थ मावशी😊 खुपच सुंदर विडियो
Khup energy ahe kaku tumchat
Tai tumhi kharach khup great aahat,swatachya ghari Ganpati Bappa chi puja karun Mothya Tai kade n Rutu pooja chya ghari pan madat Keli...Tumhala khup khup Ashirwad milel Devi Aain cha...Puja masta jhali Gauri Devinchi n Mahalaxmi Devin chi🌹🙏🏻
Thankyou 🥰
❤ nice video tai
तुमच्या मामी खूप छान आहेत
खूप सुंदर व्हिडिओ असतात सुवर्णाताई तुमचे मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी पाहत असते दोन-तीन महिन्यापासून मी तुमचे व्हिडिओ पाहते मला खूप आवडतात सर्व व्हिडिओ❤
Thankyou 🥰
Khup chan ahe mahalakshmi cha rup❤❤
Khup chan prasanna watle ❤
Khup chan ❤😊
Khup sundar kel tai decoration ani tumcha bahinicha pn mahalakshmi khup chan ahet
जय श्रीराम,सुवर्णा तुमच्या बहिणी कडील गौरींचे छानच स्वागत पुजा झाली!
नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही फार चांगला सगळ्यांचा विचार करतात वाईट कमेंट करतात त्यांच्या कडे लक्ष देऊ नका दीड वर्ष झालं आहे मी तुमचे व्हिडिओ बघते ताई खूप समजदार आणि मायाळू आहात तुम्ही ज्यांना माहिती नाही ते असे घाण कमेंट करतात किंवा वाईट कमेंट करतात ताई लक्ष देऊ नका तुम्ही खूप समजदार आणि सगळ्यांना समजून घेणाऱ्या आहात ताई तुम्ही स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहे पूजा च लग्न पण खूप छान पद्धतीने होणार आहे ताई जे व्यक्ती कष्टातून वर येतात त्यांना सगळ्या गोष्टीची जाणीव असते ताई तुमचे व्हिडिओ मी रोज बघते ताई कमेंट आज पहिल्यांदा करत आहे आज तुमच्या व्हिडिओतून तुम्ही बोलताना रडायचं आवाज आला ताई रडू नका टेन्शन घेऊ नका वाईट कमेंट करणारे असे असतात ते सगळ्यांचा विचार करत नाहीत कारण त्यांच्या मनातच वाईट विचार असतात तुम्ही खूप छान आहात मायाळू आहात ताई सगळ्यांचा विचार करतात सगळ्या बहिणी तुम्ही एकत्र येतात खूप छान वाटतं ताई तुम्ही तुमचा स्वभाव खूप छान आहे बदलू नका वाईट कमेंट कडे लक्ष देऊ नका ताई श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया🙏❤🎉❤🎉
Thankyou 🥰❤️ ताई बरोबर आहे तुमचं
खूप खूप छान व्हिडियो एक नंबर decoreshn तर एकच नंबर गौरीच रूप किती सुंदर दिसत आहे फारच सुरेख दोन्ही घराला किती सांभाळून घेत आहे सुवर्णा तुझ कवतुक करावं तेवढं कमीच आहे
Thank you ताई,🥰
अतिशय सुंदर 👌🏻
Khup. Chan serv tumhi ha sun serv family milun krta he khup chan vatt aajkal evdi mothi family ektritr rahata snvar sajre krta he khup kmi thikani pahayla millte
Thankyou 🥰
खूप सुंदर 🙏
खूप छान ❤❤❤
Khup khup chan video Jast mothya bahinikade jatat laksh thevtat aaivail aagdi baroberach aahe te doghech astat bahin n mulaga tuze daji bolale te mast video 🙏🙏🙏
Thankyou 🥰
खुप छान विडीयो ताई किती छान वाटत बघायला खुप आवरल सवॅ नी मसत मस्त विडियो
Thankyou 🥰
Shree swami samarth tai khupach sunder
Lok khi pn qustion krta samjun ghayaych tya pn Mahalakshmi h ya pn ...n ulat as milun misalun krta he kiti bhariy Khup mast vlog mavashi lokanch manavar naka ghet jau ...happy climate mdhe dushit करायची सवय असते😂
Thankyou 🥰
Kiti chan milun mislun tumhi rahatat ani ek dusrya la madat kartat. Tumchya kadun khup shiknya sarkha ahe.🙏
Khupch chan karekram zhala tai.
Ani amhi pun lucky ahot amhala doni gharchya laxmi che darshan zhale.🙏🌹🙏
Thankyou 🥰❤️
अतिशय सुंदर 🙏🏻❤❤❤❤
Nice video
खूप छान ताई
Chan, mast ❤
मी सुप्रिया कोल्हापूर हुन मला ना तुमची family खूप आवडते छान मिळून मिसळून राहता
Khup chan
Suvarna you are great
Thankyou 🥰
प्रत्येक कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांना एकत्र काम करताना पहायची सवय आहे त्यामुळे तुमची उणीव खूप भासत होती बाकी काही नाही तुमच्या शिवाय आम्ही कोणत्याच कार्यक्रमांची कल्पनाच करू शकत नाही जेवढे तुमचे डोळे पाणावले होते तेवढेच माझही मन भरून आलं होतं जे तुमच्या बाबतीत घडलय त्याचा पेक्षाही किती तरी वाईट माझ्या सोबत घडुन गेलेलं आहे पण मी सगळं वेळेवर आणि देवावर सोडून दिले आहे
हो ताई बरोबर आहे पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात..त्या देवावर सोडून दिल्या पाहिजे ..
आणि जे पण होत ते चांगल्यासाठीच होत हेच मनात ठेवायचं..कायम
Mast❤
ताई तुमच्या सारखा मलाही अनुभव आहे गौरीची स्थापना करताना एक गौरीच आवरतानावेळच लागतो.
हो ताई
छान आहे
Mastviedeo❤
ताई असे वाटते व्हिडिओ बघतच राहावं
हाय सुवर्णा तीन दिवसानी ब्लॉग पाहात आहे खूप छान पूजा केली बहीनीकडे छान वाटत आहे आमच्या कडे महालक्ष्मी तयारी चालू असल्यामुळे पहाता आलं नाही आणि फोन नातवा कडेआसल्या मुळे आज गेले सखळेवेळ मिळाला❤❤🎉🎉
Thankyou 🥰
Nki bga swapnil ki duniya aavdel tumala nki bga😊❤
❤❤❤❤
🙏❤
Khup chan video tai 👌👌❤️🙏🌺 Shree Swami Samarth 🌺🙏
Thankyou 🥰
Mala tumachi family members khup avdatat
Thankyou 🥰
Puja chya sasarchi gouri ubhi ka nai keli
पहिल्या वर्षी खाली बसवतात 🤗
❤
Chan aahe video,ekcha sangte viedo madhun kahi tari bodh ghya ki tai dhoni kade kas sarva manage karte 😊
Thankyou 🥰❤️
Hi suvarna Tai 😊
Hi Suvarna
Mi tujhe hallich vlog pahate mla pooja kon rutu kon khi nhi kalat pl vdo madhe sang
Kal mi सर्व माहिती सांगितली आहे..नक्की बघा
खुप chan video aahe tai tumche video me नेहमी bhghte pan कमेंट पहिल्यांदच करते ताई mi pan सिन्नर ला 2019 te 2022 parynt राहत होती पंचायत समिति madhe कार्यरत होती तेव्हा वाइट कमेंट कड़े लक्ष देवू naka tai all the best
Thankyou 🥰
Tumhen khoob nashibana hath tumse family khoob Sangli hai😊 Ashish sarjan Khush Raha❤ pujani Ritu lahane Aahat dar Samsung kaisa gana
Thankyou 🥰
ताई तुमी दोन्ही कडे कस मॅनेज केलात
मटकी ची उसळ कुकर मध्ये करून बघा, दोन शिट्यात छान शिज़ते, आणि असं पाणी पाणी वेगळं नाहीं राहात
जास्त शिजलेली कोणाला आवडत नाही ..आमच्याकडे..अशीच करता..ताई
@@suvarnalonare बरं
लसूण चालत नाही देवाला
यात चालतो..लसूण
Polka tumchai gharchi laxmi aahe
ताईने नैवद्यवार वरण भात नाही ठेवत का तुम्ही
आज नाही ..चालत
Tichyakade pahilyanda badli mann nahi ubhya
Tumhi Khup jast nashibvan ahet tumhala mahalakshmi doni kade karayla bhetal
Thanku 🥰
Tumcha WhatsApp number dya pls mala masala order karaycha aahe 🙏🏻
7666140877