डोळ्यांचे पारणे फेडणारा लग्न सोहळा रामायण बघतो असे वाटत होते पुजा गणेश यांची राम सीताची जोडी दिसत होती खुप मेहनतीने शाही विवाह केला सुवर्णा ताई तुम्ही 👌👌👌👌❤❤
हाय सुवर्णा ताई मी तुमची व्हिडिओ पाहत होती तर मला असे वाटत होत की मी सुद्धा त्या लग्नात प्रत्यक्ष आली आहे व्हिडिओ पाहता पाहता मन कुठे रमून गेले कळालं नाही तुम्ही तुमच्या मुलीचे स्वप्न पूर्ण केले आणि तुमच्या मुलीने हे डॉक्टर बनवून दाखवले हेच खरं आपल्या आयुष्याचं स्वप्न असतं आज ते तुम्ही पूर्ण केले ताई आपल्या मनात जेव्हा जी गोष्ट आपल्याला पूर्ण करायची असते ते तुम्ही खूप कष्टाने व जिद्दीने केले व तुमच्या पूर्ण परिवाराचा पण तुम्हाला हातभार लागला सुवर्णा ताई पूजा चे लग्न खूप सुंदर झाले
खूपच सुंदर डोळ्यांचे पारणे फेडणारा शुभ विवाह पूजा आणि कुणाल यांचा 👌👍बघून मन भरुन आलं अप्रतिम नियोजन केल ताई तुम्ही लग्नाचं 👍दोघांनीही दाम्पत्य जिवनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा💐💐आणिं सुवर्णा ताई खरचं सलाम तुमच्या मेहनतीला चिकाटी आणि धैर्याला, 👏👏🙏🙏शून्यातून विश्व निर्माण करून तुम्ही सर्व करून दाखवलंत 👍एक दिवस तुम्ही मोठ्या उद्योजक होणार 💯👍पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा 💐💐🙏🙏😊
सुवर्णा ताई मला पुजाच्या लग्ना आधी तुमच खूप खूप कौतूक करावस वाटत मला असी आई पुजाला मिळाली आहे की एका आईने मुली साठी एवढी मेहनत करून रात्र आणि दिवस एक करून स्वःताच्या तब्येतीची काळजी न करताइतक छान लग्न केले सगळ्यात जास्त मेहन तुमची आहे सुवर्णा ताई त्या नंतर पुर्ण फॅमेली खूप कतुक करावस वाटत ताई तुमच्या साठी एक👍 तो बनता है❤❤❤❤
सुवर्णा पुजा चा शाही लग्न सोहळा खुप खुप छान सुंदर अप्रतिम झाला कुठे ही रूसवे फुगवे दिसले नाही अगदी मिळुन मिसळून सर्वांनी मिळून लग्न पार पाडले खुप खुप छान ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Prewedding khupach chan hote.family sobat me philele he pahilech pre wedding shuting hote i like. Lagnachi mirwanuk pn khup chan hoti. D j var sagalech chan dance karat hote.agadi Rajeshahi thatat pujache lagn zale.Adhunik ram ans sita mate la lagnachya khup khup shubbhecha❤❤❤❤
सुवर्णाताई आपल्याला कधी वाटत पण नसतं की आपल्या मुलीचे इतकं छान लग्न होईल असं खरंच खूप छान रामायण बघितल्या वाणीच रामायणातल्या वाणी सगळं होतं खरंच सुवर्णाताई खूप भाग्यवान आहे पूजा तुमच्यावर सुदैव बाप्पाची कृपा असू❤❤❤❤
Me tumchya sagle vlog bagtey pn tumchya family madhe janachy lagan jhaly na tey chy pakshe 1 ch no ani best merried jhal pooja biii ch love you ❤❤❤❤❤❤❤❤
खूप सुंदर नेत्रदीपक लग्नसोहळा ताई अविरत कष्ट, मेहनत आणी जबरदस्त इचछाशक्ती असेल तर एक शेतकरी सुद्धा आपल्या लेकीचे लग्न इतके भव्य करू शकतो हे तुम्ही दाखवून दिले ताई. आयुष्यात तुम्ही खूप मोठे व्हाल ताई. करण कष्ट ,जिद्द ,चिकाटी हे गुण आहेत तुमच्याकडे. परिस्तिथीमुळे तुम्हाला शिकता आले नाही पण आज शिकला असता तर नक्कीच तुम्ही मोठ्या ऑफिसर असता
खूपच छान सुवर्णा ताई तुम्ही kup सुंदर आहे ....पूजा जावई ची जोडी 1च नंबर . सागर भाऊ cha स्वभाव kup आवडला ... खरचं असा भाऊ सर्वांना मिळो...भाऊ ला सांगा .. तू आसेच हसत रहा
किती छान ताई पुजा चा लग्न सोहळा अस वाटत बघत राहव मस्त 😊😊 🌹🌹❤️❤️
Tai video made dhakhvle ki 10 year zale..ahe love houn.mag pooja kay 15 year chi hoti teva love zale ka....
🎉🎉 खुप छान व्हिडिओ.🎉🎉
जावयांनी चुकुन जोडे घालून पुजा केली.
लक्षात नसेल आले गडबडीत.
खूप छान झाले लग्न.. बघुन आनंद झाला 🎉
आमच्याकडे नवरदेव व नवरीला लग्नाचा दिवशी चालते.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह kya baat super 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤
खूपच छान झाला ताई पुजाचा लग्न सोहळा 💐💐💐💐💐
खुपचं मस्त व्हिडिओ अगदी बघतच रहावं किती सुंदर किती आनंद वाटतो बघायला हा व्हिडिओ खरंच शब्द कमी बोलायला खुप मस्तच झाले आपल्या पुलाचे लग्न १नं👌👌👌👍👍♥️♥️
खरच ताई खुप वाटत होतं बघताना आणि लग्नं मंडपात प्रवेश केला तेंव्हा तर खुप छान आणि दोन्ही सुखात राहो ईश ईश्वरचरणी प्रार्थना ❤❤
Lagnacha kharch karj kadhun kela ka...kase manage kele. Amhala tips dya..mazya muliche pan ase thatamatat karayche ahe...tumhi busness karun evde sunder kele ..malahi jamel mazahi ladu ,masala,busines ahe..mhanun mhante..
Khup chan all the best puja ganesh❤
Very very nice😊❤❤sarkh sarkh poojac lagn bagav vatty khup chan zhalay tyamule😊
खुप छान व्हिडिओ आहे ताई मन अगदी भरून आलं . खरचं खुप छान वाटलं .
सुवर्णाताई खूपच छान लग्न झालं पूजाचं खूप छान व्हिडिओ
Khup mast ❤Shahi vivaha sohala Happy married life pooja and bhavji
डोळ्यांचे पारणे फेडणारा लग्न सोहळा रामायण बघतो असे वाटत होते पुजा गणेश यांची राम सीताची जोडी दिसत होती खुप मेहनतीने शाही विवाह केला सुवर्णा ताई तुम्ही 👌👌👌👌❤❤
हाय सुवर्णा ताई मी तुमची व्हिडिओ पाहत होती तर मला असे वाटत होत की मी सुद्धा त्या लग्नात प्रत्यक्ष आली आहे व्हिडिओ पाहता पाहता मन कुठे रमून गेले कळालं नाही तुम्ही तुमच्या मुलीचे स्वप्न पूर्ण केले आणि तुमच्या मुलीने हे डॉक्टर बनवून दाखवले हेच खरं आपल्या आयुष्याचं स्वप्न असतं आज ते तुम्ही पूर्ण केले ताई आपल्या मनात जेव्हा जी गोष्ट आपल्याला पूर्ण करायची असते ते तुम्ही खूप कष्टाने व जिद्दीने केले व तुमच्या पूर्ण परिवाराचा पण तुम्हाला हातभार लागला सुवर्णा ताई पूजा चे लग्न खूप सुंदर झाले
Khup khup sunder 👍👍👌👌👌
जय श्रीराम, सुवर्णा ,छानच झाला पुजा गणेशच्या लग्नाचा सोहळा!
खूपच सुंदर डोळ्यांचे पारणे फेडणारा शुभ विवाह पूजा आणि कुणाल यांचा 👌👍बघून मन भरुन आलं अप्रतिम नियोजन केल ताई तुम्ही लग्नाचं 👍दोघांनीही दाम्पत्य जिवनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा💐💐आणिं सुवर्णा ताई खरचं सलाम तुमच्या मेहनतीला चिकाटी आणि धैर्याला, 👏👏🙏🙏शून्यातून विश्व निर्माण करून तुम्ही सर्व करून दाखवलंत 👍एक दिवस तुम्ही मोठ्या उद्योजक होणार 💯👍पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा 💐💐🙏🙏😊
Thanku 🥰❤️
Khupach chhan Lagnasohada Ati Sundar Puja & Kunal doghanna khup khup Ashirvad
Khupcha chan kele Tai Pre-wedding ❤❤❤❤😊 स्टेजवर पण रामायण स्वयंवर लग्न खुप छान ताई ❤❤❤
खूप खूप सुंदर लग्न सोहळा झाला 👌👌🎉
खूप खूप छान झाल लग्न 🎉🎉🎉🎉❤❤
खुप खुप खुप छान 😊😊❤❤
खूप खूप छान आहे ❤ असं वाटतं की बघतच बसावं पूजा चा लग्न सोहळा❤
खूप छान ताई लग्न सोहळा झाला मी सगळे विडीओ बघितले छान झाल आपल्या पूजाच लग्न मस्त❤❤
Tai khup chan entry zhali. Ramayan bagitale sharke vaate ❤😊
अप्रतिम सोहळा 🎉😅
फार सुंदर विवाह सोहळा 🎉
Sampurna lagna sohola khup bhavya aani bhari zala aahe❤ agdi kharedi pasun sarvanna sobat gheun chan keli😊 engagement aani baki decoration pan khup bhari...tumche kashta aani tumchya mistranchi aani mulanchi saath yamule far sundar lagna zale abhinandan❤
सुवर्णा ताई मला पुजाच्या लग्ना आधी तुमच खूप खूप कौतूक करावस वाटत मला असी आई पुजाला मिळाली आहे की एका आईने मुली साठी एवढी मेहनत करून रात्र आणि दिवस एक करून स्वःताच्या तब्येतीची काळजी न करताइतक छान लग्न केले सगळ्यात जास्त मेहन तुमची आहे सुवर्णा ताई त्या नंतर पुर्ण फॅमेली खूप कतुक करावस वाटत ताई तुमच्या साठी एक👍 तो बनता है❤❤❤❤
Thanku 🥰❤️
Ho mavshi😊❤❤
Gan khupch chan ahe jay shree RAM
सुवर्णा पुजा चा शाही लग्न सोहळा खुप खुप छान सुंदर अप्रतिम झाला कुठे ही रूसवे फुगवे दिसले नाही अगदी मिळुन मिसळून सर्वांनी मिळून लग्न पार पाडले खुप खुप छान ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Prewedding khupach chan hote.family sobat me philele he pahilech pre wedding shuting hote i like. Lagnachi mirwanuk pn khup chan hoti. D j var sagalech chan dance karat hote.agadi Rajeshahi thatat pujache lagn zale.Adhunik ram ans sita mate la lagnachya khup khup shubbhecha❤❤❤❤
Bhari aahe ek unik preeweding kahitri yatun shikta yet nvin pidhila khup bhariiiiiiii ❤
प्रिवेंडिग तर खुप छान आहे
एकच नंबर😊 लय भारी!🎉🎉
Khup chan zal pujach lagn rajeshahi paddhtine ekdam veglach mast khup chan
खुप छान.........
खरंच अगदी राम सीताचा विवाह झाला आपल्या पुजा
Pre वेडिंग चा व्हिडीओ फार सुंदर आहे
Thanku 🥰❤️
Tai khup chan sagali echha purn keli poojachi tumhi
सुवर्णा पूजाच लग्न खुप छान झालं सर्व नातेवाईक तुझं छान आहे रुसवा कुठे नाही 🥰👍🏻👌🏻👍🏻👌🏻
खूप छान ❤
खुप खुप सुंदर अती सुंदर 😊
लग्नाचे सर्व कार्यक्रम खूप छान झाले❤❤❤
Tumhi khup great ahat Tai itke chhan lagn me kadhich pahile navte👌👌😘😘
अति सुंदर 👌🏻🥰☺️🤗
खूप धुमधडाक्यात झाले ताई पूजा च लग्न दोघेही खूप छान दिसत होते छान घर मिळालं❤❤👌👌
खूपच छान लग्न सोहळा
ताई तुम्ही खूप छान पुजा चे लग्न केले तुमच खूप कौतुक आहे❤
सगळे विडीओ बघीतले पण हा विडीओ खूप आवडला❤❤😊
पहिल्या दा असे लग्न केले आहे तुम्ही ताई छान छान ❤❤❤❤
१,१ gosht lakshat theun yvavastit management and super khup chan
खूप छान झालं पूजा च लग्न❤❤
खूप खूप छान झाल पूजा चे लग्न ताई 🎉🎉
खूप छान झाले लग्न मस्त एक नंबर
Tai shabd🎉🎉 nahi khup khup khupach sunder tai Shree swami samarth... ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सुवर्णाताई आपल्याला कधी वाटत पण नसतं की आपल्या मुलीचे इतकं छान लग्न होईल असं खरंच खूप छान रामायण बघितल्या वाणीच रामायणातल्या वाणी सगळं होतं खरंच सुवर्णाताई खूप भाग्यवान आहे पूजा तुमच्यावर सुदैव बाप्पाची कृपा असू❤❤❤❤
Ek number ❤
खुप सुंदर लग्न केले ताई ❤❤❤❤
खुप छान लग्न सोहळा ❤❤❤❤
ताई या व्हिडिओ copy right आला का. Copy right असेल तर व्हिडिओ चालतो का . channel la काही भिती नाही ना
Sundar......
................... 👌👏🚩
Me tumchya sagle vlog bagtey pn tumchya family madhe janachy lagan jhaly na tey chy pakshe 1 ch no ani best merried jhal pooja biii ch love you ❤❤❤❤❤❤❤❤
किती छान वाटतय लग्न
Khup Chan zala Pujach lagen. Ekdam mast 👌👍👩❤️💋👨
👌👌👌👌❣️
खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान लग्न केले तूम्ही सुर्वणा खरंच क मा ल शाही सोहळा साजरा केला 👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹👌👌👌👌
खुप छान झाला मावशी लग्न सोहळा
Best merried ❤❤❤
Khupch sundar
ताई तुम्ही पुजाचा विवाह अतिशय नियोजनबद्ध केले खुप छान.तुम्हि लाॅन्स तीन दिवसा साठी किती ला ठरवले होता.
खूपच छान पूजा च लग्न झालं ताई खूप
Khup chan ❤❤❤
खूप सुंदर नेत्रदीपक लग्नसोहळा ताई अविरत कष्ट, मेहनत आणी जबरदस्त इचछाशक्ती असेल तर एक शेतकरी सुद्धा आपल्या लेकीचे लग्न इतके भव्य करू शकतो हे तुम्ही दाखवून दिले ताई. आयुष्यात तुम्ही खूप मोठे व्हाल ताई. करण कष्ट ,जिद्द ,चिकाटी हे गुण आहेत तुमच्याकडे. परिस्तिथीमुळे तुम्हाला शिकता आले नाही पण आज शिकला असता तर नक्कीच तुम्ही मोठ्या ऑफिसर असता
Thanku 🥰🫢
Khup chan zale lagna
बस्स झाल आता लग्न चा व्हिडीओ वर किती पैसा कमावनार आहत....नवीन कहा रेसिपी चा व्हिडीओ टाका आजी......
Khup chhan video tai pooja aani javyani ram sita sarkhi jodi ahe 1no ......
Khup bhari
Khup khup chan lagan zal tai khup chhan vlog ❤
खुप छान ताई
Grand wedding 🎉👌👌
1 c number tai.....
Shabdac nahiye....
Ram dhun.....🙏
Khup chan
खुप भारी 😊
❤❤👌👌👌
👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️
पायात शूज घालून देव दर्शन घेतले 😢
खूपच छान केलं लग्न सोहळा
Chan Chan 👍🏿 👍🏿 👍🏿 👍🏿 👍🏿 👍🏿 👍🏿
Pls tai Pooja ani javaiyachi love story sanga tai please
Very very nice 👌
Kharch swami samarthachi khup Anubhav ahet seva keli ka meva milatoch pratekala
Shri Swami Samarth
👌👌💐💐
खूपच छान सुवर्णा ताई तुम्ही kup सुंदर आहे ....पूजा जावई ची जोडी 1च नंबर . सागर भाऊ cha स्वभाव kup आवडला ... खरचं असा भाऊ सर्वांना मिळो...भाऊ ला सांगा .. तू आसेच हसत रहा
Thanku 🥰❤️
👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼♥️♥️💐💐🥰🥰
लग्नचा सोहळा छान झाला ❤🌹
❤️❤️❤️
ताई लग्नाला खर्च किती आल आहे
Jay shree Ram❤