एकनाथ पवार यांच्या कार्यालयात घुसून प्रा.मनोहर धोंडे यांचा राडा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 40

  • @rahulsuryakant6744
    @rahulsuryakant6744 หลายเดือนก่อน +15

    आमच्याच वाटेवर येऊन आमची वाटमारी करनाऱ्यांची त्यांच्याच वाटेवर जाऊन त्यांची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही हा इतिहास आहे धोंडे सरांचा...!💥🐅🦁

  • @worldypshorts
    @worldypshorts หลายเดือนก่อน +13

    आम्ही सदैव सेवा जनशक्ती पार्टी पक्षप्रमुख आदरणीय प्रा मनोहरजी धोंडे सर यांच्या सोबत आहोत

  • @Sevajanshaktipartyofficial
    @Sevajanshaktipartyofficial หลายเดือนก่อน +5

    कार्यकर्त्याला जिवापाड जपनारा लोक नेता आदरणीय प्रा मनोहरजी धोंडे सर

  • @chandrakantlokhande5237
    @chandrakantlokhande5237 หลายเดือนก่อน +11

    धोंडे सर् तुम आगे बढ़ो .. Jay शिवा

  • @SevaJanshaktiParty
    @SevaJanshaktiParty หลายเดือนก่อน +3

    The Great Leader professor Manohar Dhonde sir

  • @dattatraypatil5393
    @dattatraypatil5393 หลายเดือนก่อน +11

    जय शिवा जय महाराष्ट्र जय बहूजन जय ओ बी सी

  • @babupatilshivshette2080
    @babupatilshivshette2080 หลายเดือนก่อน +19

    सेवा जनशक्ती पार्टीच्या व शिवा संघटनेच्या नादाला कुणी लागू नये..

  • @sanjayaneraye5484
    @sanjayaneraye5484 หลายเดือนก่อน +9

    Only, MANOHAR DHONDE SIR🙏🙏🚩🚩

  • @satishtawle7732
    @satishtawle7732 หลายเดือนก่อน +9

    आमच्या संघटना चे नाव शिवा आहे हे एकनाथ पवार यांनी लक्षात ठेवावं तिसरा डोळा उघडला तर सगळेच भस्म करू शकतात.जय शिवा धोंडे सर आगे बडो जालना जिल्ह्यातील समाज तुमच्या सोबत आहे...

  • @madhavbhatambare5
    @madhavbhatambare5 หลายเดือนก่อน +8

    Jai shiva only prof.Manohar ji Dhone sir

  • @Sevajanshaktipartyofficial
    @Sevajanshaktipartyofficial หลายเดือนก่อน +2

    आदरणीय प्रा मनोहरजी धोंडे सर यांच्या कडे कोणतीही आमदारकी खासदारकी नसतांनाही गेल्या २८ वर्षांपासून देशभरात लाखो कार्यकर्ते कडवट पणे सोबत आहे त्याचे कारण म्हणजे आदरणीय प्रा मनोहरजी धोंडे सर यांचा प्रामाणिकपणा , निर्व्यसनी चारित्र्यसंपन्न धाडसी निडर निस्वार्थ नेतृत्व
    आम्ही सदैव सेवा जनशक्ती पार्टी पक्षप्रमुख ओबीसी नेते आदरणीय प्रा मनोहरजी धोंडे सर यांच्या सोबत आहोत

  • @JaveedQureshi-d1d
    @JaveedQureshi-d1d หลายเดือนก่อน +3

    Only one pro Dhonde sir

  • @shivrajpatilmundkar7133
    @shivrajpatilmundkar7133 หลายเดือนก่อน +6

    धोंडे सर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं💪💪

  • @rudrapatil6961
    @rudrapatil6961 หลายเดือนก่อน +7

    Manohar Dhonde sir 🚩

  • @avinashbhandare8333
    @avinashbhandare8333 หลายเดือนก่อน +6

    Jay shiva💥💥
    SevaManohar Dhonde sir🚩

  • @smd282ghv27
    @smd282ghv27 หลายเดือนก่อน +7

    Jay shiva 💥💥
    Seva janashakti party 🔥🔥

  • @worldypshorts
    @worldypshorts หลายเดือนก่อน +9

    आदरणीय प्रा मनोहरजी धोंडे सर एक उत्कृष्ट कार्यकुशल निडर निस्वार्थ निर्व्यसनी चारित्र्यसंपन्न धाडसी नेते आहेत.
    असा नेता विधानसभेत जायलाच हवा

  • @SURYA_ANERAO_SIR
    @SURYA_ANERAO_SIR หลายเดือนก่อน +7

    धोंड सर...

  • @mssakhare1409
    @mssakhare1409 หลายเดือนก่อน +8

    Only One King Prof.Manohar Dhonde Sir

  • @gbghodke
    @gbghodke หลายเดือนก่อน +11

    कार्यकर्त्यांला जिवापाड जपणारा नेता प्रा मनोहर धोंडे सर

  • @mangeshdudle8970
    @mangeshdudle8970 หลายเดือนก่อน +8

    जय शिवा धोंडे सर तुम आगे बढो हाम तुमारे सात हे......

  • @balasaheb4873
    @balasaheb4873 หลายเดือนก่อน +2

    लोहा शांत आहे, शांत राहु दया.. ✍️राजकारण करून वाट लावु नका.

  • @13_46s_albi
    @13_46s_albi หลายเดือนก่อน +1

    अबकी बार चंद्रसेन पाटील आमदार

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 หลายเดือนก่อน

    सर्वांनी सामंजस्याची भुमिका घ्यावी

  • @patilcreations0
    @patilcreations0 หลายเดือนก่อน +3

    Baap Baap hota hai ...

  • @ramdaspatilkadam5351
    @ramdaspatilkadam5351 หลายเดือนก่อน +5

    फक्त एकच वादा एकनाथ दादा पवार ✌

    • @Bhagwandattathombre
      @Bhagwandattathombre หลายเดือนก่อน +1

      पोस्ट टाकली त्याला सपोट आहे का तुमचा

  • @govindbijale4530
    @govindbijale4530 หลายเดือนก่อน

    लोहा शांत आहे शांतच राहू द्या हे काय राजकारण करू नका

  • @sachinmangrule7857
    @sachinmangrule7857 หลายเดือนก่อน

    सत्य पचत नाही

  • @govindgaikwad9334
    @govindgaikwad9334 หลายเดือนก่อน +5

    धोंडे साहेबांना थोड तरी ज्ञान आहे का थोर महात्म्यांना कसं संबोधाव छत्रपती शिवाजी महाराज चौक न बोलता शिवजी शिवाजी असं संबोधत आहेत

    • @shivrajpatilmundkar7133
      @shivrajpatilmundkar7133 หลายเดือนก่อน +4

      धोंडे सर सांगत आहेत समोरील व्यक्ती शिवाजी चौकात य म्हणाला म्हणून..!
      आम्ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आम्ही सुद्धा महाराष्ट्राच्या भूमित राहतो.

  • @pratikshahussekar8577
    @pratikshahussekar8577 หลายเดือนก่อน

    😢kahi shete hot nahi vani la kahi bole tr java salela

  • @dattakangule3624
    @dattakangule3624 หลายเดือนก่อน +2

    या अगोदर धोंडेसर यांनी दोन वेळेस विधानसभा निवडणुक लढविली आहेत पण एक वेळेस 7000 व एक वेळेस 3500 मत पडले आहेत

    • @SURYA_ANERAO_SIR
      @SURYA_ANERAO_SIR หลายเดือนก่อน +4

      मग काय झालं आता येवढे कार्यकर्ते आहेत

    • @shivrajpatilmundkar7133
      @shivrajpatilmundkar7133 หลายเดือนก่อน +2

      मग काय झाल हार जीत होत राहते

    • @babupatilshivshette2080
      @babupatilshivshette2080 หลายเดือนก่อน +2

      एका प्रयत्नात कुणी पंतप्रधान होत नाही लगेच...निवडणूक म्हणल्यावर हार जीत होणारच...मात्र यावेळी परीवर्तन अटळ आहे धोंडे सरच आमदार होतील..✌️

    • @SevaJanshaktiParty
      @SevaJanshaktiParty หลายเดือนก่อน +1

      2024 लोहा -कंधार मक्तेदारी घराणेशाही मुक्त होणार...
      अबकी बार सामान्य जनतेचे उमेदवार प्रा मनोहरजी धोंडे सर

  • @Sevajanshaktipartyofficial
    @Sevajanshaktipartyofficial หลายเดือนก่อน +3

    The Great Leader professor Manohar Dhonde sir